महत्वाच्या बातम्या
-
Stocks To Buy | तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी हे 5 शेअर्स निवडले, अल्पावधीत हे शेअर्स पैसे गुणाकारात वाढतील, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Stocks To Buy | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता हा भारतीय बाजारासह जगभरातील सर्व बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जबरदस्त चढ उतार पाहायला.
2 वर्षांपूर्वी -
Oriental Rail Infra Share Price | अबब! तब्बल 31100% परतावा देणारा ओरिएंटल रेल इन्फ्रा शेअर सतत अप्पर सर्किट लागतोय, खरेदी करावा?
Oriental Rail Infra Share Price | ओरिएंटल रेल इन्फ्रा ही ट्रेनचे सीट्स बनवणारी भारतातील दिग्गज कंपनी मानली जाते. मागील आठवड्यात बुधवारी या कंपनीने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. आर्थिक निकाल जाहीर केल्यापासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी ओरिएंटल रेल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 65.52 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Oriental Rail Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Havells Share Price | होय! हॅवेल्स इंडिया शेअरने अवघ्या 82000 रुपये गुंतवणूकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअर खरेदी करावा का?
Havells Share Price | हॅवेल्स इंडिया या फॅन, एसी आणि लाईट मेकर कंपनीचे शेअर्सने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 14 वर्षांत हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 82,000 रुपये गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल पाहून हॅवेल्स इंडिया कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GNA Axles Share Price | सर्व बाजूने फायदा! जीएनए एक्सल्स शेअर्सने गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्ससह डिव्हीडंड मिळणार
GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स या वाहन ट्रान्समिशन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश देखील वाटप करणार आहे. जीएनए एक्सल्स कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 939.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 942.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | झटपट पैसा वाढतोय! एका आठवड्यात पैसे गुणाकारात वाढवणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, भरघोस फायदा होईल
Quick Money Shares | वी-विन लिमिटेड : आउटसोर्सिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 88.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 47.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवार दिनांक 21 जुलै रोजी हा स्टॉक 85.85 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 90.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
EPF Interest Rate | पगारदारांनो! ईपीएफ व्याजदरांमध्ये मोठे बदल, या तारखेला खात्यात व्याजाचे पैसे जमा होणार
EPF Interest Rate | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याज दर जाहीर केला आहे. ईपीएफ खात्यावरील व्याजदर २४ जुलै २०२३ रोजी परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ईपीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याजदर निश्चित करून तो मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे पाठविला होता. ऑगस्टपर्यंत ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात व्याजाचे पैसे येण्यास सुरुवात होईल. (EPFO Login)
2 वर्षांपूर्वी -
ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँके शेअर्समध्ये तुफानी खरेदी, नेमकं कारण काय? शेअर खरेदी करावा?
ICICI Bank Share Price | आयसीआयसीआय बँक या खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आपल्या जून 2023 या तिमाही काळात आयसीआयसीआय बँकेने 40 टक्क्यांच्या वाढीसह 9,648 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँकेच्या बुडीत कर्जात घट झाल्याने आणि व्याज उत्पन्नात सुधारणा झाल्याने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली गेली आहे. (ICICI Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याच्या दरात मोठी पडझड, भाव खूप खाली आला, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता त्यात घसरण पाहायला मिळत आहे. याआधी सोन्याचा भाव 58,000 रुपये आणि चांदीचा भाव 68,000 रुपयांवर आला होता. आता आठवड्याच्या पहिल्या व्यवहारदिवसापासून सराफा बाजारात सोन्या-चांदीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात ही घसरण झाली आहे. याआधी शुक्रवारच्या सत्रात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
TVS Motor Share Price | मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर TVS मोटर्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, यापूर्वी 3100% परतावा दिला
TVS Motor Share Price | आज ओपनिंग पासून भारतीय शेअर मार्केटमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षात गुंतवणूकदारांनी अल्पशा गुंतवणुकीतून भरघोस परतावा कमावला आहे. गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून देणार असाच एक स्टॉक आहे, टीव्हीएस मोटर्स. या टू-व्हीलर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे झटपट गुणाकार केले आहेत. मागील 10 वर्षात टीव्हीएस मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3100 टक्के नफा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी टीव्हीएस मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 1,355.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | मार्ग श्रीमंतीचा! नॉलेज मरीन शेअर दिग्गज का खरेदी करत आहेत? अवघ्या 2 वर्षात 2,882 टक्के परतावा दिला, डिटेल्स पहा
Multibagger Stock | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी सुसाट तेजी पाहायला मिळाली होती. आज देखील स्टॉकमध्ये किंचित प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेअरहोल्डिंग डेटानुसार आशिष कचोलिया यांनी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीमध्ये आपला वाटा 2.78 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. यामुळे गुंतवणुकदारांना स्टॉकवरील विश्वास आणखीच वाढला आहे. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी नॉलेज मरीन अँड इंजिनीअरिंग वर्क्स कंपनीचे शेअर्स 0.43 टक्के वाढीसह 1,100.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RBL Bank Share Price | बँक FD वार्षिक किती व्याज देते? आरबीएल बँक शेअरने 1 महिन्यात 32% आणि 1 वर्षात 131% परतावा दिला
RBL Bank Share Price | आरबीएल बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत. यासह बँकेने जून 2023 या तिमाहीत जोरदार कामगिरी केली आहे. शनिवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेने आपले जून 2026 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील 3 महिन्यांत आरबीएल बँकेने आपल्या निव्वळ नफ्यात तब्बल 288 टक्के वाढ नोंदवली आहे. बँकेची ही कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्कृष्ट राहिली आहे. मात्र आरबीएल बँक स्टॉक मध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी आरबीएल बँकेचे शेअर्स 1.13 टक्के घसरणीसह 219.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, अवघ्या 5 दिवसात दिला 13.54 टक्के परतावा, पुढचा तपशील जाणून घ्या
Suzlon Share Price | आज शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार मुकुल महावीर अग्रवाल यांनी देखील सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचे तब्बल 13 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या कामगिरीत जबरदस्त सुधारणा झाली, गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करावा?
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करणाऱ्या येस बँकेच्या शेअर धारकांसाठी खुशखबर आली आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2023-24 मधील जून 2023 या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत येस बँकेच्या निव्वळ नफ्यात 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत येस बँकेने 342.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत येस बँकेने 310.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 18.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी येस बँकेचे शेअर्स 0.83 टक्के घसरणीसह 17.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Booking | यात्री कृपया ध्यान दें! दिवाळीनिमित्त रेल्वे तिकीट बुकिंगबाबत रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या
IRCTC Railway Ticket Booking | दिवाळीचा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि भारतातील महत्त्वाच्या सणांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचबरोबर दिवाळीच्या सणाला भारतात आपल्या घरापासून दूर राहणारे लोकही आपापल्या घराकडे वळतात, त्यासाठी लोक वेगवेगळ्या माध्यमातून घरी पोहोचतात. त्याचबरोबर प्रवासासाठीही ट्रेन खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | सुपर से उपर रिटर्न्स! दरमहा फक्त 2000 रुपये जमा करून मिळवा 70,59,828 रुपये परतावा, हिशोब समजून घ्या
SIP Calculator | आजकाल बहुतेक लोक खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात, किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय असतो. त्यामुळे अशा लोकांना वृद्धापकाळात पेन्शन मिळण्याचा पर्याय नसतो. त्यामुळे लोक अशा गुंतवणूक योजनांमध्ये पैसे लावतात जिथून त्यांना चांगला परतावा कमावता येईल आणि वृद्धापकाळात पैशांची कमतरता भासणार नाही. सध्या जर तुम्ही गुंतवणूक योजना शोधत असाल, तर तुमच्यासाठी एसआयपी म्युच्युअल फंड योजना खूप फायद्याची ठरू शकते. तुम्ही एसआयपी योजनेत फक्त 500 रुपये जमा करून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही एसआयपी मध्ये दरमहा 2000 रुपये जमा केल्यास काही वर्षांत 70 लाखांपेक्षा जास्त परतावा कमवू शकता. चला जाणून घेऊ सविस्तर.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan Insurance | गृहकर्ज घेणाऱ्याचा मृत्यू झाल्यास EMI आणि घराचं काय होईल? होम लोन इन्शुरन्सचे फायदे पहा
Home Loan Insurance | स्वप्नातील घर बांधणे किंवा खरेदी करणे ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्यात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन नफा मिळतो. तसंच गृहकर्जावर घर खरेदी करत असाल तर त्यासाठी मासिक ईएमआय भरावा लागेल. आपणास माहिती आहे की अशा अनेक बँका आहेत ज्या गृहकर्ज सुविधेसह गृहकर्ज विमा सुविधा देतात. यात गृहकर्ज संरक्षण संरक्षण मिळते.या लाभांतर्गत कर्जदाराला काही झाले तर त्याच्या कुटुंबाला थकीत कर्ज द्यावे लागत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि ‘आयआरडीए’कडे गृहकर्ज विम्यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत आणि ती घेण्याची गरजही नाही. मात्र बँका आणि वित्तीय संस्था घर खरेदीदारांना गृहविमा देतात.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स अपर सर्किटमध्ये, स्टॉक तपशील वाचून गुंतवणूक करण्याचा विचार करा, फायदा होईल
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मागील काही महिन्यांपासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. सध्याच्या तेजीच्या काळात अनेक कंपन्यांच्या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. टायटन, अशोक लेलँड या सारख्या दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ देखील गुंतवणुकीबाबत सकारात्मक आहेत. असे काही शेअर्स असतात, जे अल्पावधीत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा कमावून देतात, मात्र काही शेअर्स गुंतवणूकदारांना एका रात्रीत कंगाल करु शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan EMI Calculator | होम लोन मधून मुक्ती हवी असल्यास 'ही' माहिती नक्की वाचा, फायद्याचा निर्णय घेण्यास मदत होईल
Home Loan EMI Calculator | प्रत्येक मिडलक्लास व्यक्तीचे स्वप्न असते की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. अनेक व्यक्ती स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी पैशांची जमवाजमव तसेच विविध प्रकारच्या प्रोसेस करत असतात. काही व्यक्ती डायरेक्ट कॅश देऊन घर विकत घेतात तर, काही व्यक्ती घरासाठी होम लोन घेतात. अशातच होम लोन त्याचबरोबर ईएमआय यांसारख्या गोष्टी सर्वसामान्यांच्या आयुष्यात प्रत्येक महिन्याला येत असतात. (What is repayment of home loan?)
2 वर्षांपूर्वी -
Axis Bank Credit Card | ऍक्सिस बँकेचा ग्राहकांना झटका, बदलले हे नियम, आता ग्राहकांना विचारपूर्वक घ्यावा लागेल निर्णय
Axis Bank Credit Card | आजच्या काळात क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. क्रेडिट कार्डचा वापर करून लोकांना एका मर्यादेत पेमेंट करण्याची सुविधा मिळते आणि नंतर हे पेमेंट क्रेडिट कार्ड बिलाच्या स्वरूपात दिले जाऊ शकते. त्याचबरोबर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स, डिस्काऊंट इत्यादी फायद्यांसाठीही लोक क्रेडिट कार्डचा अधिक वापर करतात. मात्र, आता एका बँकेने क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना धक्का दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD करा, फक्त व्याजातून महिन्याचा खर्च भागेल, महिन्याची रक्कम पहा
Post Office Scheme | भविष्यातील महिना खर्चाच्या प्लॅनिंगबद्दलचा विचार करताय का? खात्रीशीर आणि सुरक्षित परताव्याची गरज आहे का? या सर्व बचत योजनांबाबतच्या या प्रश्नांची योग्य उत्तरे पोस्ट ऑफिसच्या भक्कम बचत योजनाच देऊ शकतात. कारण पोस्ट ऑफिसमध्ये अनेक सरकारी अनुदानित बचत योजना चालवल्या जातात. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसचे मासिक उत्पन्न खाते म्हणजेच एमआयएस. एकरकमी ठेवीच्या मुदतपूर्तीपासून मासिक उत्पन्न मिळते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC