महत्वाच्या बातम्या
-
Kotak Mahindra Bank Share Price | पैसे FD करण्यापेक्षा या बँकेचे शेअर्स खरेदी करा, 1 लाखावर दिला 2.5 कोटी परतावा
Kotak Mahindra Bank Share Price | ‘कोटक महिंद्रा बँक’ या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्स आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सनी मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 25000 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. या काळात बँकेचे शेअर्स 7 रुपयांवरून वरून वाढून 1800 रुपयांवर पोहचले आहे. ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1997 रुपये होती. त्याच वेळी या बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1630 रुपये होती. आज बुधवार दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 1,843.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kotak Mahindra Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेवर एफडीपेक्षा जास्त व्याज मिळतंय, अजून कोणते अनेक फायदे पहा
Post Office Scheme | पैसे वाचवण्याबरोबरच गुंतवणुकीचा विचार केला तर लोक अनेकदा टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटच्या (एफडी) पर्यायाचा विचार करतात. गेल्या ११ महिन्यांत मुदत ठेवींवरील व्याज वाढल्याने एफडीवरील लोकांचा इंटरेस्ट वाढला आहे. तथापि, जर आपले वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर आपण जास्त व्याजासाठी विशेष पोस्ट ऑफिस योजनेचा देखील विचार करू शकता. ही योजना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) आहे, या योजनेत तुम्हाला मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Money | पगार 50 हजार, वय 30 वर्षे | निवृत्तीनंतर EPF चे किती पैसे आणि पेन्शन मिळेल, जाणून घ्या
EPF Money | तुम्ही काम करत असताना, दर महिन्याला तुम्ही तुमच्या EPF खात्यात ठराविक रक्कम जमा करता. ही रक्कम निवृत्तीच्या वेळी तुमचे आर्थिक भविष्य ठरवते. तुमच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात उपयुक्त ठरते. आज तुम्ही नोकरीत असाल तर निवृत्तीनंतर ईपीएफमध्ये किती पैसे असतील, ही गोष्ट नक्कीच मनात आली असेल. तुम्ही कधी मोजण्याचा प्रयत्न केला आहे का? नसल्यास, आज आम्ही येथे दरमहा 50 हजार रुपये पगार (बेसिक + DA) वर मोजण्याचा प्रयत्न करू.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Investment | ही सरकारी गुंतवणूक योजना तुम्हाला 5 वर्षात 13.95 लाख रुपये देईल, जाणून घ्या संपूर्ण हिशेब
Post office investment | पोस्ट ऑफिस योजनेमध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला वार्षिक 6.7 टक्के व्याज दिला जाईल. मुदत ठेवी वर व्याज परतावा दरवर्षी दिले जाते परंतु त्याची गणना ही तिमाही आधारावर केली जाते. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्ही 5 वर्षांसाठी एकरकमी 10 लाख रुपये गुंतवल्यास, योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 13,94,067 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 3,94,067 रुपये असेल
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठ्या हालचाली, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा विक्रम करणाऱ्या सोन्याच्या दरात अस्थिरता आहे. चांदीही आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर धावत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. ६० हजार रुपयांच्या वर चालणाऱ्या सोन्याने आता पुन्हा जोर धरला आहे. त्याचप्रमाणे चांदीही ७५ हजार रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. येत्या काळात चांदी 80,000 रुपये प्रति किलो आणि सोनं 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या पेनी स्टॉकने लोकांना करोडपती बनवले होते, आता या कंपनीच्या शेअरची स्थिती पहा
Multibaggerer Stock | ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’ या टेक्सटाईल कंपनीचे शेअर्स मागील काही ट्रेडिंग सेशनपासून जबरदस्त वाढत आहेत. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 157.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. भारत सरकारच्या अंदाजानुसार भारतीय वस्त्रोद्योग पुढील आठ वर्षांत तीन पट अधिक वाढू शकतो. भारतीय वस्त्रोद्योग सध्याच्या 100 अब्ज डॉलरवरून वाढून 2030 पर्यंत 300 अब्ज डॉलर पर्यंत जाऊ शकतो. मागील एक वर्षभरात ‘एसईएल मॅन्युफॅक्चरिंग’कंपनीचे शेअर्स 91 टक्के कमजोर झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Sintex Plastics Share Price | 2 रुपयांच्या शेअरवर दररोज अप्पर सर्किट, 5 दिवसात 23% परतावा, खरेदी करणार का?
Sintex Plastics Share Price | ‘सिंटेक्स ब्रँड’ चे उत्पादन बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर मध्ये घसघशीत वाढ होत आहे. स्टोरेज टँक, इंटिरियर, इलेक्ट्रिकल आणि एसएमसी उत्पादने बनवणाऱ्या ‘सिंटेक्स प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटवर 2.39 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सिंटेक्स प्लॅस्टिक’ कंपनीचे शेअर्स मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरत होते. आता अचानक या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.35 टक्के वाढीसह 2.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सिंटेक्स प्लॅस्टिक कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1.79 रुपये होती. (Sintex Plastics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | गुंतवणुकदारांना मालामाल करणाऱ्या पेनी स्टॉकची लिस्ट सेव्ह करा, हे शेअर्स तुमचे पैसे अनेक पटींनी वाढवतील
Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेक गुंतवणुकदार श्रीमंत झाले आहेत. मात्र, यासाठी योग्य वेळी योग्य स्टॉक निवडणे खूप महत्वाचे असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही मायक्रो कॅप स्टॉक्स म्हणजेच पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्यात पैसे लावून अनेक लोक करोडपती झाले आहेत. पेनी स्टॉक्स गुंतवणुकीसाठी खूप धोकादायक असतात, मात्र दर्जेदार पेनी स्टॉक दीर्घकाळात तुम्हाला करोडपती बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ करोडपती बनवणाऱ्या पेनी स्टॉकबद्दल.
2 वर्षांपूर्वी -
Edvenswa Enterprises Share Price | 49 रुपयाच्या शेअरमध्ये सलग अप्पर सर्किट लागतोय, स्टॉक डिटेल्स वाचून खरेदीचा निर्णय घ्या
Edvenswa Enterprises Share Price | ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ या आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 4.99 टक्के अप्पर सर्किटसह 49.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला स्ट्रॅटेजिक रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन विभागात एक नवीन प्रकल्प मिळाला आहे. ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे. ‘एडवेन्सवा एंटरप्रायझेस’ कंपनीची उपकंपनी ‘एडवेन्सवा टेक’ ने ‘बिगफोन कन्सल्टिंग’ कंपनीकडून हा प्रोजेक्ट घेतला आहे. (Edvenswa Enterprises Limited)
2 वर्षांपूर्वी -
Deep Industries Share Price | स्टॉक स्प्लिटनंतर शेअरची किंमत निम्म्यावर आली, स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा उचला
Deep Industries Share Price | ‘दीप इंडस्ट्रीज’ या ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्स विभाजनीची घोषणा केली होती. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स काल म्हणजेच सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स स्प्लिट म्हणून ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 8.15 टक्क्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 906.56 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 141.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Deep Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम कंपनीची वाटचाल प्रॉफिटेबल होण्याच्या दिशेने, शेअरवर नवीन टार्गेट प्राईस पहा
Paytm Share Price | मार्च 2023 च्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होण्यापूर्वी ‘पेटीएम’ ची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. त्याच वेळी, शेअर बाजारातील तज्ञ देखील ‘पेटीएम’ स्टॉकबाबत तेजीचा अंदाज व्यक्त करत आहेत. या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. व्यवहारादरम्यान ‘पेटीएम’ शेअरने 663.50 रुपये किंमत स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनाक 11 एप्रिल 2023 रोजी ‘पेटीएम’ कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 658.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (One 97 Communications Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअरमध्ये मोठी उलाढाल सुरू, शेअर 100 टक्के परतावा देईल, पहा टार्गेट प्राईस
Zomato Share Price | ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी ‘झोमॅटो’ च्या शेअर्समध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. ‘झोमॅटो’ चे शेअर्स आज लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के घसरणीसह 53.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतही कंपनीची आर्थिक कामगिरी तटस्थ राहण्याची शक्यता तज्ञांक वर्तवली आहे. काही ब्रोकरेज फर्म ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ‘जेएम फायनाशिअल’ फर्मने ‘झोमॅटो’ कंपनीच्या स्टॉकवर 100 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 100 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Zomato Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jet Infraventure Share Price | 36 रुपयाचा शेअर, कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट पहा
Jet Infraventure Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुश खबर आहे. ‘जेट इन्फ्राव्हेंचर’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 36.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Jet Infraventure Limited)
2 वर्षांपूर्वी -
EPFO Online Claim | पगारदारांनो! ईपीएफ क्लेम रिजेक्ट होण्याची झंझट संपली, या ऑनलाइन प्रक्रियेतून सहज मिळतील पैसे
EPFO Online Claim | ईपीएफओच्या एम्प्लॉइज पेन्शन फंड (ईपीएफ) खातेदारांना पीएफचे पैसे काढण्यास कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ईपीएफ कार्यालयाला दावा सहजासहजी नाकारता येणार नाही. दळणवळण मंत्रालयाने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. पीएफ क्लेम रिजेक्ट झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाने म्हटले आहे की, पीएफ क्लेम लवकरात लवकर निकाली काढण्यात यावेत. जाणून घेऊया ईपीएफ खात्यातून कधी, का आणि कसे पैसे काढता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | 1 महिन्यात पैसा डबल! या शेअरची लिस्ट सेव्ह करून ठेवा, झटपट पैसे वाढवणारे शेअर्स तुम्हाला मालामाल करतील
Quick Money Shares | मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या घसरणीनंतर गेल्या आठवड्यात शेअर बाजाराला थोडा ब्रेक मिळाला आहे. काही दिवसापासून शेअर बाजारात सकारात्मक वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक काही शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना भरभरून परतावा कमावून देत आहेत. मागील एका महिन्यात काही शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा कंपनीचे तपशील. (Multibagger Stocks)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | खुशखबर! टीटीएमएल इज बॅक! टाटाग्रुपचा शेअर पुन्हा तेजीत, मजबूत रिकव्हरी, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स
TTML Share Price | ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल या टाटा उद्योग समूहाच्या टेलिकॉम कंपनीने शेअर बाजारात जबरदस्त पुनरागमन केले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 67.43 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.49 वाढीसह 61.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 5 दिवसात ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरने 20 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 210 रुपये होती. त्याच वेळी या टीटीएमएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.80 रुपये होती. (Tata Teleservices (Maharashtra) Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Achyut Healthcare Share Price | शेअर असावा तर असा! 1 वर्षात दिला 219 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
Achyut Healthcare Share Price | शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणुकदार बोनस वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावून ही मजबूत नफा कमावतात. सध्या जे तुझी बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी एप्रिल महिन्यात एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. ‘अच्युत हेल्थकेअर’ कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. आज मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 63.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Achyut Healthcare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | सगळ्यांना परवडेल! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक, 35 लाखांचा परतावा मिळेल
Post Office Scheme | आजप्रत्येक व्यक्ती आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून नोकरी सुरू करताच गुंतवणूक करण्यास सुरवात करतो. तसे तर पोस्ट ऑफिस स्कीम, एलआयसी, बँक एफडी आणि सरकारी योजना असे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या योजना गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम मानल्या जातात. खरं तर त्यात पैसे गुंतवणं सुरक्षित असतं आणि परतावाही चांगला मिळतो. याद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये थोडे पैसे गुंतवून मोठा फंड तयार करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Special Schemes | बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी खुशखबर! कमी दिवसांच्या FD व्याजदरात बदल, अधिक फायदा
Bank of Maharashtra Special Schemes | आजही सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर उत्पन्नासाठी मुदत ठेवींमध्ये (एफडी) गुंतवणूक करणे ही बहुतेकांची पहिली पसंती असते. या पार्श्वभूमीवर बँक ऑफ महाराष्ट्रने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा! भरवशाच्या TCS शेअरवर नवी टार्गेट प्राईस जाहीर, अनेकांचं आयुष्य बदलणारा शेअर खरेदी करणार?
TCS Share Price | या आठवड्यात शेअर बाजारातील सर्व तज्ञ आणि शेअर धारकांचे लक्ष आयटी कंपन्यांवर असेल. याचे मुख्य कारण म्हणजे या आठवड्यात आयटी कंपन्या आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहेत. यापैकी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ देखील आपले तिमाही निकाल जाहीर करणार आहे. TCS कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे की, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 3615 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल