महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price Today | टाटा स्टील तेजीच्या दिशेने, टार्गेट प्राईस जाहीर, अशी संधी खूप कमी मिळते
Tata Steel Share Price Today | नुकताच ‘टाटा स्टील’ कंपनीने आपले आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. अनेक तज्ञ या कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि नुवामा फर्मने ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल या स्टॉकबाबत तटस्थ आहेत. ‘टाटा स्टील’ कंपनीने जानेवारी ते मार्च या तिमाहीत 1 हजार 705 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मात्र, मागील वर्षीच्या 9 हजार 756 कोटी रुपये नफ्याच्या तुलनेत या वर्षीचा निव्वळ नफा 82 टक्के कमी आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.12 टक्के घसरणीसह 108.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | या पोस्ट ऑफिस योजनेत SIP प्रमाणे गुंतवणूक करून 14.55 लाख रुपये मिळतील, फायद्याचा तपशील पहा
PPF Calculator | म्युच्युअल फंड एसआयपी हे एक असे साधन आहे जे दीर्घकाळापर्यंत आपले पैसे वाढवते. गुंतवणुकीला लहान-मोठ्या गोष्टी पडत नाहीत. येथे चक्रवाढ व्याजाची जादू चालते की आपले पैसे दिवस दुप्पट करतात आणि रात्री चौपट होतात. तथापि, एसआयपी बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी सरकारी योजनांमध्ये पैसे टाकावेत. एसआयपीप्रमाणे येथेही गुंतवणूक करता येते. तुम्हाला फक्त योजना आखायची आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे जी मोठ्या दीर्घकालीन लाभ देते.
2 वर्षांपूर्वी -
Veerkrupa Jewellers Share Price Today | 83 रुपयांचा शेअरने पैशाचा पाऊस, 238% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स कमाई
Veerkrupa Jewellers Share Price Today | ‘वीरकृपा ज्वेलर्स’ या जेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स जून 2022 मध्ये शेअर बाजारात दाखल झाले होते. शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोठा लाभ देण्याची तयारी करत आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी गुंतवणुकदारांना प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करेल. तसेच, ‘वीरकृपा ज्वेलर्स’ कंपनी 1:10 या प्रमाणात आपले शेअर्स विभाजित करणार आहे. शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 83.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टीटीएमएल शेअर 1 दिवसात 10 टक्के वाढला, शेअर पुन्हा तेजीत
TTML Share Price Today | टाटा समूहाच्या ‘टीटीएमएल’ म्हणजेच ‘टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 67.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 1.26 टक्के घसरणीसह 66.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8.65 टक्के मजबूत झाले आहेत. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना आश्चर्यकारक नफा कमावून देणाऱ्या TTML कंपनीचे शेअर्स 149.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 55 टक्के कमजोर झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर तेजीत, 120 टक्के डिव्हीडंड जाहीर, कंपनीच्या भरगच्च कमाईचे तपशील पाहा
Adani Enterprises Share Price | ‘अदानी एंटरप्रायझेस’ या अदानी ग्रुपच्या प्रमुख कंपनीने मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. ‘अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड’ कंपनीने जानेवारी ते मार्च 2023 या अखेरच्या तिमाहीत 137 टक्के वाढीसह 722.48 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने वार्षिक आधारावर 26 टक्के वाढीसह 31,346.05 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Pan Aadhaar Card Linking | आता तुमची सुटका नाही! पॅन कार्डबाबत ही चूक महागात पडणार, भरा 1000 रुपयांचा दंड
Pan Aadhaar Card Linking | आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची खूप गरज असते. पॅन कार्ड हा देशातील प्रत्येक व्यक्तीला दिला जाणारा एक खास नंबर आहे, ज्याच्या मदतीने लोक सहजपणे मोठे आर्थिक व्यवहार करू शकतात. मात्र लोकांना पॅन कार्डबद्दल एक खास गोष्ट माहित असणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. ज्यांनी अद्याप पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाही, त्यांनाच हा दंड भरावा लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hindustan Aeronautics Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, याआधी 3 वर्षांत दिला 500% परतावा, अजून कमाईची संधी
Hindustan Aeronautics Share Price Today | ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ या सरकारी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनीने एक नवीन मैलाचा दगड पार केला आहे. ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ ही सरकारी कंपनी आता 100000 कोटी रुपये बाजार भांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या एलिट क्लबचा भाग झाली आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली आहे. गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीचे शेअर्स 1.34 टक्के घसरणीसह 2,965.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Apcotex Share Price Today | 80 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी रुपये परतावा देणारा शेअर, आजही खरेदीसाठी उत्तम
Apcotex Share Price Today | ‘अॅपकोटेक्स इंडस्ट्रीज’ या सिंथेटिक रबर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत मजबूत परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 14 वर्षांत 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना लखपती बनवले आहे. मात्र आता हा स्टॉक 11 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. मागील दोन महिन्यांपासून स्टॉकमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. यामुळे ब्रोकरेज फर्मने स्टॉकचे रेटिंग कमी केले आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 496.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust REIT IPO | IPO मध्ये गुंतवणुकीची सुवर्ण संधी, या जबरदस्त कंपनीचे IPO डिटेल वाचून गुंतवणूक करा
Nexus Select Trust REIT IPO | ‘ब्लॅकस्टोन इन्कॉपोरेशन’ द्वारे समर्थित ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट आरईआईटी’ कंपनीचा आईपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ही कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 3200 कोटी रुपये भांडवल खुल्या बाजारातून उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. हा IPO 9 मे 2023 ते 11 मे 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. या कंपनीने आपल्या IPO साठी 95-100 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price Today | सरकारी कंपनीचा शेअर, मागील एका महिन्यात 72 टक्के परतावा, खरेदीसाठी ऑनलाईन झुंबड
RVNL Share Price Today | ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘RVNL’ कंपनीच्या शेअरने 130 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 118.40 रुपये या किमतीवर ओपन झाले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनमध्ये RVNL कंपनीचे शेअर्स 26 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 72.66 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 89.79 टक्के परतावा कमावून दिला आहे. RVNL कंपनीचे शेअर्स मागील.एका वर्षात 294.24 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 128.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Punjab & Sind Bank Share Price Today | या बँकेचा शेअर फक्त 35 रुपयांचा, गुंतवणूकदारांना 1 वर्षात 182% परतावा दिला, खरेदी करणार?
Punjab & Sind Bank Share Price Today | सार्वजनिक क्षेत्रातील ‘पंजाब अँड सिंध बँक’ ने मार्च 2023 च्या तिमाहीत 456.99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘पंजाब अँड सिंध बँक’ च्या नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 32 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या मार्च 2022 तिमाहीत या सरकारी बँकेने 346.10 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘पंजाब अँड सिंध बँक’ बँकेने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 0.48 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 2.19 टक्के वाढीसह 35.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | झटपट परतावा देतील असे 5 शेअर्स, कमी कालावधीत 46 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो
Hot Stocks | IDFC फर्स्ट बँक : आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 63.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 80 रुपये लक्ष्य किंमत आणि 53 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Varanium Cloud Share Price Today | मालामाल शेअर! 577% परतावा आणि बोनस, स्टॉक स्प्लिट, डिव्हिडंड असं सर्वकाही, खरेदी करणार?
Varanium Cloud Share Price Today | ‘वेरेनियम क्लाउड’ कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 577 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | शॉर्ट टर्म गुंतवणुकीतून नफ्यासाठी शेअर्स खरेदी करा, मजबूत फायदा होईल, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Stocks To Buy | आयडीएफसी फर्स्ट बँक : आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 65.25 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 28.95 रुपये होती. तज्ञांनी या बँकेचे शेअर्स 80 रुपये टार्गेट किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि 53 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | हे 5 शेअर्स झाले पैसे छापण्याची मशीन, 1 महिन्यात 140 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय, पहा स्टॉक लिस्ट
Multibagger Stocks | काकतिया टेक्सटाईल : एप्रिल 2023 या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा मिळवून दिला आहे. या काळात हा स्टॉक 22.55 रुपयांवरून वाढून 51.55 रुपयेवर पोहचला आहे. आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 44.22 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 27.04 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price Today | या कंपनीत मुकेश अंबानींचा हिस्सा आणि ऐकावर एक कॉन्ट्रॅक्ट देण्यास सुरुवात, 65 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी
HFCL Share Price Today | ‘एचएफसीएल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 64.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आजही स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 65.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ होण्याचे कारण म्हणजे ‘HFCL लिमिटेड’ कंपनीला मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेल कंपनीकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 65.72 कोटी रुपये असून याचा सकारात्मक परिणाम स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Play IPO | टाटा तिथे नो घाटा! पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, कमाईची सुवर्ण संधी
Tata Play IPO | सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये IPO स्टॉकवर पैसे लावून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. वास्तविक अनेक वर्षांनंतर टाटा समूहाची एक कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टाटा प्ले’. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने टाटा प्ले कंपनीच्या IPO ला परवानगी दिली आहे. आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल करणारी टाटा समूहाची ही भारतातील पहिली कंपनी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सोनं-चांदीच्या सराफा बाजारात खरेदीची लगबग वाढली, पटापट तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडेही सोने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर आज सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 61,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही आज वाढ होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Joint Home Loan Benefits | पत्नीसोबत जॉइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे, कमी व्याजदरासह होतील हे फायदे
Joint Home Loan Benefits | स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु मालमत्तेच्या किमती पाहता घर खरेदीकरण्यासाठी पुरेशी बचत करणे शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश लोक घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाचा आधार घेतात. होम लोनच्या माध्यमातून तुम्हाला घरासाठी हवी ती रक्कम मिळते आणि ती तुम्ही नंतर सोप्या हप्त्यांमध्ये फेडू शकता. गृहकर्ज घेतल्यावर प्राप्तिकराच्या कलम ८० सी अंतर्गत तुम्हाला करसवलत मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary Hike | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, एकूण DA वाढीने एवढा इन हॅन्ड पगार मिळणार
Govt Employees Salary Hike | मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 2 महिन्यानंतर पुन्हा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ केली, त्यानंतर कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीएचा लाभ मिळत आहे. आता जुलै 2023 मध्ये सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. एप्रिलपर्यंत हा आकडा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल