महत्वाच्या बातम्या
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स खरेदी करावे का? तज्ज्ञांकडून शेअरची नवी टार्गेट प्राईस जाहीर, किती झाली टार्गेट प्राईस?
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने मागील आठवड्यात शनिवारी माहिती दिली की, येस बँकेने मालमत्ता पुनर्रचना कंपनी जेसी फ्लॉवर ARC कंपनीमधील आपला गुंतवणूक वाटा 9.9 टक्केपर्यंत वाढवला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांना अलर्ट! धक्कादायक घटना, ग्राहकांचा पैसा किती सुरक्षित? RBI ला दिली माहिती
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र या सरकारी बँकेचे करोडो ग्राहक महाराष्ट्रात आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे सामान्य ग्राहकांचे असून त्यांच्या हक्काचे करोडो रुपये बँकेत विविध रूपात ठेवी म्हणून ठेवले आहेत. मात्र हा पैसा किती सुरक्षित आहे यावरून प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. RBI गॅरेंटीची देखील एक मर्यादा असते. त्यामुळे आता समोर आलेल्या धक्कादायक बातमीने बँकेच्या ग्राहकांचा पैसा किती सुरक्षित आहे याचा प्रत्यय आला आहे.
1 वर्षांपूर्वी -
DP Wires Share Price | मालामाल होणार का? गुंतवणूकदारांना 3 वर्षात 900 टक्के परतावा दिला, बोनस शेअर्स वाटप करणार
DP Wires Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. इस्राईल आणि हमास युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या भीषण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्यपूर्व आशियामध्ये निर्माण झालेल्या या युद्ध परिस्थितीमुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी केल्यास 1 शेअरवर 6 शेअर्स मोफत मिळतील
Bonus Shares | पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना एक मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. पूजा एंटरटेनमेंट अँड फिल्म्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 6:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Maitreya Medicare IPO | मार्ग श्रीमंतीचा! पहिल्याच दिवशी मिळेल 67 टक्के परतावा, मैत्रेय मेडिकेअर IPO गुंतवणुकीसाठी खुला
Maitreya Medicare IPO | मैत्रेय मेडिकेअर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 23 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. मैत्रेय मेडिकेअर कंपनीचा आयपीओ 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. मैत्रेय मेडिकेअर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 78-82 रुपये जाहीर केली होती. ग्रे मार्केटमध्ये देखील या कंपनीच्या आयपीओ स्टॉक जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | हा शेअर सेव्ह करा! 3-4 महिन्यांत हा शेअर देईल 30 टक्क्यांपर्यंत परतावा, तज्ज्ञांचा सल्ला
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मंदीच्या भावना तीव्र असताना अल्प काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी ब्रोकरेज फर्मने 3-4 महिन्यांसाठी केएनआर कन्स्ट्रक्शन या स्मॉल कॅप कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. KNR Construction Share Price
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा शेअर तेजीत, इंडियन हॉटेल्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस, किती मिळणार परतावा?
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. या तिमाहीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुल संकलनात 18 टक्के आणि निव्वळ नफ्यात 37 टक्के वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Refex Share Price | मार्ग श्रीमंतीचा! रेफेक्स इंडस्ट्रीज शेअरने दिला तब्बल 8500 टक्के परतावा, आता खरेदीकरून फायदा घेणार?
Refex Share Price | रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4 डिसेंबर 2009 रोजी 33.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 587 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Railtel Share Price | IRFC की रेलटेल शेअर फायद्याचा? कोणता शेअर देतोय अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा? फायद्या शेअर कोणता पहा
IRFC Vs Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या मिनीरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आता रेलटेल कंपनी आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Goyal Salt Share Price | कुबेर पावतोय! फक्त 36 रुपयाच्या शेअरने अवघ्या 15 दिवसात 343 टक्के परतावा दिला, खरेदी करावा?
Goyal Salt Share Price | एक महिन्यापूर्वी गोयल सॉल्ट स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. गोयल सॉल्ट कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 36-38 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर धारकांना 38 रुपये किमतीवर शेअर्स वाटप करण्यात आले होते. स्टॉक लिस्टिंग झाल्यावर 15 दिवसाच्या आत गोयल सॉल्ट स्टॉक 165 रुपयेच्या पार गेला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव आजपर्यंतच्या उच्चांकी पातळीवर धडकला, आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम दराने दिला जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात फरक पडणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा टेक्नॉलॉजी IPO ची प्रतीक्षा संपली, लवकरच IPO धमाका, पहिल्याच दिवशी मालामाल, GMP पहा
Tata Technologies IPO | टाटा समूह तब्बल 20 वर्षानंतर आपल्या एका कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला SEBI ने मंजुरी दिली आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली होती. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट जबरदस्त कामगिरी करत आहेत. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 250 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | श्रीमंत करणार सुझलॉन शेअर! सुझलॉन एनर्जी कंपनीकडे मोठ्या ऑर्डर्सचा ओघ सुरूच, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.03 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. जुनिपर ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
NPS Interest Rate | एनपीएस अंतर्गत पैसे काढण्याचे नियम बदलले, कोट्यवधी गुंतवणूकदारांना परिणाम होणार, फायदा की नुकसान?
NPS Interest Rate | नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) अंतर्गत पैसे काढण्यासाठी ग्राहकांना पेनी ड्रॉप व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे भागधारकांचे पैसे वेळेवर हस्तांतरित होतील. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (पीएफआरडीए) ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, खरेदी वाढली, पुढची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Reliance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 27 टक्के वाढीसह 17,394 कोटी रुपये निव्वळ नफा कमवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या तेल आणि वायू व्यवसायात मजबूत वाढ झाल्याने त्यांचा महसूल वाढला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paragon Fine IPO | लॉटरी लागेल तुम्हाला! पॅरागॉन फाईन IPO शेअर पहिल्याच दिवशी 88 टक्के परतावा देईल, GMP पहा
Paragon Fine IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पॅरागॉन फाईन या विशेष रसायनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला आहे. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या कंपनीचा IPO पहिल्या दोन दिवसांत 37 पेक्षा पट अधिक सबस्क्राइब झाला होता. पॅरागॉन फाईन कंपनीचा आयपीओ स्टॉक ग्रे मार्केट देखील जबरदस्त कामगिरी करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Onion Price Hike | मोदी सरकारच्या सत्ता काळात महागाईने जनतेला रडकुंडीला आणलं! ४ दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले
Onion Price Hike | भारतातील निवडणुका आणि कांदा यांचा संबंध असल्याचे दिसते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या चार दिवसांत कांद्याचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे जनता त्रस्त तर आहेच, शिवाय सत्ताधारी पक्षांचे नेतेही चिंतेत आहेत, तर विरोधक ही नाराज आहेत. निवडणुकीच्या मध्यभागी बसलेला हा मुद्दा त्यांना दिसला. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात कांदा ३० ते ४० रुपये किलोने मिळत होता, मात्र दोन दिवसांपूर्वीच तो ८० ते १०० रुपये किलोवर पोहोचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score Free | पगारदारांनो! जर तुमचा सिबिल स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर वाढवण्यासाठी करा या 5 गोष्टी
CIBIL Score Free | क्रेडिट स्कोअर ही एक संख्यात्मक अभिव्यक्ती आहे जी एखाद्या व्यक्तीच्या पतपात्रतेचे प्रतिनिधित्व करते. हे क्रेडिट ब्युरोद्वारे प्रदान केले जाते, जे क्रेडिट हिस्ट्रीचा डेटाबेस ठेवतात. एखाद्या व्यक्तीला कर्ज द्यायचे की नाही आणि तसे असेल तर कोणत्या व्याजदराने द्यायचे हे ठरवण्यासाठी बँका, वित्तीय संस्था आणि इतर सावकारांकडून क्रेडिट स्कोअरचा वापर केला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव 760 रुपयांनी स्वस्त झाला, आजचे सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली होती, तर चांदीच्या दरात घसरण झाली होती. अशा परिस्थितीत चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे. तसेही हमास आणि इस्रायलवाद सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा! टाटा म्युच्युअल फंडाच्या या '10 SIP योजना' अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवत आहेत, सेव्ह करा लिस्ट
Tata Mutual Fund | देशात अनेक म्युच्युअल फंड कंपन्या आहेत, त्यापैकी एकाचे नाव टाटा म्युच्युअल फंड कंपनी आहे. टाटा म्युच्युअल फंडाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. पण टॉप १० टाटा म्युच्युअल फंड योजनांवर नजर टाकली तर त्यांचा परतावा खूप चकाचक राहिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP