महत्वाच्या बातम्या
-
Work From Home Jobs | घरबसल्या पैसे कमवायचे आहेत? कोणते पर्याय उपलब्ध? मग ही माहिती नक्की वाचा
Work From Home Income Options | कोणतीही कामे पैशांशिवाय होत नाहीत. माणसाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे फार महत्वाचे आहेत. मात्र अनेक व्यक्तींना घरबसल्या काहीतरी काम मिळावे असे वाटते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी लागणार आणि त्यानंतर आपली कमाई सुरू होणार असं गणित प्रत्येकाचं आहे. मात्र आम्ही आज तुमच्यासाठी एक खास लेख लिहिला आहे. यामध्ये तुम्हाला शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करत अगदी घरबसल्या देखील काम कारू शकता. (What work can you do from your home?)
2 वर्षांपूर्वी -
How To Check CIBIL Score Free | तुम्हाला माहित आहे सिबिल स्कोर अगदी फ्रीमध्ये सुद्धा चेक करता येतो, कसं ते जाणून घ्या
How to Check CIBIL Score Free | प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कधीनाकधी कर्ज घेण्याची गरज पडते. सध्याच्या युगात माणसांच्या गरजा जास्त प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कर्ज देताना प्रत्येक बँक तुमचा सिबिल स्कोर किती आहे हे तपासत असते. सिबिल स्कोर चेक करण्यासाठी त्याचा एक तीन अंकी नंबर असतो. यावर तुमच्या आर्थीक व्यवहारांची सर्व माहिती मिळते. यामध्ये तुम्ही किती वेळा कर्ज घेतलं आहे. घेतलेलं कर्ज किती कालावधीमध्ये परत केलं आहे ही सर्व माहिती मिळते. (Is it OK to check CIBIL score online?)
2 वर्षांपूर्वी -
Pan Aadhaar Link Deadline | यावेळी डेडलाईन चुकलात तर 10,000 रुपयांचा दंड भरावाच लागणार, सरकारने दिला शेवटचा अलर्ट
Pan Aadhaar Link Deadline | पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची नवी मुदत 30 जून 2023 आहे. या डेडलाइनपर्यंत तुम्ही 1000 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंकिंग करू शकता. तसेच त्यानंतर आणखी दंड भरावा लागणार आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही ३० जूननंतर लिंकिंगला अधिक दंड भरावा लागू शकतो, असे सांगितले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Alphonso Mangoes on EMI | होय! आंबे हप्त्यावर खरेदी करू शकता, पुण्यातील दुकानदारांनी सुरू केली EMI ऑफर, किंमत किती?
Alphonso Mangoes on EMI | आतापर्यंत तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा इतर डिव्हाइस हप्त्यावर विकत घेतल्याचे ऐकले असेल किंवा तुम्ही स्वत: याचा अनुभव घेतला असेल. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला हप्ता म्हणजेच ईएमआय भरावा लागतो, असे आपल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही अनेकदा म्हणताना ऐकले असेल. आज आम्ही तुम्हाला याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, जे हप्ते घेतल्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
2 वर्षांपूर्वी -
UPI Payment | तुमच्या बँके अकाऊंटवर पैसे नसले तरी यूपीआयने पेमेंट करता येणार, हा नियम लक्षात ठेवा
UPI Payment | भारतीय रिझर्व्ह बँकेने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) द्वारे बँकांमध्ये प्री-अप्रूव्ह्ड क्रेडिट लाइन्स (Loan) चालविण्यास परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 6 एप्रिल 2023 रोजी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. यामुळे इनोव्हेशनला आणखी चालना मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Booking | होय! तुमच्या आवाजाने बुक होतील रेल्वे कन्फर्म तिकिटे, बुकिंगसाठी जबरदस्त फीचर्स लक्षात ठेवा
IRCTC Railway Ticket Booking | भारतीय रेल्वे आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी उत्तमोत्तम सुविधा आणते. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुक करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आयआरसीटीसी तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. पूर्वी तिकीट बुक करताना तुम्हाला तुमची माहिती वेबसाईटवर भरावी लागत होती, त्यासाठी तुम्ही टायपिंगचा आधार घेत होता, पण या नव्या फीचरच्या मदतीने तुम्ही बोलूनही तिकीट बुक करू शकता. या नव्या फीचरमुळे माहिती भरण्याची समस्या दूर होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोन्याच्या दरात शनिवारी घसरण पाहायला मिळाली होती. या दिवशी सोन्याने 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडला होता. आता त्या दिवसापासून घट होताना दिसत आहे. शनिवारीपाठोपाठ रविवारीही सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. तत्पूर्वी शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी 60856 रुपयांवर बंद झालेल्या सोन्याव्यतिरिक्त चांदीही रेड झोनमध्ये ट्रेड करताना दिसत होती.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees 50% DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्ता 50% वाढणार, पगारात अजून 9000 रुपये वाढ होणार
Govt Employees DA Hike | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2023 हे वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले आहे. त्यांच्यासमोर एकापाठोपाठ एक चांगली बातमी येईल. वर्षाची सुरुवात महागाई भत्त्यात प्रचंड वाढ करून झाली. मार्च महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दर वर्षी दोनवेळा महागाई भत्ता वाढवला जातो. परंतु, ही वाढ किती असेल, हे महागाईच्या क्रमावर अवलंबून आहे. महागाईच्या प्रमाणात केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता येत्या काळात आनंदाची बातमी घेऊन येत आहे. त्यांचा महागाई भत्ता ५० टक्के होणार आहे. जाणून घेऊया कसे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Special Service | तुमचं SBI बँकेत खातं आहे का? बँकेत जाऊ नका, SMS किंवा मिस्ड कॉलवर बॅलेन्स, स्टेटमेंट मिळेल
SBI Bank Special Service | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) विनामूल्य मिस्ड कॉल आणि एसएमएस बँकिंग सेवा प्रदान करते ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्याची थकबाकी, मिनी स्टेटमेंट आणि बरेच काही तपासू शकतात. एसबीआय क्विक मिस्ड कॉल बँकिंग सर्व्हिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या फीचरमध्ये ग्राहक मिस्ड कॉल देऊन किंवा पसंतीच्या नंबरवर प्रीपरिफाइंड कीवर्डसह एसएमएस पाठवून या फीचरच्या माध्यमातून बँकिंग सेवेचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे बँकेतील विशिष्ट खात्यासोबत नोंदणी कृत मोबाइल क्रमांकासाठीच ही सुविधा अॅक्टिव्हेट करता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Vs SBI Bank | पोस्ट ऑफिस बचत की SBI एफडी फायद्याची? कोणती स्कीम सर्वाधिक फायद्याची आकडेवारीतून समजून घ्या
Post Office Vs SBI Bank | पोस्ट ऑफिसने १ एप्रिलपासून अनेक अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेचाही समावेश आहे. पोस्ट ऑफिसआरडी व्याज वाढवून ६.२ करण्यात आले आहे. म्हणजेच आता पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू केल्याने तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त इंटरेस्ट मिळेल. परंतु आरडी योजना केवळ पोस्ट ऑफिसमध्येच नव्हे तर बँकेकडूनही चालवल्या जातात. अशा तऱ्हेने पोस्ट ऑफिसमध्ये आरडी सुरू करून अधिक फायदा होत असेल तर आरडी स्टेट बँकेत ठेवणे अधिक फायद्याचे ठरेल. त्याबद्दल येथे जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | खरं की काय? होय! या म्युच्युअल फंड योजनेत 3 वर्षात 376% परतावा मिळतोय, संधी सोडू नका
Multibagger Mutual Fund | सर्वप्रथम, आपण जाणून घेऊया की म्युच्युअल फंड योजनांमध्ये नोंदवलेला एकूण परतावा आहे. हा परतावा कोरोनाकाळातही थोडा घटाला पण नंतर सुसाट वेगात आला आहे. सुरुवातीला झालेल्या घसरणीनंतर शेअर बाजाराने अधिक वेगाने उसळी घेतली, ज्याचा फायदा म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांनाही झाला.
2 वर्षांपूर्वी -
Cenlub Industries Share Price | या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, मोठ्या कमाईसाठी खरेदी करावा का?
Cenlub Industries Share Price | शेअर बाजारात अनेक स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स ट्रेड करत आहेत. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असू शकते. मात्र काही वेळा हेच स्मॉल कॅप स्टॉक गुंतवणुकदारांना करोडपती बनवत असतात. जर तुम्ही योग्य स्टॉकमध्ये पैसे लावले तर अल्पावधीत तुमचे नशीब देखील बदलू शकते. असाच एक स्टॉक आहे, ‘सेनलब इंडस्ट्रीज’. मागील 20 वर्षांत ‘सेनलब इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने केवळ 1 लाख रुपये गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना लाखो रुपये परतावा कमावून दिला आहे. ‘सेनलब इंडस्ट्रीज’ ही एक स्मॉल कॅप कंपनी कंपनीचे बाजार भांडवल 119.74 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः औद्योगिक उत्पादनांचा निर्मिती व्यवसाय करते. मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 16,000 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. (Cenlub Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Atul Auto Share Price | 104 टक्के परतावा देणाऱ्या शेअरची विजय केडीया यांच्याकडून खरेदी, असा शेअर खरेदीचा विचार करा
Atul Auto Share Price | मागील एका वर्षात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. यामध्ये ‘अतुल ऑटो’ कंपनीच्या शेअर्सचाही समावेश होतो. मागील एका वर्षोत ‘अतुल ऑटो’ या विजय केडिया यांच्या मालकीचा स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 199 रुपयेवरून वाढून 406 रुपये प्रति शेअर किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांनी तब्बल 104 टक्के परतावा कमावला आहे. अतुल ऑटो कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी अतुल ऑटो कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के वाढीसह 406.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Atul Auto Limited)
2 वर्षांपूर्वी -
Mercury Metals Share Price| पेनी स्टॉकची जादू! झटपट पैसे गुणाकार करतात, या स्टॉकची कामगिरी आणि परतावा पाहा, हैराण व्हाल
Mercury Metals Share Price | स्वस्तात मिळणाऱ्या पेनी स्टॉक्समध्ये पैसे लावून अनेक लोक रातोरात करोडपती होतात, किंवा कंगाल होतात. पेनी स्टॉक खूप धोकादायक असतात. मात्र चांगला स्टॉक जर निवडला तर तुम्ही करोडपती होऊ शकतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या शेअरबद्दल माहिती देणार आहोत, त्याने फक्त एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या शेअरचे नाव आहे, ‘मर्क्युरी मेटल्स’. ‘मर्क्युरी मेटल्स’ कंपनीचे शेअर्स अशा मल्टीबॅगर पेनी स्टॉक्सपैकी एक आहेत, ज्याने एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1600 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 0.93 रुपयेवरून वाढून 15.62 रुपये प्रति शेअर पर्यंत गेली होती. (Mercury Metals Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jay Jalaram Technologies Share Price | या 36 रुपयाच्या शेअरने 440% परतावा दिला, बक्कळ नफा देणारा शेअर खरेदी करावा?
Jay Jalaram Technologies Share Price | SME विभागातील शेअर्स मागील काही काळापासून कमालीची कामगिरी करत आहेत. मेनबोर्ड IPO ऐवजी SME IPO स्टॉकमध्ये गुंतवणूक करून लोकं मजबूत परतावा कमावत आहेत. अशाच काही शेअरमध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातील स्मार्ट गुंतवणूकदारांनी अल्पावधीतच मोठा नफा कमावला आहे. आज आपण या लेखात ‘जय जलाराम टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या IPO बद्दल चर्चा करणार आहोत. या कंपनीचा आयपीओ 36 रुपये प्राइस बँडवर लाँच करण्यात आला होता. आता या कंपनीचे शेअर्स 194.40 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 8 सप्टेंबर 2022 रोजी सूचीबद्ध झाले होते. (Jay Jalaram Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 88 टक्के घसरून स्वस्त झालेला नायका शेअर आता 62 टक्के परतावा देऊ शकतो, खरेदी करावा
Nykaa Share Price | ‘नायका’ कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन कंपनीला मार्च 2023 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 30 टक्क्यांहून अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि असा अंदाज आहे की, फॅशन व्यवसायामध्ये हा स्लो डाऊन ग्राहकांनी अतिरिक्त खर्च करणे कमी केल्यामुळे झाले आहे. दरम्यान ब्रोकरेज फर्म नोमुराच्या तज्ञांनी ‘नायका’ कंपनीच्या स्टॉकवर सकारात्मक मत व्यक्त केले आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘नायका’ कंपनीच्या शेअरमध्ये चढ-उतार काही काळ अशीच राहील. गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी खाली पडले होते. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Sim Card KYC Verification | मोबाईल वापरणाऱ्यांसाठी अलर्ट! सिम कार्ड KYC पडताळणी डिजिटल होणार, नवीन नियम आला
SIM Card KYC Verification | आर्थिक फसवणूक आणि बनावट सिमकार्डच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी दूरसंचार विभाग ‘नो योर कस्टमर’ (केवायसी) निकषांमध्ये बदल करण्याची योजना आखत आहे. येत्या काळात एका आयडीवर ९ सिमऐवजी फक्त ५ सिम जारी करण्यात येणार आहेत. सिम जारी करण्यासाठी डिजिटल व्हेरिफाइड कागदपत्रांचा वापर केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर फसवणूक करणाऱ्यांना पकडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Go Digit General Insurance IPO | आला रे आला IPO आला! गो डिजिट जनरल इन्शुरन्स IPO लाँच होतोय, IPO तपशील जाणून घ्या
Go Digit General Insurance IPO | ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीने परत एकदा स्टॉक मार्केट नियामक SEBI कडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केले आहेत. मात्र, यावेळी कंपनीने सेबीद्वारे सुचवण्यात आलेले बदल लागू केले आहेत. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स लिमिटेड’ कंपनीने गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी ही माहिती जाहीर केली. यापूर्वी 30 जानेवारी 2023 रोजी, SEBI ने ‘GoDigit’ कंपनीचे ड्राफ्ट IPO कागदपत्रे पुन्हा पाठवले होते, आणि कंपनीला काही अपडेटसह कागदपत्रे पुन्हा फाइल सादर करण्याची सूचना केली होती. (Go Digit General Insurance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Home Finance Share Price | 6 रुपयांच्या शेअरने 1 आठवड्यात 38 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स वाचून फायदा घेणार का?
Reliance Home Finance Share Price | दिवाळखोर उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांची ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनी आता विकली गेली आहे . ‘ऑथम इन्व्हेस्टमेंट्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने 3351 कोटी रुपये मूल्यावर या कंपनीचे अधिग्रहण केले असल्याची माहिती दिली आहे. या प्रक्रियेनंतर ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. ‘रिलायन्स होम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.90 टक्के वाढीसह 3.33 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या स्टॉकने 29 मार्च 2023 रोजी 2.08 रुपये ही आपली 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 7 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअरने 6.65 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Reliance Home Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hazoor Multi Projects Share Price | पैशाचा पाऊस! 1 रुपयांच्या शेअरने 1 लाखावर दिला 95 लाख परतावा, चमत्कारिक शेअर खरेदी करणार?
Hazoor Multi Projects Share Price | ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्माण करणाऱ्या कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षभरात 1 रुपयेवरून वाढून 95 रुपयांवर पोहचले आहेत. ‘हजूर मल्टी प्रोजेक्ट्स’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 9400 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरूवार दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.34 टक्के घसरणीसह 97.82 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 120.89 रुपये होती. (Hazoor Multi Projects Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल