महत्वाच्या बातम्या
-
Government Employees Salary | खुशखबरीचा दिवस! आज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बातमी, बँक खात्यात 27,312 रुपये जमा होणार
Government Employees Salary | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळणार आहे. जर तुम्हीही पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर तुमच्या खात्यात मोठी रक्कम येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांवर लक्ष्मीचा वर्षाव होणार आहे. उद्या म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्रीय कर्मचाऱ्यांची बैठक होणार आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?
Kama Holdings Share Price| भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना वेळोवेळी डिव्हिडंड देत असतात. अशा स्टॉकवर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ ही कंपनी या आठवड्यात एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 84 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 11,985.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kama Holdings Limited)
2 वर्षांपूर्वी -
Achyut Healthcare Share Price | गुंतवणुकदारांना मालामाल करणारी कंपनी फ्री शेअर्स वाटप करणार, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करा
Achyut Healthcare Share Price | ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ या आरोग्य क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने शनिवारी मोठी खुशखबर जाहीर केली आहे. नुकताच पार पडलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी बोनस शेअर वाटप करणार अशा बातम्या येत होत्या, त्यामुळे शेअर मध्ये अचानक खरेदी वाढली. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून ‘अच्युत हेल्थकेअर लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सतत 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला धडक देत आहेत. (Achyut Healthcare Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | अवघ्या 5 दिवसात 40 टक्केपर्यंत परतावा देणारे स्टॉक पाहा, झटपट पैसे वाढवण्यासाठी स्टॉक डिटेल वाचून गुंतवणूक करा
Hot Stocks | बिनानी इंडस्ट्रीज : बिनानी इंडस्ट्रीज या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 83.75 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत होते. एका आठवड्यात हा स्टॉक 39.89 टक्क्यांनी वाढला आहे अवघ्या 5 दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 19.48 रुपयांवरून वाढून 27.25 रुपयांवर पोहोचली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 27.25 रुपयांवर क्लोज झाला होता. तर आज 21 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 29.40 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत गुंतवणूकदारांना 1 लाख रुपयेवर 1.40 लाख परतावा दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला, स्टॉकवर ही आहे नवीन टार्गेट प्राईस
Canara Bank Share Price | ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘कॅनरा बँक लिमिटेड’ चे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल’ फर्मने ‘कॅनरा बँक’ स्टॉक आपल्या मिडकॅप मॉडेल पोर्टफोलिओमध्ये सामील केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते युरोप आणि अमेरिकेतील अनेक मिड कॅप बँकांच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचा भारतीय बँकाच्या कामगिरीवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. म्हणून अनेक तज्ञ भारतीय बँकिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Canara Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hemang Resources Share Price | कमाईची संधी! 164 टक्के परतावा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, स्टॉक डिटेल्स पहा
Hemang Resources Share Price | काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. आज बाजार काही प्रमाणात तेजीत ट्रेड करत होता. कधी-कधी शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळतो, तर कधी बाजार मजबूत तेजीत व्यवहार करत असतो. अशा गोंधळाच्या काळात काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. आपण ज्या कंपनीच्या शेअर बद्दल चर्चा करतोय तिचे नाव आहे, ‘हेमांग रिसोर्सेस लिमिटेड’. मागील तीन-चार दिवसापासून हेमांग रिसोर्सेस कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटला धडक देत आहेत. (Hemang Resources Limited)
2 वर्षांपूर्वी -
Sunflag Iron Share Price | या शेअरमध्ये तुफान उसळी, हा शेअर बक्कळ कमाई करून देईल, स्टॉक डिटेल्स सविस्तर वाचा
Sunflag Iron Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सनफ्लॅग आयर्न अॅड स्टील’ कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 162.55 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 152.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 6.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 9.92 टक्के वाढला आहे. (Sunflag Iron Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसची मालामाल योजना, महिना 5000 रुपये बचतीतून मॅच्युरिटीला 16.27 लाख मिळतील
Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारच्या बचत योजना दिल्या जातात. याअंतर्गत सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा दिला जातो. जर तुम्हीही महिना चांगल्या उत्पन्नासाठी सुरक्षित योजनेच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. कारण त्यावर ७.१% वार्षिक व्याज मिळते. १५ वर्षांच्या मॅच्युरिटीवर ही तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | भरवशाचा 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस, खरेदी करणार?
Reliance Industries Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. या घसरणी दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ‘मुकेश अंबानी’ यांच्या कंपनी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर 1.50 टक्के घसरणीसह 2,183 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. कंपनीचे बाजार भांडवल आता 14,81,100.75 कोटी रुपयांवर आले आहे. 28 एप्रिल 2022 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 2856 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 23 टक्क्यांनी घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. (Reliance Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Global Capital Markets Share Price | 1 वर्षात 482% परतावा देणाऱ्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळत आहेत, संधीचा फायदा घ्या
Global Capital Markets Share Price | ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचे शेअर्स सलग अप्पर सर्किटला धडक देत आहेत. ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 6 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. मागील एका वर्षात ‘ग्लोबल कॅपिटल मार्केट्स’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 400 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Global Capital Markets Limited)
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, अवघ्या 5 वर्षात गॅरंटीसह 14,02,552 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या तपशील
Post Office Scheme | दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारे गुंतवणूक साधन शोधत असाल तर पोस्ट ऑफिसमध्ये जा. विशेष गोष्ट समजून घ्या, काही वेळा तुमच्याकडे पैसे असतात, पण तुम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत योजनेत पैसे टाकू शकता. मात्र पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तसेच यामध्ये अनेक खाती उघडता येतात. करसवलतही मिळते. आणखीही अनेक फायदे आहेत. (Post office scheme to double the money)
2 वर्षांपूर्वी -
HCL Technologies Share Price | ही आयटी कंपनी गुंतवणुकदारांना 2100 टक्के डिव्हीडंड देणार, रेकॉर्ड डेट नुसार फायदा घ्या
HCL Technologies Share Price | 31 मार्च 2023 रोजी चालू आर्थिक वर्ष संपणार आहे. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात अनेक कंपन्या आपल्या शेअर धारकांना लाभांश, बोनस, स्टॉक स्प्लिट इत्यादी लाभ देत आहेत. आता या यादीत आणखी एका दिग्गज कंपनीचे नाव सामील झाले आहे. ही कंपनी आहे, ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’. ‘एचसीएल टेक्नॉलॉजी’ कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 2100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीखची घोषणा केली आहे. (HCL Technologies Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | होय! हेच ते 10 मल्टिबॅगर शेअर्स! फक्त 1 महिन्यात 164 टक्क्यांपर्यंत परतावा देऊन श्रीमंत करत आहेत
Multibagger Stocks | सध्या अमेरिकन बँकिंग संकटामुळे जगातील सर्व शेअर बाजार अस्थिर झाले आहे. या काळात जर तुम्ही योग्य स्टॉकवर पैसे लावले तर अल्पावधीत मजबूत परतावा कमवू शकता. विश्वास बसत नसेल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा 10 स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अवघ्या एका महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबद्दल. (Multibagger Stocks for 2025)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बाब्बो! आजही सोन्याचे नवे दर ऐकून थक्क व्हाल, तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर कितीवर पोहोचला?
Gold Price Today | सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. सोने खरेदीचा विचार करणारे लोक दर ऐकून हैराण झाले आहेत. ऑगस्ट 2020 मध्ये 56,200 रुपयांचा विक्रम करणाऱ्या सोन्याने 60,000 चा टप्पा ओलांडला आहे. येत्या काळात सोन्याचा दर ६५ हजार रुपयांचा विक्रम (24ct Gold Price Today) करू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सोन्या-चांदीलाही प्रचंड चोरीचा सामना करावा लागला. पण पुन्हा एकदा दोन्ही सोनं-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. (22ct Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Rail Vikas Nigam Share Price | या सरकारी कंपनीचा शेअर 65 रुपयांचा, शेअर्स खूप तेजीत, हा स्टॉकची खरेदी वाढण्याचं कारण?
Rail Vikas Nigam Share Price | जेव्हा एखाद्या कंपनीबाबत सकारात्मक बातमी येते, किंवा कंपनीला एखादे मोठे कंत्राट मिळते, तेव्हा शेअर बाजारातील गुंतवणूकदार अशा स्टॉकवर पैसे लावून कमाई करण्याचा प्रयत्न करतात. सध्या एक सरकारी मालकीची कंपनी अशाच कारणामुळे चर्चेत आली आहे. आय कंपनीचे नाव आहे, ‘रेल विकास निगम लिमिटेड’. ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीला एक नवीन कंत्राट मिळाले आहे. सर्वात कमी बोलीवर कंपनीने 111.85 कोटी रुपये मूल्याचे हे कंत्राट मिळवले आहे. (Rail Vikas Nigam Limited)
2 वर्षांपूर्वी -
Godawari Power and ISPAT Share Price | ही कंपनी शेअर बायबॅक करणार, रेकॉर्ड तारीख आणि बायबॅक दर पाहून पैसे लावा
Godawari Power and ISPAT Share Price | छत्तीसगड राज्यात स्थित ‘हीरा ग्रुप’ चा भाग असलेल्या ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीमे शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. कंपनी खुल्या बाजारातून 500 रुपये प्रति शेअर या किमतीवर 50 लाख शेअर्स परत खरेदी करणार आहे. ‘गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड’ कंपनीने 18 मार्च 2023 रोजी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही बाय बॅकची घोषणा केली होती. (Godawari Power and ISPAT Limited)
2 वर्षांपूर्वी -
Smart Metering Transition | उन्हाळ्यात वीज बिल कमी होईल, केंद्र सरकारने सांगितली पद्धत, त्यासाठी हे आजच करा
Smart Metering Transition | विजेच्या वाढत्या बिलामुळे तुम्हीही त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उन्हाळ्यात वीज बिल कसं कमी करता येईल हे केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर वापरण्याची विनंती केली आहे. यामुळे वीज बिलात मोठी कपात होऊ शकते. वीज आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले की, स्मार्ट प्रीपेड मीटर वापरल्याने वीज पुरवठादारांचा ऑपरेशनल आणि आर्थिक खर्च कमी होतो. याचे कारण म्हणजे ग्राहक खात्यात आगाऊ पैसे जमा करतात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Alert | एबीआय बँक ग्राहकांना महत्वाचा अलर्ट, तुमच्या खात्यातूनही पैसे कापले गेले असतील पहा, किती रक्कम?
SBI Bank Account Alert | जर तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून 206.50 रुपये कापले गेले असतील तर तुम्ही एकमेव व्यक्ती नाही ज्यांच्याकडून ही रक्कम कापली गेली आहे. अनेक ग्राहकांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध डेबिट/एटीएम कार्ड धारक ग्राहकांच्या बचत खात्यातून (SBI Debit Card Charges) १४७ रुपये, २०६.५ रुपये किंवा २९५ रुपये वजा करते.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Confirm Ticket | कन्फर्म तिकीटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास कसा करावा? अडचणीच्या वेळी हा नियम लक्षात ठेवा
IRCTC Railway Confirm Ticket | सणासुदीच्या किंवा मे महिन्यातील सुट्ट्यांच्या काळात भारतीय रेल्वेकडून कन्फर्म तिकीट मिळणे सोपे नाही, कारण विशेष गाड्या चालवल्यानंतरही प्रवाशांना तिकीट मिळण्यात अडचणी येत आहेत. अशा वेळी तात्काळ यंत्रणेकडून पुष्टी मिळविणे हे आव्हान असू शकते. अशा तऱ्हेने जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि रेल्वेने प्रवास करणे हा एक पर्याय असेल तर कन्फर्म तिकीटाशिवाय (IRCTC Confirm Ticket) तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Update | पीपीएफ योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर, 31 मार्चला इतके वाढीव पैसे खात्यात जमा होणार
PPF Scheme Update | जर तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत तुमचे पीपीएफ खाते उघडले असेल तर 31 मार्च रोजी तुमच्या खात्यात भरपूर पैसे जमा होणार आहेत. केंद्र सरकारकडून पीपीएफ खातेधारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवणाऱ्यांना आता सरकारकडून मोठा फायदा होणार आहे. 31 मार्चला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. (PPF Scheme in post office)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल