महत्वाच्या बातम्या
-
Adani Group Share | अदानी ग्रुप शेअरमध्ये जबरदस्त तेजी, स्टॉक खरेदी करून फायदा कमावणार? सर्व शेअरची कामगिरी जाणून घ्या
Adani Group Shares | मागील काही महिन्यांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअरमधील अस्थरीतेमुळे भारतीय गुंतवणुकदार घाबरले आहेत. तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. यामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स मागील 4 महिन्यांत जबरदस्त वाढले आहेत. यूएस-स्थित GQG कंपनीने मागील बुधवारी अदानी ग्रुपचे 1 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Price | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार घसरला, 4000 रुपयांनी स्वस्त सोनं खरेदीची संधी, तुमच्या शहरातील नवे दर तपासा
Gold Rate Price | गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घसरण सुरू आहे. उच्चांकापासून आतापर्यंत सोने सुमारे 4000 रुपयांनी तर चांदी 9000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्याची योजना आखणारे लोक ही मोठी डील पाहिल्यानंतर खूप खूश आहेत. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी सोन्याने ६१ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने 77 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. (Gold Price Today)
1 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, शेअर आज अप्पर सर्किट तोडतोय, तेजीचा फायदा घेणार? तपशील वाचा
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 30 रुपये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | कमाईची सुवर्ण संधी! सेन्को गोल्ड IPO लाँच होतोय, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, IPO तपशील जाणून घ्या
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सेन्को गोल्ड या कंपनीचा IPO 4 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सैन्को गोल्ड कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांना 3 जुलै रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. (Senco Gold Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? स्टॉकची कामगिरी आणि परतावा डिटेल्स
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या समभागांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारी सुरुवातीच्या काही तासात टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 529.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Permanent Magnets Share Price | मालामाल शेअर! परमनंट मॅग्नेट शेअरने गुंतवणूकदारांना 11940% परतावा दिला, डिटेल्स वाचून पैसे गुंतवा
Permanent Magnets Share Price | परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 11,940 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी परमनंट मॅग्नेट कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 लाख रुपये झाले असते.
1 वर्षांपूर्वी -
Maharashtra Scooters Share Price | आज स्टॉक मार्केटमध्ये नजरा महाराष्ट्र स्कूटर्स शेअरवर, नेमकं कारण काय? स्टॉक तपशील जाणून घ्या
Maharashtra Scooters Share Price | महाराष्ट्र स्कूटर्स या मिडकॅप कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कारण कंपनीचे शेअर्स उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहेत. बुधवारी महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचे शेअर्स 5460 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 5,476.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मजबूत तेजी, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये इतक्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत ताळेबंदमुळे शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. (Suzlon Energy Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Cold Drink Alert | सावधान! तुम्ही सुद्धा कोल्ड ड्रिंक पिता किंवा च्युइंगगम खाता? हा रिपोर्ट वाचून कोल्ड ड्रिंकसारखे थंड व्हाल
Cold Drink Alert | जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संशोधन संस्थेने आपल्या अभ्यासात असे आढळले आहे की कृत्रिम स्वीटनर पेयांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असू शकतात. पुढील महिन्यात हा अभ्यास प्रसिद्ध होणार आहे. अभ्यासात असे आढळले आहे की कोल्ड ड्रिंक्स आणि च्युइंगगममध्ये कर्करोगास कारणीभूत घटक देखील असू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा एलेक्सि शेअरने 21800% परतावा दिला, आता स्टॉक खरेदी अजून वाढली, फायदा घेणार?
Tata Elxsi Share Price | टाटा एलेक्सि या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. याकाळात टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 90 रुपयेवरून वाढून 7500 रुपयेवर पोहचले आहेत. टाटा एलेक्सि कंपनीने आपल्या आयुष्यकाळात शेअर धारकांना 21,814.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | एक नंबर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 6 महिन्यात दिला 3000% परतावा, आजही अप्पर सर्किट तोडतोय
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देणार आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 23 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत गुंतवणूकदारांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 जुलै 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. (Remedium Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण पूर्ण झाले, शेअर मध्ये जबरदस्त तेजी येणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीला हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयेची बोली जाहीर केली आहे. आणि कर्जदात्याची 99 टक्के मते इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीला मिळाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Digital India Exposed | सहा महिन्यांत 15 हजार 598 कोटींचा तोटा, मोदी सरकारने इंटरनेट बंद केल्याने अर्थव्यवस्थेवर इतका बोजा वाढला
Digital India Exposed | मणिपूर, पंजाबसह देशातील अनेक भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वारंवार इंटरनेट बंद करण्याची वेळ मोदी सरकारवर आली. पण यामुळे सर्वसामान्यांना त्रास तर होतोच, शिवाय त्याचा आर्थिक व्यवहारांवरही खूप वाईट परिणाम होतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारताने इंटरनेट शटडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांत आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
PAN-Aadhaar Linking | पॅन-आधार लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, नाही केल्यास इतका दंड भरावाच लागणार
PAN-Aadhaar Linking | 1000 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून म्हणजेच आज आहे. ज्यांनी आपले पॅन आधारशी लिंक केलेले नाही त्यांनी आजच ही प्रक्रिया पूर्ण करावी. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना अधिक वेळ देण्यासाठी मुदतवाढ दिली होती.
1 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक एक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 3.71 टक्के वाढीसह 135.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mufin Green Finance Share Price)
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | मल्टिबॅगर पॉलीकॅब इंडिया शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 3,538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉकवर आउटपरफॉर्मर रेटिंग दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करतोय, टायटन शेअरने 101000% परतावा दिला, शेअर आजही खरेदीला टॉप
Tata Group Share | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्सने नवीन विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. टायटन कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी 3044 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर स्टॉक 3024.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1827.15 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते.
1 वर्षांपूर्वी -
Credit Card Charges | क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाचं, 'ही' शुल्क भरावी लागणार, किती ते पहा
Credit Card Charges | आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे एक उत्तम आर्थिक साधन बनले आहे. गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना कोणतीही अडचण न येता एका मर्यादेपर्यंत पैसे सहज मिळतात. ग्राहकांना अनेक सुविधा देणारे क्रेडिट कार्ड आपल्यासोबत खूप जबाबदारीही घेऊन येते. जाणून घेऊया क्रेडिट कार्डधारकांना वेळोवेळी कोणते शुल्क भरावे लागते.
1 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर! कॅनरा बँकेच्या शेअरवरटार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा सल्ला आणि फायदा जाणून घ्या
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात मजबूत नफा देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे तज्ञ म्हणतात. 36 पैकी 25 तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर शेअर बाजारातील काही तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअरवर 375 रुपये ही सरासरी लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sheela Foam Share Price | शीला फोम कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनीच्या एका डीलची चर्चा शेअर बाजारात होत आहे, जाणून घ्या सविस्तर
Sheela Foam Share Price | शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी शीला फोम कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह पेक्षा 1,270 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका बातमीमुळे पाहायला मिळत आहे. शीला फोम कंपनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी कर्ल ऑन एंटरप्रायझेस खरेदी करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल