महत्वाच्या बातम्या
-
NMDC Steel Share Price | या सरकारी मालकीच्या कंपनीने धमाकेदार एंट्री केली आहे, स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस पहा
NMDC Steel Share Price | ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे डिमर्जर पूर्ण झाले, आणि स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 31.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्समध्ये ‘एनएमडीसी स्टील लिमिटेड’ या सरकारी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्याच्या कमजोरीसह सूचीबद्ध झाले होते. दिवसा अखेर स्टॉक 3.58 टक्क्यांच्या घसरणीसह 33.70 रुपयांवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 9905 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा ग्रुपचा हा मल्टिबॅगर शेअर निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Voltas Share Price | भारतात अजून हिवाळा नीट संपला नाही, तर कडक उन्हाळा सुरू झाला आहे. शेअर बाजारात जसा गोंधळ निर्माण झाला आहे, तसाच काहीसा गोंधळ वातरणानाने देखील निर्माण केला आहे. कोणाला काहीच समजत नाहीये, नेमकं चाललंय काय? एक गोष्ट मात्र नक्की आहे की तुम्ही यावर्षीच्या गर्मीत ‘एअर कंडीशनर’ खरेदी करण्याचा विचार तर शंभर टक्के करणार. फेब्रुवारीमध्ये अचानक जाणवू लागलेल्या तापमानवाढीमुळे आणि हवामान खात्याच्या अंदाजामुळे टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे, त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून हाल होऊ नये म्हणून लोकांनी एसी खरेदी करायला सुरुवात केली आहे. याचा फायदा टाटा समूहातील ‘व्होल्टास’ कंपनीला होत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)
2 वर्षांपूर्वी -
AkashDeep Metal Share Price | या कंपनीचे शेअर्स स्प्लिट झाले, शेअरची किंमत 5 पट स्वस्त झाली, स्वस्तात खरेदी करणार?
AkashDeep Metal Share Price | ‘आकाशदीप मेटल्स’ कंपनीचे शेअर्स 23 फेब्रुवारी 2023 रोजी एक्स स्प्लिट म्हणून करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.03 टक्के घसरणीसह 17.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. स्टॉक स्प्लिट होण्यापूर्वी गुंतवणूकदार आकाशदीप मेटल कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड रस दाखवत होते. मात्र शेअरची किंमत पाच पट कमी झाली आहे, आणि स्टॉक अजून स्वस्त झाला आहे. चला जाणून घेऊ हा स्टॉक खरेदी केल्यास फायदा होईल की नाही? (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Akashdeep Metal Industries Share Price | Akashdeep Metal Industries Stock Price | BSE 538778)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Communications Share Price | अनिल अंबानींच्या शेअरची किंमत 1 रुपया 75 पैसे, आता जिओ ही कंपनी विकत घेणार, स्टॉक डिटेल्स
Reliance Communications Share Price | एकेकाळी भारतातील श्रीमंतांच्या यादीत सामील असलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. यापैकी एक कंपनी आहे, ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी आरकॉम कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 1.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2007 मध्ये या कंपनीचे शेअर 786 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, मात्र आता हा स्टॉक 1.75 रुपये किमतीवर आला आहे मागील एका वर्षाच्या कालावधीत स्टॉकची किंमत 59 टक्के कमी झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Reliance Communications Share Price | Reliance Communications Stock Price | BSE 532712 | NSE RCOM)
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्सच्या शेअर्स गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, कंपनीच्या या निर्णयाने शेअर्स तेजीत येणार?
Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने आपला भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसाय मजबूत करण्यासाठी 1 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याची योजना आखली आहे. यासाठी कंपनी 10.5 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनावर आपले भाग भांडवल गुंतवणूकदारांना विकू शकते. टाटा मोटर्स कंपनीने या संदर्भात ‘सॉवरेन वेल्थ फंड’ आणि खाजगी इक्विटी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली आहे. (Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)
2 वर्षांपूर्वी -
Salary Increment in 2023 | खाजगी कंपनी पगारदारांसाठी आनंदाची बातमी! या वर्षी पगारात एवढी इन्क्रिमेंट मिळणार, आकडेवारी पहा
Salary Increment in 2023 | मोठमोठ्या मल्टिनॅशनल टेक कंपन्या छंटणीतून जात असताना भारतीय कंपन्या २०२३ या वर्षासाठी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहेत. 2023 मध्ये वेतनात 10.3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता असून, भारतीय उद्योग जगतदुहेरी आकडी वेतनवाढ नोंदवत राहील. ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म एऑन हेविट ग्लोबलच्या वेतनवाढीच्या सर्वेक्षणानुसार, अर्थव्यवस्था आर्थिक अस्थिरतेच्या चिंतेनंतरही अंदाजित विकास दर दुहेरी अंकात आहे.
2 वर्षांपूर्वी -
ResGen IPO | आला रे आला IPO आला! हा लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनी डिटेल वाचा
ResGen IPO | सध्या जर तुम्ही आयपीओमध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आयपीओची परीक्षा करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ‘रेसजेन लिमिटेड’ ही SME कंपनी आपला आयपीओ 28 फेब्रुवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. तुम्ही या कंपनीच्या आयपीओमध्ये 2 मार्च 2023 पर्यंत पैसे लावू शकता. या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्समध्ये सूचीबद्ध होणार आहेत. कमाई करण्याची ही योग्य संधी आहे. चला तर मग जाणून घेऊ या आयपीओचे तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | ResGen Share Price | ResGen Stock Price | ResGen IPO)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | लग्नसराईच्या हंगामात खुशखबर! आज सोनं स्वस्तात खरेदी करता येणार, पटापट नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोन्याची विक्री वाढली आहे, मात्र यादरम्यान खरेदीदारांना सतत आनंदाची बातमी मिळत आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास काही दिवसात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 3 हजार रुपयांची घसरण होईल. गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळी गाठल्यानंतर आता सोने आणि चांदी दोन्ही घसरत चालले आहेत. सोनं 56200 च्या आधीच्या विक्रमाच्या खाली पोहोचलं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 56200 रुपयांचा विक्रम करणारे सोने आता 56000 रुपयांवर पोहोचले आहे.
2 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं राजकीय वजन वाढवायला गेले, आता अदानींच वजन झिरोच्या दिशेने, कनेक्शन जाणून घ्या
Adani Group Crisis | जानेवारी महिन्यात देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी मुंबईत मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्याचे फोटो देखील मीडियापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याभेटीमागे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक आणि शिवसेनेतील फूट याचा संदर्भ होता असं राजकीय विश्लेषकांनी म्हटले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Stocks Effect on LIC | अदानी वादाच्या विळख्यात एलआयसीचे 30000 कोटी राख झाले, जनतेच्या पैशाचं प्रचंड नुकसान
Adani Stocks Effect on LIC | हिंडनबर्ग वादानंतर केवळ अदानी समूहाच्या शेअर्समध्येच घसरण झाली नाही, तर सर्वात मोठ्या देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार एलआयसीलाही मोठा तोटा सहन करावा लागला आहे. खरं तर, हिंडेनबर्ग चा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 30 जानेवारीला एलआयसीने अहवाल दिला होता की डिसेंबरअखेर अदानी समूहाकडे विमा कंपनीच्या इक्विटी आणि कर्जाअंतर्गत 35,917 कोटी रुपये होते.
2 वर्षांपूर्वी -
Captain Pipes Share Price | 2700% मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटबाबत मोठी अपडेट, रेकॉर्ड डेट?
Captain Pipes Share Price | ‘कॅप्टन पाईप्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. नुकताच या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट ची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या भागधारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे, आणि 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करणार आहे. यासाठी कंपनीने जी रेकॉर्ड डेट निश्चित केली होती, त्यात कंपनीने बदल केला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के घसरणीसह 685.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | मंदीच्या गर्तेत अडकलेल्या टीटीएमएल शेअरने नीचांक किंमत स्पर्श केली, ट्रॅप झालेल्या गुंतवणूकदारांनी काय करावे?
TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. टाटा समूहाचा टीटीएमएल स्टॉक दररोज नवीन विक्रमी नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘टीटीएमएल’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 59.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉकने 52.80 रुपये ही आपली नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या स्टॉकची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 290 रुपये आहे. म्हणजेच हा शेअर आपल्या सर्वोच्च किंमतीपासून 82 टक्के खाली पडला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Kohinoor Foods Share Price | 6 महिन्यात 246% परतावा, पण आता अदानी ग्रुपने खरेदी केलेल्या कंपनीला फटका, स्टॉकची स्थिती पहा
Kohinoor Foods Share Price | मागील एक महिन्यापासून हिँडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानी समूहाच्या समभागांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे शेअर्स मागील एका महिन्यात 80 टक्के कमजोर झाले आहेत. यात ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्सही सामील आहेत. ‘कोहिनूर फूड्स लिमिटेड’ कंपनीला अदानी समूहाने मागील वर्षी मे 2022 या महिन्यात खरेदी केले होते. त्यानंतर हा स्टॉक एक महिनाभर सतत अप्पर सर्किट हिट करत होता. पण हिंडेनबर्गच्या अहवाल आल्यानंतर अदानी समुहाच्या शेअरवर संकट कोसळले आणि ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्स खाली आले. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 52.80 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kohinoor Foods Share Price | Kohinoor Foods Stock Price | BSE 512559 | NSE KOHINOOR)
2 वर्षांपूर्वी -
Rhetan TMT Share Price | होय! या शेअरने फक्त 6 महिन्यात 777% परतावा दिला, आता 11 शेअर्सवर 4 फ्री बोनस शेअर्स
Rhetan TMT Share Price | ‘रेहतान टीएमटी’ कंपंनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटच्या रेकॉर्ड तारीखेत बदल केला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11 : 4 या प्रमाणत बोनस शेअर्स आणि 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली होती. आणि त्यासाठी कंपनीने 31 जानेवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. मात्र आता कंपनीने यात बदल केला आहे. कंपनीने रेकॉर्ड तारीख बदलून 10 मार्च 2023 या दिवशी केली आहे. म्हणजे या तारखेपर्यंत ज्या लोकांकडे कंपनीचे शेअर्स असतील, ते बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी पात्र असतील. स्टॉक स्प्लिट अंतर्गत कंपनीने 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. तर कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 11 शेअर्सवर 4 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)
2 वर्षांपूर्वी -
Onion Rates in Maharashtra | हे फक्त जाहिरातबाज शिंदे सरकार! 500 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त 2 रुपये नफा
Onion Rates in Maharashtra | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याचे भाव घसरल्याने प्रचंड अस्वस्थ आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ५८ वर्षीय कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र तुकाराम चौहान यांनी सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा विक्रीसाठी ७० किलोमीटर पायपीट केली. ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्यांना प्रतिकिलो एक रुपये दर मिळाला. केवळ वाहतूक, मंडई आणि लोडिंग-अनलोडिंगचा खर्च काढला तर ५१२ किलो कांदा विकून २.४९ रुपयांचा नफा कमावला आहे. कांद्याची लागवड करणारे तुकाराम म्हणाले, ‘५१२ किलो कांदा विक्रीसाठी मला प्रतिकिलो एक रुपया दर मिळाला आहे. एपीएमसीमध्ये कांदा विक्रीचा खर्च कमी करून मी या कांद्यातून २.४९ रुपयांची बचत केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड रोष वाढल्याचं चित्रं आहे.
2 वर्षांपूर्वी -
ICICI Bank FD Rates 2023 | आयसीआयसीआय बँक FD, 5 लाखाच्या FD वर व्याजातून 2.07 लाख रुपये मिळवा, हिशोब पहा
ICICI Bank FD rates 2023 | आयसीआयसीआय बँकेने देशातील मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात बदल केला आहे. बँकेत एफडी करणाऱ्या ग्राहकांना आता दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर ७.१० टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर ७.५० टक्क्यांपर्यंत आहे. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक ७ दिवस ते १० वर्षांसाठी एफडी करू शकतात. बँकेचे सुधारित व्याजदर २४ फेब्रुवारी २०२३ पासून लागू आहेत. नव्या दराने ५ लाख रुपयांच्या एकरकमी ठेवीवर नियमित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना ५ वर्षांत किती फायदा होईल हे समजून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 152 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासून घ्या
Tata Steel Share Price | मागील एका वर्षभरापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या अनेक सूचीबद्ध कंपन्या विक्रीच्या गर्तेत अडकले आहेत. अशीच एक कंपनी ‘टाटा स्टील’ आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 एप्रिल 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 138.63 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)
2 वर्षांपूर्वी -
EPF Money Rule | नोकरदारांनो! तुमची कंपनी EPF जमा करण्यास उशीर करतेय? 'हा' उपाय करा, इतक्या व्याजासह पैसे मिळतील
EPF Money Rule | जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला दरमहिन्याला तुमच्या पगारातून कापल्या जाणाऱ्या प्रॉव्हिडंट फंडाची माहिती असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारे आपल्या निवृत्तीसाठी बचतीसारखे कार्य करते. त्यातील काही भाग कर्मचाऱ्याचा असतो, तर काही भाग मालकाचा असतो. पण मालकाने त्यात हातभार लावला नाही तर काय होते? ईपीएफओने यासाठी काही नियम दिले आहेत, ज्यात एम्प्लॉयरने ईपीएफचे पैसे जमा केले नाहीत तर त्याचा फायदा कर्मचाऱ्याला होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा नियमानुसार फायदा कसा घ्यायचा.
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Cancel Ticket | प्रवाशांसाठी खूशखबर, आता ट्रेन तिकीट रद्द झाल्यास प्रवाशांना झटक्यात पैसे मिळणार, नवीन सिस्टम
जर तुम्हीही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल आणि अनेकदा ट्रेन रद्द झाली तर आता प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही. रेल्वेकडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रेन रद्द झाली तरी तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. याबाबत रेल्वे विभागाकडून घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या एका नव्या नियमाविषयी सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | बँक FD'त शक्य नाही, SBI म्युच्युअल फंडाची ही योजना 5000 SIP वर 22 लाख परतावा देईल
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) देखील म्युच्युअल फंड योजना चालवते. एसबीआय म्युच्युअल फंड असे त्याचे नाव आहे. याअंतर्गत गुंतवणूकदारांना स्मॉल कॅप ते मिड कॅप आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड दिले जात आहेत. परताव्याच्या बाबतीत, एसबीआय म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांना उर्वरित फंडापेक्षा जास्त चांगले फायदे देते. जर तुम्ही 10 वर्षांचा रिटर्न चार्ट पाहिला तर एसबीआय म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना 9 वेळा रिटर्न दिले आहेत. त्यात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली, तर नफा अधिकच होतो. ग्राहकांना बंपर रिटर्न देणाऱ्या काही म्युच्युअल फंडांची माहिती घेऊ.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल