महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअरमध्ये कमालीची अस्थिरता, कंपनी मोठे निर्णय घेणार, शेअरवर काय परिणाम?
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. काल हा स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीस 1972.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 0.64 टक्के घसरणीसह 1,972.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 1892.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
GI Engineering Solutions Share Price | मालामाल शेअर! GE इंजिनियरिंग सोल्यूशन्स' कंपनीच्या शेअरने 15 दिवसात पैसे दुप्पट केले
GI Engineering Solutions Share Price | ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सने मोठ्या कंपन्यांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. अवघ्या 15 दिवसांत ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. ‘जीआय इंजिनियरिंग सोल्यूशन्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Prices | 'मॅनकाइंड फार्मा' कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध होताच कंपनीवर आयटी विभागाची वक्रदृष्टी, डिटेल्स वाचा
Mankind Pharma Share Prices | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. मात्र अवघ्या दोनच दिवसांनी कंपनीबद्दल वाईट बातमी आली आहे. आयकर विभागाने ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या दिल्ली स्थित कार्यालयावर छापा मारण्यात आला आहे. गुरुवारी आयटी विभागाच्या छाप्याची बातमी येताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 5.5 टक्के घसरले होते. मॅनकाइंड फार्मा आणि आयटी विभागाने अद्याप या छाप्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 2.63 टक्के वाढीसह 1,416.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज! फिटमेंट फॅक्टर 3 पटीने वाढल्याने पगारात होणार इतकी वाढ
Govt Employees Salary Hike | 2016 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली होती. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला.
2 वर्षांपूर्वी -
Capacite Infraprojects Share Price | कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या शेअरने 5 दिवसात दिला 16.29 टक्के परतावा, कारण काय?
Capacite Infraprojects Share Price | ‘कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स’ या नागरी बांधकाम व्यवसायात गुंतलेल्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 11 टक्के वाढीसह 155.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गेल्या 3 दिवसात ‘कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 21 टक्के वर गेले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त वाढ कंपनीला मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे पाहायला मिळत आहे. कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला रेमंडच्या रियल्टी विभागाकडून 224 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीला ही ऑर्डर ठाण्यातील टेनएक्स एरा या निवासी प्रकल्पाच्या बांधकामासाठी देण्यात आली आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी कॅपेसिट इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स 3.89 टक्के वाढीसह 153.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, IPO तपशील जाणून घेऊन गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा
JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेल्या ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने बुधवारी 2800 कोटी रुपये मूल्याच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा सादर केला आहे. या IPO इश्यू अंतर्गत कंपनी फ्रेश इश्यू करणार आहे. ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहाची बंदर व्यवसाय शाखा आयपीओद्वारे 2,800 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि व्यवसाय क्षमता विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Larsen & Toubro Share Price | मालामाल करणारा 'लार्सन अँड टुब्रो' कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत, शेअर डिटेल्स जाणून घ्या
Larsen & Toubro Share Price | ‘लार्सन अँड टुब्रो’ या अभियांत्रिकी आणि बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल नुकताच जाहीर केले आहे. या तिमाहीत ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने 10 टक्क्यांच्या वाढीसह 3,987 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने 3,621 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने जानेवारी 2022 च्या तिमाहीतील 52,851 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत जानेवारी 2023 च्या तिमाहीत 10 टक्क्यांच्या वाढीसह 58,335 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीने मार्च 2022 च्या तिमाहीतील 46,334 कोटी रुपयेच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत 11 टक्क्यांच्या वाढीसह 51,502 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी ‘लार्सन अँड टुब्रो’ कंपनीचे शेअर्स 5.08 टक्के घसरणीसह 2,244.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Varun Beverages Share Price | वरुण बेव्हरेजेसच्या शेअरने 1 वर्षात 121 टक्के परतावा दिला, शेअरची कामगिरी चेक करा
Varun Beverages Share Price | ‘वरुण बेव्हरेजेस’ या भारतीय शीतपेय उद्योगातील दिग्गज कंपनीने एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीने नुकताच 1 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 1589.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनीचे बाजार भांडवल 102984 कोटी रुपयांवर पोहचले आहेत. ‘वरुण बेव्हरेजेस’ कंपनी पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचायझी कंपनी आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.64 टक्के घसरणीसह 1,580.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | या खाजगी बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती बनवले, FD सोडा आणि बँकिंग स्टॉक खरेदी करा
Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअरने लाँग टर्म साठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत ही लोकांना मजबूत परतावा दिला आहे. मागील सात महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील चार महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 10 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Eveready Industries India Share Price | एव्हरेडी इंडस्ट्रीज कंपनीचे तिमाही निकाल जाहीर, कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली
Eveready Industries India Share Price | ‘एव्हरेडी इंडस्ट्रीज’ या बॅटरी आणि फ्लॅशलाइट बनवणाऱ्या कंपनीने आपले मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला एकत्रित 14.39 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तिमाही काळात कंपनीला काही प्रमाणत तोटा सहन करावा लागला असून सुद्धा शेअरची किंमत तेजीत वाढत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 326.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Dr Reddys Lab Share Price | डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजच्या शेअरवर 800 टक्के लाभांश मिळणार, शेअर खरेदीसाठी लगबग वाढली
Dr Reddys Lab Share Price | ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीच्या नफ्यात 11 पट वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत ‘डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज’ कंपनीने 959.20 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत डॉ रेड्डीज लॅब कंपनीने 87.50 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
2 वर्षांपूर्वी -
Sterling Tools Share Price | 1 वर्षात 200 टक्के परतावा देणाऱ्या 'स्टर्लिंग टूल्स' कंपनीचे शेअर्स स्वस्त झाले, खरेदी करावा?
Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ या वाहनांसाठी लागणाऱ्या उच्च दर्जाचे नट-बोल्ट बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील एक महिन्यासपपासून स्वस्त होत आहेत. एकीकडे मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअर ने लोकांना 192.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर दुसरीकडे मागील एक महिन्यापासून हा स्टॉक 19.58 टक्के घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.40 टक्के घसरणीसह 349.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Shipping Corporation of India Share | मालामाल करणाऱ्या सरकारी कंपनीबाबत एक बातमी आली, शेअरवर काय परिणाम होणार?
Shipping Corporation of India Share | ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत होते. काल हा स्टॉक 9 टक्क्यांच्या वाढीसह 102.83 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही तुफानी तेजी जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यामुळे पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, फायद्यासाठी खरेदी करावा?
Remedium Lifecare Share Price | ‘रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 5 वर्षात रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्के एवढा प्रचंड बंपर परतावा मिळवून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 2,241.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 80 टक्के घसरणीनंतर या स्टॉकमध्ये पुन्हा तेजी, सकारात्मक बातमी येताच स्टॉकमध्ये उसळी
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या 7 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 13.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 10 डिसेंबर 2021 रोजी हा स्टॉक 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने स्पर्श केली नवीन उच्चांक किंमत, तज्ञ स्टॉकवर उत्साही, खरेदीचा सल्ला
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील तीन दिवसांपासून, टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनांक 11 मे 2023 टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 511.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Loan Guarantor | यारी-दोस्तीत किंवा नात्या-गोत्यात लोन गॅरंटर बनू नका, जे राहिले त्यांना नात्या-गोत्यातील लोकांनी असं 'गोत्यात' आणलं
Loan Guarantor | जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्याला इतर कोणत्याही 2 लोकांना जामीनदार बनवावे लागते. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर, क्रेडिट हिस्ट्री आणि सिक्युरिटी आदींचा विचार करून कर्जाला मंजुरी दिली जात असली तरी जास्त रकमेच्या कर्जात गॅरंटरची आवश्यकता असते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्न-कार्याच्या दिवसात आज सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्याच्या दरात आज उच्चांकी पातळी गाठली आहे. आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 61539 रुपयांवर खुला झाला आहे. याआधी 5 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61496 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! एकाच वेळी 3 भत्त्यांचा मोठा लाभ मिळणार, ग्रॅच्युइटीमध्येही वाढ होणार
Govt Employees DA Hike | केंद्र सरकारला पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी लागणार आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू होणार आहे. पण महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत. यामुळे त्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Childrens Benefit Fund | मुलांच्या आर्थिक भवितव्याची चिंता मिटवा, SBI चिल्ड्रन बेनिफिट फंड मल्टिबॅगर परतावा देतोय
SBI Childrens Benefit Fund | जर तुम्हाला मुलांच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर एसबीआय म्युच्युअल फंडाची खूप चांगली योजना आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने 29 सप्टेंबर 2020 रोजी हा प्लॅन लाँच केला होता. या फंडाने एकाच वेळी गुंतवणूक दुप्पट केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल