महत्वाच्या बातम्या
-
Gold Rate Today | खुशखबर! दिवाळीमध्ये आज सोन्याचे भाव अजून घसरले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | दिवाळीपूर्वीच सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. या धनतेरसला लोकांनी सोन्याची जोरदार खरेदी केली आहे. धनतेरसच्या निमित्ताने देशभरात सुमारे 30 हजार कोटी रुपयांचे सोने-चांदी आणि इतर वस्तूंचे व्यवहार झाले. याशिवाय सोन्याचा माल सुमारे 27 हजार कोटी रुपयांना विकला गेला. तर चांदीचाही सुमारे 3 हजार कोटींचा व्यवहार झाला.
1 वर्षांपूर्वी -
Power Mech Share Price | काय पॉवर आहे शेअरमध्ये! 3 वर्षात या शेअरने पैसे 10 पट वाढवले, पॉवर मॅक प्रोजेक्ट्स शेअरबद्दल जाणून घ्या
Power Mech Share Price | पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पॉवर मॅक प्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | चला पटापट हे टॉप 7 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्क्यांपर्यंत परतावा देतील
Stocks To Buy | सध्या भारतात दिवाळी सणाची धुमधाम चालू आहे. शेअर बाजारात, किंवा सोने खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून दिवाळी सर्वात शुभ मानली जाते. भारतात मागील काही वर्षात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या दिवाळी सीजनमध्ये गुंतवणूक करता यावे म्हणून ICICI डायरेक्ट फर्मने टॉप 7 स्टॉक्स निवडले आहेत. तज्ज्ञांनी या शेअरमध्ये एक वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर जाणून घेऊ या टॉप 7 शेअरची लिस्ट
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरने 6 दिवसात 25 टक्के परतावा दिला, जाहीर टार्गेट प्राईसच्या पार, पुढे किती तेजी?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज देखील या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.17 टक्के वाढीसह 38.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | एका आठवड्यात 13% परतावा देणाऱ्या येस बँक शेअरने आजही 4.89% परतावा दिला, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 15-25 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. आज देखील शेअरमधे तेजी पाहून गुंतवणूकदारांना सुखद धक्का बसला आहे. तज्ञांच्या मते जर येस बँक स्टॉक 20 रुपयेच्या वर गेला, तर या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहायला मिळू शकते.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, रेकॉर्ड तारीख पूर्वी हा शेअर खरेदी केल्यास मिळतील फ्री बोनस शेअर्स
Bonus Shares | सध्या जर तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भरवशाच्या अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजीचे संकेत, 'या' बातमीने मजबूत परतावा मिळणार
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या संचालक मंडळाने 1200 कोटी रुपयेची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. अशोक लेलँड कंपनी ही रक्कम भांडवली खर्च, कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटचे संशोधन आणि विकास, भारत आणि ब्रिटनमधील व्यवसायाचा खर्च यासाठी खर्च केली जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम पुढील काही महिन्यांत गुंतवणूक करून निर्धारित कामासाठी खर्च केली जाईल.
1 वर्षांपूर्वी -
Bharat Rasayan Share Price | हे काय रसायन आहे? या शेअरने गुंतवणूकदारांना 6700 टक्के परतावा दिला, डिव्हीडंड देणारी कंपनी
Bharat Rasayan Share Price | मागील दहा वर्षात भारत रसायन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6700 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी भारत रसायन कंपनीच्या शेअरमध्ये 10000 रुपये गुंतवणूक केली होती, त्यांचे मूल्य आता 6.7 लाख रुपये झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 119 टक्के परतावा, पैसा गुणाकारात वाढवा
KPI Green Energy Share Price | मागील एका वर्षात KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटसह 1057.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे काम म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Rates | एसबीआय बँकसह या सरकारी बँकांमध्ये FD वर मजबूत व्याज मिलतंय, पुढच्या दिवाळीपर्यंत मोठी कमाई होईल
SBI FD Interest Rates | तुम्हालाही पुढच्या दिवाळीपर्यंत बचतीवर चांगला परतावा मिळवायचा असेल किंवा पैसे वाचवायचे असतील तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील काही खास सरकारी बँकांच्या एफडी बद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अवघ्या एका वर्षात बंपर परतावा मिळेल. पुढच्या दिवाळीपर्यंत तुम्ही तुमचे पैसे चांगल्या प्रकारे वाचवू शकता.
1 वर्षांपूर्वी -
PM Kisan Status | तारीख निश्चित झाली, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला 2000 रुपये जमा केले जाणार
PM Kisan Status | केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिली आहे. पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 चा हप्ता प्राप्त होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसांनी, 15 नोव्हेंबरला पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला जाईल.
1 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! दर महिन्याला पगारातून ईपीएफचे पैसे कापले जातं असतील तर तुम्हाला मिळतील हे 7 फायदे
My EPF Money | तुम्ही नोकरी करत असाल तर तुमची पगाराची रचना तुम्ही पाहिली असेलच. आपल्या मासिक पगारातून पैसे ईपीएफओद्वारे चालविल्या जाणाऱ्या ईपीएफ योजनेत जातात. संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी दरमहा ईपीएफमध्ये १२ टक्के कपात करून निवृत्ती निधी तयार केला जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gautam Adani | गौतम अदानींची संपत्ती निम्म्याने घटली, सर्वात मोठे नुकसान, दिवाळीत दिवाळं निघालं
Gautam Adani | देशातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश गौतम अदानी यंदा संपत्ती गमावण्यात आघाडीवर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत वार्षिक आधारावर 60 अब्ज डॉलरची घट झाली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Near Me | ऑनलाईन पोस्ट ऑफिस खाते कसे उघडायचे? सोपी प्रक्रिया फॉलो करा, सुरक्षित बचत करा
Post Office Near Me | आता तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन डिजिटल पोस्ट ऑफिस खाते सहज उघडू शकता. आपण ईपीपीबी मोबाइल अॅपद्वारे आपले स्वतःचे डिजिटल बचत खाते उघडू शकता. अँड्रॉइड मोबाइलमध्ये प्ले स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता.
1 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा निम्म्यावर, LIC शेअर्सवर नेमका काय परिणाम होणार? पुढे किती नुकसान?
LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा 50 टक्क्यांनी घसरून 7,925 कोटी रुपये झाला आहे. एलआयसीने गेल्या वर्षी याच तिमाहीत १५,९५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
1 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंड कसा वाढवतो गुंतवलेला पैसा? अल्पावधीत पैसे तिप्पट-चौपट कसे मिळवाल समजून घ्या
Mutual Fund SIP | म्युच्युअल फंडात पैसे गुंतवण्यास लोक अनेकदा टाळाटाळ करतात, कारण त्यांना त्याबद्दल योग्य कल्पना नसते. पण तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर 10 वर्षात 2 पट जास्त नफा कमावू शकता.
1 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Link | बोंबला! आता पैसे भरा, मोदी सरकारने 11 कोटींहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय केले! आता भरावा लागणार दंड
PAN Aadhaar Link | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आधार लिंक न केल्यामुळे ११ कोटींहून अधिक पॅनकार्ड निष्क्रिय केले होते. माहिती च्या अधिकाराखाली (आरटीआय) ही माहिती मिळाली आहे. मुदतीपूर्वी आधारकार्डशी लिंक न केल्याने आरटीआयच्या प्रश्नाला उत्तर देताना सुमारे साडेअकरा कोटी पॅनकार्ड निष्क्रिय करण्यात आले. आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून रोजी संपली होती.
1 वर्षांपूर्वी -
SBI Life certificate | तुमच्या घरातील पेन्शनर्सचे लाइफ सर्टिफिकेट जमा झाले तरी स्टेटस तपासून घ्या, अन्यथा पेन्शन थांबेल
SBI Life certificate | नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारक आणि बँका, टपाल कार्यालयांसह त्यांचे पेन्शन वितरण करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पेन्शनधारकांना कोणत्याही त्रासाशिवाय पेन्शन घ्यायची असेल तर त्यांनी वेळेवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे अत्यंत गरजेचे आहे.
1 वर्षांपूर्वी -
SBI Online | एसबीआय बँकमध्ये उघडू शकता 5 प्रकारची खाती, व्याज दरांसह जाणून घ्या फायद्याची माहिती
SBI Online | एसबीआयमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी झाली आहे. एसबीआयमध्ये ग्राहकांसाठी ५ प्रकारची बचत खाते उघडण्याची सुविधा आहे. जिथे तुम्हाला अगदी कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. प्रत्येक नागरिकाला बँकिंग कामकाजाशी जोडणे आणि बचतीची सवय लावणे हा त्याचा उद्देश आहे.
1 वर्षांपूर्वी -
Pidilite Share Price | फेविकॉल का मजबूत जोड! पिडीलाइट इंडस्ट्रीज शेअरने 6000 टक्के परतावा दिला, पुढेही प्रचंड फायद्याचा
Pidilite Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. शुक्रवारी पिडीलाइट इंडस्ट्रीज स्टॉक लाल निशाणीसह 2431 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.24 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2796 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2250 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS