महत्वाच्या बातम्या
-
My EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPF पेन्शन मिळते, पण PPO नंबर माहिती नसेल तर पेन्शन विसरा, असा प्राप्त करा
My EPF Pension Money | ईपीएफओ दरवर्षी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पीपीओ (पेन्शन पेमेंट ऑर्डर) क्रमांक जारी करते. पीपीओ क्रमांक १२ अंकांचा आहे. पेन्शनसाठी अर्ज करताना आणि दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र सादर करताना पीपीओ नंबर आवश्यक आहे. पीपीओ नंबरशिवाय पेन्शन काढणेही कठीण आहे. याशिवाय पेन्शनरांना त्यांचा पीपीओ क्रमांक माहीत नसेल तर त्यांचे पीएफ खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्यातही त्यांना खूप अडचणी येतात. अशा परिस्थितीत, जर एखाद्या पेन्शनरने पीपीओ नंबर गमावला तर तो परत मिळवू शकेल का?
2 वर्षांपूर्वी -
SBI Salary Account | खुशखबर! SBI तुमच्यासाठी देते स्पेशल सॅलरी अकाउंट, SBI सॅलरी अकाउंटचे अनेक फायदे जाणून घ्या
SBI Salary Account | एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना सॅलरी पॅकेज खाती पुरवते. या खात्याचे फायदे अनेक आहेत. नोकरी असलेल्या लोकांना दिलेले विशेष बचत खाते असे सॅलरी पॅकेज अकाउंटचे वर्णन करता येईल. हे विशेष खाते ग्राहकांना विविध फायदे आणि मुख्य सेवा प्रदान करते. सामान्य बचत खात्यापेक्षा पगाराच्या खात्यात सुविधा अधिक उपलब्ध आहेत. एसबीआयच्या सॅलरी पॅकेज अकाउंटबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Most Expensive Fish | जगातील सर्वात महागडा मासा आहे हा, मासा किती कोटीचा आणि नाव काय पहा
Most Expensive Fish | तुम्ही आतापर्यंत अनेक प्रकारचे मोठे मोठे मासे ताव मारत खाल्ले असतील. सुरमई, पापलेट, बांगडा, कुपा, वाम, रावस अशा अनेक प्रकारच्या मास्यांची नावे तुम्हाला माहीत असतील. पण तुम्ही कधी टूना नावाच्या मास्याबद्दल ऐकले आहे का? टूना नावाचा हा मासा अतिशय अवाढव्य आहे. या मास्याची खास गोष्ट ऐकून तुम्ही दंग व्हाल. हा मासा तब्बल करोडच्या भावांमध्ये विकला जातो. असं नेमकं काय आहे या मास्यामध्ये जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing for Salaried | पगारदारांसाठी खुशखबर, CA किंवा तज्ञाशिवाय ITR फाईल करा, आयकर विभागाने एक्सेल लाँच केली, अशी वापरा
ITR Filing for Salaried | आयकर विभागाने पगारदार आणि व्यावसायिकांना आयटीआर भरणे सोपे केले आहे. आयटीआर फॉर्म १ आणि ४ भरण्यासाठी विभागाने आपल्या वेबसाइटवर एक्सेलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याच्या मदतीने करदाते केवळ त्यांच्या करदायित्वाचे मूल्यांकन करू शकत नाहीत, तर सीए किंवा तज्ञाशिवाय त्यांचा आयटीआर फॉर्म देखील भरू शकतात. याशिवाय आयटीआर भरण्यासाठी विभागाने आपल्या पोर्टलवर फॉर्म १० देखील अपलोड केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Pre-Payment | गृहकर्जाचे प्री-पेमेंट केल्यास कोणते फायदे आणि तोटा होतील? संपूर्ण गणित समजून घ्या
Home Loan Pre-Payment | महागाईच्या या युगात घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे हे प्रत्येकासाठी सोपे काम नसते. घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात मोठा आर्थिक निर्णय असतो. आजकाल देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करणे इतके महाग झाले आहे की, बहुतांश लोकांना त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. गृहकर्ज सहज उपलब्ध झाले तरी त्याची किंमत व्याजदराच्या स्वरूपात भरावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
Loan on 20000 Salary | माझा पगार 20 हजार आहे, मला कर्ज कसं आणि किती मिळेल? तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहा
Loan on 20000 Salary | जर तुम्हालाही अचानक पैशांची गरज भासली तर तुम्ही पर्सनल लोन घेऊन तुमचं काम करू शकता. तुम्हाला लगेच पैशांची गरज असेल तर मित्रांकडून/नातेवाईकांकडून कर्ज घेण्याऐवजी पर्सनल लोन घेणं हा कदाचित उत्तम पर्याय आहे. पर्सनल लोनचे अनेक प्रकार आहेत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार पर्सनल लोन घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Focus Lighting and Fixtures Share Price | अबब! फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर शेअरने 3 वर्षांत 3050% परतावा दिला, डिटेल्स पहा
Focus Lighting and Fixtures Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 101.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 521.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Chalet Hotels Share Price | शॅलेट हॉटेल्स कंपनीच्या शेअरने 3 वर्षांत 302 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस पहा, खरेदी करणार?
Chalet Hotels Share Price | ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ या हॉटेल आणि रिसॉर्ट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीसाठी विक्री आणि मार्जिनच्या बाबतीत मार्च 2023 तिमाही सर्वोत्तम गेली आहे. जबरदस्त तिमाही निकालाचा परिणाम शेअर्सवरही पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदी होत आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे चौपट केले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयडीबीआय कॅपिटलच्या तज्ज्ञांच्या मते, ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 13 टक्क्यांनी वाढू शकतात. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘शॅलेट हॉटेल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3.56 टक्के वाढीसह 417.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report on Adani Group | अदानी-हिंडेनबर्ग वाद, चौकशीसाठी सेबीला सुप्रीम कोर्टाकडून 3 महिन्यांची मुदतवाढ
Hindenburg Report on Adani Group | अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट सेबीला 3 महिन्यांची मुदत देऊ शकते. आम्ही तपासासाठी मुदतवाढ देऊ, पण सहा महिन्यांसाठी नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. ही मुदत तीन महिन्यांसाठी वाढवणार आहोत असं न्यायाधीशांनी म्हटले. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
2 वर्षांपूर्वी -
Stock To Buy | 25% कमाई करायची आहे? हा शेअर खरेदी करा, शेअरची टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stock To Buy | स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार, ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाही काळात 425 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तिमाही कामगिरीच्या आधारे ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स खरेदी कण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 25 टक्के वाढू शकतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. एफएमसीजी क्षेत्रात ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ ही कंपनी आघाडीच्या कंपन्यांमध्ये सामील आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘गोदरेज कंज्यूमर प्रोडक्ट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 999.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nelco Share Price | टाटा तिथे नो घाटा! 3 वर्षांत नेल्को शेअरने 283 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?
Nelco Share Price | नेल्को कंपनीच्या शेअरमध्ये शेअरमध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशन दरम्यान जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. तर आज हा स्टॉक 1.81 टक्के घसरणीवसह 609.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. का नेल्को कंपनीचे शेअर्स व्यवहारा दरम्यान 5 टक्क्यांच्या वाढीसह 622.95 रुपये किंमत पातळीवर पोहचले होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेल्को कंपनीचे शेअर्स 595.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या वर्षी मार्च 2023 महिन्यात नेल्को कंपनीचे शेअर्स 487 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. नुकताच तिमाही निकालांसोबत नेल्को कंपनीच्या संचालक मंडळाने 2 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणून 6 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Eicher Motors Share Price | मालामाल शेअर! गुंतवणूकदारांना 138 टक्के परतावा दिला, स्टॉक अजून तेजात येणार
Eicher Motors Share Price | ‘आयशर मोटर्स’ या बुलेट बाईक, आणि ट्रक बनवणाऱ्या वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरवर 37 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा लाभांश शेअर धारकांकडून मान्यता मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पात्र गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केला जाईल. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘आयशर मोटर्स’ कंपनीचे शेअर्स 5.86 टक्के वाढीसह 3,604.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Asian Paints Share Price | एशियन पेंट कंपनीच्या शेअरवर 2515 टक्के डिव्हीडंड जाहीर केला, गुंतवणूकदार मालामाल झाले
Asian Paints Share Price | ‘एशियन पेंट्स’ कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 1,234 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावल्याची माहिती आर्थिक निकालात दिली आहे. वार्षिक आधारावर एशियन पेंट कंपनीच्या नफ्यात 45 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एशियन पेंट्स कंपनीने मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत 850 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीच्या संचालक मंडळाने मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 2125 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 21.25 रुपये अंतिम लाभांश वाटप करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी एशियन पेंट कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के घसरणीसह 3,131.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Update | रेशनकार्डधारकांसाठी अलर्ट! ही चूक महागात पडेल, 1 तारखेपासून बंद होईल गहू आणि तांदूळ मिळणं
Ration Card Update | जर तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेशनकार्डशी आधार लिंक करण्याची मागणी केंद्र सरकार सातत्याने करत आहे. परंतु आतापर्यंत कोट्यवधी शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आलेल्या नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोने-चांदीच्या सततच्या घसरणीमुळे लोक खरेदी करण्यापूर्वी बराच विचार करत आहेत. यामुळेच लग्नसराईच्या हंगामातही दागिन्यांच्या विक्रीला वेग येऊ शकला नाही. पण जर तुम्हीही सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची वाट पाहत असाल तर आजचा दिवस तुमचा आहे. कारण, सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्या-चांदीच्या दरात बराच काळ चढ-उतार सुरूच आहे.
2 वर्षांपूर्वी -
Surani Steel Tubes Share Price | टाटा स्टील नव्हे तर सुरानी स्टील कंपनीचा शेअर वेगाने पैसा वाढवतोय, 1 वर्षात 303% परतावा, डिटेल्स वाचा
Surani Steel Tubes Share Price | ‘टाटा स्टील’ सारख्या दिग्गज स्टील कंपनीचे शेअर्स घसरत आहेत, तर दुसरीकडे ‘सुरानी स्टील ट्युब्स’ सारख्या स्मॉल कॅप स्टील कंपनीचे शेअर्स गगनभरारी घेत आहेत. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ या कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 164 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के घसरणीसह 106.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे शेअर्स 180.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा स्टील कंपनीचे बाजार भांडवल 1.33 लाख कोटी रुपये आहे. ‘सुरानी स्टील ट्युब्स’ कंपनीचे बाजार भांडवल 14,265 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sanofi India Share Price | गुंतवणूकदारांना 2100 टक्के परतावा देणाऱ्या सनोफी इंडियाच्या शेअरमध्ये मजबूत उसळी, खरेदी करणार?
Sanofi India Share Price | ‘सनोफी इंडिया’ या फार्मास्युटिकल्स कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने आपला Consumer Healthcare व्यवसाय वेगळा करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या Consumer Healthcare व्यवसायाचे प्रस्तावित पूर्ण मालकीच्या उपकंपनी सनोफी कंज्यूमर हेल्थकेयर इंडिया लिमिटेड मध्ये विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या बातमीमुळे सनोफी इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 14 रुपयांचा ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर पुन्हा तुफान तेजीत, 10 दिवसात गुंतवणुकदारांना 45% परतावा दिला
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे शेअर्स आज पुन्हा अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्के अप्पर सर्किट तोडून 13.67 रुपये किंमत स्पर्श केली होती. मागील 5 दिवसात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये 24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
CIBIL Score | नोकरदारांनो! कधीही करू नका या 5 चुका, अन्यथा बँक भविष्यात कधीच कर्ज देणार नाही
CIBIL Score | क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर फक्त कर्ज सहज मिळणार नाही तर कमी व्याजदरात बँका तुम्हाला कर्ज देतील. कोणतीही बँक खराब किंवा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तीला कर्ज देण्याच्या आधी विचार करेल आणि सहसा कर्ज नाकारू ही शकते. काही अपवादात्मक परिस्थितीत जरी बँकेने कर्ज दिले तर त्यावर बँक जास्त व्याजदर आकारेल. साधारणपणे 750 किंवा त्याहून अधिक क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांनी क्रेडिट स्कोअर चांगला करण्यासाठी त्यांच्या कार्डची बिले वेळेवर भरली पाहिजेत.
2 वर्षांपूर्वी -
EPF Withdrawal Rules 2023 | पगारदारांनो! EPF मधून पैसे किती वेळा काढू शकता? एकाच कारणासाठी अनेकदा पैसे काढू शकता का?
EPF Withdrawal Rules 2023 | ईपीएफओ, प्रॉव्हिडंट फंड प्रॉव्हिडंट फंड द्वारे चालवली जाणारी सामाजिक सुरक्षा योजना केवळ सेवानिवृत्ती निधी तयार करत नाही तर आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला आर्थिक मदत देखील करू शकते. पीएफ खात्यावर तुम्हाला अर्धवट पैसे काढण्याची सुविधा मिळते, जेणेकरून तुम्ही त्यात जमा झालेल्या पैशांमधून अनेक कारणांसाठी पैसे काढू शकता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल