महत्वाच्या बातम्या
-
Alkyl Amines Chemicals Share Price | 'अल्काइल अमाइन्स केमिकल्स' शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाखावर दिला 13 कोटी परतावा
Alkyl Amines Chemicals Share Price | ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ या खास केमिकल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीच्या शेअरने मागील 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 8500 टक्के नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी ‘अल्काइल अमाइन्स केमिकल्स’ कंपनीचे शेअर्स 0.024 टक्के घसरणीसह 2,539.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Amazon Shopping Charges Alert | तुम्ही अमॅझॉनवरून शॉपिंग करता? आता अधिक पैसे मोजा, खरेदी महाग होणार, किती पैसे?
Amazon Shopping Charges Alert | जर तुम्हाला अॅमेझॉनवरून काही शॉपिंग करायची असेल आणि ती स्वस्त होण्याची वाट पाहत असाल तर त्याचा तुमच्यावर उलटा परिणाम होऊ शकतो. कारण ३१ मेपासून अॅमेझॉनवरून खरेदी करणे महागात पडणार आहे. खरं तर ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन 31 मे पासून सेलर फी आणि कमिशन चार्जमध्ये बदल करणार आहे, त्यानंतर खरेदी महाग होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | तुम्ही या योजनेत दररोज फक्त 50 रुपये गुंतवणूक करून 35 लाख रुपये परतावा मिळवा, जाणून घ्या कसे?
पैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय आहेत. अनेक जण शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. आता लोक क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणूक करत आहेत. या सर्वांमध्ये गुंतवणूक जोखमीची असते आणि परतावाही निश्चित नसतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना अशा योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा आहे जिथे त्यांचे पैसे देखील सुरक्षित आहेत आणि त्यांना चांगले हमी परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising Share Price | आला रे आला IPO आला! सर्वात मोठी जाहिरात कंपनी 'क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग' IPO लाँच करणार, पैसे तयार ठेवा
Crayons Advertising Share | ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ या भारतातील सर्वात मोठ्या जाहिरात एजन्सीने आपल्या IPO इश्यूसाठी शेअरची किंमत बँड निश्चित केली आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 62 ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हा SME IPO पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाणार आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचे IPO स्टॉक सध्या 35 रुपये GMP वर ट्रेड करत आहे. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी ही भारतातील पहिली जाहिरात एजन्सी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअरने दिला बंपर परतावा, गुंतवणुकदार झाले करोडपती, तुम्ही खरेदी करणार?
Sonata Software Share Price | ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ या दिग्गज IT कंपनीने 13 मे 2023 रोजी मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्याच दिवशी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 8.75 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत. तिमाही निकाल आल्यापासून सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स तब्बल 16 टक्क्यांनी वाढले आहे. मागील 19 वर्षांत या कंपनीच्या शेअरने अवघ्या 86,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 3.80 टक्के घसरणीसह 922.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PCBL Share Price | कमाई करायची आहे? हा शेअर देईल 75 टक्के परतावा, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
PCBL Share Price | PCBL Ltd कंपनीने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकांल जाहीर केले आहेत, ज्यात कंपनीने अपेक्षांपेक्षा जबरदस्त कामगिरी केली आहे. यामुळे अनेक ब्रोकरेज फर्म PCBL ltd कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील काळात हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीपासून त्यात 75 टक्क्यांनी वाढू शकतो. PCBL कंपनीचा स्टैंडअलोन निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीत 90 कोटी रुपये होता. जो या मार्च 2023 तिमाहीत 13 टक्क्यांच्या वाढीसह 102 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. कंपनीचा महसूल मार्च तिमाहीत 13 टक्क्यांच्या वाढीसह 1,374 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मार्च तिमाहीत PCBL कंपनीने 36.84 टक्क्यांच्या वाढीसह 200.45 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 146.48 कोटी रुपये ऑपरेटिंग नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Kaynes Technology India Share Price | बाब्बो! केनेस टेक्नॉलॉजी इंडियाच्या शेअरने 1 दिवसात 19% परतावा दिला, शेअर खरेदी करणार?
Kaynes Technology India Share Price | ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ शेअर कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्के वाढीसह 1185 रुपये किमतीवर पोहचले होते. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्यामुळे स्टॉकमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र आज हा स्टॉक किंचित प्रॉफिट बुकींगला बळी पडला. गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के घसरणीसह 1,128.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Service | होय! आता तुम्ही सुद्धा बाईक ट्रेनने सहज पार्सल करू शकता, जाणून घ्या त्याचे नियम
अनेक वेळा लोकांना अभ्यास किंवा कामाच्या संदर्भात एका शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागते. अशा परिस्थितीत लोक आपली बाईक किंवा स्कूटरही सोबत घेऊन जातात. त्यासाठी भारतीय रेल्वेतून वाहतूक करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय ठरू शकतो. रेल्वे कुरिअरच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज माल पाठवता येतो. आम्ही तुम्हाला रेल्वेनं बाईक किंवा स्कूटर कशी पाठवायची ते सांगतो.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund NFO | एसबीआय म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, SIP ने प्रवेश घ्या, मालामाल होऊ शकता
SBI Mutual Fund NFO | जर तुम्ही नवीन आर्थिक वर्षात आपली गुंतवणूक वाढवण्याचा किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये नवीन इंडेक्स फंड (एनएफओ) सादर केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Baroda Share Price | बँक FD पेक्षा अनेक पटीने परतावा देणाऱ्या 'बँक ऑफ बडोदा'चे शेअर्स खरेदी करा, 1 वर्षात दिला 81% परतावा
Bank of Baroda Share Price | ‘बँक ऑफ बडोदा’ नुकताच आपले जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहे. या सरकारी बँकेने मार्च तिमाही 4775 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा मानला जात आहे. मागील वर्षीच्या मार्च 2022 तिमाहीच्या तुलनेत बँक ऑफ बडोदाच्या तिमाही नफ्यात 168 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते बँक ऑफ बडोदाचे शेअर्स पुढील काळात 240 रुपयांपर्यंत वाढू शकतात. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी बँक ऑफ बडोदाचे शेअर्स 2.47 टक्के घसरणीसह 181.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Polychem Share Price | अजून काय हवं? या शेअरने 1 वर्षात गुंतवणुकदारांना 127% परतावा आणि 200% डिव्हीडंड दिला, खरेदी करणार?
Polychem Share Price | ‘पॉलीकेम’ या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान 2 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1234.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरमध्ये ही अचानक आलेली तेजी बाजारात विक्रीचा दबाव असताना पाहायला मिळाली होती. पॉलीकेम कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 साठी संचालक मंडळाने प्रति शेअर 20 रुपये म्हणजेच 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,296.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! सोन्याचे दर आजही खाली घसरले, पटापट तुमच्या शहरातील 10 ग्राम सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात झालेल्या घसरणीचा फायदा सर्वसामान्यांना मिळत आहे. पूर्वी विक्रमी पातळीवर पोहोचलेले सोने आता ६१ हजाररुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीही ७२,००० रुपयांच्या खाली व्यवहार करत आहे. गुरुवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही घसरण सुरू आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tilaknagar Industries Share Price | दारू लय वाईट! पण दारू कंपनीचा शेअर एकदम कडक, 3 वर्षांत 658 टक्के परतावा, खरेदी करणार?
Tilaknagar Industries Share Price | ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताच शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली असून, कंपनीने 59.09 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत ‘टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीने 23.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी’ मुख्यतः मेड इन इंडिया फॉरेन लिकर बनवण्याचा व्यवसाय करते. आज गुरुवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.63 टक्के वाढीसह 152.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसी शेअर्स संदर्भात महत्वाची अपडेट, शेअर सध्या 34% कमजोर, पुढे फायदा होईल? तज्ज्ञ काय सांगतात पहा
LIC Share Price | 2022 या वर्षातील सर्वात मोठ्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगपैकी एक म्हणजेच LIC कंपनीचा IPO होता. LIC च्या IPO चा आकार 21,000 कोटी रुपये होता. हा IPO भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO इश्यू होता. शेअर बाजारात लाँच होताच LIC चा IPO इश्यू साइजच्या तीन पट जास्त सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO कडून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खुप आशा होत्या, मात्र स्टॉक अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. (LIC Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank FD Interest Rate | SBI ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, बँकेच्या विशेष FD योजनेत गुंतवणुकीची संधी, मजबूत व्याज मिळेल
SBI Bank Special FD Scheme | जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली मुदत ठेव योजना अमृत कलश मुदत ठेव योजना पुन्हा सुरू केली आहे. मुदत ठेव योजनेत तुम्हाला सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. एफडी हे गुंतवणुकीचे विश्वासार्ह माध्यम आहे आणि जेव्हा तुम्हाला सरकारी बँकेत ते करण्याचा पर्याय मिळत असेल, तेव्हा तुम्ही संधीचा फायदा घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Mirza International Share Price | या शेअरने एका महिन्यात 56% परतावा दिला, 65 रुपयांचा शेअर आत्ताच खरेदी करणार का?
Mirza International Share Price | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या तयार लेदर आणि फुटवेअर बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. मागील एका महिन्यात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीच्या शेअरने लोकांना बंपर परतावा दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 56.25 टक्के नफा कमावला आहे. मिर्झा इंटरनॅशन कंपनीचे शेअर्स एका महिन्यात 35.37 रुपयांवरून वाढून 61.98 रुपयेवर पोहचले आहेत. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 65.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kaynes Technology India Share Price | मल्टिबॅगर शेअर! फक्त 1 दिवसात 19 टक्के परतावा, शेअर अजून तेजीत येणार, नेमकं कारण काय?
Kaynes Technology India Share Price | ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ या कोअर इलेक्ट्रॉनिक उत्पादन व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ट्रेडिंग सेशन दरम्यान ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स 19 टक्के वाढीसह 1185 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचे मजबूत तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 1,214.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअरची घसरण थांबेना, शेअर 70 टक्क्यांनी खाली, आता खरेदी करावा का?
Adani Transmission Share Price | हिंडनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहातील शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली होती. आणि अजूनही ही घसरण थांबलेली नाही. ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 70 टक्क्यांनी खाली आले आहे. मागील काही महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसान केले आहे. आर्थिक वर्ष 2018-20, आर्थिक वर्ष 2019-21, FY2020-22 आणि FY2021-23 या काळात ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला होता. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 1.47 टक्के घसरणीसह 778.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Benefits | पगार कमी असला तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरा, अनेक फायदे मिळतील, कोणते पहा
ITR Filing Benefits | ज्यांचा पगार जास्त आहे, तेच आयकर विवरणपत्र भरू शकतात, अशा भ्रमात आपण अनेकदा असतो. पण ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनीही आयकर विवरणपत्र भरावे. पगारदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विवरणपत्र भरावे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. जरी तुमचा पगार करपात्र असेल किंवा तुमचं उत्पन्न ज्या मर्यादेतून कर आकारला जातो, त्यापेक्षा कमी असेल. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Benefits | प्रत्येक वेळी खरेदी करताना तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड का वापरावे, जाणून घ्या 10 मोठे फायदे
क्रेडिट कार्ड हा तुमचा सर्वात चांगला आर्थिक मित्र असू शकतो, जो कधीही पैसे देण्यास नकार देत नाही. अल्पकालीन आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अतिरिक्त निधी मिळविण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपण जवळजवळ सर्व खर्चासाठी देय देण्यासाठी पूर्व-मंजूर क्रेडिट मर्यादेचा वापर करू शकता. व्यक्तीचे क्रेडिट प्रोफाइल, परतफेडीचा इतिहास, उत्पन्न इत्यादींचे विश्लेषण करून जारीकर्ता क्रेडिट मर्यादा निश्चित करतो.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल