महत्वाच्या बातम्या
-
PVR Share Price | बॉक्स ऑफिसवर ॲनिमल आणि टायगर-3 चित्रपटाचा धुमाकूळ, PVR शेअर्स तेजीत, पुढची टार्गेट प्राईस पहा
PVR Share Price | सध्या सिनेमा गृहात रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, यांचा मल्टीस्टारर चित्रपट अॅनिमल धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 60 कोटी रुपये कमाई केली होती. याचा फायदा पीव्हीआर आयनॉक्स कंपनीला झाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | लग्नकार्याचे दिवस! आज सोन्याचे भाव गगनाला भिडले, एकदिवसात सोन्याचा भाव इतक्या हजारांनी वाढला
Gold Rate Today | सोन्या-चांदीनेही आज आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. आज बाजारात सोने-चांदी सर्वात महागड्या दराने विकली जात आहे. जाणून घेऊया आज सोने आणि चांदीचे ताजे दर. सोने-चांदीचा हा दर करविरहित आहे, राज्यांच्या मते हा कर बदलू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
HAL Share Price | एचएएल शेअर्स तुफान तेजीत येणार, ही महाकाय ऑर्डर मिळाल्यास शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2499 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अवांटेल शेअरने अवघ्या 2 वर्षात दिला 1000% परतावा, स्वस्त शेअर अजून तेजीत येणार
Stocks To Buy | अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकची किंमत मागील 5 वर्षात 3.38 रुपयेवरून वाढून 123.25 रुपये किमतीवर पोहचली आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,000 टक्के वाढले आहे. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.48 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 30 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 123.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Avantel Share Price
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | जबरदस्त! बँक ऑफ महाराष्ट्र शेअर आज 3.16 टक्क्याने वाढला, स्वस्त शेअरमधून मजबूत कमाई होतेय
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरचा भाव आज, 04 डिसेंबर 2023 रोजी 3.16% ने वधारला. हा शेअर सध्या 45.75 प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. गुंतवणूकदारांनी येत्या काही दिवसांत आणि आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरच्या किमतीवर बारकाईने लक्ष ठेवून या बातमीवर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स उच्चांकी पातळीवर, जोरदार खरेदी वाढली, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यापासून टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांचे पैसे गुणाकार करत आहेत. वास्तविक टाटा पॉवर कंपनीने बिकानेर-नीमराना ट्रान्समिशन एनर्जी प्रकल्पाचे अधिग्रहण केले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 5 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, एका दिवसात 20 टक्के परतावा मिळतोय, संयम बनवेल श्रीमंत
Penny Stocks | आज भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक आता आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. नोव्हेंबर महिना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बराच सकारात्मक कमाई करून देणारा ठरला होता. तर डिसेंबर महिन्यात देखील शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, मिळेल मजबूत परतावा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 11.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 40 रुपये किमतीवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Net Avenue Technologies IPO | आला रे आला स्वस्त आला! शेअरची किंमत 16 ते 18 रुपये, 1 दिवसात 38% परतावा मिळेल
Net Avenue Technologies IPO | नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये देखील मजबूत कामगिरी करत आहे. ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला 54 पट अधिक बोली प्राप्त झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट? डीए 50 टक्के असेल तर किती होईल पगार?
7th Pay Commission | केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते, कारण सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्ता वाढवते. एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार, सरकार सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये कधी तीन टक्के तर कधी चार टक्क्यांनी वाढ होते.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांचा FD पेक्षा 'या' गुंतवणुकीकडे कल, 6 महिन्यात 44% परतावा, अल्पावधीत पैसा वाढतोय
Bank of Maharashtra | गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात जोरदार तेजी दिसून आली. निफ्टी 50 आणि बँक निफ्टी बँक निर्देशांक तेजीसह बंद झाले आहेत. दृष्टीकोन तेजीचा असून निफ्टी आणि निफ्टी बँक निर्देशांक सध्याच्या पातळीवरून आणखी वाढण्यास वाव आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात जवळपास दररोज वाढ झाली होती. मात्र, सोमवारी सराफा बाजार बंद होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात केवळ 4 दिवसांत सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीनेही उच्चांक गाठला आहे. जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार, पगारात 'इतकी' वाढ होणार
7th Pay Commission | 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या असून 4 राज्यांचे निकाल 3 डिसेंबररोजी जाहीर होणार आहेत. मतमोजणीदरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन अपडेट आले आहे. जानेवारी २०२४ साठी वाढणाऱ्या महागाई भत्त्याचा नवा आकडा समोर आला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | कमी वेळात अधिक परतावा देणारी पोस्ट ऑफिस स्कीम, पती-पत्नीला कोणते फायदे मिळतील जाणून घ्या
Post Office Scheme | सुरक्षेच्या दृष्टीनेही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय मानला जातो. कारण त्यात गुंतलेले पैसे बुडण्याची शक्यता नसते. ठराविक कालावधीसाठी ठराविक दराने व्याज दिले जाते. पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वर्गासाठी वेगळी गुंतवणूक योजना आहे. नवरा-बायकोला एकत्र गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी एक योजनाही राबवली जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Loan Recovery | हे लक्षात घ्या! बँक कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक कर्जाची थकबाकी कशी वसूल करते? काय आहे नियम?
Loan Recovery | घर खरेदी करणे, कार खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे किंवा इतर गरजा भागविण्यासाठी अनेक जण कर्ज घेतात. जे ठराविक कालावधीनंतर व्याजासह दिले जाते. ईएमआय म्हणून देण्यात येणाऱ्या रकमेत व्याजही समाविष्ट आहे. पण कर्जाची परतफेड करण्यापूर्वीच कर्जदाराचा मृत्यू झाला तर काय होईल? त्यानंतर थकित रक्कम बँक कोणाकडून वसूल करते?
1 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! नोकरी सोडल्यावर ईपीएफचे पैसे काढल्यास फायदा नव्हे तर तोटा होतो, किती पैशाचं नुकसान होतं पहा
My EPF Money | अनेकदा लोक नोकरी गेल्यानंतर किंवा नोकरी बदलल्यानंतर ईपीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढतात. पण खऱ्या अर्थाने हा शहाणपणाचा निर्णय नाही. यामुळे तुमची बचत तर खर्च होतेच, शिवाय अनेक प्रकारे नुकसानही सहन करावे लागते. जर तुम्हाला ईपीएफच्या पैशांची खूप गरज असेल तर तुमची गरज दुसऱ्या मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, पण ईपीएफचे पैसे काढणे टाळा. जाणून घ्या काय आहे नुकसान?
1 वर्षांपूर्वी -
ATM Cash Withdrawal Limit | तुमच्या एटीएम कार्डने 1 दिवसात पैसे काढण्याची मर्यादा किती आहे? नियम तपासून घ्या
ATM Cash Withdrawal Limit | डिजिटल बँकिंगच्या जमान्यात बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. मात्र, अनेक प्रकारच्या गरजांसाठी रोख रकमेची गरज असते. अशा वेळी एटीएममधून पैसे काढावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही एटीएम मशीनमधून एका दिवसात किती पैसे काढू शकता? यासंदर्भात वेगवेगळ्या बँकांचे/कार्डचे नियम वेगवेगळे आहेत. येथे आम्ही तुम्हाला देशातील काही टॉप बँकांच्या दैनंदिन रोख रक्कम काढण्याचे नियम सांगत आहोत.
1 वर्षांपूर्वी -
Personal Loan EMI | तुमच्या पर्सनल लोनचा EMI कमी करायचा आहे? या ट्रिक्स फॉलो करा
Personal Loan EMI | अनेकदा आपल्याला अशा समस्यांना सामोरे जावे लागते की आपल्याला पर्सनल लोन घेणे गरजेचे असते. परंतु आपणास माहित आहे काय की वैयक्तिक कर्ज असुरक्षित श्रेणीत येते? जो कोणी पगारदार किंवा व्यावसायिक आहे तो वैयक्तिक कर्जाचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही एनबीएफसी, बँका किंवा कोणत्याही वित्तीय संस्थेकडून वैयक्तिक कर्ज घेऊ शकता. मात्र, वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत खूप जास्त आहेत. त्यामुळे वैयक्तिक कर्जावर ईएमआय अधिक भरावा लागतो.
1 वर्षांपूर्वी -
TCS Shares Buyback | टीसीएस शेअर्स बायबॅक! मजबूत फायदा मिळणार, मागील 5 वर्षाचा बायबॅक रेकॉर्ड जाणून घ्या
TCS Shares Buyback | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएस कंपनीचा शेअर बायबॅक 1 डिसेंबर 2023 पासून खुला झाला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पैसे कमावण्याची मोठी संधी मिळणार आहे. टीसीएस कंपनीचा बायबॅक 7 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 3 मिडकॅप शेअरची यादी सेव्ह करा, अल्पावधीत होईल मजबूत फायदा, टार्गेट प्राईस पाहून घ्या
Stocks To Buy | भारतीय शेअर बाजाराने सध्या नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. नुकतच निफ्टी-50 इंडेक्सने 20291 अंकांची पातळी ओलांडली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिड-कॅप इंडेक्समध्ये जोरदार तेजी पहायला मिळाली होती, आणि मिडकॅप इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 3 सर्वोत्तम मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. चला तर मग लक्ष किंमत जाणून घेऊ.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP