महत्वाच्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा हा स्टॉक आणखी स्वस्त होणार? तज्ञांनी स्टॉक टार्गेट प्राईस जाहीर केली
Tata Power Share Price | आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमधे भारतीय शेअर बाजारात कमालीची पडझड पाहायला मिळाली. टाटा समूहाचा भाग असेलल्या ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स अक्षरशः नीचांक किंमत पातळी तोडून खाली घसरले. शुक्रवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी ‘टाटा पॉवर’ कंपनीचे शेअर्स 3.60 टक्के घसरणीसह 192.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला आहे. 20 जून 2022 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर 190 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता मात्र टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी दबाव पाहायला मिळू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. (Tata Power Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | 'नायका' कंपनीच्या शेअरची किंमत आणखी खोलात, शेअरची कामगिरी सुधारेल?
Nykaa Share Price | ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ या फाल्गुनी नायर यांच्याद्वारे संचालित कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ‘नायका’ कंपनीच्या पाच मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मनोज गांधी, कंपनीचे चीफ कमर्शियल ऑपरेशन्स ऑफिसर-गोपाल अस्थाना, चीफ बिझनेस ऑफिसर, फॅशन डिव्हिजन हेड विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी-घाऊक व्यवसाय, यांनी आपले पद सोडले आहे. (Fsn E-Commerce Ventures Limited)
2 वर्षांपूर्वी -
New Tax Regime | पगारदार टॅक्स पेयर्ससाठी खुशखबर! 7 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही, अपडेट पहा
New Tax Regime | नव्या करप्रणालीचा पर्याय स्वीकारणाऱ्या करदात्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता सात लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही. त्यासाठी वित्त विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. सात लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल, अशी तरतूद या दुरुस्तीत करण्यात आली आहे. लोकसभेने वित्त विधेयक 2023 ला मंजुरी दिली आहे. यामध्ये दुरुस्तीच्या माध्यमातून नव्या करप्रणालीअंतर्गत करदात्यांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. नवी करप्रणाली १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Calculation | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, पेन्शनधारकांच्या खात्यात अधिकचे 15,144 रुपये येणार
Govt Employees DA Calculation | केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मोदी सरकारने जानेवारी 2023 साठी महागाई भत्त्याची घोषणा केली आहे. आता केंद्र सरकारच्या डीए न्यूजमध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आता ३८ टक्के दराने डीए आणि डीआर दिला जात आहे. परंतु, आता ती वाढवून ४२ टक्के करण्यात आली आहे. मार्चच्या वेतनात ४२ टक्के दराने महागाई भत्ता देण्यात येणार असून दोन महिन्यांची थकबाकी (जानेवारी, फेब्रुवारी) देण्यात येणार आहे. आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या मूळ वेतन आणि ग्रेडनुसार वेतनवाढीचा अंदाज लावू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा के साथ नो घाटा, टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना वार्षिक 31.50% परतावा देतेय, पैसा वेगाने वाढवा
Tata Mutual Fund | टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड या ओपन एंडेड इक्विटी म्युचुअल फंड योजनेने भारतीय पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या इक्विटी आणि इक्विटी संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘टाटा इन्फ्रास्ट्रक्चर म्युचुअल फंड’ ला व्हॅल्यू रिसर्च आणि मॉर्निंगस्टार फर्मने 4 स्टार रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युचुअल फंडाची स्थापना 31 डिसेंबर 2004 रोजी करण्यात आली होती. डिसेंबर 2022 मध्ये या म्युचुअल फंड योजनेला 18 वर्षे पूर्ण झाली. चला तर मग एकदा या म्युचुअल फंडाच्या SIP रिटर्न्सचा आढावा घेऊ. जाणून घेऊ की 18 वर्षांत 10000 रुपये वर किती परतावा मिळेल? (Tata Mutual Fund Scheme NAV)
2 वर्षांपूर्वी -
Vehicle Registration | या वाहनांची नोंदणी 1 एप्रिलपूर्वी रद्द होणार, कारण जाणून घ्या
Vehicle Registration | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केंद्र सरकारने १५ वर्षांहून जुन्या सर्व सरकारी वाहनांवर स्क्रॅपेज पॉलिसी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हे केले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १५ वर्षांहून जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी रद्द होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अप्रतिम बचत योजनेत प्रति 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1403 रुपये मिळतात
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अप्रतिम बचत योजनेत प्रति 1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 1403 रुपये मिळतात | कोणीही एक, संयुक्त आणि अगदी तीन प्रौढ देखील एकत्र खाते उघडू शकतात. पालकाच्या वतीने अल्पवयीन मुलेही खाते उघडू शकतात. तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत. त्यापैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिसचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. या योजनेत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) मध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे मिळतात. इंडिया पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या योजनेवर 7 टक्के व्याज दिले जात आहे. हे अशा प्रकारे समजू शकते की जर आपण 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीवर आपल्याला या योजनेत एकूण 1403 रुपये मिळतात. यांनी आपल्याला 403 रुपयांचा फायदा मिळेल। त्यावर निश्चित केलेले व्याज हे भारत सरकार ठरवते. दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो.
2 वर्षांपूर्वी -
Precision Wires Share Price | पैशांचा पाऊस पडेल! या 100 रुपयेपेक्षा स्वस्त मल्टीबॅगरमध्ये पैसे लावा, तज्ञांनी दिली टार्गेट प्राइज
Precision Wires Share Price | आठवड्याचा शेवटचा दिवस शेअर गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक गेला. आज शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली, बाजार लाल निशाणीवर बंद झाला. आज बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पहायला मिळाला. अशा अस्थिर काळात जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मजबूत स्टॉक शोधत असाल, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, त्यावर तुम्ही बाजी लावू शकता. शेअर बाजारातील अनेक दिग्गज तज्ञांनी ‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अल्प मुदतीसाठी त्यात गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. शेअर बाजारातील तज्ञ वायर आणि केबल्स क्षेत्रातील स्टॉक्सबाबत उत्साही पहायला मिळत आहे. (Precision Wires Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gretex Corporate Services Share Price | 1 वर्षात या शेअरने गुंतवणुकदारांना 704 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदीचा विचार करा
Gretex Corporate Services Share Price | ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 129 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः मर्चंट बँकिंगच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, ओला आणि सुमाया सारख्या दिग्गज कंपन्या ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ चे ग्राहक आहेत. आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.53 टक्के वाढीसह 174.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यात आणि एका वर्षात आपल्या गुंतवणूकारांना मालामाल केले आहे. (Gretex Corporate Services Limited)
2 वर्षांपूर्वी -
Global Surfaces Share Price | 133 रुपयाच्या या शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी प्रति शेअर 23 रुपये परतावा, आता खरेदी करावा?
Global Surfaces Share Price | ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअर्सनी स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 163 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना प्रत्येक शेअरवर 23 रुपये नफा मिळाला आहे. ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची IPO प्राइस बँड 133 रुपये ते 140 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. (Global Surfaces Limited)
2 वर्षांपूर्वी -
Thermax Share Price | अवघ्या 64,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा देणाऱ्या 'या' शेअरवर नवी टार्गेट प्राईस, पण किती
Thermax Share Price | ऊर्जा आणि पर्यावरण संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या ‘थरमॅक्स’ कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते, मात्र आज या शेअरमध्ये मजबूत पडझड पाहायला मिळाली. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3.75 टक्के वाढले आहेत. ‘थरमॅक्स’ कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात अवघ्या 64,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. पुढील काळात या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतातील अनेक ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात या कंपनीचे शेअर्स 2790 लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक 21 टक्क्यांनी वाढू शकतो. आज शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 2,240.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Thermax Limited)
2 वर्षांपूर्वी -
Supreme Industries Share Price | लॉटरी शेअर! अवघ्या 80 हजार गुंतवणुकीवर 12471 टक्के परतावा, गुंतवणूकदार करोडपती झाले
Supreme Industries Share Price | ‘सुप्रीम इंडस्ट्रीज’ या प्लास्टिक उत्पादना करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची घसरण सुरू आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक फक्त 5 टक्क्यांनी वाढला आहे, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकदार या स्टॉकमुळे करोडपती झाले आहे. मागील 14 वर्षात अवघ्या 80,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोक करोडपती झाले आहेत. ब्रोकरेज फर्म शेअरखान ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, सध्याच्या किंमत पातळीपासून या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 2,511.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Supreme Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
AGI Greenpac Share Price | लॉटरी शेअर! गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या स्टॉकची कामगिरी पाहा, हा स्टॉक संयमाने मजबूत पैसे देतो
AGI Greenpac Share Price | शेअर बाजारात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक आहेत, जे अल्पावधीत गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून देतात. जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल, तर तुम्ही ‘एजीआय ग्रीनपॅक’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ‘एजीआय ग्रीनपॅक’ ही भारतात ग्लास कंटेनर उत्पादन करणाऱ्या अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपये परतावा कमावून दिला आहे. तथापि केअर रेटिंग फर्मची रेटिंग जाहीर झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी कमजोर झाले. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के वाढीसह 348.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (AGI Greenpac Limited)
2 वर्षांपूर्वी -
Kalpataru Power Share Price | या शेअरने 17600 टक्के परतावा दिला, तज्ञ म्हणतात स्टॉक आणखी वाढेल, खरेदी करावा का?
Kalpataru Power Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आणि गोधळ आहे. मागील बऱ्याच काळापासून विविध नकारात्मक ट्रिगर मुळे शेअर्स बाजार कमजोर झाला आहे. अशा काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम आहे. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, त्याने दीर्घ काळात आपल्या गुंतवणुकदारांना 17600 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’. (Kalpataru Power Transmission Limited)
2 वर्षांपूर्वी -
Fusion Micro Finance Share Price | कमाईची संधी! हा शेअर 50 टक्के परतावा देईल, दिग्गज ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
Fusion Micro Finance Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमी करू इच्छित असाल तर तज्ञांनी तुमच्यासाठी एक स्टॉक निवडला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 50 टक्के वाढतील, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज कंपन्यांनी ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ स्टॉक 600 रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल सारख्या दिग्गज फर्मने देखील ‘फ्युजन मायक्रो फायनान्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Fusion Micro Finance Limited)
2 वर्षांपूर्वी -
K&R Rail Engineering Share Price | गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत करणाऱ्या शेअरची माहिती पाहा, हा शेअर तेजीत वाढतोय
K&R Rail Engineering Share Price | ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत श्रीमंत बनवले आहे. ‘के अँड आर रेल इंजीनियरिंग’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 2100 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात हा स्टॉक 16 रुपयांवरून वाढून 361.75 रुपयांवर पोहोचला आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 379.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (K&R Rail Engineering Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gail India Share Price | या सरकारी कंपनीचा 104 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस चेक करा
Gail India Share Price | सरकारी मालकीची महारत्न कंपनी ‘गेल इंडिया’ च्या शेअर्सबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. अँटिक ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्ससाठी 128 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने यापूर्वी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्सवर 117 रुपये लक्ष किंमत जाहीर केली होती, त्यात आता वाढ करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के घसरणीसह 104.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (GAIL (India) Limited)
2 वर्षांपूर्वी -
Burnpur Cement Share Price | हा शेअर सध्या 5 रुपयांचा, पण रोज 20 टक्के वाढतोय, नेमकं कारण काय? फायदा घेण्यासाठी डिटेल्स वाचा
Burnpur Cement Share Price | ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ या सिमेंट क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. काल हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 4.76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 19.15 टक्के वाढीसह 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 38.27 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे म्हणजे कंपनीने दिग्गज कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’ सोबत एक व्यापारी करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या ऑफटेक कराराच्या अटी व शर्ती वाढवण्यात आल्या आहेत. याचा कंपनीला पुढील काळात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास गुंतवणुकदारांना वाटत आहे, म्हणून हा स्टॉक तेजीत वाढतोय. (Burnpur Cement Limited)
2 वर्षांपूर्वी -
Udayshivakumar Infra Share Price | हा IPO शेअर ग्रे मार्केटमध्ये मजबूत वाढतोय, लिस्टिंगच्या दिवशीच गुंतवणुकदार होणार मालामाल
Udayshivakumar Infra Share Price | ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ या रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या IPO ला लोकांनी मजबूत प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO एकूण 32.49 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 14.95 पट सबस्क्राइब झाला आहे. तर पात्र संस्थांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 42.92 पट सबस्क्राईब झाला आहे. गैर संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 64.08 पट सबस्क्राईब झाला आहे. ‘उदयशिवकुमार इन्फ्रा’ कंपनीचा IPO 20 मार्च 2023 ते 23 मार्च 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओने ग्रे मार्केटमध्येही शानदार कामगिरी केली आहे. (Udayshivakumar Infra Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hindenburg Report Block Inc | हिंडनबर्ग रिपोर्ट! ब्लॉक इंक मॅनेजमेंट संबंधित लोकांचा पर्दाफाश, कोण आहेत अमृता अहूजा?
Hindenburg Report Block Inc | हिंडेनबर्गने एक दिवस आधी ट्विट केले होते की, लवकरच आणखी एक मोठा खुलासा होणार आहे. या ट्विटनंतर सुमारे 24 तासांनंतर हिंडेनबर्ग यांनी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांची कंपनी ब्लॉक इंकवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने म्हटले आहे की ब्लॉक इंकने लहान पदांवर कब्जा केला. जॅक डोर्सी यांच्या नेतृत्वाखालील पेमेंट्स फर्मने आपल्या युझर्सची संख्या वाढविली आणि ग्राहक अधिग्रहणाचा खर्च कमी केला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल