महत्वाच्या बातम्या
-
NPS Calculation | एनपीएस तुमचं पैशाचं टेन्शन संपवेल, एकरकमी 1.56 कोटी मिळतील प्लस दर महिना 51,848 रुपये
NPS Calculation | निवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न हवे असेल तर निवृत्तीचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शन योजनेचे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम- एनपीएस हे असेच एक निवृत्तीचे साधन आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेत लोकांना निवृत्तीनंतर मासिक खर्चासाठी नियमित उत्पन्न मिळते. पगाराप्रमाणेच रेग्युलर इन्कमसाठीही तुम्ही या प्लॅनमध्ये गुंतवणूक करू शकता. ही केंद्र सरकारची योजना आहे, त्यामुळे ती सुरक्षितही आहे आणि सरासरी परतावाही बाकीच्या योजनेच्या तुलनेत खूप जास्त आहे. जर तुम्ही एनपीएसची गणना केली तर तुमच्याकडे निवृत्तीमध्ये कोट्यवधींचा निधी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | नवीन आर्थिक वर्षात पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करून कमाई करा, ग्राहकांची कमी नाही
Business Idea | पोस्ट ऑफिस ही भारतातील सर्वात विश्वासार्ह सरकारी संस्थांपैकी एक आहे. देशात असे कोट्यवधी नागरिक आहेत. जे बचतीसाठी पोस्ट ऑफिसवर अवलंबून असतात. पोस्ट ऑफिस जवळपास देशभरात पसरलेली आहेत, पण या वेळीही देशातील अशी अनेक क्षेत्रं आहेत. जिथे पोस्ट ऑफिसची कनेक्टिव्हिटी तितकीशी चांगली नसते. आपले नेटवर्क वाढवण्यासाठी इंडियन पोस्टने काही काळापूर्वी फ्रँचायझी सेवा सुरू केली. यानंतर आता तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सहज घेऊ शकता. त्याची फ्रँचायजी घेतली तर त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भागात पोस्ट ऑफिसची सुविधा सहज उपलब्ध करून देऊ शकता. जाणून घेऊयात या योजनेविषयी सर्व माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Innovana Thinklabs Share Price | या शेअरवर 1923 टक्के परतावा कमाई नंतर आता फ्री बोनस जाहीर, गुंतवणूकदार मालामाल झाले
Innovana Thinklabs Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीचे शेअर्स एक्स बोनस म्हणून ट्रेड करत होते. ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअर्सच्या वाटपासाठी कंपनीने 29 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. मात्र एक्स बोनस ट्रेडिंगच्या दिवशी ‘इनोव्हाना थिंकलॅब्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये सुधारणा झाली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 311.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Innovana Thinklabs Limited)
2 वर्षांपूर्वी -
Royal Orchid Hotels Share Price | या कंपनीचे शेअर्स तेजीत, शेअरची कामगिरी आणि टार्गेट प्राईस पहा
Royal Orchid Hotels Share Price | ‘रॉयल ऑर्किड हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. काही तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 90 टक्के पेक्षा जास्त वाढू शकतो. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.17 टक्के वाढीसह 276.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नुवामा वेल्थ’ या ब्रोकरेज फर्मने स्टॉकसाठी 400 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ‘रॉयल आर्किड’ पुढील काळात मोठी रॅली अपेक्षित आहे. बोकरेज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर जारी केलेल्या अहवालात सर्व ट्रिगर प्राइज जाहीर केले आहेत. (Royal Orchid Hotels Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hakkasod Patra | तुमच्या कौटुंबिक घर, संपत्ती, जमीनसंबंधित हक्कसोड पत्र म्हणजे काय माहिती आहे? पहा ते कसे मिळवायचे
Hakkasod Patra | घर, संपत्ती, जमिन अशा अनेक गोष्टी आपल्याला वारसा हक्कात मिळत असतात. अनेकदा कुटूंब मोठे असल्यास मुली आपल्या भावासाठी वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीवरील वारसा हक्क सोडतात. असे केल्यावर त्या संपत्ती संदर्भातील व्यवहारात वारसा हक्कसोड पत्र सादर करावे लागते. तर हक्कसोड पत्र नेमके कसे मिळवायचे हेच या बातमितून सविस्तर जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Business Idea | एक छोट्या खोलीचे कार्यालय उघडून या व्यवसाय सुरु करा, मोठी प्रॉफिट मिळेल, सुरु करण्याची प्रक्रिया पहा
Business Idea | कमी खर्चात स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक कल्पना सांगत आहोत, जी तुम्हाला खूप कमाई करून तर देईलच, पण त्यातून तुम्ही इतरांना देखील नोकरी देण्यास सज्ज व्हाल. हा व्यवसाय सुरक्षा रक्षक पुरवण्याचा आहे. जिथे तुम्ही तुमची सिक्युरिटी एजन्सी उघडू शकता आणि अतिशय कमी खर्चात या व्यवसायात उतरू शकता. विशेष म्हणजे आज छोट्या स्थानिक सोसायटीपासून ते लहान मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच अगदी दुकानदारांनासुद्धा सुरक्षा रक्षकांची गरज असते. त्यासाठी अशी एजन्सी सुरक्षा रक्षक पुरवून त्यामोबदल्यात महिन्याला एक ठराविक रक्कम देते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | 15 वर्षांनंतर पीपीएफ खाते बंद करून पैसे काढून घ्यावे की गुंतवणूक सुरू ठेवावी, नियम काय सांगतात?
PPF Scheme | जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना शोधत असाल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. ‘पीपीएफ’मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला कर लाभ मिळतात, तसेच तुमची गुंतवणूकही पूर्णपणे सुरक्षित असते. पीपीएफमध्ये गुंतवलेली रक्कम, व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या एकूण रकमेवर कोणताही कर नाही. पीपीएफच्या या वैशिष्ट्यामुळे नोकरदार लोकांबरोबरच स्वयंरोजगार, व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठीही हा पर्याय सर्वाधिक पसंतीचा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aadhaar Card Update | नियमात बदल, आता एवढ्या कालावधीत एकदा आधार अपडेट करणं बंधनकारक असणार
Aadhaar Card Update | जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी तुमचं आधार कार्ड बनवलं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, सरकारने बेस रूलमध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत आधार क्रमांक मिळाल्यापासून 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा तरी संबंधित कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक असणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची पैसा वाढवणारी योजना, 5100 रुपये गुंतवा आणि 19 लाख रुपये परतावा मिळवा
Post office Scheme | ग्राम सुमंगल योजने वीस वर्ष गुंतवणूक केल्यास तुम्ही किती पैसे कमवू शकता, हे एका उदाहरणासह समजून घेऊ. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्ष आहे. तुम्ही तुमच्यासाठी 10 लाखांची विमा रक्कम खरेदी करण्यास इच्छुक आहात. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 15 वर्षे निश्चित केली तर 170 रुपये प्रतिदिन प्रमाणे तुम्हाला 6793 रुपये निव्वळ मासिक प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 20 वर्ष ठेवली तर तुम्हाला 5121 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Tatkal Ticket Booking | रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळत नाही? असं केल्यावर कन्फर्म तिकीट मिळालीच समजा
IRCTC Tatkal Ticket Booking | अनेकदा देशात सण आणि विशेष सणांच्या वेळी कन्फर्म तिकीटं रेल्वेत मिळत नाहीत. तिकीट न मिळाल्यास हजारो लोकांना आपला प्रवास रद्द करावा लागतो किंवा अन्य पर्याय शोधावे लागतात. यंदा २०२३ मध्ये मे महिन्याच्या सुट्टीतही हीच स्थिती आहे. जर तुम्हालाही कन्फर्म तिकीट मिळत नसेल आणि तुम्ही घरी जाण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीतून घरी कसं जायचं हे सांगत आहोत. रेल्वे सामान्य तिकिटांव्यतिरिक्त तत्काळ तिकीट कोट्याचा पर्यायही देते. त्याचा वापर करून प्रवास करता येईल.
2 वर्षांपूर्वी -
Shivalik Bimetal Controls Share Price | 3 वर्षात 1 लाखावर 38 लाख परतावा देणारा शेअर लक्षात ठेवा, गुंतवणुकदार झाले मालामाल
Shivalik Bimetal Controls Share Price | ‘शिवालिक बिमेटल कंट्रोल्स लिमिटेड’ या धातू उद्योगात गुंतलेल्या स्मॉल कॅप कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 525.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग झाली आहे. मात्र दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर ने आपल्या मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 14.47 रुपयांवरून वाढून 525 रुपयेवर आले आहे. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.54 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Shivalik Bimetal Controls Limited)
2 वर्षांपूर्वी -
NBCC Share Price | सकारात्मक बातमी येताच कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले, एका दिवसात स्टॉकने घेतली तुफानी उसळी
NBCC Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी सरकारी मालकीची कंपनी NBCC च्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी NBCC कंपनीचे शेअर्स 13.83 टक्के वाढीसह 35.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीला मोठी ऑर्डर प्राप्त झाली आहे. NBCC कंपनीला स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SIDBI कडून 146 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. (NBCC Limited)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | काय सांगता! गुंतवणूकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, स्वस्तात खरेदी करावा का?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समधील घसरगुंडी अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के लोअर सर्किट लागला होता. सलग पाच दिवसापासून ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर मध्ये घसरण सुरू आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.88 टक्के घसरणीसह 13.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एकेकाळी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून देणारा स्टॉक क्रॅश झाला आहे. (Brightcom Group Limited)
2 वर्षांपूर्वी -
Eyantra Ventures Share Price | अबब! या शेअरने 3 महिन्यात 1,475 टक्के परतावा दिला, शेअर फुल तेजीत, खरेदी करणार का?
Eyantra Ventures Share Price | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘इयंत्रा व्हेंचर्स’. ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमध्ये व्यवसाय करते. ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 290.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Eyantra Ventures Limited)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी! स्टॉक अनेक महिन्यापासून पडत होता, आता अचानक तेजी, नेमकं कारण काय?
Suzlon Energy Share Price | बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 14.73 टक्के वाढीसह 8.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘सुझलॉन एनर्जी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ एक निवेदन जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या राइट्स इश्यू अंतर्गत थकबाकी असलेल्या शेअर्सचे पैसे भरले गेले आहेत. (Suzlon Energy Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड न्युज! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. मागील सत्रात सोन्याचा भाव 58,850 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झाला होता. मात्र चांदीचा भाव 350 रुपयांनी वाढून 70,100 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले की, देशातील सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 110 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 58,740 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा हा स्टॉक तुम्हाला श्रीमंत बनवणार, कंपनीचा व्यवसाय विस्तार तेजीत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअर मध्ये तेजीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बैंक ‘UBS’ ने ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीच्या शेअरवर ‘BUY’ रेटिंग दिली आहे. त्याचवेळी तज्ञांनी स्टॉकसाठी 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी ‘इंडियन हॉटेल्स’ कंपनीचे शेअर्स 2.26 वाढीसह 319.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 348.70 रुपये होती. (Indian Hotels Company Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा आणि मुलांच्या शाळेच्या फी पासून सर्वच बाबतीत टेंन्शन फ्री राहा
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा बचतीसाठी असलेला सर्वोत्तम पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस सातत्त्याने विविध योजना आणत असते. त्यात तुम्हाला तुमच्या बचतीसाठी अनेक पर्याय दाखवले जातात. बॅंके पेक्षाही पोस्टाच्या बचत योजना सर्वाधीक पसंतीच्या आहेत. कारण यातून मिळणा-या सवलती देखील उत्तम आहेत. खुप कमी रुपयांची गुंतवणूक करुणही जास्तीत जास्त नफा मिळवता येतो.
2 वर्षांपूर्वी -
South Indian Bank Share Price | या बँकिंग शेअरची किंमत स्वस्त झाली? हा मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा का?
South Indian Bank Share Price | शेअर बाजारात एखाद्या कंपनीबद्दल नकारात्मक बातमी आली तर त्याचा नकारात्मक परिणाम शेअरवरही पाहायला मिळतो. उदाहरणार्थ ‘साऊथ इंडियन बँक’ चे शेअर पाहा. ‘साऊथ इंडियन बँक’ च्या शेअर्समध्ये बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी अद्भूत पडझड पाहायला मिळाली होती. बँकेच्या व्यवस्थापन मंडळात होणाऱ्या प्रस्तावित बदलाची माहिती येताच अनेक गुंतवणूकदारांनी स्टॉक विकण्यास सुरुवात केली. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा बँकिंग स्टॉक 17 टक्क्यांनी कमजोर झाला होता. बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी दिवसा अखेर ‘साऊथ इंडियन बँक’ शेअर 12.69 टक्के घसरणीसह 14.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (South Indian Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, स्वस्त झालेला शेअर तेजीत, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात
HFCL Share Price | ‘हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड’ म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. स्टॉकमध्ये तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला नुकताच ‘सुरत मेट्रो रेल्वे’ प्रकल्पाच्या बांधकामासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशन/GMRC कडून 282 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. (Himachal Futuristic Communications Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल