महत्वाच्या बातम्या
-
Cheque Bounce Rules | तुम्ही बँक चेक वापरता? चेक बाऊन्स झाल्यास तुरुंगात जावे लागेल की दंड भरून विषय मिटेल ते जाणून घ्या
Cheque Bounce Rules | चेक बाऊन्स हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि चेक कापण्यापूर्वी आपले बँक खाते तपासण्याची खात्री करा. चेकवर ठेवलेल्या रकमेपेक्षा तुमच्या खात्यात कमी पैसे असतील तर तुमचा चेक बाऊन्स होईल आणि तसे झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Microsoft Employees Salary | मायक्रोसॉफ्ट 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार, कंपनी AI चॅटजीपीटी'वर केंद्रित
Microsoft Employees Salary | मायक्रोसॉफ्ट कॉर्पच्या पूर्णवेळ कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कंपनी यावर्षी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार नाही. इतकंच नाही तर मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि स्टॉक अवॉर्ड्सच्या बजेटमध्ये कपात करत आहे. सीईओ सत्या नडेला यांनी पाठवलेल्या अंतर्गत ईमेलचा हवाला देत एका सूत्राने बुधवारी ही बातमी दिली. मायक्रोसॉफ्टकडून रॉयटर्सने प्रतिक्रिया मागविलेल्या ईमेलला टेक जायंटने त्वरित प्रतिसाद दिला नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Tatkal Ticket Booking | मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वेचं तात्काळ तिकीट मिळणं अशक्य, कन्फर्म सीटसाठी प्रवाशांनी काय करावं?
IRCTC Tatkal Ticket Booking | कन्फर्म तिकिटे सहसा भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवेद्वारे उपलब्ध असतात. पण, अनेक वेळा सणासुदीचा काळ, लग्नसराई किंवा सुट्ट्यांमुळे तिकीट मिळणं कठीण होऊन बसतं. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप वाढते म्हणून असे होते. मोठ्या संख्येने लोक ताबडतोब तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात अनेकांना निराशा येते.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust IPO | गुंतवणुकीसाठी धमाकेदार IPO ओपन झाला, ग्रे मार्केट मध्ये स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, गुंतवणूक केली?
Nexus Select Trust IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ या रिअल इस्टेट कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 8 मे 2023 रोजी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने 20 अँकर गुंतवणूकदारांकडून 1440 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, 20 अँकर गुंतवणूकदारांना कंपनीने 1440 कोटी शेअर्स प्रत्येकी 100 रुपये किमतीवर वाटप केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Union Bank of India Share Price | बँक FD सोडा! युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स खरेदी करा, 1 वर्षात दिला 101.72 टक्के परतावा
Union Bank of India Share Price| ‘युनियन बँक ऑफ इंडिया’ च्या शेअरमध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये पडझड पाहायला मिळाली होती. तर आजही बुधवार दिनांक 10 मे रोजी हा स्टॉक 2.22 टक्के घसरणीसह 70.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. बँकेच्या नफ्यात 93 टक्क्यांनी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. युनियन बँक ऑफ इंडीयाच्या व्याज उत्पन्नात एकूण 22 टक्के YoY वाढ नोंदवली गेली आहे. मोतीलाल ओसवाल फर्म निकालानंतर युनियन बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकवर असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रति इक्विटी शेअर 3 रुपये लाभांशही वाटप करण्याची घोषणा केली आहे. मागील एका वर्षात या बँकिंग शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Caplin Point Laboratories Share | या 25 पैशाच्या फार्मा कंपनीच्या शेअरने आयुष्य बदललं, अल्प गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा दिला
Caplin Point Laboratories Share | ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 273,000 टक्के नफा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘कॅपलिन पॉइंट लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 25 पैशांवरून वाढून 600 रुपयांवर पोहचले आहेत. लॅटिन अमेरिका, आफ्रिकेत कंपनीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच वेळी अमेरिका आणि युरोपियन युनियनसारख्या बाजारपेठांमध्ये कंपनीने आपला व्यवसाय विस्तार केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | सरकारी कंपनी महानगर गॅसच्या शेअरची जोरदार खरेदी, डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स पाहा
Mahanagar Gas Share Price | ‘महानगर गॅस लिमिटेड’ म्हणजेच ‘एमजीएल’ या सीएनजी, पीएनजी, आणि एलएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहेत. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,085.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 999.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Kansai Nerolac Paints Share Price | कान्साई नेरोलॅक कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनी बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करणार
Kansai Nerolac Paints Share Price | ‘कान्साई नेरोलॅक’ या पेंट बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळत आहे. यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 443.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के वाढीसह 407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये नफ्यात 401.56 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. यासोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज संध्याकाळपर्यंत सोन्याचे भाव मजबूत घसरले, आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आज बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,585 रुपयांवर पोहोचला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 61,850 रुपये प्रति 10 ग्राम वर पोहोचली होती. मात्र चांदीचे दर 120 रुपयांनी वाढून 77,800 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली होती. यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली.
2 वर्षांपूर्वी -
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज कंपनीचा सुपर परतावा, 10000 वर दिला कारोडोचा परतावा, शेअरची किंमत चेक करा
Apar Industries Share Price | ‘अपार इंडस्ट्रीज’ या अॅल्युमिनियम आणि मिश्र धातु कंडक्टरच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. सोमवार दिनांक 8 मे रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने अवघ्या 10,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. मागील एका वर्षात अपार इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 348.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी अपार इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 2,647.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | सलग 7 दिवस ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, नक्की कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील एका वर्षात 80 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 7 दिवसांपासून स्टॉक सतत अप्पर सर्किट हीट करत आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 10 डिसेंबर 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 117.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.86 टक्के वाढीसह 12.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | कॅनरा बँक या सरकारी बँकेच्या FD वर किती व्याज देईल? पण याच बँकेचा शेअर 30% परतावा देईल
Canara Bank Share Price | ‘कॅनरा बँक’ या सरकारी बँकेचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध आहेत. बँकेने तिमाही काळात चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत या शेअरमध्ये तेजीचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर 302.85 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. तर आज हा स्टॉक 1.06 टक्के घसरणीसह 299.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. कॅनरा बँकेच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 341.70 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 171.75 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price | वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचा शेअर मालामाल करतोय, मजबूत परतावा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ
Veerkrupa Jewellers Share Price | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 82.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के घसरणीसह 78.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत वीरकृपा ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 24.74 टक्के मजबूत झाले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या 1,68,000 शेअर्सची 77.14 रुपये किमतीवर बल्कमध्ये विक्री झाली होती. 22000 शेअर्सची 76.96 रुपये किमतीवर बल्कमध्ये खरेदी झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | 'ओएनडीसी' प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो शेअर चर्चेत, नेमकं काय होणार शेअरचं? डिटेल्स जाणून घ्या
Zomato Share Price | सध्या भारतात ‘ओएनडीसी’ म्हणजेच ‘ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स’ ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या ओपन प्लॅटफॉर्ममुळे झोमॅटो कंपनीच्या शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ONDC मुळे झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचा शेअर तुफान तेजीत येणार, आगामी IPO मुळे मोठा फायदा होणार, खरेदी करणार?
Tata Motors Share Price | खूप वर्षांनी टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या एखाद्या कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनी लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीने IPO साठी SEBI कडे DRHP दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे विद्यमान शेअर धारक, प्रवर्तक कंपनी टाटा मोटर्स, आणि अल्फा टीसी होल्डिंग्ज, टाटा कॅपिटल ग्रोथ फंड हे एकत्रितपणे 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. या बातमीमुळेच टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 1 दिवसात मजबूत परतावा दिला, डिटेल्स वाचा
Mankind Pharma IPO | ज्या लोकांनी मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना स्टॉक लिस्टिंगवर जबरदस्त नफा मिळाला आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने मजबूत लिस्टिंग नोंदवली आहे. या कंपनीचा स्टॉक 22 टक्क्यांच्या प्रीमियम किमतीवर 1,322 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. कंपनीच्या IPO शेअरची किंमत बँड 1,080 रुपये होती. म्हणजेच गुंतवणूकदारांनी प्रत्येक शेअरवर 242 रुपये नफा कमावला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Electricity Bills | वीज बिलाचे दर ऐकूण शॉक बसतोय, तर मग या टिप्स फॉलो करा आणि अर्ध वीज बिल कमी भरा
Electricity Bills | भारतात महागाईने मोठा उच्चांक गाठला आहे. रोजच्या भाजीपाल्यापासून ते इंधन आणि वीजेचे दर गगणाला भिडले आहे. प्रत्येक व्यक्तीला वीजेची गरज भासते. प्रत्येकाच्या घरात विविध उपकरणे असतात. यात वीज जास्त प्रमाणात खर्च होते. अशात वीज बिल आधीक महागल्याने त्याचे दर ऐकून कुणी वीजेचा शॉक दिलाय की काय असे वाटते.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सराफा बाजारातही घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारा बरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्येही (एमसीएक्स) आज घसरण दिसून येत आहे. याआधी मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती, मात्र आता घसरणीमुळे दागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, सोन्याचा भाव लवकरच वाढून 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचेल. त्याचप्रमाणे चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Secured Credit Card | रेग्युलर क्रेडिट कार्डपेक्षा सिक्योर्ड क्रेडिट कार्ड किती वेगळे? कोणीही करू शकतं अर्ज, फायदे लक्षात घ्या
Secured Credit Card | आजच्या काळात क्रेडिट कार्ड ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. हे एक प्रकारचे कर्ज आहे जे आपली गरज जागेवरच पूर्ण करते. प्रत्येक क्रेडिट कार्डची एक विशिष्ट मर्यादा असते. याचा फायदा म्हणजे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही कर्ज म्हणून जी रक्कम घ्याल, ती जर तुम्ही ग्रेस पीरियडमध्ये फेडली तर तुम्हाला कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. हेच कारण आहे की आजच्या काळात क्रेडिट कार्ड वापरकर्ते झपाट्याने वाढत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Auto Insurance Premium | तुमच्याकडे कार किंवा बाईक आहे? ऑटो इन्शुरन्स 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार, अधिक जाणून घ्या
Auto Insurance Premium | सर्वसामान्यांवर महागाईचा आणखी एक बोजा वाढणार आहे. कारण विमा हप्ता 10 टक्क्यांपर्यंत महाग असू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय कंपन्या आणि मोटार वाहन मालकांसाठी विम्याचा खर्च वाढणार आहे. याचे कारण म्हणजे युक्रेनमधील युद्ध आणि जगभरातील हवामानाशी संबंधित इतर हानी. त्यामुळे बाधित जागतिक पुनर्विमा कंपन्यांनी व्याजदरात ४० ते ६० टक्क्यांनी वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल