महत्वाच्या बातम्या
-
DCM Financial Services Share Today | पेनी शेअरची आजची किंमत फक्त 6 रुपये , रोज 10% वाढतोय, 223% परतावाही दिला, खरेदी करणार?
DCM Financial Services Share Today | ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये सलग पाच दिवसापासून 10 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 9.45 टक्के वाढीसह 6.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात ‘डीसीएम फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 65.48 टक्के वाढले आहेत. (DCM Financial Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
HDFC & SBI Bank FD | एचडीएफसी बँक पासून SBI पर्यंत या 6 बँका एफडीवर 9.5 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत, फायदा घेणार
HDFC & SBI Bank FD | आरबीआयने यावेळी एमपीसीमध्ये रेपो दरात वाढ न करता तो ६.५० टक्के ठेवला. यापूर्वी मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Filing | पगारदारांनो! ITR करप्रणाली निवडण्यास उशीर करू नका, नेमकं काय नुकसान होईल लक्षात ठेवा
Income Tax Filing | एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते आणि या तारखेपासून अनेक नवीन आयकर कायदे लागू होतात. आर्थिक वर्ष 2023-24 साठी, नवीन आयकर प्रणाली अधिक आकर्षक करण्यासाठी, केंद्र सरकारने नवीन कर प्रणालीअंतर्गत प्राप्तिकर स्लॅबमध्ये सुधारणा केली आहे. स्टँडर्ड डिडक्शन, सात लाखरुपयांपर्यंतच्या करपात्र उत्पन्नावर शून्य टॅक्स यासारखे फायदेही यंदा सुरू करण्यात आले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank ATM Charges | तुमचं या सरकारी बँकेत खातं आहे का? बँक बॅलेन्ससहित ATM चार्जेसमध्ये मोठे बदल, तपासून घ्या
Sarkari Bank ATM Charges | जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 1 मे 2023 पासून पंजाब नॅशनल बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यात कमी पैसे असल्याने एटीएम ट्रान्झॅक्शन फेल ठरल्यास 10 रुपये दंड + जीएसटी भरावा लागू शकतो. बँकेने आपल्या वेबसाइटवर हा नवा नियम जाहीर केला असून ग्राहकांना शुल्काची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट पाठविण्यास सुरुवात केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price Today | येस बॅंकेच्या 95% घसरलेल्या शेअरने 5 दिवसात 10% परतावा दिला, SBI बँकेची देखील येस बँकेत गुंतवणूक
Yes Bank Share Price Today | मंगळवारच्या इंट्राडे ट्रेड सेशन दरम्यान ‘येस बँक’ चे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही तेजी पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत येस बँकचे शेअर्स 10.53 टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स 390 रुपये या आपल्या लाइफ टाइम हाय किमतीवरून 95 टक्के पडला आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी येस बँक शेअर 1.50 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Yes Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price Today | टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजी, स्टॉक बाबत तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली, स्टॉक डिटेल्स वाचा
Tata Motors Share Price Today | भारतातील सर्वात मोठी ऑटो कंपनी ‘टाटा मोटर्स’ आपले जानेवारी-मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल लवकरच जाहीर करणार आहे. ब्रोकरेज फर्मला अपेक्षा आहे की, या वर्षी कंपनीचे आर्थिक निकाल मजबूत असतील. मोतीलाल ओसवाल यांनी ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 525 रुपये प्रति शेअर लक्ष किंमत जाहीर केली आहे. (Tata Motors Limited)
2 वर्षांपूर्वी -
Party Cruisers Share Price Today | अजून काय हवं? 100% परतावा आणि फ्री बोनस शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या
Party Cruisers Share Price Today | शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी विविध लाभ जाहीर करत असतात. कंपन्या लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे विविध लाभ देऊन शेअर धारकांना आकर्षित करत असतात. अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही बोनस वाटप करणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही ‘पार्टी क्रूझर्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. (Party Cruisers Limited)
2 वर्षांपूर्वी -
Flomic Global Logistics Share Price Today | 2 वर्षात दिला 1400 टक्के परतावा, शेअरची किंमत 100 रुपये पेक्षा कमी, खरेदी करणार?
Flomic Global Logistics Share Price Today | ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ या लॉजिस्टिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 26000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील 4 वर्षात 35 पैशांवरून वाढून 93.48 रुपयांवर पोहचले आहे. जर तुम्ही 4 वर्षांपूर्वी ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 181.90 रुपये होती. आज मंगळवार दिनाक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.37 टक्के वाढीसह 93.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Flomic Global Logistics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra FD Interest | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी महत्वाची अपडेट, पटापट FD चे बदलेले नवे दर तपासून घ्या
Bank of Maharashtra FD Interest | सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील (Fixed Deposit) व्याजदरात बदल केला आहे. या बदलानंतर आता बँक ऑफ महाराष्ट्र 7 दिवस ते 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवीवर 2.75% ते 5.75% पर्यंत व्याज दर देत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र 200 दिवसांच्या ठेवीवर आता जास्तीत जास्त 7 टक्के व्याज देत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन एफडी दर 17 एप्रिल 2023 पासून लागू आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Debt | अदानी समूहावर नवा रिपोर्ट, कर्जात अजून 21 टक्क्यांनी वाढ, मोदी सरकारच्या काळात कर्जाचा तुफान वेग
Adani Group Debt | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाच्या कर्जावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या वर्षभरात समूहाच्या कर्जात सुमारे २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कर्जात जागतिक बँकांचे प्रमाण सुमारे एक तृतीयांश झाले आहे. मार्च अखेरीस अदानी समूहाचे सुमारे २९ टक्के कर्ज जागतिक बँकांकडे होते. ब्लूमबर्गच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Form 16 | फॉर्म 16 शिवाय रिटर्न भरता येणार, त्याची कोणाला आणि कधी गरज नसते? जाणून घ्या सविस्तर
ITR Filing Form 16 | २०२३-२४ हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत आता प्रत्येक आयकरदात्याला आपले आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरावे लागणार आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ (आयटीआर भरण्याची शेवटची तारीख) आहे.
2 वर्षांपूर्वी -
Property Rights of wife | हे माहिती आहे का? नवऱ्याच्या मालमत्तेत दुसरी पत्नी आणि तिच्या मुलांचा कायदेशीर अधिकार काय आहे?
Property Rights of wife | आपल्या देशात परंपरेनुसार लोक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करतात. लग्नासंदर्भात अनेक कायदे करण्यात आले आहेत. विशेष विवाह कायदा १९५४, परदेशी विवाह कायदा, हिंदू विवाह कायदा १९५५ आणि भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा या व्यतिरिक्त विवाहाशी संबंधित अनेक कायदे आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Saving Account | एका व्यक्तीला बँक सेविंग अकाऊंटची मर्यादा किती आहे? हे नियम लक्षात ठेवा अन्यथा नुकसान
Saving Account | प्रत्येक व्यक्ती आपल्या सोईनुसार बॅंकेत खाती खोलत असतात. त्यामुळे एका व्याक्तीची वेगवेगळ्या बॅंकेत एका पेक्षा जास्त खाती असू शकतात. किंवा एकाच बॅंकेत विविध खाती असू शकतात. अशात असे खाते खोलताना अनेक महत्वाच्या गोष्टींची माहिती असने आवश्यक आहे. त्यामुळे या विषयी आरबीआयचे नियम काय सांगतात हे जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची खास योजना, बँकेपेक्षा जास्त परतावा, किती महिन्यांत पैसे दुप्पट होतील जाणून घ्या
जगण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस, बँक, विविध योजना, म्युच्युअल फंड आदींचा यात समावेश आहे. बचत सुरू करण्याचा विचार करत असाल तर भारतीय पोस्ट विभागाच्या विविध बचत योजनांसाठी तुम्ही फायदेशीर ठरू शकता. विशेष म्हणजे पोस्ट योजनांमध्ये बचत करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. किसान विकास पत्र हा बचतीचा उत्तम पर्याय आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास 124 महिने म्हणजे 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होते.
2 वर्षांपूर्वी -
Raghav Productivity Enhancers Share Price Today | मालामाल करणारा शेअर, 870 टक्के दिला परतावा, स्टॉक डिटेल्स पाहा
Raghav Productivity Enhancers Share Price Today | शेअर बाजारात बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक नवीन स्टॉक सामील केला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’. ही कंपनी मुख्यतः भांडवली वस्तू क्षेत्रात व्यापार करणारी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. रेखा झुनझुनवाला यांनी मार्च 2023 तिमाहीमध्ये ‘राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स’ कंपनीचे 5.23 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. (Raghav Productivity Enhancers Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | असाच पैसा हवाय? हे शेयर्स फक्त 1 महिन्यात 128 टक्के पर्यंत परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा, मालामाल व्हा
Multibagger Stocks | सध्या शेअर बाजाराची स्थिती पाहता, मोठ्या कंपन्याचे शेअर्स खाली येत आहेत, आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढत आहेत. आज या लेखात आपण अशाच शेअरची लिस्ट पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात अनेक पट वाढवले. ही पाहा लिस्ट.
2 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price Today | हा मल्टिबॅगर शेअर बंपर परतावा देतो, तज्ञांनी शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Communications Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात जबरदस्त परतावा दिला आहे. अशीच एक कंपनी आहे, ‘टाटा कम्युनिकेशन्स’. ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 200 टक्के वाढवले आहे. 17 एप्रिल 2020 रोजी ‘टाटा कम्युनिकेशन्स’ कंपनीचे शेअर्स 370.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.55 टक्के घसरणीसह 1,212.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Tata Communications Limited)
2 वर्षांपूर्वी -
De Nora India Share Price Today | 1 वर्षात पैसा डबल करून देखील शेअर तेजीत धावतोय, पैसे गुणाकार करणाऱ्या स्टॉकचा फायदा घेणार?
De Nora India Share Price Today | ‘डी नोरा इंडिया’ कंपनीच्या शेअरने अवघ्या एका वर्षामध्ये आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहे. या स्टॉकमध्ये आज म्हणजेच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.28 टक्क्यांच्या वाढीसह 1,080 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.33 टक्के घसरणीसह 1,055.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (De Nora India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे दर जोरदार कोसळले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर गेल्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. जर तुम्हीही लग्नासाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला आनंद देईल. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून आली. सोन्या-चांदीच्या दरात आता थोडी घट झाली असली तरी अक्षय्य तृतीयेला या दोन्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काळात सोने ६५ हजारांचा टप्पा गाठू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
GI Engineering Solutions Share Price Today | 11 रुपयाचा पेनी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, पैसा झटपट वाढतोय, खरेदी करावा?
GI Engineering Solutions Share Price Today | सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यायोग्य स्वस्त स्टॉकच्या शोधात असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका धमाकेदार स्टॉकची माहिती देणार आहोत. तुम्ही या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. मागील सहा महिन्यापासून ‘जीआई इंजीनियरिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये सतत अप्पर सर्किट लागत आहे. इतक्या जलद वेगात वाढणाऱ्या स्टॉकबद्दल आणखी एक मोठी बातमी आली आहे. (GI Engineering Solutions Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल