महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 10 शेअर्स अल्पावधीत देतील 38 टक्केपर्यंत परतावा, लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने गुंतवणूकदारांसाठी टॉप 10 शेअर्सची निवड केली आहे जे, अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 38 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. भारतीय कंपन्यांनी जाहीर केलेले चांगले तिमाही निकाल, FII च्या गुंतवणूकीची आवक, आर्थिक वाढ, SIP च्या माध्यमातून शेअर बाजारात झालेली प्रचंड गुंतवणूक आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा शेअर बाजारात वाढता सहभाग यामुळे भारतीय शेअर बाजारात कमालीची वाढ होत आहे. अशा काळात तुम्ही हे 10 शेअर्स खरेदी करून चांगली कमाई करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव पुन्हा मजबूत वाढला, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज पाडव्याच्या दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे. उद्या देखील भाऊबीज असल्याने सराफा बाजारात देखील आज ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 22 कॅरेटआणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Vascon Share Price | 7 रुपयांची कमाल! 7 रुपयाच्या पेनी शेअरने अल्पावधीत दिला 1000 टक्के परतावा, मालामाल होणार का?
Vascon Share Price | शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या घसरणीसह 73.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील तीन महिन्यांत व्हॅस्कॉन इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
ROX Hi-Tech IPO | लॉटरी लागणार! पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मिळणार 120 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, GMP ने आनंदी-आनंद
ROX Hi-Tech IPO | आरओएक्स हाय-टेक कंपनीचा IPO अवघ्या 3 दिवसात 291 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त कामगिरी करत आहेत. आरओएक्स हाय-टेक कंपनीचा स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा देण्याची शक्यता आहे. या कंपनीचा IPO 7 नोव्हेंबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
1 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | पॉवरफुल मल्टिबॅगर शेअर! सर्वोटक पॉवर सिस्टम्स शेअरने 9 महिन्यात दिला 350% परतावा, खरेदीला स्वस्त
Servotech Share Price | सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. या वर्षी सर्वोटक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, किती मिळेल परतावा?
Adani Port Share Price | गौतम अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन कंपनीचे शेअर्स लवकरच 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | मतदारांचे अभिनंदन! तुमचा पैसा असलेल्या काँग्रेसच्या काळातील 6 सरकारी बँकांमधील हिस्सेदारी मोदी सरकार विकणार
Bank of Maharashtra | सत्तेत आल्यापासून मागील १० वर्षात मोदी सरकारने ७० वर्षात काय केलं असे राजकीय आरोप सातत्याने केले आहेत जे अजूनही सुरूच आहेत. मात्र १० वर्षात मोदी सरकारने नेमकं देशात काय निर्माण केले असा प्रश्न विचारल्यास मोदी भक्त देखील अनुत्तरित होतात.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेची ही बचत योजना तुमचा महिन्याचा खर्च फक्त व्याजातून भागवेल, वेळीच फायदा घ्या
SBI FD Interest Rates | जर तुम्ही गुंतवणुकीसाठी असे माध्यम शोधत असाल, जिथे तुम्ही तुमचा फंड एकदा पार्क करता आणि मग त्यावर मासिक परतावा मिळवता, तर आघाडीची सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीम तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. या योजनेत तुम्हाला एका वेळी एकरकमी रक्कम गुंतवण्यास सांगितले जाते, त्यानंतर या रकमेवर तुम्हाला मूळ रकमेचा काही भाग मिळतो आणि घटत्या मुद्दल रकमेवर व्याज मिळते.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | LIC IPO गुंतवणूक डोक्याला ताप झाली? राहुल गांधींनी आधीच अलर्ट दिलेला, आता लॉकइन टर्मही संपला, पुढे काय?
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअर्सचा पूर्व निर्धारित लॉकइन कालावधी आता संपला आहे. आज एलआयसी स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. लॉकइन कालावधी संपल्यानंतर 126.50 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 20 टक्के स्टेक ट्रेडिंगसाठी ओपन होणार आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Electricity Bill | तुमच्या घरातील वीजबिल खूप कमी होईल, केवळ 'या' सवयी बदला, फॉलो करा फायद्याच्या टिप्स
Electricity Bill | वीज बिल हा घरातील खर्चाचा मोठा भाग आहे कारण, तंत्रज्ञानाच्या युगात घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र काही गोष्टींची काळजी घेतली तर विजेची बरीच बचत होऊ शकते.
1 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 22 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअर दररोज 10% परतावा देतोय, अल्पावधीत 1870% परतावा, खरेदी करावा?
Reliance Power Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 22.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan | नोकरदारांनो! गृह कर्ज घेताना या चुका टाळा, अन्यथा 20 वर्षाचे EMI तब्बल 33 वर्षापर्यंत फेडावे लागतील
HDFC Home Loan | स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर खरेदी करताना 80 ते 90 टक्के लोकांना गृहकर्जाची गरज भासते. मात्र, गृहकर्ज घेतल्यानंतर अनेकदा अनेकजण चूक करतात, त्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी 25-30 वर्षांचा कालावधी लागतो, ज्याची परतफेड 20 वर्षांत होऊ शकते.
1 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच लाँच होणार, शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत तेजीत, मोठी संधी सोडू नका
Tata Technologies IPO | शेअर बाजारातील गुंतवणुकदार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. तज्ञांच्या मते टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा आयपीओ 21 नोव्हेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो, असे मत तज्ञांनी मांडले आहे. IPO शेअर च्या किंमत बँडबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत, पण म्युचुअल फंडानी मोठ्या प्रमाणात सुझलॉन शेअर्स विकले, नेमकं कारण काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 265 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
EPF Passbook | पगारदारांनो! तुमची कंपनी EPF चे पैसे कापून EPFO मध्ये जमा करते? वेळीच ऑनलाईन खात्री करा, अन्यथा खूप नुकसान होईल
EPF Passbook | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी नोकरदारांच्या खात्यातून दरमहा पैसे कापले जातात. निवृत्ती निधीसाठी ही सहसा आपली पहिली पायरी असते. तुमची कंपनी दर महिन्याला तुमच्या पगारातून ठराविक रक्कम कापून पीएफचे पैसे जमा करते आणि त्यावर तुम्हाला वार्षिक व्याज मिळते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी, DA, HRA आणि TA सह पगारात मोठी वाढ होणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची होती. सणापूर्वीच त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्यात आली होती. त्याचबरोबर बोनस आणि थकबाकीची भेटही त्यांना मिळाली. पण, आता आणखी एका अपडेटमुळे त्यांचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. दिवाळीनंतर आता नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी धमाकेदार असेल. पगारात जोरदार वाढ झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
AGI Greenpac Share Price | मागील 5 वर्षांत गुंतवणुकदारांना 1228 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सची दिग्गज करत आहेत खरेदी
AGI Greenpac Share Price | एजीआय ग्रीनपॅक या पॅकेजिंग उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील एक वर्षापासून जबरदस्त कामगिरी करत आहेत. मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लक्षणीय विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष धवन यांनी देखील एजीआय ग्रीनपॅक स्टॉक खरेदी केला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! बिर्ला कॉर्पोरेशन शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 9979 टक्के परतावा
Multibagger Stocks | बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी बिर्ला कॉर्पोरेशन स्टॉक खरेदी केला होता, ते लोक आता करोडपती झाले आहेत. मार्च 2023 पासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | थोडाथोडका नव्हे! तज्ज्ञांनी सुचवलेला हा शेअर तब्बल 103 टक्के परतावा देऊ शकतो, खरेदीचा सल्ला
Stock To Buy | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले पाहिजे. या IPO स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करण्याची क्षमता आहे. मामाअर्थ या कंपनीची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 324 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. Honasa Consumer Share Price
1 वर्षांपूर्वी -
SBI Share Price | सरकारी स्टेट बँकेचा शेअर करून देईल मोठी कमाई, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती फायदा होईल?
SBI Share Price | स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या बँकेने आपले चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक देशी तसेच परकीय ब्रोकरेज फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया स्टॉकमध्ये गुंतवणूक कण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP