महत्वाच्या बातम्या
-
Rhetan TMT Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 6 महिन्यात 777% परतावा दिला, आता दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्सची बरसात
Rhetan TMT Share Price| मागील काही महिन्यांपासून शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. या काळात अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्येही पडझड पाहायला मिळाली आहे. पण या कठीण काळातही एक कंपनी अशी आहे, जिने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमवून दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘रेहतान टीएमटी लिमिटेड’. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | जिधर टाटा, उधर नो घाटा! टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शानदार तेजी, पाहा टार्गेट प्राईस
Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा मोटर्स’ चे शेअर्स पुढील काळात 500 रुपयांपर्यंत वाढू शकतात. टाटा मोटर्स कंपनी आता तोट्यातून सावरत आहे. या कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. असे असूनही टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसांत 2.44 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ब्रोकरेज फर्म टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर लक्ष्य किंमत आणि स्टॉप लॉस चा अंदाज व्यक्त करत आहेत. चला तर मग जाणून घेत सविस्तर माहीती. (Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Knowledge Marine Engineering Works Share Price | अवघ्या 1 वर्षात 548% परतावा, स्टॉकमध्ये मजबूत हालचाल, खरेदी करावा का?
Knowledge Marine Engineering Works Share Price | ‘नॉलेज मरीन इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड’ ही कंपनी अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एक वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 548.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीबाबत आणखी एक खुश खबर आली असल्याने शेअरमध्ये मजबूत हालचाल पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Knowledge Marine & Engineering Works Share Price | Knowledge Marine & Engineering Works Stock Price | BSE 543273)
2 वर्षांपूर्वी -
360 One Wam Share Price | ही कंपनी गुंतवणुकदारांना देणार दुहेरी फायदा, मजबूत कमाई करण्यासाठी शेअरची कामगिरी पाहा
360 One Wam Share Price | शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना विविध लाभ मिळवून देतात. यात बोनस शेअर्स, लाभांश आणि स्टॉक स्प्लिटसारखे इतर लाभही सामील असतात. सध्या एका कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना लाभ देण्याबाबत चर्चेत आले आहेत. या कंपनीचे नाव आहे, ‘360 वन वॅम लिमिटेड’. या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनी आपले शेअर्स दोन तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीची कामगिरी पाहता परकीय गुंतवणूकदारांनाही डिसेंबर 2022 तिमाहीत गुंतवणूक वाढवली आहे. ‘360 वन वॅम लिमिटेड’ कंपनीचा मागोवा घेणाऱ्या ब्रोकरेज फर्मला खात्री आहे की, या कंपनीच्या शेअर्समध्ये पुढील काळात मजबूत वाढ होऊ शकते. म्हणून त्यांनी स्टॉकला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, 360 ONE WAM Share Price | 360 ONE WAM Stock Price | BSE 542772)
2 वर्षांपूर्वी -
Pulz Electronics Share Price | जबरदस्त शेअर! 370 टक्के परतावा दिला, या आठवड्यात फ्री बोनस शेअर्स वाटप, रेकॉर्ड डेट पहा
Pulz Electronics Share Price | ज्या गुंतवणुकदारांना बोनस शेअर वाटप करणाऱ्या कंपनीच्या शेअरवर पैसे लावायचे आहेत, त्यांच्यासाठी एक खुश खबर आली आहे. या आठवड्यात ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर एक्स बोनस म्हणून ट्रेड करणार आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 105.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘पल्ज़ इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ ही स्मॉल कॅप कंपनी प्रत्येक शेअरवर एक बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. चला तर मग जाणून घेऊ बोनसची रेकॉर्ड डेट. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Pulz Electronics Share Price | Pulz Electronics Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
My Gratuity Money | ग्रॅच्युइटीचे पैसे घ्याल, पण ग्रॅच्युइटीवरील टॅक्सचे नियम आणि ग्रॅच्युइटीचे सूत्र माहिती आहे? नुकसान नको तर वाचा..
My Gratuity Money | कोणत्याही कर्मचाऱ्याला पाच वर्षे काम केल्यानंतर निवृत्त झाल्यावर किंवा नोकरी बदलताना ग्रॅच्युईटीची रक्कम दिली जाते कारण सलग पाच वर्षांनंतर तो कर्मचारी ग्रॅच्युइटीच्या रकमेसाठी पात्र ठरतो. ग्रॅच्युईटीची रक्कम कंपनीकडून कर्मचाऱ्याला दीर्घकाळ कंपनीत सतत चांगली सेवा देण्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | बँक FD नव्हे! हे 5 शेअर्स 40% पर्यंत परतावा देतील, फायद्याची स्टॉक डिटेल्स पहा
Stocks To Buy | शेअर बाजारात अस्थिरता आहे. जागतिक भावनांबरोबरच देशांतर्गत घटकांचा ही बाजारावर परिणाम होत आहे. शेवटच्या सत्रात (२७ फेब्रुवारी) देशांतर्गत बाजार घसरणीसह बंद झाले. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने अशा 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीपेक्षा ४० टक्क्यांपर्यंत दमदार परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Changes from 1st March | 1 मार्च पासून नियम बदलणार! तुमचा खिसा खाली होणार, हे लक्षात ठेवा अन्यथा..
Changes from 1st March | 1 मार्च 2023 पासून अनेक नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 मार्चपासून अनेक नवे नियम लागू होतील आणि याचा परिणाम तुमच्या मासिक बजेटवर होऊ शकतो. मार्च महिन्यात सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडरचे दर, बँकांच्या सुट्ट्या यासह अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर ट्रेनच्या टाइम टेबलमध्येही बदल होताना दिसत आहेत. त्यांची तयारी आतापासूनच सुरू केली पाहिजे. पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत ज्यावर बहुतेक लोकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Divgi Torqtransfer IPO | आला रे आला IPO आला! दिवगी टॉर्कट्रान्सफरचा आयपीओ लाँच होणार, प्राइस बँड आणि डिटेल्स पहा
Divgi Torqtransfer IPO | २०२३ मधील मुख्य मंडळावरील पहिला आयपीओ आता संपुष्टात येणार आहे. ऑटोमोटिव्ह कंपोनेंट कंपनी दिवगी टॉर्कट्रान्सफर सिस्टीम्स लिमिटेडचा आयपीओ पुढील महिन्यात १ मार्चपासून गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. कंपनीने आयपीओसाठी ५६० ते ५९० रुपये प्राईस बँड निश्चित केला आहे. हा इश्यू १ मार्चला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि ३ मार्चरोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना २८ फेब्रुवारीला बोली लावता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Lemon Tree Hotels Share Price | कंपनीचं नाव लेमन ट्री, पण शेअर ठरेल पैशाचं झाड, 70 टक्के परतावा मिळेल, टार्गेट प्राईस पहा
Lemon Tree Hotels Share Price | ‘लेमन ट्री हॉटेल्स’ कंपनीने नुकताच ‘लेमन ट्री हॉटेल’ या ब्रँड नावा अंतर्गत हिमाचल प्रदेश राज्यातील मनाली येथे 34 खोल्यांच्या हॉटेल फ्रँचायझी करारावर स्वाक्षरी केली आहे. हे नवीन हॉटेल जून 2023 पर्यंत कार्यान्वित होईल. मागील एका वर्षभरात या हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 48.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के घसरणीसह 73.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Lemon Tree Hotels Share Price | Lemon Tree Hotels Stock Price | BSE 541233 | NSE LEMONTREE)
2 वर्षांपूर्वी -
ISMT Share Price | चमत्कारी शेअर! गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
ISMT Share Price | आपण शेअर बाजारात चांगला परतावा मिळवा या हेतूने गुंतवणूक करत असतो. आणि असे अनेक लोक आहेत, जे जास्त जोखीम घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. काही वेळा शेअर बजार तुम्हाला अल्पावधीत 10%, 20% किंवा 50% परतावा मिळवून देऊ शकतो. मात्र परतावा मिळेलच याची शाश्वती नाही. जर तुम्ही गुंतवणूक केलेला शेअर स्मॉल कॅप किंवा पेनी स्टॉक असेल तर परतावा आणखी वाढू शकतो किंवा पैसा पूर्ण पणे बुडू देखील शकतो. मागील काही वर्षांत अनेक पेनी स्टॉक कंपन्याच्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, ‘ISMT Ltd’. ISMT कंपनीच्या शेअरने सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. या शेअरवर पैसे लावणारे लोक करोडपती झाले आहेत. तथापि कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेतला पाहिजे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ISMT Share Price | ISMT Stock Price | BSE 532479 | NSE ISMTLTD)
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | अदानी ग्रुप इफेक्ट! एलआयसी स्टॉकवर झाला नकारात्मक परिणाम आणि गुंतवणूक मूल्य चेक करा
LIC Share Price | गेल्या महिन्यात ‘हिंडेनबर्ग अहवाल’ प्रसिद्ध झाला आणि गौतम अदानी समूहासह जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअरला उतरती कळा लागली. ‘हिंडेनबर्ग अहवाल’ आल्यानंतर केवळ एलआयसी कंपनीच्या शेअर धारकांचे नुकसान झाले नाही तर, विमा क्षेत्रातील इतर कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर एलआयसी कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 584.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी एलआयसी शेअर 582.45 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)
2 वर्षांपूर्वी -
MPL Plastics Share Price | या प्लास्टिक कंपनीचा शेअर कागदी नोटांचा पाऊस पडतोय, मल्टीबॅगर परतावा मिळतोय, शेअर 16 रुपयांचा
MPL Plastics Share Price | आज शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात कमजोरीसह झाली आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेअर बाजार निर्देशांक निफ्टी-50 0.42 टक्के घसरणीसह 17,392.70 अंकावर क्लोज झाला आहे. अशा घसरणीच्या काळातही मागील आठवड्यात ‘एमपीएल प्लास्टिक’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत होते. आज मात्र हा स्टॉक 1.62 टक्के घसरणीसह 16.97 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील आठवड्यात एमपीएल प्लास्टिक कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 12.38 टक्के वाढीसह 17.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक वर्षापूर्वी गुंतवणूक केली होती, त्यांना आता 103 टक्के परतावा मिळाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | MPL Plastics Share Price | MPL Plastics Stock Price | BSE 526143)
2 वर्षांपूर्वी -
Jai Mata Glass Share | शेअर असावा तर असा! अवघ्या 6 महिन्यांत 400% परतावा दिला, शेअरची किंमत 2.67 रुपये, खरेदी करणार?
Jai Mata Glass Share | दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात थोड्या फार प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असतात. सोबत तिमाही निकाल, मॅक्रो इव्हेंट्स आणि ग्लोबल ट्रिगरचा प्रभावही शेअर बाजारावर दिसत असतो. अशा काळात शेअर बाजारातील निवडक शेअरवर याचा नकारात्मक परिणाम होतो. परंतु असे काही शेअर्स आहेत ज्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. असाच एक स्मॉलकॅप स्टॉक आहे, ‘जय माता ग्लास’. या कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील 2 महिन्यांपासून दररोज अप्पर सर्किट लागत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jai Mata Glass Share Price | Jai Mata Glass Stock Price | BSE 523467)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल करणारे 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत कमाई
Hot Stocks | भारतीय शेअर बाजार निर्देशांक शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 2.5 टक्क्यांनी घसरले. जागतिक नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. खरं तर वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात आणखी वाढ करु शकते, त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. असे काही नकारात्मक संकेत मिळत असताना भारतीय शेअर बाजार विक्रीचा दबाव वाढत आहे, मात्र 5 कंपनीचे शेअर्स उलट्या दिशेने ट्रेड करत होते. या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 1 लाखावर तब्बल 11.82 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
Jyoti Resins Share Price | शेअर बाजारात दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास स्टॉक सूचीबद्ध कंपन्या वेळोवेळी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, लाभांश यासारखे लाभ देत असतात. दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास स्टॉक मार्केट नक्कीच संयमाचे फळ देते. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह्ज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स. या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या स्टॉकने नुकताच आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. याचा अर्थ कंपनीने आपल्या प्रत्येक 1 शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत जारी केले होते. एक दशकापूर्वी ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 11.82 कोटी रुपये नफा झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Jyoti Resins and Adhesives Share Price | Jyoti Resins and Adhesives Stock Price | BSE 514448)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लॉटरी लागली! आज सोन्याचे दर धडाम, पटापट आजचे कोसळलेले नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचा भाव 55000 रुपयांच्या जवळपास आहे. सोन्याच्या दरात आज विक्रमी पातळीवरून 3500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीचा भाव 63800 रुपयांच्या जवळपास दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. जाणून घेऊयात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Funds Vs Bank FD | म्युच्युअल फंड की बँक FD? गुंतवणुकीसाठी फायद्याचा उत्तम पर्याय कोणता पहा
Mutual Funds Vs Bank FD | सध्या सामान्य माणसाकडे बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बचतीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिलं म्हणजे या योजनेतून तुम्हाला किती परतावा मिळत आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे पैसे किती सुरक्षित आहेत. मात्र, जिथे जोखीम जास्त असते तिथे परतावाही जास्त असतो आणि जिथे जोखीम कमी असते तिथे परतावाही थोडा कमी असतो. यामुळेच लोकसंख्येचा मोठा वर्ग बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतो. परंतु, भरमसाठ परताव्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Alok Industries Share Price | या कंपनीचा शेअर 12 रुपयांचा, आता मुकेश अंबानींची गुंतवणूक, स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट, खरेदी करणार?
Alok Industries Share Price | एकीकडे शेअर बाजारात सलग 7 व्या दिवशी पडझड होत आहे, तर दुसरीकडे ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 12.24 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 12.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील ट्रेडिंग सेशनमधील बंदच्या तुलनेत स्टॉक आज 4.97 टक्के वाढला आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यानंतर सलग दोन दिवस स्टॉक अप्पर सर्किट हिट करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 6,077 45 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Alok Industries Share Price | Alok Industries Stock Price | BSE 521070 | NSE ALOKINDS)
2 वर्षांपूर्वी -
LIC Share Price | मोदींचा सत्ताकाळ! जनतेचा पैसा अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये ओतला, आता एलआयसी शेअर्सला जोरदार धक्के
LIC Share Price | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने संपूर्ण शेअर बाजार हादरला आहे. मात्र, या संकटात केवळ अदानी पोर्ट, अदानी एंटरप्रायजेस आणि अदानी टोटल गॅसलाच तोटा सहन करावा लागला नाही, तर एलआयसीच्या शेअर्सला त्याचा फटका बसला आणि गुंतवणूकदारांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. आज इंट्राडे दरम्यान एलआयसीच्या शेअरने 566 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला असून तो 3 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. अदानी संकटानंतर एलआयसीचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले आहेत. एलआयसीने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केल्याने या समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव ही एलआयसीच्या शेअर्सवरही दिसून आला.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल