महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला, गुंतवणूक करण्याची संधी सोडू नका
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत होता. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.66 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Banking Alert | अनेकदा बँकेत जाऊन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाचा अलर्ट, नव्या अपडेट्सने तुमची मोठी गैरसोय होऊ शकते
Banking Alert | बँकिंग क्षेत्रातील सध्याच्या घडामोडीनंतर जर सर्व काही सुरळीत राहिले तर बँकांना दर आठवड्याला दोन दिवस सुट्टी मिळेल. किंबहुना बँकांमध्ये दोन दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीबाबत अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू आहे. त्यावर २८ जुलै रोजी निर्णय होऊ शकतो. इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) पुढील आठवड्यात शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) सोबत होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Ginger Price Hike | मोदी है तो मुमकिन है? टोमॅटोनंतर आल्याचे दर सुद्धा 400 रुपये झाले, स्वयंपाकघराचा दैनंदिन खर्च वाढला
Ginger Price Hike | टोमॅटोपाठोपाठ आता आल्याने घरातील जेवणाच्या बजेटला मोठा धक्का बसला आहे. आल्याचे दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचले असून ते ४०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रापासून कर्नाटकातील खुल्या बाजारात एक किलो आल्याचा भाव आता ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. कर्नाटक हे भारतातील आले उत्पादनाचे दुसरे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. २०२२ या आर्थिक वर्षात मध्य प्रदेश हे भारतातील आल्याचे सर्वात मोठे उत्पादन होते. मुंबई पुण्याच्या बाजारांमध्ये देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Rules | नियम बदलला! 31 जुलैपर्यंत आयटीआर भरता आला नाही तर काय परिणाम होणार? लक्षात ठेवा अन्यथा...
ITR Filing Rules | प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. जर आपण अद्याप आयटीआर भरण्याचे नियम दाखल केले नाहीत तर ते त्वरीत करा. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील. वेळेवर रिटर्न भरणे चांगले मानले जाईल. परंतु मुदतीनंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरल्यास बिल्ड रिटर्न भरावे लागणार आहे. ज्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून एक टाइम लिमिटही दिली जाते. पण यासोबतच तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरमध्ये सुसाट तेजीनंतर प्रॉफिट बुकींग सुरू, स्टॉकमध्ये गुंतवणूक करून फायदा घ्यावा?
Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 1,345 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक बस निर्मात्या कंपनीने तेलंगणा राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन उत्पादन सुविधा उभरण्यासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कंत्राट दिले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price| जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत निश्चित झाली, स्टॉक कधी सूचीबद्ध होणार? सर्व तपशील जाणून घ्या
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही मुकेश अंबानींची कंपनी नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीपासून विलग करण्यात आली आहे. आता या कंपनीचे एकूण बाजार मूल्य 20 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त असल्याची माहिती मिळत आहे. एवढ्या मोठ्या बाजार भांडवलाच्या आधारे जेएफएसएल कंपनी अदानी समूहाच्या सर्व कंपन्या, कोल इंडिया आणि इंडियन ऑइल कंपनीच्या एक पाऊल वरचढ ठरली आहे. याशिवाय टाटा समूहाचा भाग असलेली टाटा स्टील कंपनी देखील जेएफएसएल कंपनीच्या मागे राहिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Utkarsh Small Finance Bank IPO | बाब्बो! बँक FD नव्हे, या बँकेच्या शेअरने फक्त एक दिवसात 92% परतावा दिला, शेअर खरेदीला आजही स्वस्त
Utkarsh Small Finance Bank IPO | आज शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. निर्धारित वेळेच्या दोन दिवस आधीच शेअरची लिस्टिंग करण्यात आली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. (Utkarsh Bank Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी IPO ला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला, शेअर एकदिवसात मालामाल करणार?
Netweb Technologies IPO | नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 90 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. नेटवेब टेक्नोलॉजी कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. (Netweb Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरात आज 10 ग्राम सोनं इतक स्वस्त झालं
Gold Rate Today | सोने-चांदीच्या घसरणीनंतर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सराफा बाजार आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) मधील घसरणीमुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली आहे. मात्र, तत्पूर्वी गुरुवारच्या सत्रात सोन्या-चांदीत तेजी दिसून आली होती. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
RVNL Share Price | सरकारी RVNL शेअर सुसाट तेजीत धावतोय, जोरदार खरेदी, स्टॉक अप्पर सर्किट तोडतोय, नेमकं कारण?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड म्हणजेच RVNL कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 129.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 128.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, शेअर ट्रेडिंग पुन्हा सुरू होणार? सविस्तर माहिती जाणून घ्या
Reliance Capital Share Price | अनिल अंबानीची लिलाव झालेली दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटल आपल्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमध्ये 200 कोटी रुपये भांडवल गुंतवणुक करणार आहे. यासह RGICL कंपनी अतिरिक्त 400 कोटी रुपये भांडवल उभारणीचा देखील विचार करत आहे. डिसेंबर 2022 च्या सुरुवातीला RGICL कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रशासकाकडे पत्राद्वारे 600 कोटी रुपये भांडवली मदत मागितली होती. RGICL कंपनीने व्यवसाय टिकवण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, आणि कंपनीचे सॉलव्हेंसी गुणोत्तर 155 टक्क्यांवरून वाढवून 175 टक्क्यांवर नेण्यासाठी जास्तीचे भांडवल आवश्यक असल्याची विनंती केली होती. जर ही भांडवली गुंतवणुक झाली तर IRDA मध्ये RGICL कंपनीची नियामक सोई देखील वाढेल. सध्या दिवाळखोरी प्रक्रिया सुरू असल्याने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग बंद करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज शेअरने फक्त 1 दिवसात 100% परतावा दिला, आता रोज अप्पर सर्किट तोडतोय, खरेदी करणार?
Kaka Industries Share Price | काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स नुकताच शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. लिस्टिंग झाल्यापासुन या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तर स्टॉक 5 टक्के वाढीसह 115 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. (Kaka Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Future Retail Share Price | 3 रुपये 80 पैशाच्या फ्युचर रिटेल शेअर्सची खरेदी वाढली, नेमकं कारण काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या
Future Retail Share Price | फ्युचर रिटेल कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत वाढत आहेत. आज देखील स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. मागील पाच दिवसांपासून फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या दरम्यान हा स्टॉक 13.43 टक्के वाढला आहे. फ्युचर रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे विशेष कारण म्हणजे, ही कर्जबाजारी कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे, आणि लवकरच या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी बातमी आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yatharth Hospital IPO | सध्या IPO मालामाल करत आहेत, आता यथार्थ हॉस्पिटल IPO लाँच होतोय, पैसे तयार ठेवा, तपशील जाणून घ्या
Yatharth Hospital IPO | सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळी जवळ ट्रेड करत आहे. अशा काळात जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. या आठवड्यापासून आणखी एका कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार आहे. 26 जुलै 2023 पासून यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच केला जाणार आहे. 28 जुलै 2023 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला असेल. यथार्थ हॉस्पिटल कंपनीने आपल्या IPO साठी प्रति इक्विटी शेअर किंमत बँड 285 ते 300 रुपये निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार 25 जुलै 2023 पासून स्टॉक खरेदी करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्समधील हालचालींचे नेमके कारण काय? शेअरची कामगिरी आणि परतावा चेक करा
Reliance Infra Share Price | मागील काही दिवसांपासून अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्येही जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअरच्या तेजीला ब्रेक लागला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 157.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढली, पाच दिवसात 8.84 टक्के परतावा, फायदा घ्यावा? सविस्तर वाचा
TTML Share Price | टाटा समूहाच्या भाग असलेल्या टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. 18 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 73.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 19 जुलै 2023 रोजी टाटा टेलीसर्विसेज महाराष्ट्र लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर ओपन झाले होते आणि दिवसभरात शेअर 86.80 रुपये किमतीवर पोहोचले होते.
2 वर्षांपूर्वी -
Karur Vysya Bank Share Price | बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा पाहिजे का? करूर व्यसा बँक शेअर मल्टिबॅगर परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा
Karur Vysya Bank Share Price | करूर व्यसा बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली. मात्र आज स्टॉक किंचित विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये करूर व्यसा बँक स्टॉक 1.30 टक्के वाढीसह 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील तज्ञांनी देखील करूर व्यसा बँक स्टॉकबाबत तेजी व्यक्त केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | हा शेअर वेगाने मल्टिबॅगर परतावा देतोय, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट शेअरने अल्पावधीत 62% परतावा दिला
Multibagger Stock | शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात दिग्गज NBFC कंपनी चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅड फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ कालावधीत बंपर नफा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Toyam Sports Share Price | मागील 3 वर्षात 260% परतावा देणारा टोयम स्पोर्ट्स शेअर पुढे मोठा परतावा देऊ शकतो, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Toyam Sports Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला शेअर शोधत असाल, तर तुम्ही टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. टोयाम स्पोर्ट्स ही मुख्यतः क्रीडा उत्पादन, जाहिरात आणि व्यवस्थापन संबंधित व्यवसाय करणारी कंपनी आहे. टोयम स्पोर्ट्स या कंपनीने MMA मध्ये यशस्वी Kumite-1 लीगचे यशस्वी आयोजन केले होते. आणि केनिया, मॉरिशस आणि ग्रीसमधील क्रिकेट लीगचे हक्क देखील मिळवले होते. मागील आठवड्यात.शुक्रवारी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 1.29 टक्क्यांच्या घसरणीसह 9,98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 561.36 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी टोयम स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के घसरणीसह 9.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Schneider Electric Share Price | मालामाल शेअर! 400 टक्के परतावा देणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक शेअर्सची खरेदी का वाढली? नेमकं कारण?
Schneider Electric Share Price | श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. या कंपनीने नुकताच आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आपल्या ऑपरेटिंग नफ्यात 224 टक्क्यांची जबरदस्त वाढ नोंदवली आहे. हेवी इलेक्ट्रिक उपकरणे बनवणाऱ्या श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 156.82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत श्नाइडर इलेक्ट्रिक कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 49.95% टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.32 […]
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN