महत्वाच्या बातम्या
-
Bharat Dynamics Share Price | संरक्षण क्षेत्रातील हे टॉप शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, अल्पावधीत मोठा परतावा
Bharat Dynamics Share Price | मागील एका वर्षभरात संरक्षण कंपन्यांच्या शेअर्सनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक या दोन्ही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज या लेखात आपण या दोन्ही कंपन्याच्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत. भारतीय संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांनी मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळवल्या आहेत. आणि या कंपन्यांनी देखील व्यवसायात कमालीची कामगिरी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर प्राईस बँड सहित फायद्याची माहिती समोर आली
Tata Technologies IPO | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूह आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. टाटा समूहाने आपला शेवटचा IPO 2004 साली TCS कंपनीचा लाँच केला होता. टाटा टेक्नॉलॉजी ही कंपनी टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. मात्र आता टाटा समूहाने ही कंपनी स्वतंत्रपणे सूचीबद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मार शेअर्समध्ये विक्रीचा वाढतोय, नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मार या एफएमसीजी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 38390 कोटी रुपये आहे. अदानी विल्मार कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 678 रुपये होती. तर आता या कंपनीचे शेअर्स आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
ROX Hi Tech IPO | लॉटरी लागली! रॉक्स हायटेक IPO शेअरने पहिल्याच दिवशी 62 टक्के परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
ROX Hi Tech IPO | रॉक्स हायटेक या IT सोल्युशन्स सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आहे. या कंपनीच्या IPO ला 214 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. रॉक्स हायटेक कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-83 रुपये दरम्यान निश्चित केली होती. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | मोठी अपडेट! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमबाबत केंद्र सरकारने नियम बदलले
Senior Citizen Saving Scheme | केंद्र सरकारने मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पती-पत्नींना ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) खाते उघडण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात सरकारकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. यापूर्वी मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पती-पत्नींना एससीएसएस खाते उघडण्याची परवानगी नव्हती.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम झाले, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा भाव घसरला आहे तर चांदीचा दर वाढला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Power Share Price | जेपी पॉवर शेअर्स अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवत आहेत, 15 रुपयाचा शेअर वेळीच खरेदी करणार का?
JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 19.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
मतदारांनो...वाजवा टाळ्या आणि थाळ्या! मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री म्हणाले 'भारताने जगाला महागाईपासून वाचवले' आम्हाला धन्यवाद बोला
Inflation in India | २०१४ मध्ये महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याच्या वचनावर देशात सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या मागील १० वर्षातील सत्ताकाळात महागाईने नवे विक्रम रचले आहेत. प्रचंड महागाईने सामान्य लोकांना रोजचा खर्च भागवताना देखील खिसा खाली करावा लागतोय. २०१४ मध्ये जो गॅस सिलेंडर ४०० रुपयांना होता तो आता १२०० रुपयांवर पोहोचला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | टॉप 5 कर्जमुक्त कंपन्यांचे पेनी शेअर्स सेव्ह करा, मजबूत फायदा होईल, संयम आयुष्य बदलेल
Penny Stocks | शेअर बाजारात असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना रातोरात श्रीमंत बनवू शकतात. गुंतवणूकदार देखील नेहमी कर्जमुक्त कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण काही दिवसांपूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांवरील कर्जाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. आज या लेखात आम्ही तुम्ही टॉप 5 कर्जमुक्त पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स मजबूत परतावा कमावून देतात.
1 वर्षांपूर्वी -
RVNL Share Vs IRFC Share | रेल्वे संबंधित शेअर्स श्रीमंत करतील! शेअर्स प्रचंड तेजीत, ओरडारबुक मजबूत, फायदा घेणार?
RVNL Share Vs IRFC Share | मागील एका वर्षभरात रेल्वे कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. यामध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सर्वात पुढे आहेत. मागील वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
JP Associates Share Price | 20 रुपयाच्या जेपी असोसिएट्स शेअरने एका महिन्यात दिला 64% परतावा, आता अजून मोठी बातमी आली
JP Associates Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जयप्रकाश असोसिएट्स कंपनीच्या शेअरबाबत मोठी अपडेट आली आहे. जेपी असोसिएट्स कंपनीने ICICI बँकेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत जेपी असोसिएट्स कंपनीने 18.9 कोटी शेअर्स ICICI बँकेला हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली आहे की, जेपी असोसिएट्स (JP Associates Share) कंपनीने केलेला करार कर्ज कमी करण्याच्या उद्देशाने केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
NPS Interest Rate | एनपीएस गुंतवणूकदारांसाठी खूशखबर, काळजी मिटली, आता आरामात पैसे काढता येणार
NPS Interest Rate | सरकारची लोकप्रिय पेन्शन योजना एनपीएस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीमच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. सरकारने या योजनेच्या पैसे काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्यामुळे त्यांना आपले पैसे काढणे आणि गरजेनुसार त्याचा वापर करणे अधिक सोयीस्कर होईल. आता तुम्ही सिस्टिमॅटिक एकरकमी पैसे काढू शकाल (एसएलडब्ल्यू). जाणून घेऊयात कोणते नियम बदलले आहेत, आणि तुम्हाला कसा फायदा होईल.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स मजबूत तेजीत, या सकारात्मक बातमीनंतर तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर चालू आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. आज मात्र या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते नॉन- परफॉर्मिंग अॅसेटबाबत सकारात्मक अपडेट आल्यानंतर येस बँकेच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती.
1 वर्षांपूर्वी -
TCS Employee Transfer | टीसीएस कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या जबरदस्तीने वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या सुरु, TCS कमर्चारी धास्तावले
TCS Employee Transfer | टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या अडचणी वाढू शकतात. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सीनेटने (NITES) टीसीएसविरोधात कामगार आणि रोजगार मंत्रालयात तक्रार दाखल केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bajaj Finance Customer Care Number | बजाज फायनान्सवर कर्ज देण्यास बंदी, RBI निर्णयाचा थेट ग्राहकांना फटका बसणार
Bajaj Finance Customer Care Number | जर तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. केंद्रीय रिझर्व्ह बँकेने बजाज फायनान्सला ईकॉम आणि ‘इन्स्टा ईएमआय कार्ड’ या दोन कर्ज उत्पादनांअंतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरण तात्काळ थांबवले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन शेअर अप्पर सर्किटसह 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला, पुढची टार्गेट प्राईस
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचा शेअर आज सकाळपासून वरच्या सर्किटवर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार करत आहे. आजपासून सुझलॉन एनर्जीचा एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे या शेअरमध्ये 26 दशलक्ष डॉलर्सपर्यंत गुंतवणूक येऊ शकते. या बातमीचा परिणाम असा झाला की, आज सकाळपासूनच या शेअरमध्ये अपर सर्किट आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Loan Interest Rate | एसबीआय बँक ग्राहकांना अलर्ट, कर्जाशी संबंधित नियमांमध्ये बदल, ग्राहकांना फायदा की नुकसान होणार?
SBI Loan Interest Rate | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) बदल केला आहे. रात्रभर, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांचा एमसीएलआर अनुक्रमे ८ टक्के, ८.१५ टक्के आणि ८.४५ टक्के आहे. त्याचप्रमाणे एक वर्षाचा एमसीएलआर ८.५५ टक्के, दोन वर्षांचा एमसीएलआर ८.६५ टक्के, तीन वर्षांचा एमसीएलआर ८.७५ टक्के आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | कुबेर पावतोय! या टॉप 5 स्वस्त शेअरची यादी सेव्ह करा, एका महिन्यात 154 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Stocks in Focus | सध्या भारतात दिवाळीचा सण सुरू आहे. अनेक गुंतवणूकदार दिवाळीत शेअर मार्केटमध्ये करण्याला शुभ मानतात. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. यातील काही शेअर्स खूप स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Welspun Corp Share Price | मार्ग श्रीमंतीचा! वेलस्पन कॉर्प शेअरने अल्पावधीत दिला 116 टक्के परतावा, हा शेअर खरेदी करावा?
Welspun Corp Share Price| मागील आठवड्यात शुक्रवारी शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना वेलस्पन कॉर्प कंपनीचे शेअर्स 1.71 टक्क्यांच्या वाढीसह 488 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. वेलस्पन कॉर्प कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12750 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात वेलस्पन कॉर्प स्टॉकची किंमत 16 टक्के वाढली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | दारूत पैसा ओतू नका! टॉप 5 दारू कंपन्यांचे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 125 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजारात मद्य बनवणाऱ्या कंपन्याचे शेअर देखील सूचीबद्ध आहेत. मद्य कंपन्यां आपल्या व्यवसायातून जबरदस्त कमाई करत असतात. आज या लेखात आपण भारतातील टॉप 5 मद्य कंपन्यांचे शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. भारतातील मद्य उद्योगात अलिकडच्या काही वर्षांत लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. 2031 पर्यंत भारतीय मद्यबाजारपेठ 2036.6 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP