महत्वाच्या बातम्या
-
RMC Switchgear Share Price | मार्ग श्रीमंतीचा! RMC स्विचगियर्स शेअरने अल्पावधीत दिला 179% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
RMC Switchgear Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 718 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RMC स्विचगियर कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 261 रुपये किंमत पातळीवरून तब्बल 179 टक्के वाढले आहेत. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 493 कोटी रुपये आहे. RMC स्विचगियर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक परळी किंमत 880 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 127 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | अल्पावधीत होईल कमाई! युनिपार्ट्स इंडिया शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस
Stocks To Buy| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही युनिपार्ट्स इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावू शकता. शेअर बाजारातील तज्ञांनी युनिपार्ट्स इंडिया कंपनीचे शेअर्स 600 रुपये किमतीच्या जवळपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vinyas Innovative Share Price | लॉटरी लागली! विन्यास इनोव्हेटिव्ह IPO शेअरने लिस्टिंगच्या पहील्याच दिवशी 110% परतावा दिला
Vinyas Innovative Share Price | विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 110 टक्के वाढीसह 346.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. विन्यास इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज कंपनीचे IPO शेअर्स 165 रुपये इश्यू किमतीच्या तुलनेत 110 टक्के वाढले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Flipkart Big Billion Days 2023 Sale | सेल सुरू, 200 MP कॅमेरा असलेले हे 2 5G स्मार्टफोन 15 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा
Flipkart Big Billion Days 2023 Sale | फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2023 सेल सर्वांसाठी लाइव्ह झाला आहे. फोटोग्राफी किंवा व्लॉगिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही 200 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुमच्यासाठी खूप काही आहे. येथे आम्ही तुम्हाला 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या अशाच दोन 5G फोनबद्दल सांगत आहोत, जे सेलमधील ऑफरनंतर 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. Flipkart Sale
2 वर्षांपूर्वी -
Life Certificate for Pensioners | पेन्शनर्ससाठी महत्वाचा अलर्ट! घर बसल्या हयातीचा दाखल असा ऑनलाईन सादर करा, स्टेप्स फॉलो करा
Life Certificate for Pensioners | पेन्शन चा लाभ घेणाऱ्यांना आपल्या आयुष्याचा पुरावा देण्यासाठी दरवर्षी पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र दाखल करावे लागते. त्यानंतरच पेन्शन मिळते. जर कोणी हयातीचा दाखला दाखल केला नाही तर त्याला जिवंत मानले जात नाही. ज्यानंतर त्याला पेन्शन मिळणे बंद होईल. पण आता पेन्शनधारकांना कुठेही जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया घरबसल्या पूर्ण केली जाणार आहे. SBI Life Certificate
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 3 शेअर्स खरेदी करता येतील, अल्पावधीत 1100 टक्के परतावा, किंमत फक्त 6 रुपये
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 310 टक्के वाढली आहे. ही कंपनी अन्न, कृषी, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा संबंधित क्षेत्रात व्यवसाय करते. शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 1.59 टक्के घसरणीसह 6.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Penny Stocks)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
Paytm Share Price| पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या One97 Communication कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्क्यांच्या वाढीसह 936 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 939 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
GPF Slips | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी GPF व्याजदरांबाबत मोठी अपडेट, नवे GPF व्याजदर जाहीर | GPF Interest Rate
GPF Slips | अर्थ मंत्रालयाने जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF Full Form) किंवा जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि इतर प्रॉव्हिडंट फंडांसाठी व्याजदर जाहीर केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने (डीईए) 4 ऑक्टोबर 2023 रोजी हा प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी सामान्य भविष्य निर्वाह निधीसाठी (GPF Account Slip) ग्राहकांच्या कर्जावरील ठेवी आणि तत्सम इतर निधीवरील व्याजदर 7.1 टक्के असेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. GPF Statement
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो तारीख निश्चित! या दिवशी मिळणार DA वाढीची भेट, दिवाळी आनंदात जाणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सण मौजमजेत व्यतीत होतील. महागाई भत्त्यात वाढ करण्यास केंद्र सरकार लवकरच मंत्रिमंडळात मंजुरी देऊ शकते. महागाई भत्त्यात एकूण ४ टक्के वाढ झाली आहे. सध्याचा महागाई भत्ता 42 टक्के आहे. केवळ 4 टक्के मंजूर झाल्यास 1 जुलै 2023 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महागाई भत्त्यातील फरक थकबाकीच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. यापूर्वी मार्च 2023 मध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रची कमाल आणि गुंतवणूकदारांची धमाल, या सरकारी बँका शेकड्यात परतावा देतं आहेत
Bank of Maharashtra | बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे खूप जोखमीचे आणि धोक्याची गुंतवणूक वाटते. परंतु मागील काही वर्षात PSU बँकिंग शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. सरकारी बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा लोकांनी पीएसयू बँकांचे शेअर्स खरेदी केले तर त्यांना 10-15 वर्षाचा परतावा काही महिन्यात मिळू शकतो. असे काही सरकारी बँकांचे शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Salary Account Benefits | जबरदस्त! SBI सॅलरी अकाउंटवर स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 8 मोठे फायदे
SBI Bank Salary Account Benefits | नोकरदारांना कंपन्या एक खास बँक खाते देतात, ज्याला सॅलरी अकाऊंट म्हणतात आणि तुम्ही सुद्धा सॅलरी अकाउंट उघडू शकता. हे खाते रेग्युलर बँक खात्यापेक्षा वेगळे आहे कारण या खात्याचे अनेक फायदे आहेत. पण या फायद्यांविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. कारण पगार खात्यावर मिळणारे फायदे अनेकदा बँकांकडूनही सांगितले जात नाहीत. कॉर्पोरेट, हॉस्पिटल, हॉटेल आदी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना एसबीआय सॅलरी अकाउंटवर अनेक फायदे मिळतात.
2 वर्षांपूर्वी -
SIP with Home Loan | गृहकर्ज सुरू होताच ईएमआयची 15% रक्कम SIP मध्ये टाका, संपूर्ण व्याज 'वसूल' होईल, पहा कसं
SIP with Home Loan | जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गुंतवणुकीचे वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे, जेणेकरून घर खरेदीकरताना खर्च झालेला निधीही वसूल होऊ शकेल. हे अवघड नाही, फक्त काही स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून काम करणे आवश्यक आहे. यासाठी उत्तम फॉर्म्युला म्हणजे ईएमआय तसेच एसआयपी. जर तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने हा नियम पाळला तर घराच्या ईएमआयच्या शेवटी तुम्हाला एसआयपीमधून इतके पैसे मिळू शकतात की किमान कर्जावर भरलेले व्याज वसूल होईल.
2 वर्षांपूर्वी -
Myntra, Amazon & Flipkart Sale | मिंत्रा, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सणासुदीच्या दिवसात भरघोस सूट, अशी आहे मोठी संधी
Myntra, Amazon & Flipkart Sale | ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान नवरात्र, दसरा, दिवाळी, भाऊबीज, छट, ख्रिसमस असे अनेक सण येतात. या फेस्टिव्हल फेअरमध्ये अनेक कंपन्या मोठी विक्री करतात. फ्लिपकार्ट, मिंत्रा, ॲमेझॉन आणि मीशो सारख्या ऑनलाइन शॉपिंग साईट्सनीही दमदार ऑफर्स आणल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, शेकड्यात परतावा, काल 1 दिवसात 11%
Kalyan Jewellers Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांच्या वाढीसह 261 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कल्याण ज्वेलर्स कंपनीचे शेअर्स 261.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Raj Rayon Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 37 रुपयाचा राज रेयॉन शेअर, 5 वर्षात 24666% परतावा, अल्पावधीतही शेकड्यात परतावा
Raj Rayon Share Price | राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात राज रेयॉन इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 101.90 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सणासुदीच्या दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी! DA व पगारवाढीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
7th Pay Commission | सणासुदीच्या तोंडावर पगारवाढीच्या प्रतीक्षेत असलेले सरकारी कर्मचारी बुधवारी महागाई भत्त्यात (डीए) वाढ करण्याची घोषणा करू शकतात, असे वृत्त मीडिया रिपोर्टने प्राप्त झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही नवरात्रपूर्व भेट असेल, अशी घोषणा झाली तर ती एक उत्तम भेट ठरेल.
2 वर्षांपूर्वी -
Bondada Engineering Share Price | कुबेर कृपा करतोय! बोंदाडा इंजिनिअरिंग शेअरने फक्त 1 महिन्यात 133% परतावा दिला, पुढे लॉटरी लागणार?
Bondada Engineering Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला हिंदुजा उद्योग समूहाकडून एक मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीने सेबी माहितीत कळवले आहे की, हिंदुजा रिन्युएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 9,54,03,000 रुपये मूल्याची नवीन ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kama Holdings Share Price | श्रीमंत केलं या शेअरने! कामा होल्डिंग्ज शेअरने 64000% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 6.4 कोटी रुपये
Kama Holdings Share Price | कामा होल्डिंग्ज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 25 रुपये किमतीवरून वाढून 15000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कामा होल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 64000 टक्के परतावा कमावून दिला आहे. कामा होल्डिंग्ज कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवलेला शेअर सेव्ह करा, अल्पावधीत देईल 65 टक्के परतावा, तपशील जाणून घ्या
Stocks To Buy | सध्या जर तुम्ही बंपर नफा कमावून देणाऱ्या स्टॉकवर पैसे लावू इच्छित असा तर तुम्ही स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. अनेक ब्रोकरेज फर्म या कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ञांनी स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs RailTel Share | रेल्वे संबंधित शेअर्स मजबूत तेजीत, IRFC, RVNL सहित रेलटेल मोठा परतावा देणार? अधिक जाणून घ्या
IRFC Vs RailTel Share | रेलटेल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्क्यांच्या वाढीसह 219.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 68 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर प्राप्त झाली आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL