महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 5 शेअर्स, अल्पावधीत मिळेल 29 टक्केपर्यंत परतावा, यादी सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही आठवड्यांपासून भारतीय शेअर बाजारात जागतिक नकारात्मक भावनांमुळे पडझड पाहायला मिळत आहे. मात्र विविध ब्रोकरेज हाऊसनी दीर्घ मुदतीच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मोठी संधी! मागील 1 महिन्यात अॅडव्हान्स लाइफस्टाइल शेअरने 45% परतावा दिला, मल्टिबॅगरच्या दिशेने सुसाट
Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकता. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत मजबूत कमाई करून दिली आहे. आता ही कंपनी आपल्या भागधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. अॅडव्हान्स लाइफस्टाइल कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Nestle India Share Price | करोडपती झाले! नेस्ले इंडिया शेअरने 10000% परतावा देतं गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता अजून एक बातमी
Nestle India Share Price today on 05 October 2023Nestle India Share Price | नेस्ले इंडिया या FMCG क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स विभाजित होणार आहेत. नेस्ले इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 19 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत स्टॉक स्प्लिट बाबत चर्चा केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Vs Jindal Steel Share | टाटा स्टील की जिंदाल स्टील शेअर बेस्ट? कोणता शेअरमधून होईल कमाई? परतावा तपासून घ्या?
Tata Steel Vs Jindal Steel Share | जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह 683 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 68065 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | मार्ग श्रीमंतीचा! स्वस्त शेअर अपोलो मायक्रो सिस्टीमने 2 दिवसात 18% परतावा दिला, वेळीच फायद्या घ्या
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम या संरक्षण क्षेत्रात उद्योग कर्णस्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 65.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आजही सोन्याचे भाव जोरदार घसरले, अशी संधी पुन्हा येणार नाही, किती स्वस्त झालं सोनं तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात झपाट्याने घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे सोन्यावर प्रचंड दबाव आहे. अशावेळी तुमच्या ही मनात प्रश्न असेल की, सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे की नाही? नवरात्रीपासून सणासुदीचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात सोन्या-चांदीची मागणी वाढते. दिवाळी आणि धनतेरसच्या निमित्ताने भारतात सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Digikore Studios Share Price | बापरे! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी 57% परतावा देणारा डिजीकोर स्टुडिओ शेअर पुढे किती परतावा देईल?
Digikore Studios Share Price | डिजीकोर स्टुडिओ कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले आहेत. डिजीकोर स्टुडिओ IPO स्टॉक बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 57 टक्के प्रीमियम वाढीसह 270 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये लागून 283.50 रुपये किमतीवर पोहचला होता.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Vs Titagarh Rail Share | रेल्वे संबंधित शेअर्समध्ये तेजीची स्पर्धा, IRFC आणि टीटागड रेल शेअर्स मल्टिबॅगरच्या दिशेने, कारण काय?
IRFC Vs Titagarh Rail Share | टीटागड रेल सिस्टीम कंपनी बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. याचा फायदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होणार आहे. अल्प आणि दीर्घ मुदतीत हा स्टॉक गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देऊ शकतो. सुरत मेट्रोने टीटागड रेल्वे सिस्टीम कंपनीला 857 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bandhan Mutual Fund | म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, 100 रुपयांपासून SIP गुंतवणूक करू शकता, हातात मोठी रक्कम मिळेल
Bandhan Mutual Fund | बंधन बँक म्युच्युअल फंडाने रिटायरमेंट फंड (बीआरएफ) सुरू केला आहे. या नव्या फंड ऑफरमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. हा रिटायरमेंट फंड इक्विटी आणि डेटच्या मिश्रणात गुंतवणूक करेल, ज्याचा उद्देश दीर्घकालीन गुंतवणूकदारांची संपत्ती वाढविणे आहे. हा एक सोल्युशन-ओरिएंटेड फंड आहे ज्याचा लॉक-इन कालावधी कमीतकमी 5 वर्षे किंवा निवृत्तीपर्यंत, जो आधी असेल.
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठी अपडेट, तारीख निश्चित, पगारात नेमका किती फरक पडणार?
7th Pay Commission | लोकसभा निवडणूक जवळ आल्याने मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरवर 100 रुपये अतिरिक्त सबसिडी देऊन कोट्यवधी लोकांना मतांसाठी का होईना पण ‘अल्प’ दिलासा दिला आहे. आता केंद्रीय कर्मचारीही महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्याची वाट पाहत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स आजही वेगात, अल्पावधीत गुंतवणुकदारांची मजबूत कमाई होतेय, नवीन अपडेट्स काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सुझलॉन एनर्जी हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. कंपनीच्या प्रवर्तकांनी तारण ठेवलेले 97.1 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स रिडीम केले आहेत. Suzlon Energy Share Price
2 वर्षांपूर्वी -
Authum Investment Share Price | करोडपती करणारा 2 रुपयाचा पेनी शेअर! 1 लाख रुपये गुंतवणुकीवर दिला 47.92 लाख रुपये परतावा
Authum Investment Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23,556.86 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share Price | बापरे! 27 रुपयाच्या जेटीएल इंडस्ट्रीज शेअरने 3 वर्षात 1300 टक्के परतावा दिला, लाखाचे झाले करोड
JTL Industries Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.47 टक्क्यांच्या वाढीसह 224.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 7.51 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
NCC Share Price | मल्टिबॅगर NCC शेअर्सबाबत मोठी बातमी, या सकारात्मक बातमीने मल्टिबॅगर परतावा मिळणार?
NCC Share Price | NCC लिमिटेड या नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 161.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Saakshi Medtech Share Price | लॉटरी लागली! साक्षी मेडटेक अँड पॅनल्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 50 टक्के परतावा दिला
Saakshi Medtech Share Price | साक्षी मेडटेक अँड पॅनल्स या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 97 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. साक्षी मेडटेक अँड पॅनल्स कंपनीचे शेअर्स 50 टक्के प्रीमियम वाढीसह 146 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सूचीबद्ध झाल्यावर साक्षी मेडटेक कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 153.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मोठी संधी! गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी हे टॉप 3 शेअर्स निवडले, अल्पावधीत मिळेल 60 टक्के पर्यंत परतावा
Stocks To Buy| मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. BSE मिडकॅप इंडेक्स 1.2 टक्क्यांनी वधारला आहे. या वर्षी आतापर्यंत मिडकॅप इंडेक्समध्ये 28 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rites Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 200 टक्के परतावा देणाऱ्या RITES शेअर्सची खरेदी वाढली, ऑर्डर बुकचा आकडा वाढला
Rites Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये RITES लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 491.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Asian Energy Share | एशियन एनर्जी सर्व्हिसेस शेअरने अल्पावधीत 67 टक्के परतावा दिला, पुढेही मल्टिबॅगर परतावा मिळणार?
Asian Energy Share | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एशियन एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 177.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात एशियन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्सवर तेजीचे पाऊस, ऑर्डरबुक मजबूत होतेय, शेअर्सला होणार फायदा
Ashok Leyland Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अशोक लेलँड या वाहन कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 178 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशोक लेलँड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 52026 कोटी रुपये आहे. अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Stocks in Focus | हे टॉप 5 शेअर्स खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, 21 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करून ठेवा
Stocks in Focus | भारत आणि कॅनडामध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे, त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER