महत्वाच्या बातम्या
-
Jay Bharat Maruti Share Price | करोडपती करणारा शेअर! 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.24 कोटी रुपये परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Jay Bharat Maruti Share Price | आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय, त्याचे नाव आहे, जय भारत मारुती. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 3 रुपये पेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र हा स्टॉक 300 रुपयेच्या पार गेला आहे. 23 नोव्हेंबर 2000 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.14 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक संथ गतीने वाढत होता. 2017 मध्ये, या कंपनीचे शेअर्स पहिल्यांदा 300 रुपयेच्या पार गेले होते. 2020 मध्ये कोरोना काळात हा स्टॉक 60 रुपये किमतीवर आला होता. तर आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 325.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kamdhenu Ventures Share Price | कामाचा कामधेनू शेअर! सहा महिन्यात दिला 161 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर धारकांना जबरदस्त फायदा मिळणार आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. मागील 6 महिन्यांत कामधेनू व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीबाबत आणखी एक सकारात्मक बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
TVS Supply Chain Solutions IPO | आला रे आला IPO आला! TVS सप्लाय चेन सोल्युशन्स IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल व्हा, तपशील पहा
TVS Supply Chain Solutions IPO | चालू आठवड्यात अनेक कंपन्यांचे IPO लाँच होणार आहेत. IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा आठवडा भरपूर उत्साहवर्धक राहणार आहे. लवकरच TVS सप्लाय चेन सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lancer Container Share Price | लॉटरी लागली! लॅन्सर कंटेनर लाइन्स शेअर्सवर पुन्हा फ्री बोनस शेअर्स मिळणार? तपशील जाणून घ्या
Lancer Container Share Price | लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चालू आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे संचालक आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा करु शकतात. बोनस शेअर्सचा निर्णय घेतल्यास त्याच दिवशी रेकॉर्ड तारीख देखील निश्चित केली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | 47 रुपयाच्या IRFC शेअरमध्ये तुफानी खरेदी, स्वस्तात शेअर खरेदी करून मल्टिबॅगर फायदा कमावणार?
IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IRFC कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या 3.01 कोटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. आज हा स्टॉक जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील एका आठवड्यात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला होता.
2 वर्षांपूर्वी -
Concord Biotech IPO | गुंतवणूकदार तुटून पडले! कॉनकॉर्ड बायोटेक IPO ला अप्रतिम प्रतिसाद, पहिल्याच दिवशी मोठा परतावा देण्याचे संकेत
Concord Biotech IPO | कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड या औषधांचा कच्चा माल बनवणाऱ्या कंपनीचा IPO मागील आठवड्यात शुक्रवारी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. IPO इश्यूच्या पहिल्या दिवशी हा स्टॉक 58 टक्के सबस्क्राईब झाला होता. NSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये 1,46,50,957 शेअर्स जारी केले होते. त्या तुलनेत IPO ला पहिल्या दिवशी 85,05,660 शेअर्सची बोली प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला यांच्या कुटुंबाची कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | पैसे तयार ठेवा! टाटा टेक्नॉलॉजी IPO लवकरच ओपन होणार, अशी संधी पुन्हा मिळणार नाही
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप फायद्याची आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकदार या आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे. अशा परिस्थितीत ऑगस्ट 2023 च्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यात टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करु शकते. (Tata Technologies Share Price)
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Account Alert | एसबीआय बँकेत तुमचे अकाउंट आहे? तुमच्या अकाऊंटवरून पैसे कट होणार, नेमकं कारण काय?
SBI Bank Account Alert | जर तुम्ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक – स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. वास्तविक, एसबीआयच्या नियमानुसार ज्या ग्राहकाच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, त्याच ग्राहकाच्या खात्यातून शुल्कही कापले जाते. कॅश डिपॉझिट मशिनमधून पैसे जमा केल्यावर हे शुल्क आकारले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries Share Price | एक नंबर! मल्टिबॅगर IPO ने लॉटरी लागली, फक्त 12 दिवसात 208 टक्के परतावा, खरेदी करणार?
Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीजचे शेअर्स (काका इंडस्ट्रीजचा आयपीओ) चांगली कामगिरी करत आहेत. शुक्रवारी हा शेअर 178.50 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्यात १९ जुलै रोजी त्याचे शेअर्स लिस्ट झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! पगार आणि DA वाढणार, किती असेल रक्कम?
Govt Employees Salary DA Hike | केंद्र सरकार आपल्या एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए) तीन टक्क्यांनी वाढ करून ४५ टक्के करण्याची शक्यता आहे. सध्या महागाई भत्ता ४२ टक्के आहे. (7th Pay Commission News)
2 वर्षांपूर्वी -
Vivanta Industries Share Price | 5 रुपयाच्या शेअरवर फ्री बोनस शेअर्स जाहीर, प्लस 250% परतावा आणि डिव्हीडंड सुद्धा, अजून एक बातमी
Vivanta Industries Share Price | कंपनीच्या संचालक मंडळाने १:४ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्सना मंजुरी दिल्याची माहिती विवांता इंडस्ट्रीज लिमिटेडने दिली. याचा अर्थ रेकॉर्डवरील प्रत्येक 4 विद्यमान इक्विटी शेअर्समागे 1 नवीन शेअर मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
SBFC Finance IPO | अजूनही संधी! हा 54 रुपयाचा IPO शेअर एकदिवसात मालामाल करणार? GMP पाहून गुंतवणूकदार नाचतील
SBFC Finance IPO | एसबीएफसी फायनान्स लिमिटेडचा आयपीओ ३ ऑगस्ट रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला. या इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना ७ ऑगस्ट म्हणजेच सोमवारपर्यंत सट्टा लावता येणार आहे. याचा अर्थ, ज्या गुंतवणूकदारांना त्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी सट्टा लावण्यासाठी आणखी एक दिवस शिल्लक आहे. या अंकाला दोन दिवसांत भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. याचे सब्सक्रिप्शन स्टेटस पाहता दोन दिवसात 7 पेक्षा जास्त वेळा सब्सक्रिप्शन झाले आहे. (SBFC Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | गुड-न्यूज! टाटा पॉवर शेअर '52 वीक-लो'पासून 29 टक्क्यांनी वधारला, पुढे 300 रुपयांवर जाणार?
Tata Power Share Price | टाटा पॉवर लिमिटेडचा शेअर चार महिन्यांतील ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून २९ टक्क्यांनी सावरला आहे. २८ मार्च २०२३ रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर १८२.४५ रुपयांवर पोहोचलेला हा शेअर मागील सत्रात २८.९५ टक्के परतावा देत २३५.३० रुपयांवर बंद झाला. टाटा समूहाच्या शेअरमधून चार महिन्यांच्या परताव्याने अनुक्रमे १.२३ टक्के आणि १३.२९ टक्के वार्षिक आणि वार्षिक परताव्याला मागे टाकले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत, पडझड थांबली, शेअर 2 दिवसात 5 टक्क्यांनी वधारला, तज्ज्ञांच्या मते पुढे काय होणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनी शुक्रवारी बीएसईवर पाच टक्क्यांनी वाढ नोंदवत दोन दिवसांची घसरण थांबवली. हा शेअर 17.97 रुपयांच्या तुलनेत 18.86 रुपयांवर पोहोचला. गेल्या दोन सत्रात हा शेअर ७ टक्क्यांनी घसरला आहे. १ ऑगस्ट रोजी १९.३२ रुपयांवर बंद झालेला सुझलॉन एनर्जीचा शेअर बीएसईवर ३ ऑगस्टरोजी १७.९७ रुपयांवर बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा दर धडाम, 10 ग्रॅम सोनं 2400 रुपयांनी स्वस्त झालं, आठवड्यात मोठी संधी, नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या आठवड्यात सराफा बाजारात सोन्याची चमक विशेष नव्हती, तर चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र सलग पाच दिवसात सोने २७३ रुपये प्रति १० ग्रॅमने घसरले आहे, तर चांदीच्या दरात १८६० रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 59294 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, चांदीचा भाव 72000 रुपये प्रति किलो राहिला. आयबीजेएकडून ही माहिती घेण्यात आली आहे. (Gold Rate Today)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | करोडपती करणारा मालामाल शेअर! स्टील स्ट्रिप्स व्हील्स शेअरने एक लाखावर दिला 1.12 कोटी रुपये परतावा, डिटेल्स वाचा
Multibagger Stocks | स्टील स्ट्रिप्स व्हील्स या स्टील आणि अॅलॉय व्हील्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी जबरदस्त तेजीत धावत होते. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्स कंपनीचे शेअर्स 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह 243 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Steel Strips Wheels Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Vivanta Industries Share Price | चारही बाजूने कमाई! विवांता इंडस्ट्रीज शेअरवर डिव्हीडंडसह फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख सेव्ह करा
Vivanta Industries Share Price | विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड या बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. विवांता इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक मायक्रोकॅप कंपनी आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51.20 कोटी रुपये आहे. गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 टक्के घसरणीसह 5.12 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Kamdhenu Ventures Share Price | मार्ग श्रीमंतीचा! कामधेनू शेअरने 6 महिन्यांत 155% परतावा दिला, प्लस फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स नोट करा
Kamdhenu Ventures Share Price | कामधेनू व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. महिला 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. मॉरिशसस्थित परकीय संस्थात्मक गुंतवणूकदाराने कामधेनू व्हेंचर्स कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी कामधेनू व्हेंचर्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह 196.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
IRFC Share Price | अल्पावधीत कमाई करायची आहे? IRFC शेअरने 5 दिवसात 25 टक्के परतावा दिला, पुढे अजून तेजीत परतावा कमवा
IRFC Share Price | आठवड्याच्या शेवटच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार जबरदस्त अस्थिर पाहायला मिळाला. मात्र भारतीय रेल्वेच्या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत होती. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 50 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, टार्गेट प्राईस तपासून घ्या, फायदा होईल
Solar Industries Share Price | सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी तेजीत धावत होते. महिला तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. 3 ऑगस्ट 2020 रोजी सोलर इंडस्ट्रीज इंडिया कंपनीचे शेअर्स 982.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता हा स्टॉक 3794 रुपये किमतीवर पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER