महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | 20 रुपयाच्या येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अल्पावधीत मिळेल 100 टक्के परतावा
Yes Bank Share Price | येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेच्या शेअरची किंमत मागील 10 महिन्यांतील उच्चांक किमतीवर पोहचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 3.12 टक्क्यांच्या वाढीसह 20.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 21.15 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचला होता.
1 वर्षांपूर्वी -
PaisaBazaar CIBIL Score | कर्जाची लवकर परतफेड आणि क्रेडिट कार्ड बंद केल्याने क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल, कारण जाणून घ्या
PaisaBazaar CIBIL Score | जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करणे तुमच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. कर्ज घेतल्यानंतर ते लवकरात लवकर फेडण्याच्या प्रक्रियेत अनेक जण गुंतलेले असतात. अनेकांना गृहकर्जाची पूर्वपरतफेड करायची असते किंवा कार लोनची पूर्वपरतफेड करायची असते आणि ती लवकरात लवकर पूर्ण करायची असते.
1 वर्षांपूर्वी -
Manoj Vaibhav Jewellers Share Price | सोन्याच्या गुंतवणुकीपेक्षा फायद्याचा या ज्वेलर्स कंपनीचा शेअर, 2 महिन्यात 115% परतावा दिला
Manoj Vaibhav Jewellers Share Price | मागील एका महिन्यात मनोज वैभव जेम्स अँड ज्वेलर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 54 टक्के वाढली आहे. 4 ऑक्टोबर रोजी या कंपनीचे शेअर्स 203 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा स्टॉक आता 115 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1620 कोटी रुपये आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Share Price | 25 रुपयाच्या शेअरने 10 महिन्यात दिला 804 टक्के परतावा, हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार?
Sprayking Agro Share Price | स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.5 टक्क्यांच्या वाढीसह 226.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 239 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी किंमत 22.80 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Hardwyn Share Price | 67 पैशाच्या शेअरची कमाल! अल्पावधीत दिला 6000% परताव, शेअर आजही खरेदीला स्वस्त
Hardwyn Share Price | हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1440 कोटी रुपये आहे. हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 23.45 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे टॉप 7 स्वस्त पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत श्रीमंत करतील, संयम पाळल्यास आयुष्य बदलेल
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अनेक वेळा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फार धोक्याचे असते. मात्र तरीही गुंतवणुकदार या मध्ये पैसे गुंतवतात.
1 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | अनेक राज्यांना हजारो कोटीचा गंडा घातल्याचा आरोप, अदानी ग्रुपचे महागडा कोळसा आयात प्रकरण चौकशीच्या रडारवर
Gautam Adani | मोदी सत्तेत आल्यानंतर अचानक ५-६ वर्षात जागतिक अब्जाधीशांच्या पंगतीत जाऊन बसलेले आणि भारताचे दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी वाढणार आहेत. गौतम अदानी समूहाच्या कोळसा आयात प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार पुन्हा सुरू करू शकते. नुकत्याच आलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Buyback of Shares | टीसीएस'ने बायबॅक जाहीर केला, अल्पावधीत गुंतवणुकदारांची मोठी कमाई होणार, संधी सोडू नका
Buyback of Shares | भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टीसीएस कंपनी शेअर धारकांकडून पुन्हा शेअर खरेदी करणार आहे. टीसीएस कंपनीने नुकताच 17,000 कोटी रुपये मूल्याची बायबॅक ऑफर जाहीर केली आहे. यासाठी कंपनीने 25 नोव्हेंबर हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. TCS Buyback
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फुकट शेअर्स हवे आहेत का? मग रेकॉर्ड तारिखपूर्वी हा शेअर खरेदी करा, मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्फ़ालॉजिक टेकसिस कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Trident Share Price | भरवशाचा 37 रुपयाचा ट्रायडेंट शेअर संयमातून करेल श्रीमंत, योग्यवेळी एंट्री घेऊन फायदा घेणार?
Trident Share Price | ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.49 टक्क्यांच्या वाढीसह 38.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ट्रायडेंट लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 19300 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 43.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.05 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल संबंधित शेअर्सचा धुमाकूळ! प्रतिदिन 10 टक्क्याने अप्पर सर्किट हीट होतोय, पैसा गुणाकारात वाढतोय
IRFC Vs Titagarh Rail Share | टिटागड रेल सिस्टिम्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. टिटागड रेल सिस्टिम्स स्टॉक आपल्या वार्षिक नीचांक किमतीच्या तुलनेत 430 टक्के वाढला आहे. 14 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 160.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता या कंपनीचे शेअर्स 900 रुपयेच्या पार गेले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | 20 रुपयाचा जयप्रकाश असोसिएट्स शेअर पुन्हा चर्चेत, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्के वाढीसह 20.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. जयप्रकाश असोसिएट्स कंपनीने नुकताच ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स आजही मजबूत तेजीत, कंपनीत भरघोस गुंतवणुकीचे आगमन होणार, वेगात पैसा वाढणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 40.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील सुझलॉन एनर्जी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक MSCI ग्लोबल इंडेक्समध्ये सामील झाला असल्याने, गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदीला सुरुवात केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | लॉटरी लागेल! आतापासूनच पहिल्या दिवशी 47 टक्के परतावा दिसतोय, IPO पहिल्याच दिवशीच मल्टिबॅगर होणार?
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ची वाट पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO ची किंमत बँड जाहीर केली आहे. या कंपनीचा IPO 22 नोव्हेंबर 2023 पासून गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर आजही तेजीत, नेमकं कारण काय? 20 रुपयाच्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक मध्ये मागील काही काळापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच वर्षांत येस बँकेचे शेअर्स 90 टक्क्यांनी घसरले होते. मात्र आता येस बँकेचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 18.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यासहित प्रवास भत्ता आणि HRA मध्ये मोठी वाढ होणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष खूप खास राहिले आहे. एकंदरीत महागाई भत्त्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली. पण, प्रतीक्षा अजून अनेक भेटवस्तूंची आहे. वर्ष संपायला अवघे दीड महिने शिल्लक आहेत. त्यानंतर नव्या वर्षाच्या प्रवासाला सुरुवात होईल.
1 वर्षांपूर्वी -
Personal Loan | पर्सनल लोन घेण्यापूर्वी तुमच्या बँकेला हे प्रश्न विचारा, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल
Personal Loan | पर्सनल लोन हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आर्थिक साधन बनले आहे. पर्सनल लोनची खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचा वापर बिझनेस, ट्रॅव्हल किंवा कोणतेही पर्सनल वर्क सुरू करण्यासाठी करू शकता. पण पर्सनल लोन घेण्यापूर्वी बँकेला काही प्रश्न विचारायलाहवेत. यामुळे अत्यंत परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज मिळाल्याने कर्जाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता कमी होईल.
1 वर्षांपूर्वी -
IREDA IPO | आला रे आला IPO आला! शेअरची प्राईस फक्त 30 ते 32 रुपये, अल्पावधीत करेल मालामाल
IREDA IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर, ही बातमी तुमच्या कामाची आहे. पुढील आठवड्यात इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीचा IPO लाँच होणार आहे. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. IREDA Share Price
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन शेअर्स तेजीत असताना आली अजून एक महत्वाची बातमी, शेअरवर काय परिणाम?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एमएससीआयच्या ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये सामील होण्याच्या शक्यतेमुळे सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला आहे. एमएससीआय 14 नोव्हेंबर रोजी आपले सहामाही निर्देशांक पुनरावलोकनाचे निकाल जाहीर करणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | करोडपती बनवणारा शेअर दीपक नायट्रेट बाबत तज्ज्ञांना काय वाटतंय? शेअरबाबत काय निर्णय घ्यावा?
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स मागील दोन महिन्यांत आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 11 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP