महत्वाच्या बातम्या
-
SG Finserv Share Price | होय! फक्त 2 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल, 3 वर्षांत 1 लाखावर 3 कोटी रुपये परतावा
SG Finserv Share Price | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, एसजी फिनसर्व्ह. मागील तीन वर्षांत एसजी फिनसर्व्ह कंपनीच्या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 3 कोटी रुपये परतावा दिला आहे. ही कंपनी पूर्वी ‘मूंगीपा सिक्युरिटीज लिमिटेड’ या नावाने ओळखली जात होती. एसजी फिनसर्व्ह कंपनी मुख्यतः गुंतवणूक बँकिंग आणि फंड व्यवस्थापनाचे काम करते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी एसजी फिनसर्व्ह कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 725.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Piramal Pharma Share Price | शेअरची किंमत 82 रुपये, एका महिन्यात 17.64 टक्के परतावा दिला, स्टॉक अजून किती वाढणार?
Piramal Pharma Share Price | ‘पिरामल फार्मा’ कंपनीने नुकताच आपले आर्थिक वर्ष 2022-2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘पिरामल फार्मा’ कंपनीने 155.57 टक्के अधिक कमाई केली आहे. ‘पिरामल फार्मा’ कंपनीच्या तिमाही निकालानंतर गुरुवारी शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली. काल या कंपनीचे शेअर्स १२ टक्क्यांच्या वाढीसह 83.80 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ‘पिरामल फार्मा’ कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के वाढीसह 82.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर, शेअरची कामगिरी पुन्हा तेजीच्या ट्रॅकवर येणार?
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी शेअर्समध्ये गुरुवारी 6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मात्र दिवसा अखेर हा स्टॉक 4.50 टक्क्यांच्या वाढीसह 67.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील दोन महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 33 टक्के परतावा मिळवून दिला आहे. झोमॅटो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,755 कोटी रुपये आहे. मार्च 2023 तिमाहीत झोमॅटो कंपनीचा तोटा 48 टक्क्यांनी कमी होऊन 187.6 कोटी रुपयांवर आला आहे . मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत झोमॅटो कंपनीला 359 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत झोमॅटो कंपनीला 345 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 66.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Share Price | मुकेश अंबानींच्या रिलायन्सकडे लोटस चॉकलेट्स कंपनीची मालकी येताच शेअर्स तुफान तेजीत, डिटेल्स पहा
Lotus Chocolate Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स कंपनीने ‘लोटस चॉकलेट्स’ कंपनीमधील 51 टक्के कंट्रोलिंग भाग भांडवल पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने आपल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सद्वारे लोटस चॉकलेट्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. त्यामुळे लोटस चॉकलेट्स कंपनीच्या शेअरमध्ये दररोज अप्पर सर्किट लागत आहे. 9 फेब्रुवारी 2023 रोजी लोटस चॉकलेट्स कंपनीचे शेअर्स 480.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 152.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! सोन्याच्या दरात 1700 रुपयांची पडझड, स्वस्त सोनं खरेदी करण्याची मोठी संधी, नवे दर पहा
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या 20 दिवसांत चांदी 7000 रुपयांनी तर सोन्यात 17000 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्यानंतर लोक खूप खूश आहेत. सराफा बाजाराबरोबरच एमसीएक्समध्येही किमतीबाबत अनिश्चितता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, 31 मे रोजी पगारात मोठी वाढ होऊ शकते, सविस्तर वृत्त
Govt Employees Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच अशी खुशखबर येणार आहे. कारण 31 मे रोजी संध्याकाळी केंद्र सरकार महागाई भत्ता निर्देशांक म्हणजेच डीए स्कोअर जाहीर करणार आहे. या स्कोअरला एआयसीपीआय इंडेक्स असेही म्हणतात. या गुणांच्या आधारे जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात महागाई भत्त्यात किती वाढ होणार आहे, याचा निर्णय घेतला जाणार आहे. सध्या महागाई भत्ता ४२ टक्के असून तो जानेवारीपासून लागू होतो. त्यानंतर महागाई भत्त्यात अडीच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aurionpro Solutions Share Price | ऑरियोनप्रो सॉल्यूशंस शेअरने 3 वर्षांत 1500 टक्के परतावा दिला, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Aurionpro Solutions Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, जे गुंतवणुकदारांना अल्पावधीत करोडपती बनवू शकतात. आज या लेखात आपण अशाच एका पेनी स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे अनेक पट गुणाकार केले आहेत. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, ‘ऑरियोनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड’. या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ऑरियोनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 748.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसीच्या नफ्यात अप्रतिम मोठी वाढ, पण LIC शेअरला फायदा होऊन तेजी येणार का? डिटेल्स जाणून घ्या
LIC Share Price | भारत सरकारच्या मालकीची सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या नफ्यात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत LIC विमा कंपनीने 13427.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत LIC कंपनीच्या नफ्यात 466 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. LIC कंपनीने मागील वर्षीच्या मार्च तिमाहीत 2371.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरुवारी LIC कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 613.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.041 टक्के वाढीसह 603.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Elecon Engineering Share Price | एका वर्षात 204 टक्के मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर, म्युच्युअल फंड कंपन्यांनी केली खरेदी
Elecon Engineering Share Price | इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 20 रुपये वरून वाढून 594 रुपये किमतीवर पोहोचली आहे. 8 मे 2020 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 204 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 192 रुपयेवरून 594 रुपयेवर पोहचले आहेत. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी इलेकॉन इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 581.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर शेअरची किंमत 3 रुपये, शेअर उसळी घेण्यास सज्ज, स्टॉक डिटेल्स पहा
Vikas Lifecare Share Price | विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी हा स्टॉक 10 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. कंपनीला नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सुरुवात केली आणि स्टॉक तेजीत आला. विकास लाइफकेअर कंपनीच्या कृषी उत्पादन विभागाला 15.5 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-23 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ऑर्डरची पूर्तता करायची आहे. विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3.04 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 6.84 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 2.66 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 3.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | 13 रुपयाच्या रिलायन्स पॉवर शेअरमध्ये कमालीची उसळी, शेअर रोज अप्पर सर्किट तोडत आहे, खरेदी करणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची चढ उतार पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 13.22 टक्क्यांच्या वाढीसह 13.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स सध्या 9.05 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या 51.38 टक्के पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या शेअरची किंमत आपल्या 24.95 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीच्या तुलनेत 45.09 टक्के कमी आहे. मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये या उच्चांक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.78 टक्के वाढीसह 13.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! इंडियन हॉटेल्स शेअरने 3 वर्षात दिला 467 टक्के परतावा, आता नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेणार?
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरने नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 389.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सनी नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 207.25 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 381.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Fortified Rice | कोणतही वैज्ञानिक संशोधन न करता मोदी सरकार देशातील 80 कोटी लोकांना अत्यंत हानिकारक फोर्टिफाइड तांदूळ वाटप करतंय?
Fortified Rice | देशातील कोट्यवधी जनतेच्या आरोग्याशी मोदी सरकार खेळत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. देशातील सुमारे ८० कोटी जनतेला सरकार जे फोर्टिफाइड तांदूळ वाटप करत आहे, ते अनेकांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते, असा पक्षाचा आरोप आहे. हा तांदूळ खाणे अनेक आजारांनी ग्रस्त लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा आरोप काँग्रेसने केला आहे, तर मोदी सरकारने कोणतेही वैज्ञानिक संशोधन न करता देशभरात फोर्टिफाइड तांदूळ वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा नेदरलँड्समधील एका कंपनीशी संबंध असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | नफा आणि कर्ज वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल, बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांसाठी या बातमीचा अर्थ काय?
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कर्ज वाढ, ठेवी वाढीच्या बाबतीत सर्वोत्तम (टक्केवारीत) कामगिरी केली आहे. पुण्यातील या बँकेच्या नफ्यातही विक्रमी वाढ झाली आहे. वर्षभरात बँकेचा नफा सुमारे १२६ टक्क्यांनी वाढून २,६०२ कोटी रुपये झाला आहे. मात्र, मूल्याच्या बाबतीत एसबीआयमध्ये सर्वाधिक लोकांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
75 Rupees Coin | संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी 75 रुपयांचे नाणे लाँच होणार, जाणून घ्या सविस्तर
75 Rupees Coin | रविवार, २८ मे रोजी जगाला भारताची नवी संसदच नव्हे, तर एक नवे नाणेही दिसेल. उद्घाटनाच्या निमित्ताने भारत सरकार ७५ रुपयांचे नवे नाणे बाजारात आणणार असल्याची माहिती आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ७५ रुपयांचे नाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचाही पुरावा ठरणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hindalco Industries Share Price | आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी, हिंडाल्को इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंड जाहीर, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट पहा
Hindalco Industries Share Price | ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2023 तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 37 टक्के घसरणीसह 2,411 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या मार्च तिमाहीत ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने 3,860 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचा भाग असलेल्या ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीने मार्च तिमाहीत 56,209 कोटी रुपये महसूल संकलित केले आहे. तर कंपनीचा एकूण खर्च 53,372 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा महसूल 56,057 कोटी रुपये होता. तर खर्च 51,026 कोटी रुपये होता. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘हिंडाल्को इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.62 टक्के घसरणीसह 400.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | होय! तज्ञांनी गुंतवणुकीसाठी निवडलेल्या 5 शेअरची लिस्ट, हे शेअर्स अल्पावधीत 40 टक्के परतावा देऊ शकतात
Stocks To Buy | कॅम्लिन फाइन सायन्सेस : ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने कॅमलिन फाइन सायन्सेस कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरची लक्ष किंमत 210 रुपये निश्चित केली आहे. आज 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 170.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक अल्वापशित गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Dixon Technologies Share Price | डिक्सन टेक्नॉलॉजी शेअरवर नवीन टार्गेट प्राईस जाहीर, स्टॉक खरेदी वाढली, डिटेल्स जाणून घ्या
Dixon Technologies Share Price | ‘डिक्सन टेक्नॉलॉजी’ या इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी अप्रतिम तेजी पाहायला मिळाली. या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 3580 रुपये किमतीवर पोहोचले होते. शेअर बाजारातील तज्ञ या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यक्त करत आहेत. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 3,587.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Policybazaar Share Price Price | पीबी फिनटेक शेअर तेजीच्या ट्रॅकवर, स्टॉक वाढीतून मोठा परतावा मिळू शकतो, तज्ज्ञांनी काय दिला सल्ला
Policybazaar Share Price | पॉलिसीबाजार आणि पैसा बाजारची ऑपरेटर कंपनी पीबी फिनटेकच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत पीबी फिनटेक कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यानंतर ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नुकसान झाले होते, मात्र आता स्टॉक तेजीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Genesys International Share Price | जबरदस्त शेअर! 3 वर्षात 1,274 टक्के परतावा, मागील 1 महिन्यात 22% परतावा दिला, खरेदी करणार?
Genesys International Share Price | 2020 च्या कोरोना लॉक डाऊननंतर जगातील सर्व देशातील शेअर बाजार क्रॅश झाले होते. देशांतर्गत कारणांशिवाय अनेक परकीय नकारात्मक कारणांमुळे देखील भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. रशिया-युक्रेन युद्ध, आर्थिक मंदी, जगभरातील महागाईचा दर , वाढता व्याजदर, जागतिक वाढ मंदावण्याची भीती, अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकट असे अनेक संकट पार करून देखील भारतीय शेअर बाजार अप्रतिम काम करत आहे. ज्या लोकांनी शेअर बाजाराच्या पडत्या काळात संधीचा फायदा घेतला, त्यांना अप्रतिम परतावा मिळाला आहे. आज या लेखात आपण असाच एका स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत. याचे नाव आहे, जेनेसिस इंटरनॅशनल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल