महत्वाच्या बातम्या
-
LIC Share Price | एलआयसी शेअर 36 टक्के परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
LIC Share Price | लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होऊन एक वर्ष पूर्ण झाला आहे. LIC कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना स्टॉक लिस्टिंगनंतर मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीच्या सर्व गुंतवणूकदारांना तब्बल 2.23 लाख कोटी रुपये नुकसान सहन करावे लागले आहे. लिस्टिंगनंतर LIC कंपनीचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपयांवरून घसरुन 3.77 लाख कोटीवर आले आहे. LIC कंपनीचा IPO ha भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO होता. भारत सरकारने या IPO द्वारे 21,000 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निश्चित केले होते. IPO साठी सरकारने कंपनीचे 3.5 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात 949 रुपये किमतीवर विकले होते. बाजार भांडवलाच्या दृष्टीने LIC कंपनीच्या मालमत्तेत प्रचंड घट होऊनही तज्ञ स्टॉक बाबत सकारात्मक आहेत. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी LIC कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 598.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
VA Tech Wabag Share Price | VA टेक वाबाग शेअर तेजीत, झुनझुनवाला कुटूंब करतंय मोठी कमाई, शेअरची टार्गेट प्राईस पहा
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या वॉटर ट्रीटमेंट व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही महिन्यापासून मजबूत वाढीचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये ही रॅली मजबूत ऑर्डर बुक, मार्जिन विस्तार यामुळे पाहायला मिळत आहे. VA टेक वाबाग या कंपनीचे शेअर्स 31 मे 2023 रोजी 459.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एक वर्षापूर्वी हा स्टॉक 247.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. याकाळात शेअरची किंमत 85 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढीसह 464.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टाटा तिथे नो घाटा! 75% टक्क्याने स्वस्त झालेला TTML शेअर तुफान तेजीत, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
TTML Share Price | चालू आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र या काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली होती. या व्यवहारादरम्यान टीटीएलएम शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली होती.
1 वर्षांपूर्वी -
HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला
HLE Glascoat Share Price | एचएलई ग्लासकोट या औद्योगिक उत्पादन उद्योगात गुंतलेल्या कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर्स 6 रुपयांवरून वाढून आता 625 रुपयेच्या पार गेले आहेत. एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअरने या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 10000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 815.29 रुपये होती. तर एचएलई ग्लासकोट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 466 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी एचएलई ग्लासकोट कंपनीचे शेअर 1.78 टक्के वाढीसह 627.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GST Collection | प्रचंड महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय, तर GST मुळे मोदी सरकारच्या तिजोरीत पैसाच-पैसा जमा होतोय
GST Collection | एका बाजूला महागाईने सामान्य लोकांचा खिसा खाली होतोय. मोदी सरकारच्या सत्ताकाळात महागाईने नवनवे विक्रम रचलेले असताना त्याचे परिणाम सामान्य लोकांवर असे झाले आहेत की त्यांना दैनंदिन जेवणासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करणं परवडत नाही. परिणामी प्रचंड काट कसर करावी लागत आहे. त्यात आता शाळा-कॉलेज सुरु होणार असल्याने पुढील २ महिने घरातील मुलांच्या शिक्षणसंबंधित खर्चाने त्यात अजून भर टाकली आहे. मात्र याच सामान्य लोंकांशी संबंधित महागाईकडे कानाडोळा करून मोदी सरकार स्वतःच्या तिजोरीत जमा होणाऱ्या GST वरून स्वतःची पाठ थोपटून घेतं आहे.
1 वर्षांपूर्वी -
HDFC Mutual Funds | पैसा दुप्पट करणाऱ्या एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या 5 टॉप स्कीम्स, 500 रुपयाच्या एसआयपीने सुरुवात करा
देशातील खासगी क्षेत्रात असलेल्या एचडीएफसी बँकेचाही म्युच्युअल फंडाचा व्यवसाय आहे. एचडीएफसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट कंपनी हा व्यवसाय चालवते. एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या योजनांचे एक्सपोजर वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आहे. यामध्ये इक्विटी, डेट फंड यांचा समावेश आहे.
1 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा गुंतवणूक, पती-पत्नीला दरमहा 9250 रुपये गॅरंटीड मिळतील
Post Office Scheme | जर तुम्ही छोट्या बचतीवर गॅरंटीड कमाईच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसच्या लघुबचत योजना हा एक उत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसची अशीच एक योजना म्हणजे मंथली इनकम स्कीम (POMIS), ज्यामध्ये पती-पत्नींना त्यांच्या जॉइंट अकाउंटद्वारे दरमहा खात्रीशीर रक्कम मिळू शकते. या योजनेत सिंगल आणि जॉइंट खाती उघडता येतील. मासिक उत्पन्न योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षांचा आहे. सरकारने 1 एप्रिल 2023 पासून व्याजदरात वाढ केली आहे. (What is the MIS scheme in post office?)
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे दोन शेअर्स सुचवले, अल्पावधीत 25 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पहा
Stocks To Buy | ग्लोब कॅपिटल मार्केट्स फर्मचे तज्ञ मिडकॅप निर्देशांकांमध्ये मजबूत कृती आणि मजबूत दृष्टीकोन व्यक्त करत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांसाठी 2 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांनी एका स्टॉकमध्ये 1-3 महिन्यांसाठी आणि दुसऱ्यामध्ये 3-6 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे. हे दोन स्टॉक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. तज्ञांनी अल्प मुदतीसाठी हिंद रेक्टिफायर्स आणि तान्ला प्लॅटफॉर्म्स स्टॉक वर बाजी लावण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | मोठी संधी! गुंतवणूक करण्यासाठी 5 मालामाल शेअरची लिस्ट सेव्ह करा, 98 टक्के पर्यंत परतावा मिळू शकतो
Stocks in Focus | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. असे काही शेअर्स आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करण्यास तज्ञ सकारात्मक आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्मने 5 शेअर्सची लिस्ट जाहीर केली आहे, ज्यात गुंतवणुकदार पैसे लावू शकतात. गुंतवणूकदारांना या गुंतवणुकीवर 98 टक्के सकारात्मक परतावा मिळू शकतो. तज्ञांनी जाहीर केल्या लिस्टमधे सोना ब्लडब्लू, टोरेंट फार्मा, मॅनकाइंड फार्मा, अदानी पोर्ट आणि शोभा या कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Centum Electronics Share Price | अफाट पैसा! सेंटम इलेक्ट्रॉनिक्स शेअरने मागील 5 दिवसांत 36.69% परतावा दिला, शेअर खरेदीसाठी झुंबड
Centum Electronics Share Price | सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सेंटम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरने मागील पाच दिवसांत लोकांना 36.69 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 7.63 टक्क्यांच्या वाढीसह 1,047.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1331.58 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.62 टक्के वाढीसह 1,117.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Authum Investment Share Price | 2.50 रुपयाच्या शेअरने 5 वर्षांत गुंतवणुकीवर 11340% परतावा दिला, आजही शेअर खरेदीला फेव्हरेट
Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षांत ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना अल्प गुंतवणुकीवर करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,857 कोटी रुपहे आहे. ही कंपनी मुख्यतः NBFC क्षेत्रात व्यवसाय करते. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2.50 रुपयेवरून वाढून 286 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 11,340 टक्के नफा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 282.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Dhanuka Agritech Share Price | शेअर असावा तर असा! धानुका एग्रीटेक शेअरने 34000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, स्टॉक डिटेल्स
Dhanuka Agritech Share Price | शेअर बाजारात असे खूप कमी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती केले आहे. धानुका अॅग्रीटेक या अग्रगण्य कृषी रसायन निर्माता कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव असला तरी या कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत लोकांना करोडपती केले आहे. दीर्घ कालावधीत अवघ्या 34,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर धानुका अॅग्रीटेक कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले आहे. ब्रोकरेज फर्म अॅक्सिस डायरेक्टने या कंपनीचे शेअर्स बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून 11 टक्क्यांनी वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी धानुका अॅग्रीटेक शेअर 1.85 टक्के घसरणीसह 707.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
Expleo Solutions Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर, तुम्ही एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. या मल्टीबॅगर स्टॉकने अल्पावधीत लोकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. 31 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1525 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची वार्षिक उच्चांक पातळी 1568.80 रुपये होती. एक्स्प्लेओ सोल्युशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,557.92 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 1,530.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम झाले, सोनं खरेदीची अशी सुवर्ण संधी मिळणार नाही, तपासून घ्या नवे दर
Gold Price Today | मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीने विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोनं चांदीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 61739 रुपये आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. पण त्यानंतर त्यात घसरण होताना दिसत आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण कायम होती.
1 वर्षांपूर्वी -
Coal India Share Price | भारत सरकार कोल इंडियामधील हिस्सा विकणार, शेअरवर याचा काय परिणाम होणार? सविस्तर डिटेल्स जाणून घ्या
Coal India Share Price | भारत सरकार देशातील सर्वात मोठी कोळसा कंपनी कोल इंडिया लिमिटेडमधील भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. भारत सरकार आज गुरुवार दिनांक 1 जून 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर ऑफर फॉर सेल अंतर्गत कोल इंडियामधील भाग भांडवल विकणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Himadri Speciality Chemical Share Price | संयमाचे फळ! हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल शेअरने 1 लाख गुंतवणुकीवर दिला 3.19 कोटी रुपये परतावा दिला
Himadri Speciality Chemical Share Price | हिमाद्री स्पेशालिटी केमिकल लिमिटेड या भारतातील टॉप स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठा व्यापारी करार केला असल्याची बातमी आली आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी कंपनीने ऑस्ट्रेलियन कंपनी सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये मोठी गुंतवणूक केली असल्याची चर्चा होत आहे. हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल कंपनीने सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजीचे 12.79 टक्के भाग भांडवल 10.32 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. सिकोना बॅटरी टेक्नॉलॉजी कंपनी मुख्यतः इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीसाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या सिलिकॉन एनोड तंत्रज्ञानामध्ये एक्स्पर्ट मानली जाते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 127.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Rule Change from 1st June | अलर्ट! 1 जून पासून लागू झालेले हे बदल लक्षात ठेवा, सामान्य लोकांशी निगडित आहेत सर्व बदल
Rule Change from 1st June | जून महिना सुरू झाला आहे. या महिन्यात फायनान्सशी संबंधित अनेक महत्त्वाच्या डेडलाईन आहेत. या डेडलाईनपर्यंत तुमचे काम पूर्ण करण्यात चुकल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर जूनच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींवर दिलासा मिळाला आहे. जाणून घेऊयात जून महिन्यात काय होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी सर्वात बेस्ट शेअर्स! अल्पावधीत उत्तम परतावा देतील हे शेअर्स, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | मागील तीन-चार दिवसांपासून बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 63 हजारांचा विक्रमी टप्पा पार केल्यानंतर सेन्सेक्स 500 अंकांच्या घसरणीसह 62450 च्या पातळीवर आला होता. तर निफ्टी 18500 अंकावर ट्रेड करत होता. भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ ट्रेड करत आहे. मात्र कोणते शेअर्स खरेदी करावे याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी तज्ञांनी निवडलेले 3 स्टॉक घेऊन आलो आहोत. तज्ज्ञांच्या मते सध्या जर तुम्ही हे शेअर्स खरेदी केले तर तुम्हाला बंपर परतावा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती
1 वर्षांपूर्वी -
Dixon Technologies Share Price | पैशाचा पाऊस! डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरने मागील 1 महिन्यात 35% परतावा दिला, मागील 3 वर्षात 300% परतावा
Dixon Technologies Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 3867.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2018 मध्ये डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 जानेवारी 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 2,554.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 13 सप्टेंबर 2022 रोजी डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4,670 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 3,944.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
KPIT Technologies Share Price | पैसा सत्कारणी लागला! KPIT टेक्नॉलॉज शेअरने 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 9.69 लाख रुपये परतावा
KPIT Technologies Share Price | मागील एका वर्षापासून आयटी सेक्टर मंदीच्या गर्तेत अडकला होता. मात्र आता कुठे आयटी व्यवसायात सुधारणा पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी मागील एका वर्षात निराशाजनक कामगिरी केली. अनेकांनी तर गुनंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला. मागील मागील एका वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 1,104.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल