महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टीलच्या शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, स्वस्त झालेला स्टॉक मजबूत परतावा देईल, टार्गेट प्राईस पहा
Tata Steel Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पसरली आहे. या काळात कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे, हे भल्या भल्या गुंतवणुकदारांना कळत नाही. अशा परिस्थितीत टाटा उद्योग समूहाचे शेअर्स काही प्रमाणत सुरक्षित गुंतवणूक पर्याय ठरू शकतो. सध्या जर तुम्ही शेअर्समधे पैसे लावू इच्छित असाल तर तुम्ही टाटा स्टील कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ब्रोकरेज फर्म टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत.अनेक ब्रोकरेजच्या मते टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावल्यास पुढील काळात तुम्हाला 20 टक्के प्रॉफिट मिळू शकतो. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मच्या मते टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील काळात 131 रुपये किमतीवर जाऊ शकतात. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के घसरणीसह 106.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | एअरटेलचे सुनिल मित्तल पेटीएममध्ये गुंतवणूक करणार? पेटीएम शेअर प्रचंड चर्चेत, पुढे काय होणार?
Paytm Share Price | चीन मधील ‘अँट ग्रुप’ भारतातील दिग्गज फिनटेक कंपनी ‘पेटीएम’ मधील आपले शेअर्स विकणार आहे, अशा बातम्यांना उधाण आले आहे. वास्तविक ‘अँट ग्रुप’ पेटीएममधील आपले काही शेअर्स विकण्याचा विचार करत असल्याची बातमी येत आहे. चिनी फिनटेक जायंट ‘वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड’ कंपनीमधील आपले शेअर्स विकणार आहे, मात्र चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची गोष्ट अशी की, ‘अँट ग्रुप’ आणि ‘पेटीएम’ कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | होय! 97% घसरून 8.15 रुपये किमतीवर आलेला सुझलॉन एनर्जीचा शेअर पुन्हा तेजीत? मोठी अपडेट
Suzlon Energy Share Price | डिसेंबर 2022 तिमाहीनंतर एनर्जी सेक्टरमधील स्टॉकमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ जबरदस्त तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. मात्र आज सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.98 टक्के घसरणीसह 8.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. वास्तविक डिसेंबर 2022 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीचे शेअर्स 97 टक्के कमजोर झाले आहेत. या दरम्यानच्या काळात शेअरची किंमत 355 रुपयेवरून 8.15 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | हिंडनबर्ग रिपोर्टच्या वादळात अदानी ग्रुपचे शेअर्स पालापाचोळा झाले, आजही लोअर सर्किटवर आदळले
Adani Group Shares | नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अदानी समूहाच्या शेअर्समधील विक्री कायम होती. समूहातील १० सूचीबद्ध कंपन्यांपैकी नऊ कंपन्या लाल चिन्हासह व्यवहार करीत होत्या. सोमवारी समूहातील पाच कंपन्यांचे समभाग पाच टक्क्यांनी घसरून लोअर सर्किटवर आले. तर समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund SIP | बँक FD नव्हे, या आहेत 3 मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना, 5 वर्षात 10 हजार रुपयांच्या SIP'चे 14 लाख मिळाले
Mutual Fund SIP | किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जानेवारी २०२३ मध्ये एसआयपीच्या माध्यमातून १३,८५६.१८ कोटी रुपयांची विक्रमी आवक झाली होती. एसआयपीमधील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे कॉम्बिनिंगचे प्रचंड फायदे मिळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक योजनांमध्ये किमान १०० रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते. दीर्घकालीन एसआयपीच्या परताव्याचा मागोवा घेतला तर अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूकदारांनी चांगला फंड तयार केला आहे. येथे आम्ही एसआयपीच्या टॉप 3 योजना घेतल्या आहेत, ज्यामध्ये 10 हजारांची मासिक एसआयपी 5 वर्षांत 14 लाखांपर्यंत झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
GAIL India Share Price | या सरकारी कंपनीने बोनस शेअर्स वाटून गुंतवणुकदारांना करोडपती बनवले, बोनस शेअर्सचा इतिहास
GAIL India Share Price | ‘गेल इंडिया’ या महारत्न दर्जा प्राप्त कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून संयम राखला होता, त्यांना या सरकारी मालकीच्या कंपनीने मजबूत फायदा मिळवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.88 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. बोनस शेअर्समुळे गेल इंडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे. गेल इंडिया कंपनीने 2008 पासून आतापर्यंत शेअर धारकांना एकूण 5 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Investment | पीपीएफ योजनेत पैसे गुंतवले आहेत? योजनेत मोठा बदल! माहिती असणं आवश्यक
PPF Scheme Investment | जर तुमचे ही पैसे पीपीएफ योजनेत गुंतवले असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी सरकारी योजनांबाबत अनेक प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आजच्या काळात पीपीएफ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुम्हाला जास्त व्याजासह चांगला परतावा मिळतो, पण आता जर तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी तुमच्या पीपीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर जाणून घ्या नियमांमध्ये काय बदल झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Withdrawal | म्युच्युअल फंड योजनेतून पैसे काढण्याची योग्य वेळ कोणती असते? प्रश्नाचे अचूक उत्तर पाह
Mutual Fund withdrawal | शेअर बाजाराचा अचूक अंदाज बांधणे खूप अवघड आहे. त्यामुळे बँक एफडी आणि म्युच्युअल फंड हाऊसेसच्या योजनांमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा पर्याय अनेकजण निवडतात, कारण दीर्घ मुदतीत पैसे कमविण्याचा हा एक उत्तम आणि सोपा मार्ग आहे. शेवटी चांगला परतावा मिळेल की नाही हे ठरविण्याची पहिली पायरी म्हणजे स्वत:साठी योग्य गुंतवणूक योजना निवडणे. मात्र, म्युच्युअल फंडातून कधी बाहेर पडायचे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. आपण गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी हे जाणून घेतले पाहिजे जेणेकरून आपण योग्य वेळी पैसे काढू शकाल. म्युच्युअल फंडात दीर्घ काळ गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर चांगला परतावा मिळेल, पण काही परिस्थिती अशी असते की तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वीच बाहेर पडावे लागू शकते.
2 वर्षांपूर्वी -
TCS Infosys Wipro Jobs | चॅटजीपीटी'मुळे टीसीएस, इन्फोसिस, विप्रो अशा कंपन्यांमधील नोकऱ्या जाणार? मोठी अपडेट
TCS Infosys Wipro Jobs | चॅटजीपीटीसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्ममुळे जगभर मोठी चर्चा रंगली आहे. त्यात याच चॅटजीपीटीसारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्ममुळे टीसीएस, विप्रो, इन्फोसिस असा मोठं मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील तरुणांच्या नोकऱ्या जातील असं म्हटलं जातं आहे. मात्र यासंबंधित एक मोठं वृत्त आलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD Money | गरजेच्या वेळी अचानक बँक FD मोडावी लागली तर किती पैसे कापले जातील? नुकसान जाणून घ्या
Bank FD Money | आरबीआयने रेपो रेट वाढवल्याने एफडीचे दर पुन्हा वाढत आहेत. बहुतांश बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळण्याची ही चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत एफडी परिपक्व होण्यापूर्वी गुंतवणूकदारांना पैसे काढावे लागतात. अशावेळी बँकांचा नियम काय आहे, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
2 वर्षांपूर्वी -
EPF Higher Pension | नोकरदारांनो सावधान! हे तर फायद्या सांगून 5 प्रकारे नुकसान? कमी EPF, कमी व्याज आणि उशिरा रिटायरमेंट
EPF Higher Pension | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या खातेदारांना जास्त पेन्शन मिळण्याची संधी दिली आहे, परंतु ती निवडण्यापूर्वी नफा-तोट्याचे मूल्यमापन करणे अत्यंत आवश्यक आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, लवकरच उच्च पेन्शन निवडण्यासाठी एक ऑनलाइन लिंक देखील जारी केली जाईल. यामाध्यमातून कर्मचारी उच्च पेन्शनचा पर्याय निवडू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | पैशाचा धमाका! एसबीसीय म्युचुअल फंडाची ही योजना 25 हजारावर 60 लाख परतावा देतेय, योजना नोट करा
SBI Mutual Fund | भारतातील सर्वात मोठी सरकारी मालकीची बँक एसबीआय द्वारे संचलित एसबीआय म्युचुअल फंड योजना भारतातील सर्वात जुन्या म्युचुअल फंड स्किम्सपैकी एक म्हणून ओळखली जाते. एसबीआय म्युचुअल फंड कंपनीचा एक प्रसिद्ध फंड म्हणजेच एसबीआय लार्ज अँड मिडकॅप फंड. 1993 साली हा म्युचुअल फंड गुंतवणूक बाजारात खुला करण्यात आला होता. भारतातील सर्वात जून्या 9 म्युच्युअल फंड योजनेपैकी एक ही योजना आहे. या म्युचुअल फंड योजनेने लॉंच झाल्यापासून आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 14.88 टक्के CAGR दराने परतावा कमावून दिला आहे. दीर्घकालावधी साठी गुंतवणूक करणारे लोक या योजनेत पैसे लावून श्रीमंत झाले आहेत. ही म्युचुअल फंड योजना गुंतवणूकदारांचा पैसा फक्त लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीच्या शेअर्स गुंतवते. (SBI Large and Midcap Fund latest NAV)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Confirm Railway Tickets | नो टेन्शन! गाव-शहरात जाताना रेल्वेच्या जास्तीत-जास्त कन्फर्म तिकिट मिळतील, हा आहे पर्याय
IRCTC Confirm Railway Tickets | लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळवणं सोपं काम नाही. सणासुदीला, विशेषत: दिवाळी आणि मे महिन्यातील सुट्टीच्या निमित्ताने तिकीट काढणं हे अवघड काम असतं. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने आरक्षणाच्या पद्धतीत बरेच बदल केले आहेत, जेणेकरून प्रवाशांना सहज तिकीट मिळू शकेल. आता रेल्वेही अधिक कन्फर्म तिकीट देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अवलंब करत आहे. कन्फर्म तिकीट मिळवण्याचा आणखी एक मार्ग आहे. ती म्हणजे भारतीय रेल्वे विकल्प योजना. या योजनेचा अवलंब करून प्रवासी तिकीट बुक करताना प्रवासासाठी एकाच वेळी अनेक गाड्यांची निवड करू शकतात. ज्या ट्रेनमध्ये सीट रिकामी असेल, त्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.
2 वर्षांपूर्वी -
ATM Card Benefits | तुम्हाला हे माहिती आहे का? तुमच्या एटीएम कार्डवर 10 लाखांचा विमा मोफत मिळतो, तुमचा हक्क सोडू नका
ATM Card Benefits | एटीएम कार्डवर उपब्ध आहे तब्बल 10 लाखांचा विमाआजकाल प्रत्येक व्यक्तीकडे एटीएम कार्ड उपब्ध आहे. बँकेत जर तुम्ही सेविंग अकाउंट सुरू केले असेल तर तुम्हाला एक कीट दिला जातो. यामध्ये तुमचे चेक बुक, एटीएम कार्ड आणि अन्य काही सेवा असतात. यातील एटीएम कार्ड आपल्या नेहमीच वापरत येते. पैसे काढण्यासाठी बँकेत जाऊन तासंतास उभे राहण्यापेक्षा घराजवळ असलेल्या एटीएममधून आपल्याला हवी असलेली रक्कम सहज काढता येते. एवढेच नाही तर अगदी कोणत्याही शॉपिंग मॉलमध्ये अथवा खरेदी केलेल्या वस्तूचे ऑनलाईन पेमेंट करताना देखील याचा खूप फायदा होतो.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Account Benefits | रेल्वे तिकीट बुक करताना अधिक लाभ हवाय? आधारसोबत करा या सेटिंग्ज
IRCTC Account Benefits | भारतात आधार कार्ड हे मुख्य ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर भारतातील इतर अनेक योजनांमध्येही आधार कार्डच्या वापराची भर पडते. यासोबतच आधार कार्डचा वापर करून इतरही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंगमध्येही आधार कार्डचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
2 वर्षांपूर्वी -
My Bank Statement | दर महिन्याला बँक स्टेटमेंट तपासणे का महत्वाचे आहे? ही 5 महत्वाची कारणे लक्षात ठेवा
My Bank Statement | देशात अनेकदा आर्थिक फसवणुकीची प्रकरणे पाहायला मिळतात. जरी ही फसवणूक आपल्यासोबत झाली असली तरी जाणून घेण्यासाठी सर्वात अस्सल दस्तऐवज म्हणजे आपले बँक स्टेटमेंट. बँक स्टेटमेंट म्हणजे ठराविक कालावधीत आपल्या बँक खात्यात झालेल्या व्यवहारांची नोंद. समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला तुमच्या खात्यात पैसे जमा केले आहेत आणि भविष्यात पुन्हा व्यवहार पाहायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट तपासावे लागेल. आता प्रश्न असा आहे की, बँक स्टेटमेंट किती वेळा तपासावे? याचे उत्तर असे आहे की, तुम्ही महिन्यातून एकदा तरी तुमचे बँक स्टेटमेंट चेक केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया दर महिन्याला बँक स्टेटमेंट का तपासावे.
2 वर्षांपूर्वी -
Bank FD for Tax Saving | होय खरंच! या सरकारी बँक FD वर 6.75% गॅरेंटेड व्याजासह टॅक्सही वाचवा, नोट करून ठेवा
Bank FD for Tax Saving | जर तुम्ही कोणतीही जोखीम न घेता गॅरंटीड रिटर्नच्या शोधात असाल तर तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. या एफडीमध्ये १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करून प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत प्राप्तिकर वजावटीचा दावा करू शकता. जर तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही तुमची आयकर बचत 46,800 पर्यंत वाढवू शकता. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन पीरियड 5 वर्षांचा आहे. म्हणजेच यात गुंतवलेले पैसे तुम्ही 5 वर्षांपर्यंत काढू शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
NPS Money Account | पैशाची कटकट संपले! 5000 रुपयांची गुंतवणूक, मिळतील 1 कोटी 12 लाख, प्लस दर महा 44,793 रुपये
NPS Money Account | आर्थिक नियोजन आणि भविष्याची चिंता दूर होते. भविष्यासाठी मोठा निधी निर्माण करणारा हा फॉर्म्युला आहे. कारण मोठी रक्कम आणि पेन्शनचे टेन्शनही एकत्र दूर होईल. नियमित उत्पन्न मिळेल आणि तुमच्याकडे पैशांची अजिबात कमतरता भासणार नाही. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये डबल बेनिफिटसाठी ही ट्रिक वापरू शकता. ते तुमच्या नावाने नव्हे तर तुमच्या पत्नीच्या नावाने उघडा. त्याचा काय फायदा होईल हे समजून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचणे महत्वाचे आहे.
2 वर्षांपूर्वी -
ESIC Benefits To Employees | तुमचा महिना पगार 21,000 पर्यंत आहे? मग ESIC फायदे हलक्यात घेऊ नका, हा असतो फायदा
ESIC Benefits To Employees | भारत सरकारचे कामगार व रोजगार मंत्रालय देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआयसी (कर्मचारी राज्य विमा योजना) अंतर्गत विविध प्रकारचे लाभ देते. ईएसआयसी ही एक सरकारी प्रणाली आहे जी कामगार लोकसंख्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केली गेली आहे. ईएसआयसी अंतर्गत लाभार्थ्याला संपूर्ण वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त कठीण काळात आर्थिक लाभ मिळतो. याशिवाय औद्योगिक अपघात किंवा व्यावसायिक धोक्यांमुळे मृत्यू पावलेल्या अशा लाभार्थ्यांच्या आश्रितांना मासिक पेन्शनसुविधाही दिली जाते.
2 वर्षांपूर्वी -
PPF Calculator | तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीला किती लाख मिळतील पहा, एकूण रक्कम असेल..
PPF Calculator | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन आहे, जे भविष्यातील गरजा किंवा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मोठा निधी तयार करण्यास मदत करते. यात १५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. वर्षभरात जास्तीत जास्त १२ व्यवहार करून तुम्ही १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. भारत सरकार सध्या या योजनेवर (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ७.१ टक्के व्याज देत आहे. आता तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला किती परतावा मिळेल हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करावं लागतं. यासंबंधीच्या गणितावर आपण येथे लक्ष केंद्रित करूया.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल