महत्वाच्या बातम्या
-
Jindal Stainless Share Price | एका वर्षात 139 टक्के परतावा देणाऱ्या शेअरवर नवी टार्गेट प्राईस, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?
Jindal Stainless Share Price | मागील काही दिवसांपासून ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स कमालीची कामगिरी करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल ग्रुपचा भाग असलेल्या ‘जिंदाल स्टेनलेस’ कंपनीचे शेअर्स 5.51 टक्के वाढीसह 301.4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 290.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Kenvi Jewels Share Price | केन्वी ज्वेल्स शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ, डिटेल्स जाणून घ्या
Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बोनस शेअरची बातमी येताच ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स अपर सर्किट तोडत आहेत. आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 11.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बोंबला! लग्नकार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर मजबूत वाढले, पटापट तपासून घ्या 10 ग्राम सोन्याचे नवे दर
Gold Price Today | मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर बुधवारी त्यांच्या दरात वाढ दिसून आली. तर दुसरीकडे 2000 रुपयांची नोट रद्द केल्यानंतर ज्वेलर्स 5 ते 10 टक्के प्रिमियमवर सोने विकत असल्याची ही माहिती समोर आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवरचा 12 रुपयाचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत, प्रतिदिन 10 टक्क्याने वाढतोय, खरेदी करावा?
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 12.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘रिलायन्स पॉवर’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4700 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vedanta Share Price | मालामाल शेअर! वेदांता कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांसाठी खुशखबर,1850 टक्के डिव्हीडंड मिळणार
Vedanta Share Price | भारतातील प्रसिद्ध उद्योगपती ‘अनिल अग्रवाल’ यांच्या मालकीच्या ‘वेदांता’ कंपनीने पुन्हा एका आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘वेदांता’ कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 साठी पहिला अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मजबूत लाभ देणार, प्रथम जाहीर केला डिव्हीडंड, फायदा घेण्यासाठी डिटेल्स जाणून घ्या
BPCL Share Price | ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ म्हणजेच ‘BPCL’ या सरकारी कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 6,478 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी, गुंतवणूकीपूर्वी सर्व शेअर्सची कामगिरी पाहा
Adani Group Shares | 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिका स्थित हिंडनबर्ग फर्मने एक अहवाल जारी केला होता. आणि या अहवालात अदानी समूहावर गैर प्रकार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परिणाम स्वरूप अदानी समुहाचे शेअर्स क्रॅश झाले. गुंतवणूकदारांना प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising IPO | या कंपनीचा IPO आला आणि एकच बोलबाला, गुंतवणुकदार भरभरून पैसे लावत आहेत, डिटेल्स जाणून घ्या
Crayons Advertising IPO | ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये शेअर पूर्णपणे सबस्क्राइब झाले. ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 62 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Themis Biosyn Share Price | गुजरात थेमिस बायोसिन शेअरने अल्पावधीत 1 लाखावर दिला 23 लाख नफा, स्टॉक खरेदी करावा का?
Gujarat Themis Biosyn Share Price | ‘गुजरात थेमिस बायोसिन’ या फार्मा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 2200 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. ‘गुजरात थेमिस बायोसिन’ कंपनीचे शेअर्स या काळात 34 रुपयेवरून वाढून 780 रुपयेवर पोहचले आहेत. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 921.05 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 376.10 रुपये होती. बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के घसरणीसह 772.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Loan Repayment | कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाकडून बँक सक्तीने पैसे वसूल करणार नाही?
Loan Repayment | आजकाल असे फार कमी लोक आहेत जे बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेत नाहीत आणि का नाही, बँक कमी व्याजदराच्या कर्जाची सुविधा पुरवते. अशा परिस्थितीत लोक गरजेनुसार मृत्यूनंतर होम लोन, ऑटो लोन कार लोन वसुली घेतात. मोबाइल फायनान्ससारख्या कर्जाचा बाजारही आज खूप वाढतो आहे. अशा परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की, कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर या परिस्थितीत बँक कर्जाची रक्कम कोणाकडून वसूल करते? सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारची कर्जे भरणे आवश्यक आहे का? कर्जदाराच्या वारसाकडून पैसे वसूल करण्याचा अधिकार बँकेला कोणत्या परिस्थितीत आहे? जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरे.
2 वर्षांपूर्वी -
Tax on Gratuity Money | पगारदारांनो! तुमच्या ग्रॅच्युटीच्या पैशावर टॅक्स द्यावा लागतोय, हातात किती रक्कम मिळेल पहा
Tax On Gratuity Money | कोणत्याही कंपनीत ठराविक काळ काम केल्यानंतर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहात. कंपनीने आपल्याला दिलेला आर्थिक सन्मान म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. म्हणूनच त्याला कौतुकाचे प्रतीक असेही म्हणतात. जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ग्रॅच्युइटीमध्ये मिळणाऱ्या रकमेवर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र, तुम्ही खासगी कर्मचारी असाल तर तुमच्या ग्रॅच्युइटीवर कराचा नियम आहे. (How is tax on gratuity calculated?)
2 वर्षांपूर्वी -
2000 Rupees Notes | बापरे! 2000 च्या सर्व नोटा बदलण्यासाठी अडीच कोटी तास लागणार? बँकांचे 4 महिने याच कामात वाया जाणार?
2000 Rupees Notes | 2000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर बँकांमध्ये त्या बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या नोटाबंदीवर काँग्रेसने धक्कादायक दावा केला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने एकाच वेळी 2000 रुपयांच्या पाच नोटा बदलल्या तर बँकांना पुढील 4 महिन्यांत 36 कोटी व्यवहार करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | गाव-शहरात प्रत्येकाची गरज आहे 'ही' गोष्ट, कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा उद्योग सुरु करा, प्रोजेक्ट डिटेल्स
Business Idea | अशा काही गोष्टी असतात ज्यांना नेहमीच मागणी असते. हवामान किंवा परिस्थिती काहीही असली तरी त्यांची मागणी कायम असते. नेहमी मागणी असलेल्या वस्तूंमध्ये मसाल्यांचाही समावेश आहे. मिरची पावडरपासून कोथिंबीर, हळद, काळी मिरी आणि गरम मसाल्यांशिवाय खाण्याची कल्पनाही करता येत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स मजबूत तेजीत, गुंतवणूक करून फायदा घ्यावा? जाणून घ्या टार्गेट प्राईस
Adani Power Share Price | सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या पॅनेलकडून अदानी समुहाला क्लीन चिट मिळताच अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स तेजीत आले. या दरम्यान अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आज 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. स्टॉक मधील तेजी पाहून शेअर बाजारातील तज्ञांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 260.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kaynes Technology Share Price | मालामाल करणारा शेअर! एका महिन्यात शेअरने 37 टक्के परतावा दिला, स्टॉकची खरेदी वाढली
Kaynes Technology Share Price | ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1308.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दुसरीकडे मागील 5 महिन्यांत ‘कायनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीच्या शेअरने लोकांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1328.65 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 625.05 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.91 टक्के घसरणीसह 1,282.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | 'सुझलॉन एनर्जी' शेअर वाढीचे कारण काय? शेअरची किंमत 10 रुपयेपेक्षा स्वस्त, कंपनीबद्दल सकारात्मक बातमी
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीला एका मागून एक मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 11 टक्के वाढीसह 9.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर कंपनीने देखील 11200 कोटी रुपयेचा टप्पा पार केला आहे. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.70 टक्के वाढीसह 9.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shreyas Shipping Share Price| 'श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स' कंपनीबाबत मोठी न्यूज आली, शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, सविस्तर माहिती जाणून घ्या
Shreyas Shipping Share Price | ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स अप्रतिम तेजीत वाढत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 312.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2022 रोजी ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 413 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 27 मार्च रोजी ‘श्रेयस शिपिंग अँड लॉजिस्टिक्स’ कंपनीचे शेअर्स 212.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising Share Price | क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग कंपनीच्या IPO ला बंपर रिस्पॉन्स मिळत आहे, तपशील पाहून स्टॉक खरेदी करा
Crayons Advertising Share Price | ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ या जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचा IPO अवघ्या काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. (Crayons Advertising IPO GMP Today)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी गृपचे शेअर्स फुल्ल फॉर्ममध्ये आले, सर्व शेअर्स तेजीत धावत आहेत, गुंतवणूक करावी?
Adani Group Shares | हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर जे आरोप केले होते, त्यावर सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समुहाला ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यामुळे अदानी समुहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. हिंडनबर्ग फर्मचा अहवाल आल्यानंतर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी एंटरप्रायझेस, कंपनीचे शेअर्स कोसळले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या तज्ञ समितीने क्लीन चिट दिल्यानंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये विदेशी कंपन्यांद्वारे करण्यात आलेल्या गुंतवणुकीच्या कथित उल्लंघनाबाबत सेबीने केलेल्या तपासात कोणतेही तथ्य सापडले नाही.
2 वर्षांपूर्वी -
Gland Pharma Share Price | 'ग्लँड फार्मा' शेअर उच्चांकी पातळीच्या 80 टक्के खाली, स्वतःत खरेदी करावा का? स्टॉक डिटेल्स पहा
Gland Pharma Share Price | ‘ग्लँड फार्मा’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमधे 19 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मात्र आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 6.92 टक्के वाढीसह 955.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या निश्चित किंमत पातळीवर आले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 29.76 टक्के कमजोर झाले आहेत. ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण निराशाजनक तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल