महत्वाच्या बातम्या
-
Linkedin Layoffs | तरुणांनो! नोकरी शोधून देणाऱ्या लिंक्डइनचे कर्मचारीच बेरोजगार झाले, म्हणून 'बजरंग बली की जय' राजकारणात अडकू नका
Linkedin Layoffs | लिंक्डइन कॉर्पोरेशन कंपनीने आपला व्यवसाय वाढविण्यासाठी ७१६ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इतरांना नोकरी देण्यात किंवा नोकरी शोधून देण्यात प्रसिद्ध असलेल्या कंपनीतील कर्मचारीच बेरोजगार झाले आहेत. याचे पडसाद भारतातही लवकरच उमटतील. कंपनीचे सीईओ रायन रोसलांस्की यांनी सोमवारी रात्री उशिरा ईमेलद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, कंपनीला पुढे नेण्यात या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. पण कंपनी व्यवस्थित चालावी म्हणून आम्ही ७१६ कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकत आहोत. यासोबतच कंपनीने आंतरराष्ट्रीय व्यापारातही (जीबीओ) बदल केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Varanium Cloud Share Price | आयटी शेअरमधून बंपर परतावा, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स वाचा
Varanium Cloud Share Price | ‘व्हॅरेनियम क्लाउड’ या स्मॉल कॅप आयटी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, आणि डिव्हिडंड हे सर्व लाभ देणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 830 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 823.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स स्टॉकमध्ये सुसाट तेजी, लोक करोडपती झाले, स्टॉक खरेदी करावा?
Manappuram Finance Share Price| ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 21 पैशांवरून वाढून 115 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत मणप्पुरम फायनान्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 50000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी मणप्पुरम फायनान्स कंपनीचे शेअर्स 4.42 टक्के वाढीसह 115.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 133.90 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 81.50 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3 वर्षात दिला 1080 टक्के परतावा दिला, गुंतवणुकदार मालामाल
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बस बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.48 टक्के वाढीसह 679.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 20.44 टक्के मजबूत झाले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कमोमी नुकताच आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी बस लाँच केली होती. या कंपनीने ही बस ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून बनवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | झुनझुनवाला फॅमिली फेडरल बँकच्या शेअरमधून मजबूत कमाई करतंय, मालामाल करणारा शेअर खरेदी करणार?
Federal Bank Share Price | ‘फेडरल बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेने मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत 67 टक्क्यांच्या वाढीसह 902.61 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘फेडरल बँक’ च्या मार्च 2023 तिमाहीच्या जबरदस्त कामगिरीमुळे शेअर तेजीत आले आहेत. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘फेडरल बँक’ चे शेअर्स 0.66 टक्के वाढीसह 129.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी देखील ‘फेडरल बँक’ मध्ये मोठी गुंतवणुक केली होती. आता त्यांचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला सांभाळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel IPO | आरआर काबेल कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, प्रोफीटेबल कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणार?
RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुश खबर आहे. TPG कॅपिटल-समर्थित वायर केबल निर्माता कंपनी ‘आरआर Kabel’ कंपनीने IPO च्या माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी SEBI कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केले आहेत. कागदपत्रांनुसार या IPO अंतर्गत ‘आरआर काबेल’ ही कंपनी 225 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी ग्रुपच्या स्टॉकमध्ये जबरदस्त आदळ आपट सुरू, नेमकं कारण काय? जाणून घ्या शेअरची किंमत
Adani Group Shares | अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीच्या शेअर्समध्ये आदळ आपट पाहायला मिळत आहे. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर या कंपन्यांचे शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे, याचे कर्म म्हणजे हिंडनबर्ग फर्मने अदानी समूहावर गैरकारभाराचा आरोप केला होता.
2 वर्षांपूर्वी -
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉचा शेअर 1 दिवसात 13% वाढला, मजबूत परतावा देणाऱ्या शेअरवर तज्ञांनी दिली टार्गेट प्राईज
Zen Technologies Share Price | ‘झेन टेक्नॉलॉजी’ या ड्रोन निर्माता कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळाली. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 13 टक्क्यांच्या वाढीसह 324.70 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र दिवसा अखेर झेन टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.30 टक्क्यांच्या वाढीसह 307.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र आज मंगळवारी दिनांक 9 मे 2023 रोजी ‘झेन टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के वाढीसह 310.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मॅरिको कंपनीचा 12998% मल्टिबॅगर परतावा शेअर तेजीत धावतोय, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर, तपशील वाचा
Multibagger Stock | ‘मॅरिको’ या एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअर्सने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. उत्कृष्ट निकालांमुळे कंपनीच्या शेअरमध्ये धमाकेदार उसळी पहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.67 टक्के मजबूत झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.00 टक्के वाढीसह 536.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. दीर्घकाळात या कंपनीच्या शेअरने 77,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 24 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. मॅरिको कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68,591.66 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | महिना 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 10 लाखाचा फंड मिळेल, असे गुंतवा पैसे
SIP Calculator | आचार्य चाणक्य म्हणाले की, व्यक्तीने तिजोरीत पैसे ठेवू नयेत, तर त्याची गुंतवणूक करावी कारण गुंतवणुकीमुळे संपत्ती वाढते आणि तिजोरीत ठेवल्याने पैसा हळूहळू नाहीसा होतो. याचा सरळ सरळ अर्थ असा की, तुम्ही तुमच्या पैशातून जी काही रक्कम वाचवता ती घरात न ठेवता कुठेतरी गुंतवा. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसेल तर तुम्ही थोड्या रकमेतूनही गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला १० रुपयांची रक्कम गुंतवल्यास लाखो रुपयांची भर पडू शकते. जाणून घ्या इथे कसं?
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | गावाला जाताय? ही महत्वाची माहिती ट्रेनच्या तिकिटात असणं गरजेचं, नसल्यास मोजा अधिक पैसे, हे तपासून घ्या
IRCTC Railway Ticket | देशात प्रवासाची अनेक साधने आहेत. यापैकी रेल्वे हे ही प्रवासाचे सोपे साधन आहे. रेल्वेमार्गे लांब पल्ल्याचा प्रवासही अगदी सहज करता येतो. त्याचबरोबर कमी अंतराचा प्रवासही रेल्वेमार्गे सहज बंद केला जातो. प्रवाशांनीही रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी आवश्यक तिकिटे घ्यावीत, पण जेव्हा जेव्हा रेल्वेने ट्रॅफिक होते तेव्हा रेल्वेचे तिकीट नीट तपासून घ्या, अन्यथा त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price Today | तिमाही निकालानंतर टाटा पॉवरचा शेअर मजबूत तेजीत येणार, टार्गेट प्राईस चेक करा
Tata Power Share Price Today | टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीने नुकताच मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 48 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 939 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. प्रामुख्याने महसुलात जबरदस्त वाढ झाल्यामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ पाहायला मिळाली आहे..उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के वाढीसह 203.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
AGI Greenpac Share Price Today | मालामाल स्टॉक! 1 लाखावर 2.66 कोटी परतावा देणारा शेअर, गुंतवणुकदार करोडपती झाले
AGI Greenpac Share Price Today | ‘एजीआय ग्रीनपॅक’ या पॅकेजिंग उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवरून वाढून 550 रुपयांवर पोहचले आहेत. AGI Greenpac कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना सुरूवातीपासून आतपर्यंत 26000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. दिग्गज गुंतवणूकदार आशिष धवन यांनी देखील कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ही कंपनी मुख्यतः काचेचे कंटेनर, विशेष काच, पॉलिथिलीन टेरेफ्थालेट, बाटल्या आणि उत्पादने, सुरक्षा टोपी बनवण्याचे काम करते. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.17 टक्के वाढीसह 551.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ban on Diesel Vehicles | तुमच्याकडे डिझेल वाहन आहे का? डिझेल वाहनांवर बंदी येणार, काय आहे कारण?
Ban on Diesel Vehicles | पेट्रोलियम मंत्रालयाने तयार केलेल्या एका कागदपत्रानुसार, भारताने २०२७ पर्यंत १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या चारचाकी वाहनांचा वापर टप्प्याटप्प्याने बंद करावा आणि त्याऐवजी इलेक्ट्रिक आणि गॅसवर चालणाऱ्या कारकडे वळावे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि आणखी काही भारतीय शहरे आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bank of India Share Price | सुवर्ण संधी! बँक ऑफ इंडियाचा 81 रुपयांचा शेअर 45 टक्के परतावा देऊ शकतो, खरेदी करणार का?
Bank of India Share Price | ‘बँक ऑफ इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअरमध्ये सोमवारी 6 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली. बँकेने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. याकाळात बँकेचा नफा दुप्पट वाढला असून, बँकेच्या व्याज उत्पन्नात 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. मॉर्गन स्टॅनलीने तिमाही निकालानंतर ‘बँक ऑफ इंडिया’ कंपनीच्या स्टॉकवर मजबूत भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, बँक ऑफ इंडियाच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा पहायला मिळत आहे. बँक ऑफ इंडिया ने आर्थिक वर्ष 2023 साठी प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 9 मे 2023 रोजी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीवरसह 81.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price Today | 67 टक्के स्वस्त झालेला पेटीएम शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाहीर, कारण काय?
Paytm Share Price | ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ या ‘पेटीएम’ च्या मुख्य कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर स्टॉक वेगात धावू लागला आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 729.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारी हा स्टॉक 689 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. प्रत्यक्षात कंपनीने मार्च तिमाहीमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तिमाही आधारावर कंपनीच्या तोट्यात घट झाली असून, कंपनीचा तोटा 390 कोटीवरून 170 कोटींवर आला आहे. कंपनीच्या कर्ज वितरण आणि महसुलात चांगली वाढ पहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, ही कंपनी लवकरच फायद्यात येऊ शकते. ब्रोकरेज हाऊसेस स्टॉकबद्दल सकारात्मक असून त्यांनी स्टॉकमध्ये 31 ते 35 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत, IPO किंमतीच्या तुलनेत स्टॉक 67 टक्के सवलतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Advance Salary Loan | पगारावरील ऍडव्हान्स सॅलरी लोन म्हणजे काय? पर्सनल लोनपेक्षा स्वस्त आणि फायदे पहा
Advance Salary Loan | अनेक बँका आणि वित्तीय संस्था नोकरदार व्यक्तीला त्याच्या पगाराच्या आधारे ऍडव्हान्स कर्ज देतात. हे कर्ज तुमच्या पगाराच्या 3 पट असू शकते. त्याची परतफेड १५ महिन्यांच्या आत करावी लागते. मात्र, व्याजदर खूप जास्त आहे. याला लोन अगेन्स्ट सॅलरी असेही म्हणतात. पगारावर कर्ज घेण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून तुम्ही पुढे कोणत्याही अडचणीत अडकणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
SBI Quick Call Banking | एसबीआय बँकेच्या शाखेत जाण्याची आता गरज नाही, 'या' सेवा घरबसल्या मिळणार, यादी पहा
SBI Quick Call Banking | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी माहिती दिली आहे. या बँकेत तुमचंही खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, बँकेने आपल्या कोट्यवधी ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेऊन काही क्रमांक जारी केले आहेत. या नंबर्सवर कॉल केल्यास तुम्हाला खूप फायदा होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व ग्राहकांनी हे नंबर सुरक्षित करावेत.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Notice | तुम्हाला सुद्धा ITR चुकांमुळे इन्कम टॅक्स नोटीस आल्यास काय करावे? उत्तर कसे द्यावे पहा
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत जवळ येत आहे. हे विवरणपत्र ३१ जुलै २०२२ पर्यंत भरायचे आहे. जर तुम्ही नवीन करदाता असाल तर रिटर्न भरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच परतावा दिला जातो. इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाते. पडताळणीनंतर तो सादर झाल्यावर आयकर विभाग चौकशी करतो.
2 वर्षांपूर्वी -
My Salary Structure | पगारातील बेसिक, ग्रॉस-नेट सॅलरीतील फरक कोणता? बेसिक पगार कमी-जास्त असण्याचे परिणाम लक्षात घ्या
My Salary Structure | जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्ही बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीबद्दल ऐकलं असेल. तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये बेसिक सॅलरीचाही उल्लेख आहे. पण अनेक वेळा ग्रॉस सॅलरी किंवा नेट सॅलरीबद्दल प्रश्न विचारले जातात तेव्हा लोक त्याबद्दल गोंधळून जातात. मूलभूत, स्थूल आणि निव्वळ पगारात काय फरक आहे आणि मूळ पगार कमी किंवा जास्त असेल तर तुमच्यावर काय परिणाम होतो हे पाहूया.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल