महत्वाच्या बातम्या
-
Expleo Solutions Share Price | मालामाल शेअर! या शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 9 लाख परतावा, मागील 1 महिन्यात 14 टक्के परतावा
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 850 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी एक्स्प्लेओ सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 159 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के वाढीसह 1,472.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Salary Management | तुमचा पगार मासिक 30 ते 50 हजार असेल, तर आर्थिक नियोजन करा, बचत या माध्यमांमध्ये गुंतवा
Salary Management | स्वत:च्या आणि कुटुंबाच्या भविष्यातील गरजांसाठी बचत आणि गुंतवणूक योग्य प्रकारे करता येत नाही, अशी कामगार वर्गाची नेहमीच तक्रार असते. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्यांमध्ये तुम्हीही असाल आणि भविष्यातील गरजा भागविण्यासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचा पगार मासिक 30 ते 50 हजार रुपये असेल तर आम्ही तुम्हाला आर्थिक नियोजनासह गुंतवणुकीची अचूक माहिती देत आहोत. त्याचबरोबर तुम्ही दरमहा किती पैशांची बचत करावी, हेही ते सांगत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. सराफा बाजाराबरोबरच एमसीएक्सवरही दर सातत्याने कोसळत आहेत. बुधवारपाठोपाठ गुरुवारीही सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जर तुम्हीही सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारभावाच्या दृष्टीने हा काळ उत्तम आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर तेजीच्या ट्रॅकवर, व्यापारात मजबूत सुधारणा, 9 रुपयाचा शेअर खरेदी करावा?
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते. आणि दिवसा अखेर स्टॉक 10.20 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7.41 टक्क्यांच्या वाढीसह 10.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 12.15 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 390 रुपये किमतीवर ट्रेड मदत होते. आज हा स्टॉक 10 रुपये चा आसपास ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 9.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hawkins Cookers Share Price | शेअर बाजारात हॉकिन्स कुकर्सची शिटी वाजली, 1 लाखावर 4 कोटी परतावा दिला, आता डिव्हीडंड जाहीर
Hawkins Cookers Share Price | ‘हॉकिन्स कुकर्स’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 100 रुपये लाभांश देणार आहे. सेबीला दिलेल्या माहितीत हॉकिन्स कुकर्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव सध्या शेअर धारकांच्या मान्यतेसाठी जारी करण्यात आला आहे. लाभांश प्रस्ताव 9 ऑगस्ट 2023 रोजी होणाऱ्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी मांडला जाईल. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘हॉकिन्स कुकर्स’ कंपनीचे शेअर्स 0.092 टक्के घसरणीसह 6,380.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | मालामाल व्हा! 12000 टक्के परतावा देणारा दीपक नायट्रेट शेअर पुन्हा तेजीत, खरेदी वाढली
Deepak Nitrite Share Price | ‘दीपक नायट्रेट’ या स्पेशॅलिटी केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 2160 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. काल या स्टॉकमध्ये इतकी जबरदस्त तेजी एका सकारात्मक बातमीमुळे आली होती. ‘दीपक नायट्रेट’ कंपनीने गुजरात सरकारसोबत एक व्यापारी करार केला आहे. या करारात कंपनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 मे 2023 रोजी ‘दीपक नायट्रेट’ कंपनीचे शेअर्स 2.80 टक्के घसरणीसह 2,075.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका कंपनीचा 1125 रुपयांचा शेअर 127 रुपयावर आला, गुंतवणूकदारांनी काय करावे?
Nykaa Share Price | ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई -कॉमर्स’ ने आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 71.8 टक्केची घट झाली असून कंपनीने फक्त 2.4 कोटी रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स शेअर रोज 6% वाढत आहेत, 415 टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 9 रुपये
Mishtann Foods Share Price | ‘मिष्टान फूड्स’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्के वाढीसह 7.72 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘मिष्टान फूड्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, बासमती तांदूळ, डाळी आणि गहू या व्यवसायाशी निगडित कंपनीने भारतीय बाजारात नवीन उत्पादने लाँच करण्याची घोषणा केली आहे. ‘मिष्टान फूड्स’ कंपनी आयोडीनयुक्त मीठ, फिस्टल मीठ आणि रॉक सॉल्ट लाँच करण्याची तयारी करत आहे. याशिवाय कंपनी उत्तर-पूर्व बाजारपेठेतही व्यवसाय विस्तारत करण्याचा प्रयत्न करत आहे. आज गुरूवार दिनांक 28 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.84 टक्के वाढीसह 8.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Infollion Research Services IPO | IPO आला रे! गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशीच 49 टक्के परतावा मिळणार? लिस्टिंगपूर्वी मोठी अपडेट
Infollion Research Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड’ ही कंपनी 29 मे 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आपला IPO लाँच करणार आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 21.45 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-82 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ATM Machine Cancel Button | तुम्ही ATM मधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटण किती वेळा दाबता? मोठ्या समस्येत अडकू नका
ATM Machine Cancel Button | आजकाल लोकांकडे बँक खाते असणे खूप महत्वाचे आहे. आपले पैसे बँकेत सुरक्षित ठेवता येतील आणि आर्थिक व्यवहारही करता येतील. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता तेव्हा बँकांकडून त्यांच्या ग्राहकांना डेबिट कार्ड दिले जाते. डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हवं तेव्हा एटीएम मशिनमधून पैसे काढता येतात. यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, पण एटीएममधून पैसे काढताना बरीच खबरदारी घ्यावी आणि कॅन्सल बटणाचीही माहिती ठेवावी.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | खरं की काय? SBI बँक FD नव्हे तर SBI म्युच्युअल फंडाच्या या टॉप 5 योजना खिसा भरतील, नोट करा
SBI Mutual Fund | स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या गुंतवणूकदारांसाठी अनेक गुंतवणूक योजना राबवते. 2022 या वर्षात SBI बँक स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. इतर लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत एसबीआय बँकच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. SBI म्युच्युअल फंड योजना देखील राबवते. या वर्षी SBI स्टॉकप्रमाणे SBI म्युच्युअल फंडाने ही चांगले रिटर्न्स दिले आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 SBI म्युचुअल फंड योजनांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यानी 2022 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. (Get latest net asset value (NAV) for all SBI Mutual Fund schemes. Track your mutual fund NAV online with ease)
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरला धक्का, शेअर बाजाराने ASM फ्रेमवर्कमध्ये टाकल्याने शेअर जोरदार घसरला
Adani Enterprises Share Price | अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडला मोठा धक्का बसला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) यांनी कंपनीला अल्पावधीसाठी अतिरिक्त देखरेखीखाली ठेवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Credit Card Rules | SBI ग्राहकांनो! SBI क्रेडिट कार्ड संबंधित नियम बदलले, हे नक्की जाणून घ्या, अन्यथा नुकसान
SBI Credit Card Rules | जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड युजर असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसने 1 मे 2023 पासून काही नियम बदलले आहेत. कंपनीने वेबसाइटवर ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment | यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा खूप आर्थिक नुकसान होईल
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (यूपीआय) भारतातील इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टममध्ये क्रांती केली आहे. याद्वारे तुम्ही बँक खात्याशी लिंक केलेल्या मोबाइल अॅप्लिकेशनचा वापर करून पेमेंट करू शकता. आपण एका मिनिटापेक्षा कमी वेळात एखाद्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. यूपीआय बऱ्यापैकी सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरते. यासाठी युजर्संना बँकेत आधीपासून रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून यूपीआयमध्ये नोंदणी करावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan Process | एचडीएफसी बँकेची गृह कर्ज देण्याची प्रक्रिया, अशी होते बिल्डरची पडताळणी आणि गृहकर्ज मंजूरी
HDFC Home Loan Process | गृहकर्जाचे कमी व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या तुलनेत गृहकर्जाचा व्याजदर खूपच कमी असतो. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही तुमचे सध्याचे गृहकर्ज वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त व्याजदराने घेऊ शकता. यासाठी एचडीएफसी बँकेची गृह कर्ज प्रक्रिया अधिक फायद्याची आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | कॅशमध्ये केलेल्या या 5 व्यवहारांना मिळू शकते टॅक्स नोटीस? तुम्हाला हे नियम माहिती आहेत?
Income Tax Notice | तुम्हीही टॅक्स भरलात तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला कर विभागाची नोटीस येऊ शकते. वास्तविक, सरकार तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असते. एका मर्यादेपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास आयकर खात्याकडून तुम्हाला नोटीस मिळू शकते. खरे तर कोणी मोठा रोखीने व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला बँक, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊसेस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांना द्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्हीही डिजिटलपेक्षा रोखीचे व्यवहार जास्त करत असाल तर तुम्ही चूक करत आहात. चला जाणून घेऊया अशाच काही रोख व्यवहारांविषयी, ज्याची तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदाणी ग्रुपचे शेअर्स तेजीत, शेअर्सच्या किमती पूर्वपदावर येण्यास सुरुवात, अल्पकाळात किती परतावा दिला पहा
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्म तर्फे अदानी समूहावर करण्यात आलेल्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पॅनेलने अदानी समुहाला क्लीन चिट दिली आहे. मागील 3 दिवसांत अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये 40 टक्के पर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. अदानी समूहाच्या शेअर्समधील या तेजीमुळे गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | होय! हेच 5 शेअर्स तुम्हाला 50 टक्के परतावा देऊ शकतात, टार्गेट प्राईस सह यादी तपासून घ्या
Stocks To Buy | जागतिक बाजारात सुरू असलेल्या घडामोडींचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारांवरही पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. यात अनेक कंपन्यांच्या कॉर्पोरेट अपडेट्समुळे शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून हे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजनेगुंतवणुकीसाठी 5 स्टॉक्स निवडले आहेत. सध्याच्या किमतीच्या तुलनेत या कंपन्याचे शेअर्स 50 टक्के परतावा देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
VA Tech Wabag Share Price | रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील छुपा शेअर, मजबूत कमाई होतेय, नवीन टार्गेट प्राईस पहा
VA Tech Wabag Share Price | ‘VA टेक वाबाग’ या पाणीपुरवठा आणि व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला ब्रोकरेज फर्म नोमुराने दिला आहे. ब्रोकरेज फर्मने मार्च 2023 तिमाहीचे कमजोर निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत VA टेक वाबाग कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील VA टेक वाबाग कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 74 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.34 टक्के वाढीसह 453.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | कमाईवाला शेअर! अदानी पोर्ट्स शेअरवर नवीन टार्गेट प्राईस, फायदा घेण्यासाठी शेअरची कामगिरी तपासा
Adani Ports Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर झालेल्या नुकसानीतून अदानी ग्रुपचे शेअर्स सावरत आहेत. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल जाहीर होण्यापूर्वीच्या किमतीवर आले आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल