महत्वाच्या बातम्या
-
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे शेअर्स पुन्हा मल्टिबॅगर्सच्या दिशेने, ऑर्डर्सचा पाऊस पडतोय, स्टॉक अप्पर सर्किटवर, खरेदी करणार?
IRFC Vs Titagarh Rail Share | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक तेजी येण्याचे कारण म्हणजे, कंपनीने अहमदाबाद मेट्रो रेल फेज-2 प्रकल्पासाठी गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनसोबत करार केला आहे. याशिवाय कंपनीने आपले जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल देखील जाहीर केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
GOCL Share Price | दणादण पैसा मिळतोय! GOCL कॉर्पोरेशन शेअरने 4 महिन्यात दिला 100% परतावा, 1 महिन्यात 45% परतावा
GOCL Share Price | मागील 4 महिन्यांत GOCL कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. जून 2023 मध्ये या खाण कंपनीचे शेअर्स NSE मध्ये 305 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 619 रुपये या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | कुबेर परत पावणार? गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या शेअरवर तज्ज्ञांनी नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड या आघाडीच्या बांधकाम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ दीर्घकाळातच नाही तर अल्पावधीत देखील आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 22 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. Multibagger Stocks
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | श्रीमंत व्हा! सतत अप्पर सर्किट तोडणारे चिल्लर भावातील टॉप 8 पेनी शेअर्स सेव्ह करा, झटपट मालामाल करतील
Penny Stocks | E-Land Apparel Ltd : या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19.95 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.19 टक्के 9.54 वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Cancelled Cheque | बँक तुमच्याकडे कॅन्सल चेक का मागतात? तो देण्याचे फायदे आणि तोटे लक्षात ठेवा, अन्यथा आर्थिक फटका बसेल
Cancelled Cheque | कोणतेही आर्थिक उत्पादन खरेदी करताना बँकेने तुम्हाला कधी ना कधी रद्द झालेला चेक मागितला असेल आणि तुम्ही तो चेक क्रॉस बँकेला सहज दिला असेल. अशावेळी तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की, बँका तुमच्याकडे रद्द झालेला चेक का मागतात. चला जाणून घेऊया?
2 वर्षांपूर्वी -
Bombay Burmah Share Price | अल्पावधीत मोठा परतावा देणारा शेअर! एका दिवसात 20 टक्के परतावा, शेअरची पुढची टार्गेट प्राईस
Bombay Burmah Share Price | बॉम्बे बर्मा कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अपर सर्किटमध्ये 1420.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बॉम्बे बर्मा या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9911.10 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरने शुक्रवारी एका दिवसात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 20 टक्के वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी बॉम्बे बर्मा स्टॉक 20.00 टक्के वाढीसह 1,419.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Plaza Wires Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अप्पर सर्किट धमाका, शेअरने मागील 7 दिवसात 100 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Plaza Wires Share Price | प्लाझा वायर्स या इलेक्ट्रिकल केबल्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 7 दिवसांपूर्वी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. अवघ्या 7 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. प्लाझा वायर्स कंपनीने आपला आयपीओ 51 ते 54 रुपये प्राइस बँडवर लाँच केला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये गुंतवणूकदारांना शेअर्स 54 रुपये किमतीवर वाटप केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, भरघोस कमाई होईल, टार्गेट प्राईस पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मार्च 2023 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 7 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 32.25 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होता. म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paisabazaar CIBIL Score | कायमस्वरूपी नोकरी असूनही शून्य CIBIL स्कोअर, 1 आठवड्यात 800 क्रेडिट कसा होईल? सहज कर्ज मिळेल
Paisabazaar CIBIL Score | मुंबईत राहणारा सुधीर जाधव कुमार 2021 मध्ये पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाला आणि चांगल्या पगारावर सरकारी नोकरीत रुजू झाला. नोकरी मिळून दोन वर्षे उलटली आणि सुधीरने काही पैसेही जमवले. यावेळी नवरात्रीच्या दिवशी एसयूव्ही खरेदी करावी, असे त्याला वाटले. त्यासाठी सुधीरकडे डाऊन पेमेंटचे पैसे होते, पण उर्वरित पेमेंटसाठी त्याला ऑटो लोनची गरज होती. सरकारी नोकरी असेल तर बँकही पटकन कर्ज देईल, असे सुधीरला वाटले. सुधीर बँकेत पोहोचला तेव्हा नियम जाणून तो स्तब्ध झाला. Paisabazaar CIBIL
2 वर्षांपूर्वी -
RVNL Vs IRFC Share | RVNL आणि IRFC शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने, अल्पावधीत हा रेल्वे शेअर अनेक पट परतावा देतोय, वेळीच एंट्री घ्या
RVNL Vs IRFC Share | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 172.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 166.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून 41.9 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स खरेदी करावा? शेअर्स तेजीत येणार, तज्ज्ञांकडून शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 17.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते येस बँकेचे निकाल शनिवारी जाहीर होतील. आणि या आर्थिक निकालामुळे येस बँकेच्या मूलभूत गोष्टींमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
HDFC Home Loan | होम लोन EMI डोक्याला ताप झालाय? या 5 टिप्स फॉलो करून कर्जाचं ओझं हलकं करा
HDFC Home Loan | आज तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सहज उपलब्धता आणि परतफेडीचा दीर्घ कालावधी यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु, अनेकदा एखाद्या व्यक्तीचे गृहकर्ज ओझे ठरते. त्याला आपलं टेन्शन लवकर मिटवून संपवायचं आहे. कर्जाची लवकर परतफेड करण्यासाठी तुम्हाला काही टिप्स चा अवलंब करावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Star Health Insurance | काळजी मिटली! आता कोणत्याही रुग्णालयात 100% कॅशलेस ट्रीटमेंट आणि क्लेम सेटलमेंट मिळेल, नवीन नियम
Star Health Insurance | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) आरोग्य विमा पॉलिसींमध्ये दोन नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसोबत काम करत आहे. | Health ID
2 वर्षांपूर्वी -
Shakti Pumps Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा मल्टिबॅगर शेअर अप्पर सर्किट तोडतोय, 2 दिवसात 25% परतावा दिला, ऑर्डरबुक मजबूत
Shakti Pumps Share Price | शक्ती पंप्स या कंप्रेसर, पंप, डिझेल इंजिन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 1108.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Maruti Suzuki Share Price | अबब! मारुती कार प्रमाणे शेअरही सुसाट धावला, गुंतवणूकदारांचा पैसा तब्बल 2160 पटीने वाढवला
Maruti Suzuki Share Price | मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 42 वर्षांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 5 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. ते आता या कंपनीचे शेअर्स 10000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Softtech Engineers Share Price | मालामाल व्हा! सॉफ्टटेक इंजिनिअर्स शेअरने अल्पावधीत दिला 200 टक्के परतावा, खरेदी करावा का?
Softtech Engineers Share Price | सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉक 3 टक्क्याच्या वाढीसह 253 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 254 कोटी रुपये आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 287 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 121 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 2 शेअर्स, 6 महीने दिला 200% परतावा, आता अल्पावधीत पुन्हा मोठी कमाई होईल
Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. सेन्सेक्स इंडेक्स 247 अंकांच्या घसरणीसह 65629 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 46 अंकांच्या घसरणीसह 19625 अंकांवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हा शेअर अल्पावधीत श्रीमंत करतोय, मागील एका महिन्यात 34 टक्के परतावा, आता अजून सुसाट तेजीत
Multibagger Stocks | निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. निर्माण अॅग्री जेनेटिक्स कंपनीचा IPO स्टॉक मार्च 2023 मध्ये NSE SME इंडेक्सवर 99 रुपये प्राइस बँडवर लॉन्च करण्यात आला होता. 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर 3 प्रति इक्विटी शेअर प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Aditya Vision Share Price | कुबेर कृपा झाली! अवघ्या 3 वर्षात या शेअरने 10000 टक्के परतावा दिला, गुंतणूकदार करोडपती झाले
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन या मल्टी-ब्रँड ग्राहक इलेक्ट्रॉनिक चेन कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 वर्षात आदित्य व्हिजन कंपनीचे शेअर्स 26 रुपयेवरून वाढून 2700 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात आदित्य व्हिजन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10000 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Group Shares | रिलायन्स ग्रुपचे अत्यंत स्वस्त छुपे शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा
Reliance Group Shares | रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून तिचे एकूण बाजार भांडवल 15 लाख कोटी रुपये आहे. मागील काही वर्षात रिलायन्स कंपनीने अनेक लहान मोठ्या कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी बर्याच छोट्या कंपन्या आता मोठ्या झाल्या आहेत. आज या लेखात आपण रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाग असलेल्या अशा कंपन्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याची किंमत 50 रुपयांपेक्षा कमी आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP