महत्वाच्या बातम्या
-
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक तेजीत धावतोय, अल्पावधीत 50% परतावा दिला, कारण काय??
Gensol Engineering Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमधे जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 2086 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीला इलेक्ट्रिक वाहनांचा पुरवठा करण्याची मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 75 कोटी रुपये आहे. Gensol Share Price
2 वर्षांपूर्वी -
Gujarat Toolroom Share Price | लक्ष असुद्या भाऊ! गुजरात टूल रूम शेअरने 1 महिन्यात 70% टक्के परतावा दिला, शेअरची किंमत 22 रुपये
Gujarat Toolroom Share Price | गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सशी संबंधित एक मोठी बातमी सध्या शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे. गुजरात टूलरूम ही कंपनी आता दुबई मध्ये आपला व्यवसाय सुरू करणार आहे. ही बातमी येताच गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या वाढीसह 22.14 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | बापरे! बीसीएल इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 3 वर्षात 1500% परतावा दिला, शेअर पुढेही ताकद दाखवणार
BCL Industries Share Price | कोविड नंतर भारतीय शेअर बाजारात इतकी तेजी आली की, गुंतवणुकदार अक्षरशः मालामाल झाले होते. असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक बीसीएल इंडस्ट्री कंपनीचा आहे. 18 सप्टेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 588 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक प्रॉफिट बुकिंगला बळी पडला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | काय सांगता? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर अल्पावधीत 300 रुपयांवर पोहोचणार, तज्ज्ञांनी काय म्हटले?
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 225 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.43 लाख कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मजबूत तेजीत वाढणार, म्युचुअल फंड संस्था दिवसेंदिवस गुंतवणूक वाढवत आहेत, अपडेट्स पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स दररोज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत अक्षरशः दुप्पट वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 7 पट अधिक वाढली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने घसरण होत आहे. तसं पाहिलं तर गेल्या 3 दिवसात सोनं जवळपास 1000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज सोनं 200 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर काल सोनं 500 रुपयांनी तर आदल्या दिवशी 300 रुपयांनी स्वस्त झालं होतं.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | पगारदारांनो! भविष्यासाठी जाणून घ्या 1 लाख रुपये मासिक पेन्शन कशी मिळेल, अगदी सोपा मार्ग
NPS Login | नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) आपल्याला हव्या असलेल्या पेन्शनच्या रकमेची गणना करून गुंतवणूक करण्याची परवानगी देते. किती याचा हिशोब करणे अगदी सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया महिन्याला 1 लाख रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Tata Investment Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 5 दिवसात टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन शेअरने 33% परतावा दिला, स्टॉकचा इतिहास
Tata Investment Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून देत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 3,522 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत 406% परतावा देणाऱ्या युग डेकोर शेअर्सवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Bonus Shares | युग डेकोर या रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच युग डेकोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 15:100 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. Yug Decor Share Price
2 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी भेट! DA वाढ आणि DA थकबाकीचे अपडेट्स
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरात्र आणि दसरा दरम्यान केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्याची घोषणा करू शकते.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | मोठा निर्णय! येस बँकेने 'या' कंपनीचे 1.8 कोटी शेअर्स खरेदी केले, आता शेअरवर नेमका काय परिणाम होणार?
Yes Bank Share Price | येस बँकेने येस सिक्युरिटीजमधील 1.8 कोटी शेअर्स 55.75 रुपयांना खरेदी केल्यानंतर 29 सप्टेंबर रोजी एनएसईवर येस बँकेच्या शेअर्सनी 0.99 टक्के घसरणीसह ट्रेड केला. येस सिक्युरिटीजचे (YSIL) 100 टक्के भागभांडवल येस बँकेकडे आहे. Yes Bank Share
2 वर्षांपूर्वी -
Federal Bank Share Price | मोठी संधी! 3 वर्षात 1500% टक्के परतावा देणारा झुनझुनवालांचा आवडता शेअर 175 रुपयांपर्यंत जाऊ शकतो
Federal Bank Share Price | फेडरल बँक स्टॉकबद्दल जेव्हा आपण चर्चा करतो, तेव्हा रेखा झुनझुनवाला यांचे नाव चर्चेत येतेच. फेडरल बँक स्टॉक कोविड-19 नंतर इतके वाढले की, त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना श्रीमंत करून टाकले. पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये फेडरल बँक स्टॉक अवघ्या तीन वर्षांत 37.50 रुपये वाढून 150 रुपये किमतीपर्यंत पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर शेअर्समध्ये तेजी, 6 महिन्यात दिला 106% परतावा, कोणत्या पॉवर शेअरमध्ये गुंतवणूक करावी?
Adani Power Vs Tata Power Share | अदानी पॉवर स्टॉकमध्ये सध्या वाढीचे संकेत मिळत आहेत. मागील काही दिवसापासून अदानी पॉवर स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पहायला मिळत आहे. दोन गुंतवणूक संस्थांनी 5 ते 25 सप्टेंबर 2023 दरम्यान खुल्या बाजारातून अदानी पॉवर कंपनीचे 2.2 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Cellecor Gadgets Share Price | मार्ग श्रीमंतीचा! नुकताच लिस्टेड झालेला सेलकोर गॅजेट्स शेअर जबरदस्त तेजीत, आजही अप्पर सर्किटवर
Cellecor Gadgets Share Price | सेलकोर गॅजेट्स कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात धमाकेदार एंट्री मारली आहे. या कंपनीचे शेअर्स बाजारात 92 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारात सेलकोर गॅजेट्स कंपनीचे 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 96.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Hi-Green Carbon Share Price | हाय-ग्रीन कार्बन शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, एका आठवड्यातच दिला मजबूत परतावा, स्टॉक डिटेल्स वाचा
Hi-Green Carbon Share Price | हाय-ग्रीन कार्बन या वापरलेल्या टायर्सचे पुनर्वापर करणारी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आहे. या कंपनीचे शेअर्स 77 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. स्टॉक लिस्टिंगनंतर लगेचच हाय-ग्रीन कार्बन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 80.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 71-75 रुपये निश्चित केली होती. Hi-Green Share Price
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | स्वस्त झालेल्या रिलायन्स पॉवर शेअरने मागील तीन वर्षांत 1650 टक्के परतावा दिला, किंमत 19 रुपये
Reliance Power Share Price | दिवाळखोर उद्योगपती अनिल अंबानीं यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये हालचाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, ते आता 20 रुपयेवर पोहचले आहेत. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या वाढीसह 20.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
SBI Balance Check | तुमच्या बँक अकाउंटवर मिनिमम बॅलन्स नसल्यास अकाउंट माइनसवर जाऊ शकतं, लक्षात घ्या हा RBI नियम
SBI Balance Check | बहुतेक बँका अशा असतात ज्या आपल्या ग्राहकांना बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्यास सांगतात. तसे न केल्यास बँका (SBI Minimum Balance) अनेकदा दंड आकारतात, पण जवळपास रिकाम्या खात्यावर (Minimum Balance in SBI) हा दंड लावला तर हे खाते निगेटिव्ह बॅलन्समध्ये जाईल का? या प्रकरणी आरबीआयचे काय नियम आहेत, आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगत आहोत, तर चला जाणून घेऊया त्याबद्दल. | SBI Balance Check Number
2 वर्षांपूर्वी -
Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल 40% फायदा, शेअर प्राईस बँड 56 ते 59 रुपये
Inspire Films IPO | इन्स्पायर फिल्म्स या टेलिव्हिजन कंटेंट कंपनीचा IPO बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी 129.08 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी इन्स्पायर फिल्म्स कंपनीचा IPO 180.41 पट अधिक सबस्क्राईब केला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचा IPO 147.16 पट सबस्क्राईब केला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीच्या IPO मध्ये 25.27 पट अधिक बोली लावली आहे. (Inspire Films GMP Today)
2 वर्षांपूर्वी -
Gail Share Price | गेल इंडिया शेअर्सची अचानक खरेदी का वाढली? तज्ज्ञांनी जाहीर केली शेअरची टार्गेट प्राईस, किती परतावा मिळेल?
Gail Share Price | गेल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. गॅस ट्रान्समिशन व्हॉल्यूममध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलएनजीच्या किमतीत घसरण पहायला मिळत आहे. आणि एलपीजीची किंमत देखील कमी होत आहे. पेट्रोकेमिकल्स सेगमेंटमध्ये देखील किमत कमी होताना पाहायला मिळत आहे. हे सर्व घटक गेल इंडिया लिमिटेड कंपनीच्या वाढीसाठी सकारात्मक आहेत. Gail India Share Price
2 वर्षांपूर्वी -
Gravita Share Price | ग्रॅविटा इंडिया शेअरने एका दिवसात 15 टक्के परतावा दिला, मागील 5 वर्षात 929 टक्के परतावा दिला, फायदा घ्या
Gravita Share Price | ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी 15 टक्के वाढीसह 964.40 रुपये या आपल्या नवीन वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स 13.65 टक्के वाढीसह 918.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. | Gravita India Share Price
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP