महत्वाच्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price Today | 'व्होडाफोन-आयडिया' कंपनीच्या शेअर्सने अप्पर सर्किट तोडला, जाणून घ्या स्टॉक वाढीचे कारण
Vodafone Idea Share Price Today | टेलिकॉम कंपनी ‘व्होडाफोन-आयडिया’ चे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 6.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारतातील प्रसिद्ध उद्योजक ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना कंपनीच्या संचालक मंडळात सामील करण्यात आले आहे. बिर्ला यांची ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ‘कुमार मंगलम बिर्ला’ यांना दोन वर्षांपूर्वी ‘व्होडाफोन-आयडिया’ कंपनीच्या संचालक मंडळातून बाहेर काढण्यात आले होते. (Vodafone Idea Limited)
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Booking | बापरे! रेल्वे तिकीट रिझर्वेशन बंद राहणार? प्रवाशांना रेल्वे तिकीट बुकिंग करता येणार नाही? रेल्वेची माहिती
Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खूप कामाची बातमी आहे. २२ आणि २३ एप्रिल रोजी रेल्वेची प्रवासी आरक्षण सेवा (पीआरएस) सुमारे साडेतीन तास विस्कळीत होणार आहे. या कालावधीत तुम्हाला ना तिकीट रद्द करता येणार आहे ना तिकीट आरक्षण करता येणार आहे. इतकेच नाही तर या कालावधीत तुम्हाला सीटचे ऑनलाइन बुकिंग, चार्टिंग, काउंटर इन्क्वायरी किंवा ईडीआय सेवांचा ही लाभ घेता येणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
Akshaya Tritiya 2023 | आज अक्षय्य तृतीयेला सोनं सर्वात महाग होऊ शकतं!, आजच सोनं खरेदी करावं का?
Akshaya Tritiya 2023 | आज देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही आज फिजिकल गोल्ड खरेदीची तयारी करत असाल तर खालील गोष्टी लक्षात घेऊन सोने खरेदी करावे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Customers Alert | एसबीआय ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरु, आता ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही
SBI Bank Customers Alert | जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) असेल तर ही बातमी तुम्हाला आनंददेईल. एसबीआय लवकरच पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना नवीन सुविधा देणार आहे. तुमच्या घरातील सिनियर्सना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना होम ब्रांचमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway AC Ticket | आता रेल्वेतून गाव-शहरात जाण्यासाठी थंडा-थंडा स्वस्त प्रवास, AC कोच तिकीट स्वस्त झाली, रिफंडही मिळेल
IRCTC Railway AC Ticket | जर तुम्हीही थर्ड एसीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने घेतलेल्या या अत्यंत महत्वाच्या निर्णयानंतर ट्रेनच्या एसी थ्री इकॉनॉमी कोचमध्ये प्रवास करणे आता अत्यंत स्वस्त झाले आहे. भारतीय रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार एसी डब्यांच्या भाड्यासंदर्भात जुनी व्यवस्था पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर एसी थ्री इकॉनॉमी कोचचा खर्च एसी थ्री कोचवरून कमी होणार आहे. आजपासून म्हणजेच 22 मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Prediction | येस बँक शेअरच्या किमतीचा 2025 पर्यंत अंदाज किती असेल? किती टक्के परतावा मिळेल?
Yes Bank Share Price Prediction | कोणत्याही शेअर बाजाराच्या अंदाजाप्रमाणेच, हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की असे असंख्य घटक आहेत जे एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर परिणाम (Yes Bank stock price forecast) करू शकतात. यामध्ये मॅक्रोइकॉनॉमिक ट्रेंड्स, उद्योग-विशिष्ट परिस्थिती, कंपनीची आर्थिक स्थिती आणि महामारी किंवा भूराजकीय तणाव यासारख्या जागतिक घटनांचा (Yes Bank share price analysis) समावेश आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Deduction | तुमचा वार्षिक पगार 8 लाख असून, ITR करायचंय पण इन्कम टॅक्स भरायचा नाही? 'या' टिप्स फॉलो करा
Income Tax Deduction | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2023 रोजी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र, या काळात प्राप्तिकर भरण्याची तारीखही जवळ येत आहे. तुमचा पगार 8 लाख रुपये असला तरी तुम्ही टॅक्स वाचवू शकता. मात्र, त्यासाठी करबचतीचे नियोजन करावे लागते. येथे आम्ही तुम्हाला 8 लाख रुपयांच्या पगारावर 0 टॅक्स कसा भरणार हे हिशेबासह सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Salasar Exteriors & Contour Share Price Today | हा शेअर 10 पट स्वस्त होणार, स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा घेणार?
Salasar Exteriors & Contour Share Price Today | ‘सालासर एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी खुशखबर जाहीर केली आहे. मजबूत परतावा दिल्यानंतर या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना स्टॉक स्प्लिटचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘सालासार एक्सटेरियर्स अँड कॉन्टूर लिमिटेड’ कंपनीने आपल्या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 227.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Salasar Exteriors & Contour Limited)
2 वर्षांपूर्वी -
Emkay Global Financial Services Share Price Today | अवघ्या 5 दिवसात हा स्टॉक 13 टक्के वाढला, स्वस्त शेअर देतोय मजबूत नफा
Emkay Global Financial Services Share Price Today | ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे ट्रेडमध्ये 20 टक्के अपर सर्किटसह 80.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सेबीने ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची बातमी येताच कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावले. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘एमके ग्लोबल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के घसरणीसह 76.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Emkay Global Financial Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
Global Capital Market Share Price Today | 482 टक्के परतावा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ, गुंतवणुकदार मालामाल
Global Capital Market Share Price Today | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून अप्पर सर्किट तोडत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 2.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना नुकताच स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सचा लाभ दिला होता. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 6 बोनस शेअर्स मोफत दिले होते. कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख म्हणून 20 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. (Global Capital Market Limited)
2 वर्षांपूर्वी -
ION Exchange Share Price Today | मजबूत परतावा देणारा शेअर स्प्लिट होतोय, शेअरची किंमत दहा पट स्वस्त होणार, रेकॉर्ड तारीख पहा
ION Exchange Share Price Today | ‘आयओएन एक्सचेंज’ या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मजबूत तेजीत धावत होते. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.43 टक्के घसरणीसह 3,326.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. काल या स्टॉकमध्ये इतकी तेजी कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केल्यावर पाहायला मिळाली होती. (ION Exchange Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hariom Pipe Industries Share Price Today | गेल्या वर्षी सूचीबद्ध झालेल्या या शेअरने 248 टक्के परतावा दिला, शेअर आता खरेदी करावा का?
Hariom Pipe Industries Share Price Today | गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजारात 18 नवीन कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. यात ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स देखील सामील होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने सूचीबद्ध झाल्यापासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 248 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘हरिओम पाईप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1.66 टक्के वाढीसह 544.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Hariom Pipe Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. जर तुम्हीही अलीकडे सोने किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला आजच्या दराने चांगला फायदा मिळू शकतो. ईदच्या आदल्या दिवशी सराफा बाजारासह मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीतही मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र येत्या काळात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Shubham Polyspin Share Price Today | 1 महिन्यात 43.76 टक्के परतावा आणि फ्री बोनस शेअर्स, हा शेअर खरेदी करावा का?
Shubham Polyspin Share Price Today | गेल्या एक महिन्यापासून ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स तुफानी तेजीत धावत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 43.76 टक्के वाढले आहेत. 27 मार्च 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 26.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी ‘शुभम पॉलिस्पिन’ कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 25.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.59 रुपये होती. (Shubham Polyspin Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tarapur Transformers Share Price Today | 4 रुपयांचा पेनी शेअर दररोज 20% वाढतोय, 5 दिवसात 49% परतावा, खरेदी करणार?
Tarapur Transformers Share Price Today | ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.74 टक्के वाढीसह 4.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tarapur Transformers Limited)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Gold Discount Offer | गुड-न्यूज! SBI बँकेच्या ग्राहकांना मोठी विशेष ऑफर, सोने खरेदीसाठी ग्राहकांची बँकेत गर्दी
SBI Bank Gold Discount Offer | अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दरवर्षी या दिवशी सराफा बाजारात मोठी गर्दी असते. यानिमित्ताने अनेक ज्वेलर्स सोन्याच्या दागिन्यांवर भरघोस सूट देतात. सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Lux Industries Share Price Today | 5 दिवसात हा शेअर 11.44 टक्के वाढला, शेअरमध्ये मोठ्या रॅलीचे संकेत? खरेदी करणार?
Lux Industries Share Price Today | मागील पाच दिवसापासून ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक सुरुवातीच्या काही तासात 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. मात्र नानेटर शेअरची किंमत 11.44 टक्के वाढीसह 1364 रुपयांवर पोहचली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,224 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 1,356.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Lux Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Free Meal | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता आयआरसीटीसीकडून ट्रेनमध्ये मोफत जेवण-पाणी देण्याची नवी योजना
IRCTC Railway Free Meal | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. रेल्वे प्रवासादरम्यान तुम्हाला मोफत जेवणही मिळू शकतं. होय, नव्या नियमांनुसार ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला जेवणासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. रेल्वेकडून प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. पण यावेळी आम्ही तुम्हाला अशा एका सुविधेबद्दल सांगत आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला अनेकदा घेता येत नाही. जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Loan in Cash Rule | हे माहिती आहे? कॅश मध्ये 20 हजारापेक्षा जास्त कर्ज देऊ किंवा घेऊ शकत नाही, इन्कमटॅक्स नियम काय?
Loan in Cash Rule | पॅन आणि आधार कार्डचा नवा नियम जारी करण्यात आला आहे. आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांचा रोख व्यवहार केल्यास पॅनकार्ड आणि आधार क्रमांकाची माहिती द्यावी लागेल, असं नव्या नियमात म्हटलं आहे. असे न करणाऱ्या व्यक्तीवर कर विभाग कारवाई करू शकतो. मात्र, रोखीने होणाऱ्या व्यवहारांबाबत कठोर नियम जारी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आयकर कायदा, १९६१ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, कोणतीही व्यक्ती कोणालाही 20,000 रुपयांपेक्षा जास्त रोखीने कर्ज घेऊ शकत नाही किंवा देऊ शकत नाही. आयकर कायद्याच्या कलम 269SS मध्ये या नियमाचा उल्लेख आहे.
2 वर्षांपूर्वी -
Elgi Equipments Share Price Today | या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 8 पट वाढवले, शेअरमधील तेजीचा फायदा घेणार?
Elgi Equipments Share Price Today | कोविड-19 शेअर बाजार अस्थिर झाला आणि अजूनही बाजारात गोंधळाचे वातावरण आहे. असे असूनही अनेक कंपन्याच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. ‘एल्गी इक्विपमेंट्स’ या एअर कॉम्प्रेसर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली होती. या कंपनीचे शेअर्स आणखी वाढू शकतात असे तज्ञ म्हणाले. (Elgi Equipments Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल