महत्वाच्या बातम्या
-
Mamaearth Share Price | मामाअर्थ शेअर्स अल्पावधीत मल्टिबॅगर होणार? प्रतिदिन 12-15 टक्के परतावा मिळतोय, खरेदी करणार?
Mamaearth Share Price | मामाअर्थ ब्रँडची मूळ कंपनी असलेल्या होनासा कंझ्युमर कंपनीचे शेअर 24 नोव्हेंबर 2023 रोजी 15 टक्क्यांच्या वाढीसह 475 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसात होनासा कंझ्युमर कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.6 टक्के वाढली आहे. 23 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | पटापट हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 44 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | शेअर बाजारात मागील काही महिन्यापासून मंदीचे संकेत मिळत आहेत. आधी रशिया आणि युक्रेन युद्ध, त्यानंतर इस्राईल आणि हमास युद्ध आणि आता मध्य पूर्वेत निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. याचा नकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांनी आपले पैसे शेअर बाजारातून वाढून घ्यायला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jai Balaji Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त एका वर्षात गुंतवणूकदारांना 1391 टक्के परतावा मिळतोय, किंमतही स्वस्त
Jai Balaji Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या एका वर्षात भारतीय शेअर बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाली आहे. आज या लेखात आपण दोन कंपन्याच्या शेअरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमवून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्समध्ये घसरण पाहून गुंतवणुकदार चिंतित, स्टॉकमधील पडझडीचे कारण काय?
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या कमजोरीसह ट्रेड करत होते. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे, एक मोठी ब्लॉक डील होती. स्टॉक एक्सचेंजेसवर उपलब्ध माहितीनुसार, या ब्लॉक डीलमध्ये पेटीएम कंपनीचे 1,441 कोटी रुपये मूल्याचे 1.6 कोटी शेअर्स ट्रेड झाले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवालाच्या 2.6 टक्के होते. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी पेटीएम स्टॉक 3.08 टक्के घसरणीसह 895.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स तेजीने पैसा गुणाकारात वाढवणार? योग्य वेळी एंट्री करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत वाढत आहेत. मागील साडेतीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 रुपयेवरून वाढून 40 रुपये किमतीवर पोहचले आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 40.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
Axita Cotton Share Price | फुकट शेअर्स पाहिजेत? 29 रुपयाचा शेअर खरेदी करा, अल्पावधीत दिला 1530 टक्के परतावा
Axita Cotton Share Price | एक्सिटा कॉटन ही स्मॉल कॅप कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. एक्सिटा कॉटन कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
IREDA IPO | 32 रुपयाचा IREDA आयपीओ शेअर पहिल्याच दिवशी 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल
IREDA IPO | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA या सरकारी कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतो. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर वाढत आहेत. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 37 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO शेअर धुमाकूळ घालणार, पहिल्याच दिवशी 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ने शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मालामाल करु शकतात. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स प्रीमियम वाढीसह ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट ग्राहकांना कोणती गुंतवणूक ठरतेय फायद्याची? हुशार ग्राहक अशी करत आहेत कमाई
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट म्हणजे सुप्रसिद्ध सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. जवळपास सर्वच वर्गातील ग्राहकांचा बँक ऑफ महाराष्टवर विश्वास आहे. त्यामुळे ग्राहक बँक ऑफ महाराष्टच्या विविध योजनांमध्ये पैसे गुंतवून अपेक्षित परतावा कमाई करत आहेत. पण एकूण परतावा आकडेवारीचा विचार केल्यास बँक ऑफ महाराष्टचा शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देतं असल्याचं पाहायला मिळतंय.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! काही दिवसात मिळणार मोठं गिफ्ट, पगार किती वाढ होणार पहा
7th Pay Commission | आगामी काही महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगले असू शकतात. ऑक्टोबरमध्ये महागाई भत्त्याची भेट मिळाल्यानंतर आता बहुप्रतीक्षित म्हणजे पुढील महागाई भत्ता वाढ. कारण, त्यात खूप बदल होतील. येणारे नवे वर्ष त्यांच्यासाठी आणखी चांगले ठरू शकते. विशेषत: महागाई भत्त्याच्या आघाडीवर भक्कम आनंदाची बातमी वाट पाहत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | फक्त 7 रुपायाचा शेअर! हा पेनी स्टॉक करेल मालामाल, फ्री बोनस शेअर्स जाहीर होण्याची शक्यता
Penny Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधत असाल तर तुम्ही इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावू शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त कमाई करून दिली आहे. आता या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | जेफरीज फर्मने नुकताच एक अहवालात प्रसिद्ध केला, त्यात तज्ञांनी बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्राशी संबंधित 5 शेअर्सचे तपशील दिले आहेत. तज्ञांनी या कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 35 टक्क्यांपर्यंत सहज परतावा मिळू शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, वेगात पैसा वाढवतील
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, सिप्ला, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर इंडसइंड बँक, हिंदाल्को, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
L&T Employees Job | आयटी कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, पुढेही...?
L&T Employees Job | आयटी क्षेत्रातील कंपनी एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने २०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कामावरून काढून टाकण्यात आलेले कर्मचारी प्रामुख्याने डिलिव्हरी अँड सपोर्ट विभागात होते.
1 वर्षांपूर्वी -
Smart Investment | कमी पगारामुळे बचतीचा 'हा' नियम पाळताना अवघड होतं असल्यास या 4 गोष्टी फॉलो करा
Smart Investment | जर तुम्हाला तुमचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर बचत आणि गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. गुंतवणूक हे एकमेव साधन आहे जे आपली रक्कम वेगाने वाढवू शकते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक परिस्थितीत आपल्या उत्पन्नाच्या किमान 20 टक्के बचत केली पाहिजे. पण ज्यांचा पगार आधीच कमी आहे आणि त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, त्यांना अनेकदा किती खर्च करायचा आणि किती बचत करायची असा पेच असतो.
1 वर्षांपूर्वी -
CFF Fluid Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत 130 टक्के परतावा देणारा शेअर, ऑर्डरबुक मजबूत होताच खरेदी वाढली
CFF Fluid Share Price | सीएफएफ फ्लुइड कंट्रोल या एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनील गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीने 7.5 कोटी रुपये मुख्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरमध्ये हीटिंग, वेंटिलेशन, एअर कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन सिस्टम सबंधित कामे देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी सीएफएफ फ्लुइड कंट्रोल कंपनीला एप्रिल 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Rushil Decor Share Price | कमाल झाली! बँक FD वर्षाला इतकं व्याज देतं नाही, पण या शेअरने 2 दिवसात दिला 15% परतावा
Rushil Decor Share Price | रुशील डेकोर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्के वाढीसह 392.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एका दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 12 टक्क्यांची बंपर तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना लॉटरी लागणार! ग्रेड-पे मध्ये होणार तब्बल 49,420 रुपयांची मोठी वाढ
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी त्यांच्या पगारात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. नव्या वर्षात महागाई भत्त्यात नव्याने वाढ होणार असून, पुढील वेतन आयोगाबाबतही सरकार अपडेट देऊ शकते. परंतु, फिटमेंट फॅक्टरवर सर्वात चांगली बातमी मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Servotech Power Share Price | टाटा पॉवर नव्हे! हा 78 रुपयाचा शेअर पॉवर दाखवतोय, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा
Servotech Power Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीत वाढत होते. गुरुवारी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 79.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. | Servotech Power Systems Share Price
1 वर्षांपूर्वी -
Man Infra Share Price | कमाल झाली! मॅन इन्फ्रा शेअरने 2 दिवसात दिला 17 टक्के परतावा, पुढे मल्टिबॅगर होईल
Man Infra Share Price | मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. गुरुवारी मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन स्टॉक 14 टक्क्यांच्या वाढीसह 181 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इक्विटी शेअर्स, परिवर्तनीय सिक्युरिटीज, वॉरंट किंवा डेट सिक्युरिटीजच्या माध्यमातून भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाणार आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP