महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks | 5 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 1 महिन्यात 156 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 531663
Penny Stocks | एकाबाजूला स्टॉक मार्केटमध्ये चढ-उतार होत असताना एक स्वस्त पेनी स्टॉक गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये श्रीमंत करतोय. युवराज हायजीन प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी पेनी शेअरची किंमत अवघी 5.49 रुपये आहे. युवराज हायजीन प्रोडक्ट्स कंपनी शेअर सतत अप्पर सर्किट हिट करतोय. मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी युवराज हायजीन प्रोडक्ट्स शेअर 4.97 टक्क्यांनी वाढून 5.49 रुपयांवर पोहोचला होता.
2 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन श्रीमंत होणार नाही, या फंडाता गुंतवा, दरवर्षी 50 टक्क्यांनी पैसा वाढवा, पैशाने पैसा वाढवा
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना ‘एचडीएफसी फार्मा हेल्थकेअर फंड’ने १ वर्षात एसआयपी आणि एकरकमी अशा दोन्हीवर ५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. एचडीएफसी फार्मा अँड हेल्थकेअर फंड ही ओपन एंडेड इक्विटी स्कीम आहे, जी फार्मा आणि हेल्थकेअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते.
2 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात मजबूत खरेदीदारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. स्टॉक मार्केट सेन्सेक्स २५० अंकांनी वधारून ७८,२११ च्या जवळपास पोहोचला होता. तसेच शेअर बाजार एनएसई निफ्टी 100 अंकांनी वधारून 23,720 वर पोहोचला होता. दरम्यान, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | मंगळवार, 07 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बीएसई सेन्सेक्स २५० अंकांनी वाढून ७८,२११ च्या आसपास ट्रेड करत होता. तसेच एनएसई निफ्टी 100 अंकांनी वाढून 23,720 वर पोहोचला होता. स्टॉक मार्केट निफ्टी मिडकॅप 100 मध्येही जवळपास 300 अंकांची तेजी पाहायला मिळाली आहे. दरम्यान, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, 1 लाखावर मिळेल 51 लाख परतावा, तर 5000 SIP वर मिळतील 1.25 कोटी रुपये
Nippon India Mutual Fund | निप्पॉन इंडिया फार्मा फंडाची रेग्युलर प्लॅन ही म्युच्युअल फंड मार्केटमधील 20 वर्षे जुनी योजना आहे. या २० वर्षांत या म्युच्युअल फंड योजनेने परतावा देण्यात इतर सर्व इक्विटी म्युच्युअल फंडांना मागे टाकले आहे. म्हणजेच 20 वर्षांत एसआयपी परतावा देण्यात हा फंड अव्वल आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
Loan EMI Alert | प्रत्येक व्यक्ती त्याच्या वित्तीय गरजांसाठी एकदा तरी कर्ज घेतोच. काही व्यक्ती वारंवार कर्ज घेऊन वेळेवर फेडू शकत नाहीत आणि या कारणामुळे त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत काही फायनान्शिअल प्लॅनिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला कर्जबाजारी होण्यापासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.
2 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, रेटिंग जाहीर, टार्गेट नोट करा - NSE: RVNL
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. आरव्हीएनएल शेअरने २०२४ च्या पहिल्या सहामाहीत मजबूत परतावा दिला आहे. परंतु मागील काही दिवसात यामध्ये मोठी घसरण झाली आहे. २०२४ मध्ये रेल्वे कंपन्यांचे शेअर्स आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून सुमारे ३५ टक्क्यांनी घसरले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो, तिकीट बुकिंगवर मिळणार 50% डिस्काउंट, अशा पद्धतीने तिकीट बुकिंग करा
Railway Ticket Booking | नवीन वर्ष सुरू झालं आहे दरम्यान आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर ठेवली आहे. यामध्ये प्रवाशांना 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. तसं पाहायला गेलं तर आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना विविध ऑफर अनुभवायला मिळत असतात. 50% पर्यंत काढलेल्या आयआरसीटीसीच्या खास ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
2 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार गिफ्ट, महागाई भत्ता 55 टक्क्यांवर, पे-ग्रेडप्रमाणे रक्कम जाणून घ्या
7th Pay Commission | वर्ष 2025 च्या सुरुवातीसोबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठी बातमी येऊ शकते. महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2024 मधील एआयसीपीआय निर्देशांकाची आकडेवारी समोर आली आहे आणि त्या आधारे महागाई भत्ता 56% पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच एकंदरीत यात ३ टक्क्यांची वाढ दिसू शकते. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2024 च्या आकडेवारीची प्रतीक्षा असली तरी नवीन महागाई भत्ता 1 जानेवारी 2025 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Home Loan Interest Rates | नवीन घर घेणाऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार, 2025 वर्षातील खास होम-लोन व्याज दर इथे जाणून घ्या
Home Loan Interest Rates | नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. दरम्यान नवीन वर्षात बऱ्याच व्यक्ती नवनवीन संकल्प देखील करतात. तुमच्यापैकी अनेकांनी असाही संकल्प केला असेल की, आपण नवीन वर्षात स्वतःचं आलिशान घर घ्याव. तुम्ही घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेण्याचा प्लॅन करत असाल तर, ही बातमी खास तुमच्यासाठी.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK
Yes Bank Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात अनेक कंपनीचे शेअर्स कोसळेल होते. सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी येस बँक शेअर 5.16 टक्क्यांनी घसरून 18.93 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात येस बँक शेअरमध्ये 26.29 टक्के घसरण झाली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणारा आयआरएफसी शेअर मागील ६ महिन्यात जवळपास 28.06 टक्क्यांनी घसरला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 6 रुपयाचा पेनी शेअर खरेदीसाठी गर्दी, सुसाट वेगात कमाई, यापूर्वी 776% परतावा दिला - Penny Stocks 2025
Penny Stocks | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात घसरण सुरु असताना न्यासा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवारी न्यासा कॉर्पोरेशन कंपनीच्या 4,99,918 शेअर्सचे ट्रेड झाले होते. न्यासा कॉर्पोरेशन कंपनीचा पेनी शेअर अत्यंत स्वस्त असून या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आता या पेनी शेअरची जोरदार खरेदी सुरु झाली आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Property Knowledge | अनेकांना माहित नाही, प्रॉपर्टी मिळूनही आई-वडिलांची जवाबदारी घेतली नाही तर प्रॉपर्टीही हातची जाणार
Property Knowledge | बरेच वृद्ध आई-वडील आपल्या मुला मुलींच्या नावे स्वतःची संपत्ती करतात. किंवा वाढदिवसानिमित्त एखादी भेटवस्तू म्हणून आपल्या घराचा वारसदार मुलीला किंवा मुलाला करण्यासाठी त्यांना मालमत्ता स्वरूपी भेटवस्तू देतात. तुम्ही बऱ्याचदा प्रॉपर्टी संबंधीत वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये वाद होताना पाहिले असेल. आत्ताची स्ट्रेट अँड फॉरवर्ड मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना मालमत्ता ताब्यात झाल्यानंतर हाकलून देतात.
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत मोठी अपडेट आली, सुझलॉन शेअर धडाम झाला, खरेदीची संधी आहे का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी भारतीय स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त घसरण झाल्याचे पाहायला मिळले आहे. सोमवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. एनएसई निफ्टी 388 अंकांनी घसरून 23,616 वर पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्स 1258 अंकांनी घसरून 77,964 वर तर पोहोचला होता.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांचा अलर्ट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: TATAPOWER
Tata Power Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. सोमवारी दुपारी 1 वाजून 37 मिनिटांनी बीएसई सेन्सेक्स 1.42% म्हणजेच 1121.46 अंकांनी घसरून 78,101.65 वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 1.42% म्हणजेच 341.15 अंकांनी घसरून 23,663.60 अंकांवर पोहोचला होता.
2 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | टॉप ब्रोकरेजने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या रिपोर्टमुळे रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सीएलएसए ब्रोकरेजला रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
2 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सोन्या-चांदी तेजीला ब्रेक लागला आहे. शेअर बाजारातील घसरणीदरम्यान आज म्हणजेच सोमवार, 6 जानेवारीला सराफा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम मजबूत घसरला आहे. तर चांदीचा भाव आज 553 रुपयांनी घसरून सरासरी 87568 रुपये प्रति किलो झाला.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी
EPFO Passbook | बहुतांश व्यक्ती ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेअंतर्गत काम करतात. प्रत्येक महिन्यातील पगाराचा 12 टक्के हिस्सा पीएफ खात्यात जमा केला जातो. कर्मचाऱ्याला रिटायरमेंटपर्यंत मोठा फंड तयार करता यावा यासाठी ईपीएफओ संघटना काम करते.
2 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार सुद्धा या आयपीओवर तुटून पडले आहेत. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग लिमिटेड कंपनी आयपीओ ८ जानेवारी २०२५ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनी या आयपीओमार्फत ४१०.०५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट ९ जानेवारीला अंतिम होणार आहे. तसेच या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई’वर सूचिबद्ध केले जातील.
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल