महत्वाच्या बातम्या
-
Amul Milk Price Hike | अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ, आता किंमत एवढ्या वर पोहोचल्या
Amul Milk Price Hike | नवे आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. अमूलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. अमूल दूध खरेदी करणे आता महागणार आहे. अमूल ब्रँडअंतर्गत दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) शनिवारी राज्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | हलक्यात घेऊ नका, पोस्ट ऑफिसची ही योजना 200 रुपयांच्या बचतीवर मॅच्युरिटीला 1 कोटी रुपये देईल
Post Office Scheme | छोटी बचतही तुमची मोठी स्वप्ने पूर्ण करू शकते. जर तुम्ही दररोज फक्त 200 रुपयांची बचत करत असाल तर ते महिन्याला 6,000 रुपये आहे. या छोट्या रकमेचे रूपांतर तुम्ही १ कोटी रुपयांत करू शकता. विश्वास बसत नाही? पण हे शक्य आहे. ही बचत तुम्ही दर महिन्याला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) सारख्या योजनांमध्ये गुंतवून हे शक्य करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan with SIP | एसआयपीसह गृहकर्जाचे व्यवस्थापन करा, घराची पूर्ण किंमत अशाप्रकारे वसूल होईल
Home Loan with SIP | नवीन वर्षाच्या आधी तुम्हीही घर घेण्याचा विचार करत आहात का? जर हो तर हा एक चांगला निर्णय आहे, कारण अनेक बँका सध्या कर्जावर फेस्टिव्ह ऑफर देत आहेत. काही बँकांनी व्याजदर माफ केले आहेत, काहींनी प्रोसेसिंग फी काढली आहे. विविध बँकांच्या गृहकर्जांची तुलना केली तर ती सरासरी ८ टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. मात्र, या दरानेही कर्जाची रक्कम २० वर्षांसाठी घेतल्यास मूळ रकमेवर तेवढेच व्याज द्यावे लागते. म्हणजे घराची किंमत कर्जाच्या दुप्पट होते.
2 वर्षांपूर्वी -
Asian Hotels North Share Price | अवघ्या पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 65 टक्के वाढले, हा शेअर खरेदी करावा का?
Asian Hotels North Share Price | दिल्ली स्थित ‘हयात रीजेंसी हॉटेल’ ची मालकी असलेल्या ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसात ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीचे शेअर्स 65 टक्के मजबूत झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर 113.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘एशियन हॉटेल्स नॉर्थ’ कंपनीच्या शेअर्सने 31 मार्च 2023 रोजी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Asian Hotels North Limited)
2 वर्षांपूर्वी -
Delhivery Share Price | डेल्हीवरी शेअरमध्ये अचानक तेजी, शेअरमध्ये आणखी वाढ होणार? तज्ज्ञांनी दिलेली टार्गेट प्राईस किती?
Delhivery Share Price | आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 2022-23 ची समाप्ती झाली. आणि या दिवशी शेअर बाजारात कमालीची तेजीत पाहायला मिळाली. दरम्यान भारतातील दिग्गज लॉजिस्टिक कंपनी ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ च्या शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू होती. ‘डेल्हीवेरी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 343.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या शेअर बाजारातील अनेक तज्ञ जा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Delhivery Limited)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | स्वस्त झालेल्या टीटीएमएल शेअरमध्ये अचानक तेजी, स्टॉकमध्ये नेमकं काय चाललय? स्टॉक डिटेल्स वाचा
TTML Share Price | आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 31 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळाली. या तेजीचा फायदा टाटा समूहाच्या दूरसंचार क्षेत्राशी संबंधित ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ या कंपनीला देखील झाला आहे. कल ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला होता. या दरम्यान शेअरची किंमत 5 टक्के वाढीसह 55.49 रुपये किमतीवर पोहचली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही हा स्टॉक अप्पर सर्किटवर ट्रेड करत होता. तथापि नंतर शेअर 49.80 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर घसरला. 7 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 210 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Tata Teleservices (Maharashtra) Limited)
2 वर्षांपूर्वी -
Go Digit Insurance IPO | विराट कोहलीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO लाँच होतोय, कमाईची मोठी संधी, तपशील जाणून घ्या
Go Digit Insurance IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या साठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. कॅनडाच्या ‘फेअरफॅक्स’ आणि भारतीय क्रिकेटपटू ‘विराट कोहली’ यांची गुंतवणूक असलेल्या ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीने नुकताच IPO साठी शेअर बाजार नियामक सेबीकडे मसुदा कागदपत्रे सबमिट केले आहे. ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीने मार्केट रेग्युलेटर सेबीने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण केल्यानंतर पुन्हा एकदा IPO साठी मसुदा कागदपत्रे सबमिट केले आहेत. सेबीने ‘गो डिजिट जनरल इन्शुरन्स’ कंपनीच्या ESOP प्लॅनबद्दल चिंता व्यक्त केली होती. यापूर्वी ही कंपनीने सेबीकडे IPO मसुदा कागदपत्रे दाखल केले होते. (Go Digit Insurance Limited)
2 वर्षांपूर्वी -
Jamin Mojani | भावकीत लफडी नको, असा करा जमीन मोजणीचा अर्ज आणि भविष्यातील कौटुंबिक वाद टाळा
Jamin Mojani | अनेक गावांमध्ये वडीलोपार्जी अलेली जमिन कसली जाते. मात्र अनेकदा सातबा-यावर असलेली जमिन आप्लाकडे प्रत्यक्षात असलेली दिसत नाही. असे झाल्यावर आपल्या जमिनीवर दुसरी व्यक्ती हक्क दाखवत आहे का? असे आपल्याला वाटते. त्यामुळे आपल्याला शालकीय मोजणी आणावी असे वाटते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | बँक एफडी पेक्षा फायद्याची आहे पोस्ट ऑफिसची ही योजना, गुंतवणुकीवर अधिक पैसा देऊन जाईल
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये पोस्ट ऑफिस तर्फे लोकांना ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची सुविधा दिली जाते, त्यावर पोस्ट ऑफीस त्यांना व्याज परतावा देते. या गुंतवणूक योजनेत लोकांना वेगवेगळ्या कालावधीसाठी पैसे बचत करण्याची सुविधा मिळते. या योजनेत किमान 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 5 वर्ष कालावधीसाठी पैसे गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदार पोस्ट ऑफीस च्या मुदत ठेव योजनेत वेगवेगळ्या मुदतीसाठी आणि ठरलेल्या व्याजदरांसह 4 वेगवेगळे गुंतवणूक पर्याय निवडू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Railway Ticket Cancellation Rule | रेल्वे तिकीट रद्द करताना 100% रिफंड पाहिजे? रेल्वेने दिला हा खास पर्याय
Railway Ticket Cancellation Rule | भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच जास्त आहे. परंतु अनेक वेळा प्रवाशांना काही कारणास्तव रेल्वेने प्रवास करता येत नाही. काही कारणास्तव त्यांना तिकीट रद्द करावं लागतं. काही लोक तिकीट खरेदी करतात पण वेळ जवळ आली की ते तिकीट रद्द करतात.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | तुमच्या EPF संबंधित ईपीएस 95 खात्याचा आर्थिक लाभ कसा घ्यावा? ईपीएफओ'ने दिली माहिती
My EPF Money | तुम्हीही ईपीएफओ खातेधारक असाल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ईएफआयएफओ खातेदारांच्या हितासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत असून अनेक योजना चालवत आहे. नोकरदार आणि पगारी वर्गातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि संकटाच्या काळात या योजना अतिशय उपयुक्त ठरतात. ईपीएफओचे सध्या देशभरात सहा कोटीहून अधिक ग्राहक आणि ७५ लाख पेन्शनर लाभार्थी आहेत. ईपीएफओ खातेधारकांसाठी कामगार मंत्रालय ईपीएस-95 नावाची योजना चालवत आहे. या (ईपीएस) अंतर्गत खातेदारांना किमान महिन्याचे पेन्शन मिळते. ईपीएफओने ट्विट करून आपल्या खातेदारांना या योजनेची माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफ खातेदाराचा मृत्यू झाल्यास पैशाचे काय होते? कोणाला अधिकार मिळतात?, वाचा पूर्ण माहिती
PPF Scheme | खातेदाराचा मृत्यू झाल्यावर गुंतवणूक केलेल्या पैशाचे काय होते? : जर समजा एखादा व्यक्ती PPF योजनेत गुंतवणूक करत असले, पण योजनेच्या मॅच्युरिटीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची वारस किंवा नॉमिनी व्यक्ती PPF मधून पैसे काढू शकते. अशा परिस्थितीत कालावधीचे कोणतेही बंधन नसते. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्याचे PPF खाते बंद केले जाते. शिल्लक रक्कम व्याज परतावासह नॉमिनी किंवा कायदेशीर वारसाला दिली जाते
2 वर्षांपूर्वी -
AXIS Mutual Fund | SIP से मुमकिन है! अल्पावधीत पैसे अनेक पट वाढवणाऱ्या अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 योजनांची लिस्ट
AXIS Mutual Fund | अॅक्सिस म्युच्युअल फंड भारतातील टॉप म्युचुअल फंड हाऊस पैकी एक आहे. आणि यातील म्युच्युअल फंड योजनांनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या काही योजनांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या योजनांची माहिती जाणून घेऊ. (AXIS Mutual Fund Scheme, AXIS Mutual Fund SIP – Direct Plan | AXIS Fund latest NAV today | AXIS Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर पोस्टाची ही नविन स्कीम एकदा पाहाच, पैसा वाढणं महत्वाचं
Post Office Scheme | सध्याच्या धावपळीच्या जिवणात प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी सुरक्षित मार्गाच्या शोधात आहे. आपण आणि आपले कुटूंब सध्या जरी आर्थिक विवंचनेत नसले तरी कालंतराने भविष्यात कोणते संकट येणार आहे याची कुणाला जाणिव नसते. त्यामुळे याच काळात संरक्षणासाठी अनेक जण वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. त्यातील पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूका सर्वात उत्तम माणल्या जातात.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार
ITR Filling | आयकर विभागाकडून आयकर वसूल केला जातो. लोकांचे करपात्र उत्पन्न झाल्यानंतर आयकर विवरणपत्रही भरण्याची जबाबदारी त्यांची असते. त्याचबरोबर करपात्र उत्पन्न असूनही लोकांनी कर भरला नाही तर अशा लोकांवर आयकर विभागाकडूनही कारवाई होऊ शकते. अशा वेळी तुमचे उत्पन्न इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये आले तर कर भरणे अत्यंत गरजेचे ठरते, हे महत्त्वाचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | चक्रवाढ व्याजासह मोठा परतावा आणि टॅक्सची बचत, दुहेरी फायद्याची पोस्ट ऑफिस योजना जाणून घ्या
Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सध्या अनेक मार्ग उपलब्ध आहेत. लोक त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर कर वाचवायचा असेल तर त्यासाठीही अनेक योजना आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महान योजनेबद्दल सांगणार आहोत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा एनएससी हा एक लोकप्रिय पर्याय आहे. कमी जोखमीची गुंतवणूक म्हणून त्याचे अनेक फायदे मिळतात. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) ही एक निश्चित उत्पन्न गुंतवणूक योजना आहे जी आपण पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडू शकता. ही योजना भारत सरकारचा उपक्रम आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | श्रीमंत व्हायचय? या 5 शक्तिशाली म्युचुअल फंड योजना 1 वर्षात 133 टक्के परतावा देत आहेत, नोट करा
Multibagger Mutual Fund | ICICI बँकेद्वारे भारतात अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या म्युचुअल फंड योजनेत तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि दीर्घकाळात अप्रतिम परतावा कमवू शकता. या ICICI बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसाय देखील खूप मोठा आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन करणारी कंपनी आहे. ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड द्वारे अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. या सर्व म्युचुअल फंड योजनेचे एक्सपोजर इक्विटी व्यतिरिक्त कर्जातही आहे. ICICI Prudential ने अशा अनेक म्युच्युअल फंड योजना सुरू केल्या आहेत, ज्यांनी फक्त 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 94 टक्के ते 133 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ अशा जबरदस्त म्युचुअल 5 योजनांची माहिती जे तुम्हाला भरघोस परतावा कमावून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
LIC Policy Surrender | LIC पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वीच बंद करायची आहे? सरेंडर नियमात नफा-नुकसान पहा
LIC Policy Surrender | भारतीय आयुर्विमा महामंडळाने सर्व वयोगटातील लोकांसाठी एक पॉलिसी आणली आहे. या पॉलिसी प्लॅन्सअंतर्गत लोकांना वेगवेगळे फायदे दिले जातात. जर तुम्हीही एलआयसी पॉलिसी खरेदी केली असेल आणि ती सरेंडर करायची असेल तर त्याच्याशी संबंधित नियमांची माहिती असणं आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स
Business Idea | व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कृषी क्षेत्रात नशीब आजमावता येईल. या क्षेत्रात फायदेशीर व्यवसायाची हमी दिली जाते. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगत आहोत ज्याची सुरुवात तुम्ही सरकारी मदतीने करू शकता आणि दरमहा मोठी रक्कम मिळवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | या सरकारी मासिक उत्पन्न योजनेत शून्य रिस्कवर गुंतवणूक करा, दरमहा 4950 रुपये मिळतील, पूर्ण माहिती जाणून घ्या
Post Office MIS Scheme | Post Office MIS चे फायदे : पोस्ट ऑफिस MIS योजनेत दोन किंवा तीन लोक एकत्र येऊन संयुक्त खाते उघडू शकतात, आणि गुंतवणूक सुरू करू शकता. संयुक्त खात्यातील गुंतवणुकीच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सभासदामध्ये समान वाटप केले जाते. तुम्ही संयुक्त खाते कधीही विभाजित करून त्याला वेगळ्या एकल खात्यात रूपांतरित करू शकता. किंवा एकल खाते हवे तेव्हा संयुक्त खात्यात रूपांतरित करू शकता. MIS खात्यात कोणतेही बदल करण्यासाठी सर्व खाते धारकांचा एक संयुक्त अर्ज सबमिट करावा लागेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर म्हणजेच पाच वर्षे कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही हा कालावधी आणखी 5-5 वर्ष वाढवू शकता. MIS खात्यात नॉमिनी सुविधाही देण्यात आली आहे. या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि त्यावर भारत सरकार द्वारे हमी दिली जाते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल