महत्वाच्या बातम्या
-
Property Buying Tips | घर खरेदी करताय? मग ही माहिती नक्की वाचा, नंतर पश्चात्ताप होणार नाही
Property Buying Tips | घर, जमीन, दुकानाचा गाळा अशा प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. कारण या मालमत्ता खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अनेक व्यक्ती गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी करतात. त्यामुळे अशा वेळी काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. असे नुकसान होऊनये यासाठी कोणती काळजी घ्यावी याची माहिती आज जाणून घेऊ. (What to consider before buying a property?)
2 वर्षांपूर्वी -
EPF Calculation | सॅलरी स्लिपनुसार EPF मधील 12% कपातीप्रमाणे तुम्हाला नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्यावर किती रक्कम मिळेल पहा
संघटित क्षेत्रात काम करणारे बहुतांश कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) सदस्य आहेत. ईपीएफओ सबस्क्राइबर असण्याचा अर्थ असा आहे की तुमचे ईपीएफ खाते देखील (EPF Calculation) असेल. तुमच्या नियोक्त्याने मूळ पगाराच्या आधारावर पगाराच्या 12% रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेली असावी.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Calculator | तुम्हाला SBI बँकेत फिक्स डिपॉझिट करायची आहे?, 5 ते 10 वर्षात किती परतावा रक्कम मिळेल जाणून घ्या
SBI FD Calculator | १ लाख रुपये १.८ लाख रुपयांमध्ये रूपांतरित करू इच्छिता? फक्त यासाठी तुम्हाला तुमची बचत ठराविक काळासाठी गुंतवावी लागेल. ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. हे आपल्याला निश्चित व्याजाची हमी देखील देते. जर तुम्हाला खरंच फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) निवड करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ८ वा वेतन आयोग लागू होणार, पगारात होणार मोठी वाढ, किती रक्कम वाढणार?
8th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर लवकरच तुमचा पगार वाढणार आहे. त्याचबरोबर पेन्शनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात सरकारकडून मोठे अपडेट जारी करण्यात आले आहे. जर तुम्हीही आठवा वेतन आयोग लागू होण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Larsen & Toubro Share Price Today | कमी कालावधीत गुंतवणुकदाराना 200 टक्के परतावा दिला या शेअरने, स्टॉक खात्रीशीर फायद्याचा
Larsen & Toubro Share Price Today | स्टॉक मार्केटमध्ये असे अनेक लार्ज कॅप स्टॉक आहेत जे दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून देतात. ‘लार्सन अँड टुब्रो’ हा असाच स्टॉक आहे. बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘लार्सन अँड टुब्रो’ या दिग्गज कंपनीचा शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदाराना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hero Motocorp Share Price Today | हिरो मोटो कंपनीच्या शेअरने होरो दर्जाचा 1750 टक्के डिव्हीडंड दिला, नफ्याचा शेअर खरेदी करणार?
Hero Motocorp Share Price Today | ‘हिरो मोटो कॉर्प’ या दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने गुरुवारी आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आणि शुक्रवारी हा स्टॉक 1.09 टक्के वाढीसह 2,542.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. हिरो मोटो कॉर्प कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात आपल्या शेअर धारकांना 1750 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने 32 टक्के वाढीसह 805 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यात कंपनीची निव्वळ विक्री 12.5 टक्क्यांच्या वाढीसह 8434 कोटी रुपयेवर पोहचली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Control Print Share Price Today | या शेअरचे गुंतवणूकदार झाले करोडपती, शेअरने 12860 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का?
Control Print Share Price Today | ‘कंट्रोल प्रिंट’ या विविध प्रकारचे प्रिंटर बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स कमकुवत बाजारातही तेजीत धावत आहेत. दीर्घकालीन गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या शेअरमध्ये पैसे लावून करोडपती झाले आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, शेअरमध्ये आणखी तेजी ययेण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या किंमत पातळीपासून हा स्टॉक 17 टक्के वाढू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.81 टक्के वाढीसह 580.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Welspun India Share Price | 1 महिन्यात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणारा शेअर, संयम ठेवल्यास हा शेअर आयुष्य बदलू शकतो
Welspun India Share Price Today | ‘वेलस्पन इंडिया’ या वस्त्रोद्योग क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 29 मार्च 2023 रोजी ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 62.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. 3 मे 2023 रोजी हा स्टॉक 105 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात ‘वेलस्पन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 26.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 टक्के घसरणीसह 94.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Property Knowledge | मुलाच्या मालमत्तेवर आईचा अधिक हक्क असतो की मुलाच्या पत्नीचा? कायद्यानुसार वाटणी कशी होते लक्षात घ्या
Property Knowledge | एखाद्या व्यक्तीची संपत्ती जिवंत असताना वाटली तर हरकत नाही. पण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक वाद होणे स्वाभाविक आहे. वडिलांच्या मालमत्तेवरून अनेकदा वाद होतात. ज्याबद्दल आम्ही आधीच अनेक माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला मुलाच्या मालमत्तेबद्दल काही महत्वाची माहिती देणार आहोत. मुलाचा मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेवर आई किंवा पत्नीचा अधिक अधिकार असतो.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | वयाच्या 25 व्या वर्षापासून दरमहा 10 हजार रुपये SIP, असा मिळेल 1 कोटी रुपये निधी
SIP Calculator | बाजारात चढ-उतार होत असले तरी गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांची क्रेझ कायम आहे. जानेवारी २०२३ मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांनी सलग २३ व्या महिन्यात गुंतवणूक केली आहे. एसआयपीच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गेल्या महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून १३ हजार ८५६ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली होती. एसआयपी हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे ज्याद्वारे आपण नियमित अल्प बचतीतून इक्विटीसारखा परतावा देखील मिळवू शकता. जर तुम्ही तुमच्या छोट्या बचतीला दर महिन्याला गुंतवणुकीची सवय लावली तर तुम्ही दीर्घ मुदतीत कोट्यवधी रुपयांचा फंड सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडांच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा दीर्घ मुदतीत वार्षिक सरासरी १२ टक्के परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Ration Card Updates | रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव जोडायचयं, महत्वाची अपडेट, आत्ताच ही काळजी घ्या
Ration Card Updates | अनेकदा एखाद्या पुरुष सदस्याचे लग्न झाले किंवा कोणी तरी जन्माला आले की कुटुंबात नवीन सदस्य येतो. अशा वेळी रेशनकार्डमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अद्ययावत करण्याबाबत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. रेशनकार्डच्या माध्यमातून सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. गरीब व्यक्तीला रेशन कार्डद्वारेच रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणूनही रेशनकार्डचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, एलपीजी कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. पत्त्याचा पुरावा म्हणूनही त्याची पडताळणी केली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Manappuram Finance Share Price | मणप्पुरम फायनान्स गोल्ड कंपनी संबधित बातमीने 3 दिवसात शेअर 21 टक्क्याने घसरला, पुढे काय होणार?
Manappuram Finance Share Price Today | ‘मणप्पुरम फायनान्स’ या गोल्ड लोन देणाऱ्या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 14 टक्क्यांनी कोसळले. शेअर्स घसरणीचे मुख्य कारण म्हणजे ईडी कनेक्शन आहे. केंद्रीय तपास एजन्सी ‘ईडी’ ने ‘मणप्पुरम फायनान्स’ आणि केरळमधील त्रिशूर येथे राहणाऱ्या एमडी ‘व्हीपी नंदकुमार’ यांच्यासह अनेक लोकांवर छापेमारी केली आहे. ईडीने या छापेमारीत 143 कोटी रुपये एवढी मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती दिली आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपासंदर्भात ईडीने ही मोठी छापेमारी केल्याची माहिती दिली आहे. ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स अवघ्या तीन दिवसांत 21 टक्के कोसळले आहेत. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.90 टक्के घसरणीसह 106.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Crompton Greaves Share Price Today | पुढील काही दिवसांत हा शेअर 56 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Crompton Greaves Share Price Today | ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्ड्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स एका वर्षात 25 टक्के घसरले आहेत. पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 56 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतात असे तज्ञ म्हणाले. शेअरची किंमत पुढील काळात 403 रुपयावर जाऊ शकते असे तज्ञ म्हणाले. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 257 रुपयांवर क्लोज झाला होता. तर शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.41 टक्के घसरणीसह 255.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील 39 तज्ज्ञांपैकी 29 जणांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 17 जणांनी स्टॉक बाय करण्याचा सल्ला दिला आहे. 12 जणांनी स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. यापैकी दोघांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
CEAT Share Price Today | मागील 5 दिवसात 23 टक्के परतावा, टायर कंपनीचा शेअर तेजीत, खरेदी करावा का?
CEAT Share Price Today | ‘सीएट लिमिटेड’ या टायर निर्माता कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्के वाढीसह 1747.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.51 टक्के वाढीसह 1,714.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सीएट कंपनीच्या शेअर्समध्ये ही जबरदस्त उसळी तिमाही नफा जाहीर केल्यामुळे पाहायला मिळत आहे. 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या मार्च तिमाहीत ‘सीएट लिमिटेड’ कंपनीच्या नफ्यात 5 पट वाढ नोंदवली गेली आहे. मागील 5 दिवसात CEAT कंपनीच्या शेअर्समध्ये 23 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. CEAT कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1981.45 रुपये होती. तर कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 12 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणाही केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price Today | मालदार शेअर! 1 वर्षात गुंतवणूकदारांना 238 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Veerkrupa Jewellers Share Price Today | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी जून 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारात स्टॉक लिस्ट झाल्यापासून आतपर्यंत गुंतवणूकदारांनी मजबूत परतावा कमावला आहे. आता ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर जबरदस्त तेजीत, गुंतवणुकदारांची भरघोस कमाई, स्टॉक परफॉर्मन्स पाहून गुंतवणूक करा
RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ म्हणजेच ‘RVNL’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित घसरणीनंतर पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 9.6 टक्क्यांच्या वाढीसह 141.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shilchar Technologies Share Price Today | 77 रुपयांचा चमत्कारी शेअर, 3 वर्षात गुंतवणुकदारांना 2675% परतावा दिला, आजही खरेदीला उत्तम
Shilchar Technologies Share Price Today | ‘सिलचर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2600 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षात 77 रुपयांवरून वाढून 2100 रुपयांवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात ‘सिलचर टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 247 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2250 रुपये होती. तर शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 469.50 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.071 टक्के घसरणीसह 2,111.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | 'मॅनकाइंड फार्मा' IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास तयार, शेअरची ग्रे मार्केट किंमत प्रीमियमवर, किती परतावा?
Mankind Pharma IPO | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या IPO ची मुदत पूर्ण झाली आहे. ज्यांना IPO शेअर्सचे वाटप झाले आहे, तर गुंतवणुकदार आता स्टॉक लिस्ट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPO स्टॉक लिस्ट होण्यापूर्वी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर करत आहे. ‘मॅनफोर्स कंडोम’ आणि ‘प्रीगा न्यूज’ सारखे ब्रँड उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100-105 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Ticket Booking Down | डोक्याला ताप! सुट्टीत रेल्वेचं तिकीट मिळेना, त्यात IRCTC ऑनलाईन ई-तिकीट बुकिंग सेवा ठप्प
IRCTC Ticket Booking Down | आयआरसीटीसीच्या ई-तिकीट बुकिंग वेबसाइट आणि अॅपची सेवा ६ मे रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण करण्यात मोठी अडचण येत आहे. मे आणि जून ला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने प्रवाशांना तिकीट बुक करता येत नव्हते. तात्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी १० ते ११ अशी आहे. त्यामुळे रेल्वे आरक्षण करताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतंय.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | 85% घसरून स्वस्त झालेला मल्टिबॅगर ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, 5 दिवसात 20% परतावा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये मागील एका वर्षात 83.64 टक्के घसरण झाली आहे. तर YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 60 टक्क्यांहून अधिक कमजोर झाले आहेत. मागील पाच दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 36 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 68 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 74.85 रुपये होती, तर नीचांक पातळी किंमत 9.35 रुपये होती. शुक्रवार दिनांक 5 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के वाढीसह 11.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल