महत्वाच्या बातम्या
-
HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर शेअरवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या, अल्पावधीत होईल नफा
HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबत कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 18 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | सणासुदीत गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांनी टॉप 6 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा
Stocks in Focus | मागील आठवड्यात शुक्रवारी 20 ऑक्टोबर 2023 रोजी भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. इस्रायल-हमास युद्धामुळे भारतासह जगभरातील सर्वशेअर बाजार विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. 2007 नंतर प्रथमच अमेरिकन बॉण्डचे उत्पन्न 5 टक्क्यांवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | भविष्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरप्रमाणे Jio फायनान्शिअल शेअरची प्राईस होणार? खरेदी करावा? तज्ज्ञ काय सांगतात
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. मात्र लिस्ट झाल्यापासून शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज देखील जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले होते. असा स्थितीत रिलायन्स समूहाचां भाग असलेल्या जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी करावा की करू नये, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आज सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 4.30 टक्के घसरणीसह 205.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! सुझलॉन एनर्जी शेअरसाठी तज्ज्ञांनी पुढची टार्गेट प्राईस जाहीर करा, मालामाल व्हा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स 30 रुपयेच्या आसपासच ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज दसऱ्याच्या एकदिवस आधी सोन्याचे भाव कोसळले, पुणे, नागपूर, मुंबई-नाशिकमधील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | भारतीय सराफा बाजारात आज, 23 ऑक्टोबर 2023 रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली असून चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव घटाला आहे. तर 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 72286 रुपये आहे. आज तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर लागू झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Interest Rate 2022-23 | पैसे गुंतवणाऱ्यांसाठी या 2 योजनांबाबत महत्वाची अपडेट, अन्यथा नुकसान झालंच समजा
PPF Interest Rate 2022-23 | काही अल्पबचत योजनांमध्ये फॉर्म्युला बेस्ड रिटर्नपेक्षा परतावा कमी असतो. उदाहरणार्थ, सूत्राच्या आधारे पीपीएफचा परतावा ७.५१ टक्के असायला हवा होता पण तो 7.1 टक्के मिळत आहे. एप्रिल २०२० पासून कोणताही बदल झालेला नाही. 2016 मध्ये अल्पबचत योजनांसाठी फॉर्म्युला बेस्ड रिटर्न सिस्टीम ची निवड करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
SBI Card Login | एसबीआय कार्ड फेस्टिव्ह ऑफर 2023, तब्बल 27.5% पर्यंत कॅशबॅक मिळावा, या गोष्टी स्वस्तात मिळवा
SBI Card Login | एसबीआय कार्डने फेस्टिव्ह ऑफर 2023 जाहीर केली आहे. क्रेडिट कार्ड कंपनीच्या वतीने याबाबतची माहितीही शेअर बाजाराला देण्यात आली आहे. एसबीआय कार्डने म्हटले आहे की, टियर-2 आणि टियर-3 शहरांमधील सुमारे 2200 व्यापाऱ्यांजवळ ग्राहकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या ऑफर्स मिळतील. या अंतर्गत कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! अशी संधी पुन्हा नाही, टाटा टेक्नॉलॉजी IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मालामाल व्हाल, GMP पहा
Tata Technologies IPO | सध्या शेअर बाजारात टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या IPO बद्दल चर्चा होत आहे. हा IPO आहे, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा. तब्बल वीस वर्षानंतर टाटा समुहाच्या कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात लाँच होणार आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO ला सेबीने देखील हिरवा कंदील दिला आहे. या IPO च्या माध्यमातून टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Central Bank Share Price | या सरकारी बँकेचा शेअर फक्त 46 रुपयांचा! 1 वर्षात मिळतोय 134 टक्के परतावा, खरेदी करणार?
Central Bank Share Price | 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 90 टक्के वाढीसह 605 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एका तिमाहीत सेंट्रल बैंक ऑफ इंडियाने जाहीर केलेला हा सर्वोत्तम आर्थिक निकाल मानला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Vs Rama Steel Share | कुबेर पावेल ! टाटा स्टील पेक्षा पॉवरफुल! शेअरची किंमत 35 रुपये, अल्पावधीत 4900% परतावा दिला
Tata Steel Vs Rama Steel Share | रामा स्टील ट्यूब्स या लोह आणि पोलाद उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील साडेतीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 71 पैशांवरून वाढून 35 रुपयेवर पोहचली आहे. रामा स्टील ट्यूब्स कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4900 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card | क्रेडिट कार्ड असणे का महत्वाचे आहे? ते वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
Credit Card | गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर अतिशय वेगाने होत आहे. सध्या क्रेडिट कार्ड हा लोकांचा अविभाज्य भाग बनला आहे. आता विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्टुडंट क्रेडिट कार्डची सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचले आहे. क्रेडिट कार्डचे तोटे नेहमीच बोलले जातात, पण क्रेडिट कार्डचे ही स्वतःचे मोठे फायदे आहेत, आपल्याला फक्त काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँकेची 120% परतावा देणारी मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, पैसा तिप्पट होईल
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनांमधून चांगला परतावा मिळवला आहे. खरं तर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी गेली 2-3 वर्षं चांगली गेली आहेत. येथे आम्ही तुम्हाला एसबीआय म्युच्युअल फंडएका योजनेची माहिती देणार आहोत, ज्याने गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. पुढे जाणून घ्या या योजनेचा तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! सणासुदीच्या दिवसात आज सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी वाढ, दिवाळीपर्यंत किती महाग होणार सोनं?
Gold Rate Today | देशातील सर्वात मोठा सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात सर्वच वस्तूंची भरपूर खरेदी होत असते. त्यात सोन्या-चांदीचाही समावेश आहे. पण यंदा सणासुदीच्या हंगामापूर्वी सोने-चांदीचे दर अनियंत्रित झाले आहेत. गेल्या आठवडय़ात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 30864 रुपयांची थकबाकी, पे-ग्रेडनुसार संपूर्ण आकडेवारी पहा
7th Pay Commission | सणासुदीच्या काळात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक भेट दिली. त्यांचा महागाई भत्ता (डीए) ४६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ४ टक्के वाढीला मंजुरी देण्यात आली. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या वेतनाबरोबरच त्यांना ४ टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्यात येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cheque Bounce Case | तुम्ही बँक चेकवरील रकमेसमोर ONLY विसरल्यास चेक बाऊन्स होईल? नियम काय सांगतो?
Cheque Bounce Case | लोकांना बँकांशी जोडण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. याच कारणामुळे आज देशातील बहुतांश लोकसंख्येचे बँक खाते आहे. लोककल्याणकारी योजनांच्या पात्र व्यक्तींना अनुदानाची रक्कम आणि देण्यात येणारी मदत ही सरकार थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करते. बँकेशी संबंधित व्यक्तीही कधी ना कधी धनादेशाचा वापर करते. तुम्हीही ते केलं असेलच.
2 वर्षांपूर्वी -
LIC Online Payment | तुमची LIC लॅप्स पॉलिसी एक्टिवेट करण्यासाठी 'लेट फीसची' गरज नाही, पुन्हा विमा संरक्षण मिळवा
LIC Online Payment | जर तुमची एलआयसी पॉलिसी बंद झाली असेल तर ती पुन्हा सुरू किंवा पूर्ववत केली जाऊ शकते. यासाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जात नाही. एलआयसीने म्हटले आहे की ते 67 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि त्याचे स्मरण करण्यासाठी एक विशेष पुनरुज्जीवन मोहीम चालविली जात आहे, ज्याअंतर्गत बंद पॉलिसी पुन्हा सक्रिय केली जाऊ शकते. पॉलिसी अॅक्टिव्हेट करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2023 आहे.
2 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाच्या इन्फोसिस शेअर्सबाबत मोठी अपडेट, कोणी विकले शेअर्स? पुढे शेअरची प्राईस किती होणार?
Infosys Share Price | इन्फोसिसचे सहसंस्थापक एस. डी. शिबूलाल यांचा मुलगा श्रेयस शिबूलाल आणि सून भैरवी मधुसूदन शिबूलाल यांनी गुरुवारी कंपनीतील आपला हिस्सा एकूण 435 कोटी रुपयांना विकला. आता कंपनीतील त्यांचा हिस्सा 0.64 टक्क्यांवरून 0.58 टक्क्यांवर आला आहे. खुल्या बाजारातून या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे. इन्फोसिसमध्ये नारायण मूर्ती कुटुंबाचा सर्वात मोठा हिस्सा आहे.
2 वर्षांपूर्वी -
PTC India Share Price | अल्पावधीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देणारा पीटीसी इंडिया शेअर तेजीत, शेअरची पुढची टार्गेट प्राईस किती?
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ONGC लिमिटेड कंपनीने PTC इंडियाची उपकंपनी विकत घेण्यासाठी सर्वात मोठी बोली जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | पेनी स्टॉक फक्त अनपेक्षित परतावाच नव्हे तर भरघोस डिव्हीडंड देखील देतं आहेत, टॉप 5 पेनी स्टॉक सेव्ह करा
Penny Stocks | सध्या शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आहे. तर त्याउलट पेनी स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे वर्षानुवर्षे चांगला लाभांश देतात, आणि मजबूत परतावा देखील देतात.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम करो! अल्पावधीत मिळेल 37% परतावा, 11 महिन्यात दिला 124% परतावा, पुढची टार्गेट प्राईस पहा
Paytm Share Price | पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 2.5 टक्क्यांच्या वाढीसह 975 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात पेटीएम स्टॉकची किंमत 86 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 11 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 124 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS