महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, रॉकेट स्पीडने कमाई होणार, यापूर्वी 1171% परतावा दिला - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकार पुढील 6 वर्षांत 300 GW अक्षय ऊर्जा निर्मितीच्या (NSE: SUZLON) दिशेने वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात सुझलॉन एनर्जी कंपनीचा देखील मोठा वाटा असणार आहे. भारतातील पवन ऊर्जा मार्केटमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचा वाटा 32 टक्के आहे. संपूर्ण भारतात सध्या 47 GW क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअरची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. या महिन्यात येस बँक स्टॉक दीड टक्क्यांनी घसरला होता. तज्ज्ञांच्या मते या स्टॉकमध्ये (NSE: YESBANK) होणारी घसरण गुंतवणुकीची सुवर्णसंधी मानली पाहिजे. येस बँक स्टॉक आपल्या एका वर्षाच्या उच्चांक किंमतीवरून 28.68 टक्के खाली आला आहे. 17 सप्टेंबर रोजी या बँकेचे शेअर्स 0.47 टक्क्यांच्या घसरणीसह 23.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 73,345.03 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात येस बँक स्टॉक 9 टक्क्यांनी वाढला आहे. (येस बँक कंपनी)
2 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | एशो-आरामात जाईल रिटायरमेंटनंतरचं आयुष्य, SBI बँकेची खास स्कीम देईल मोठा परतावा
Senior Citizen Saving Scheme | एसबीआयची सिनिअर सिटीजन सेविंग स्कीम रिटायरमेंट झाल्यानंतर योग्य ठिकाणी पैसे गुंतवून चांगले व्याजदर मिळण्यासाठी आणि गुंतवणूक करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायद्याची योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला सुरक्षा मिळते सोबतच लोन मिळण्याची पुरेपूर गॅरंटी असते. रिटायरमेंट नंतर आपलं आयुष्य सुखात जावं असं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वाटतं.
2 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, महिना 800 रुपये SIP बचत करा, मिळेल 1,12,53,528 रुपये मॅच्युरिटी रक्कम - Marathi News
HDFC Mutual Fund | सध्या जर तुम्हाला लहान रक्कम गुंतवणूक करून भविष्यात मोठा परतावा कमवायचा असेल तर तुम्ही एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. या हायब्रीड म्युचुअल फंडाने मागील 30 वर्षांच्या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के वार्षिक सरासरी परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाने गुंतवणुकदारांना लॉन्च झाल्यापासून एकरकमी गुंतवणुकीवर सरासरी वार्षिक 18.66 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
L&T Share Price | एल अँड टी कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. बुधवारी एल अँड टी स्टॉक 1 टक्के वाढीसह 3,692 रुपये किमतीवर (NSE:L&T) क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यांनतर हा स्टॉक तेजीत आला होता. (एल अँड टी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एनटीपीसी या सरकारी मालकीच्या कंपनीचे (NSE: NTPC) शेअर्स सध्या फोकसमध्ये आले आहेत. नुकताच भारत सरकारने NPCIL म्हणजेच अनुशक्ती विद्युत निगम लिमिटेडसह राजस्थानमधील माही बांसवाडा येथे चार 700 मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. (एनटीपीसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी या सरकारी कंपनीचे शेअर्स आज जबरदस्त घसरणीसह क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 10 टक्के घसरले आहेत. 15 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 26 टक्के घसरला होता. नुकताच क्वांट म्युच्युअल फंडाने आयआरएफसी कंपनीचे 72.77 कोटी रुपये मूल्याचे 37.58 लाख शेअर्स विकले होते. (आयआरएफसी कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News
Smart Investment | तुम्ही हे वाक्य कुठे ना कुठे नक्कीच ऐकलं असेल की, दो रुपये भी बहुत बडी चीज होती है. म्हणजेच कमी मूल्याच्या पैशांना कमी असले तरीसुद्धा मूल्य असते. कोणतीच वस्तू किंवा पैसे मूल्याशिवाय आधारित नसतात. आपल्यातील अनेकांना छोट्या रकमेपासून बचत करण्याची सवय असते. छोटी रक्कम हळूहळू जमा करून येणाऱ्या भविष्यात आपल्याला पैशांची कमतरता भासू नये यासाठी बऱ्याच व्यक्ती आपले पैसे गुंतवत असतात.
2 महिन्यांपूर्वी -
EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News
EPFO Login | ईपीएफओ म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघठन ही एक अशी संस्था आहे ज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरच आयुष्य अगदी आनंदात आणि सुखात घालवता येईल. ईपीएफओ खात्यात कर्मचारी नोकरी, व्यवसायाला असतानाच खात्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. एखाद्यामध्ये कर्मचाऱ्याचा आणि कंपनीचा असा दोघांचा मिळून हिस्सा जमा केला जातो.
2 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह क्लोज झाले आहेत. नुकताच टाटा पॉवर कंपनीची (NSE: TATAPOWER) उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला 400 मेगावॅट क्षमतेचा विंड-सोलर हायब्रिड प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड कंपनीला हे काम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी कंपनी लिमिटेड कंपनी मिळाले आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स या सरकारी कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीवरून घसरून 272 किमतीवर आले आहे. या सरकारी (NSE: BEL) कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे लाभांश उत्पन्न 1.5 टक्के आहे. तसेच या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परत जावा कमावून दिला आहे. यामुळे हा स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो, सिबिल स्कोर वाढवण्याचा सोपा उपाय, या गोष्टी करून मिळेल फायदा - Marathi News
CIBIL Score | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती त्याच्या गरजा भागवण्यासाठी आयुष्यात एकदा तरी लोन घेतोच. त्याचबरोबर लग्न, शिक्षण, पर्सनल गोष्टींसाठी खर्च यासारख्या अनेक खर्चासाठी कर्ज घेण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. परंतु कर्ज घेताना तुमचा सिबिल स्कोर उच्च असणे अत्यंत गरजेचे असते. तुम्हाला चांगल्या दर्जाचे लोन मिळणार की नाही हे सर्वस्वी सिबिल स्कोरवरच अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला सिबिल स्कोर वाढवण्याच्या काही पद्धती सांगणार आहोत. चला तर पाहूया.
2 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1 टक्के वाढीसह 267.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे (NSE: BHEL) एकूण बाजार भांडवल 93,000 कोटीपेक्षा जास्त आहे. अनेक ब्रोकरेज कंपन्यानी भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI | होम लोन EMI भरला नाही तर होईल मोठे नुकसान; घर देखील होऊ शकते जप्त - Marathi News
Home Loan EMI | प्रत्येकालाचा आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. अनेकजण घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत घेतात. काही व्यक्ती कॅश पेमेंटवर घर घेतात तर काहीजण होम लोन म्हणजेच ईएमआयवर घर घेणं पसंत करतात. परंतु घराचं ईएमआय भरताना तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Suzlon Vs Inox Share Price | एनर्जी शेअर्स तेजीच्या दिशेने, आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत अपडेट, फायदा घ्या
Suzlon Vs Inox Share Price | मागील एका वर्षापासून आयनॉक्स विंड आणि सुझलॉन एनर्जी या दोन्ही कंपन्याचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. या दोन्ही कंपन्या पवन ऊर्जेच्या क्षेत्रात व्यवसाय करत आहेत. आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 5 लाख रुपयेपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर सुझलॉन एनर्जी कंपनीने याच काळात 231 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना एक लाख रुपये गुंतवणुकीवर 3.31 लाख रुपये परतावा दिला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मोठी संधी, एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये दिला 359% परतावा - Marathi News
Penny Stocks | सनशाइन कॅपिटल या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र या कंपनीमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी सनशाइन कॅपिटल कंपनीचे शेअर 4.2 टक्के वाढीसह 2.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कंपनीने नुकताच एका नवीन क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याची घोषणा केली आहे. (सनशाइन कॅपिटल कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअरमध्ये आज किंचित तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच आयआरईडीए कंपनीला (NSE: IREDA) भारत सरकारने QIP द्वारे 7 टक्के भागभांडवल विकून भांडवल उभारणी करण्यास परवानगी दिली आहे. (आयआरईडीए कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
RattanIndia Enterprises Share Price | 80 रुपयाचा शेअर तुफान तेजीत, 5 वर्षात दिला 1400% परतावा, पुढेही मल्टिबॅगर कमाई
RattanIndia Enterprises Share Price | रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स बुधवारी 2.3 टक्के वाढीसह 84.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीच्या उपकंपनीने नवीन ई-बाईक लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यांनतर या कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. (रतन इंडिया एंटरप्राइजेस कंपनी अंश)
2 महिन्यांपूर्वी -
NHPC Vs Tata Power Share Price | NTPC आणि टाटा पॉवर शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
NHPC Vs Tata Power Share Price | सोमवारी भारतीय शेअर बाजारात पॉवर सेक्टरमधील अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. यामध्ये अदानी ग्रीन, एनटीपीसी, टाटा पॉवर आणि एनएचपीसी सारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील होते. दरम्यान शेअर बाजारातील तज्ञ एनएचपीसी आणि टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. आज या लेखात आपण या दोन्हीबाबत सखोल विश्लेषण पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
2 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | 23 रुपयाचा येस बँक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, संधी सोडू नका - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक मंगळवारी 1.3 टक्के वाढीसह 23.83 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. अनेक देशांतर्गत ब्रोकरेज कंपन्यांनी (NSE: YESBANK) येस बँक स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, येस स्टॉक पुढील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतो. (येस बँक अंश)
2 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC