महत्वाच्या बातम्या
-
Buyback of Shares | मागील 3 वर्षांत या शेअरने 1000 टक्के परतावा दिला, शेअर्स बायबॅकच्या बातमीने स्वस्त शेअर तेजीत
Buyback of Shares | राजू इंजिनियर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी राजू इंजिनियर्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक शेअर बायबॅकबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. राजू इंजिनियर्स कंपनीचे शेअर्स ESM स्टेज-2 मध्ये आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 160 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. Rajoo Engineers Share Price
1 वर्षांपूर्वी -
Saksoft Share Price | चिल्लर मॅजिक! 3 रुपयाच्या पेनी शेअरने दिला 10,130 टक्के परतावा, फायदा घेणार का?
Saksoft Share Price | सॅक्सॉफ्ट लिमिटेड या IT क्षेत्राशी संबंधित असलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 350 रुपयेच्या पुढे गेला आहे. ऑक्टोबर 2023 मधे सॅक्सॉफ्ट लिमिटेड कंपनीच्या शेअरने 399.40 रुपये किंमत पातळी स्पर्श केली होती.
1 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, ऑर्डरची माहिती देताच शेअर तेजीत आला
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीबाबत सकारात्मक बातमी आली आहे. या कंपनीने गोवा राज्य सरकारसोबत एक करार केल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा तिथे नो घाटा! पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार आणि पैसा दुप्पट होणार
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 22-24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आहे. अवघ्या 3 दिवसात टाटा टेक्नॉलॉजी IPO 69.43 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. अँकर गुंतवणूकदारांची गुंतवणूक वगळून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये 1.56 लाख कोटी रुपये मूल्याची बोली प्राप्त झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 2023 या वर्षातील सर्वात मोठा IPO मानला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Vs RailTel Share Price | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत, कोणता शेअर देणार मल्टिबॅगर परतावा? वेळीच फायदा घ्या
RVNL Vs RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत चिंता वाढवणारी अपडेट, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून येस बँक चर्चेचा विषय बनली आहे. मीडिया रिपोर्टनुसार येस बँकेच्या शेअर धारकांच्या संख्येत लक्षणीय घट पाहायला मिळाली आहे. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांचा येस बँकेवरील विश्वास कमी होत चालला आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर धारकांची संख्या 1.5 लाखांनी कमी झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Rockingdeals IPO | पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार! रॉकिंगडील्स सर्कुलर IPO पहिल्याच दिवशी देईल 40 टक्के परतावा
Rockingdeals IPO | रॉकिंगडील्स सर्कुलर या स्मॉलकॅप कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचा IPO आता 213 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. रॉकिंगडील्स सर्कुलर कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्येही जबरदस्त कामगिरी करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा ग्रुपचा भरवशाचा शेअर आजही मालामाल करतोय, यापूर्वी दिला 1400 टक्के परतावा
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या बहुतांश कंपन्यांनी दीर्घकाळात आपल्या शेअर धारकांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1400 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | 55 रुपयात लॉटरी लागेल! हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करून फुकट शेअर्स मिळवा, स्टॉक स्प्लिटचाही फायदा
Bonus Shares | स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभ देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स ही कंपनी लवकरच आपले शेअर्स विभाजित करणार आहे, त्यानंतर कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप करणार आहे. Standard Capital Markets Share Price
1 वर्षांपूर्वी -
मतदारांनो वाजवा टाळ्या-थाळ्या! मोदी सरकारच्या काळात महागाई कंगाल करतेय, मैदा, तेल, डाळींच्या किमती 123 टक्क्यांनी वाढल्या
Inflation in India | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई नवनवे विक्रम रचते आहेत. विशेष म्हणजे याच महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलनं करत मोदी सरकार सत्तेत विराजमान झालं आणि देशाचं अर्थकारण आणि राजकारण पूर्णपणे गुजराती लॉबीच्या हातात गेल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. विशेष म्हणजे लोकांनी महागाईवर चर्चा करू नये नये म्हणून प्रसार माध्यमं देखील आदेशाप्रमाणे मोदींना धार्मिक मुद्द्यांवरून सतत केंद्रस्थानी ठेवत असल्याचं पाहायला मिळतंय.
1 वर्षांपूर्वी -
T+0 System | तुमची शेअर्स विक्री करताच त्याच दिवशी खात्यात पैसे जमा होणार, टी+0 सिस्टम लागू होणार
T+0 System | राष्ट्रीय शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी-विक्री लवकरच एकाच दिवसात निकाली निघणार आहे. त्यासाठी बाजार नियामक सेबी टी+० प्रणाली लागू करणार आहे. त्याचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी मार्च २०२४ पासून होणार आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी नुकतीच ही माहिती दिली.
1 वर्षांपूर्वी -
Smart Investment | सोन्यात गुंतवणूक ठरली प्रचंड नफ्याची, या सरकारी योजनेत पैसा दुप्पट झाला
Smart Investment | सरकारी सिक्युरिटीज सॉवरेन गोल्ड बाँड (सॉवरेन गोल्ड बाँड) च्या गुंतवणूकदारांनी धमाल केली आहे. सरकारी योजनेंतर्गत २६ नोव्हेंबर २०१५ रोजी हे रोखे जारी करण्यात आले असून या योजनेतील गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. सॉवरेन गोल्ड बाँडची पहिली सीरिज ३० नोव्हेंबरला परिपक्व होत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | तज्ज्ञांनी सुचवलेल्या टॉप 5 म्युच्युअल फंड SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी 32.77 टक्के परतावा मिळतोय
Mutual Fund SIP | दिवाळी ही गुंतवणुकीला सुरुवात करण्याची उत्तम संधी आहे. ज्या गुंतवणूकदारांना थेट इक्विटीजोखीम घेता येत नाही, पण इक्विटीसारखा परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव मजबूत वाढले, खरेदीपूर्वी आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरासाठी मागील आठवडा चांगला गेला. या काळात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली. जाणून घेऊयात सोन्या-चांदीच्या दरात किती वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात हलका फरक पडू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Electricity Bill | वीजबिल प्रचंड येतंय? घरात या गोष्टींची काळजी घेतल्यास वीजबिल रक्कम खूप कमी होईल
Electricity Bill | वीज बिलातही आपल्या घरगुती खर्चाच्या बजेटचा एक भाग असतो. बहुतांश वीज बिले जास्त आहेत. वीजबिल कमी करण्यासाठी विजेचा वापर कमी करावा लागेल.
1 वर्षांपूर्वी -
Provident Fund Money | पगारदारांनो! कंपनी EPF चे पैसे कापून EPFO कडे जमा करते की नाही वेळीच तपासा, अन्यथा नुकसान अटळ
Provident Fund Money | भारतातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाते आहे. ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतो. तेथे दरमहा मिळणाऱ्या पगाराचा काही भाग कापून कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात जमा केला जातो.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये तेजी, एका दिवसात शेअरने 10 टक्के परतावा दिला, पुढे अजूनही तेजी?
LIC Share Price| एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर जनरल इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 17 टक्के वाढीसह आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Rattanindia Enterprises Share Price | पैशाची गाडी सुसाट! मागील 1 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 60% परतावा दिला
Rattanindia Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी अल्पावधीत 20 टक्के वाढले आहेत. मागील 5 दिवसात रतन इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 रुपयेवरून वाढून 78.40 रुपये किमतीवर पोहचली आहे.
1 वर्षांपूर्वी -
CG Power Share Price | पॉवरफुल शेअर! मागील 5 दिवसात दिला 22 टक्के परतावा, गुंतवणुकीची होत योग्य वेळ?
CG Power Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील सीजी पॉवर अँड इंडस्ट्रियल सोल्यूशन कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. एका दिवसात या कंपनीचे शेअर्स 386 रुपये नीचांक किंमतीवरून वाढून 470 रुपये किमतीवर पोहचले होते. सीजी पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 71610 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर अजून कमाईची मोठी संधी, नवीन टार्गेट प्राईस
Stocks To Buy | मागील काही महिन्यांपासून वस्त्रोद्योग क्षेत्रात प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. वास्तविक बांगलादेश जगातील सर्वात मोठा कापडाचा निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो. मात्र आता या देशात कामगारांनी वेतनवाढीसाठी संप सुरू केला आहे. त्यामुळे भारतीय कापड निर्यातदारांना जबरदस्त फायदा होत आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP