महत्वाच्या बातम्या
-
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं
7/12 Utara | वारसाने मिळालेली संपत्ती प्रत्येकालाच हवीशी असते. मात्र ती कशी मिळते हे आजही अनेकांना माहिती नाही. आजोबा वारल्यावर ही संपत्ती वडिलांच्या नावे होते. तसेच वडिल वारल्यानंतर यावर मुलांचा हक्क असतो. त्यासाठी आधी 7/12 उता-यावर नाव लावले जाते. यात बरीच कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यामुळे या बातमीतून याच विषयीची माहिती जाणून घेउ.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising IPO | आला रे आला IPO आला! ही जाहिरात कंपनी IPO लाँच करणार, कंपनी तपशील पहा
Crayons Advertising IPO | देशातील आघाडीची जाहिरात कंपनी क्रेयॉन्स अॅडव्हर्टायझिंग लवकरच आपला आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनीने एनएसईकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा (डीआरएचपी) मसुदा दाखल केला आहे. डीआरएचपीच्या म्हणण्यानुसार, या आयपीओअंतर्गत कंपनी 64,30,000 नवीन इक्विटी शेअर्स बाजारात जारी करेल. त्यांची फेस व्हॅल्यू १० रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओचे बुक रनिंग मॅनेजर कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स आहेत. तसेच स्कायलाइन या आयपीओची रजिस्ट्रार आहे. आयपीओ आणण्यापूर्वी कोणतीही कंपनी सर्वप्रथम मार्केट एक्स्चेंजला याबाबत माहिती देते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Crayons Advertising Share Price | Crayons Advertising Stock Price | Crayons Advertising IPO)
2 वर्षांपूर्वी -
Hero Motocorp Share Price | या शेअरने गुंतवणूकदारांना 103 पट परतावा दिला, आता 'या' बातमीने हा शेअर पुन्हा तेजीत येतोय
Hero Motocorp Share Price | ‘हिरो मोटोकॉर्प’ या दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 8 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. दीर्घ कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरमध्ये दीड टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 3100 रुपयांपर्यंत वाढू शकतात. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 2,531.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Hero Motocorp Share Price | Hero Motocorp Stock Price | BSE 500182 | NSE HEROMOTOCO)
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो स्टॉक 69 टक्के स्वस्त झाला, आता 100% परतावा देऊ शकतो, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Zomato Share Price | ‘झोमॅटो’ या ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या शेअरने प्रचंड चढउतार पाहिले आहेत. हा स्टॉक सध्या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीच्या तुलनेत 69 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहे. याशिवाय स्टॉक आपल्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 32 टक्के सूटवर मिळत आहे. मागील सहा महिन्यात स्टॉक 11.77 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत या कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. तथापि सर्व नकारात्मक गोष्टी असूनही ब्रोकरेज फर्म हा स्टॉक खरेदी करण्याची शिफारस करत आहेत. ब्रोकरेज फर्म्सच्या मते ‘झोमॅटो’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 100 रुपयांपर्यंत वाढू शकतात. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.60 टक्के वाढीसह 54.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zomato Share Price | Zomato Stock Price | BSE 543320 | NSE ZOMATO)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर गुंतवा आणि नोटा कमवा! हे 5 पेनी शेअर्स प्रतिदिन मोठा परतावा देत आहेत
Penny Stocks | शेअर बाजारात सोमवारी विक्रीचा दबाव दिसून आला. बँकिंग, फार्मा आणि एनर्जी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स ३११.०३ अंकांनी म्हणजेच ०.५१ टक्क्यांच्या घसरणीसह ६०,६९१.५४ वर बंद झाला. तर निफ्टी 99.60 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांच्या घसरणीसह 17,844.60 च्या पातळीवर बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Minolta Finance Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price | Darjeeling Ropeway Company Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Karnavati Finance Share Price | जोरदार कमाई! या शेअरने 6 महिन्यात 500% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, रेकॉर्ड डेट पाहा
Karnavati Finance Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्या गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आपले शेअर्स विभाजित करत असतात. शेअर विभाजित केल्याने त्यांची किंमत घटते आणि गुंतवणुकदारांना ते स्वस्तात खरेदी करता येतात. सध्या जर तुम्ही स्वस्तात एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील सहा महिन्यांत जबरदस्त परतावा देणाऱ्या ‘कर्णावती फायनान्स’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने शेअर्स विभाजन करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभागले जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर तपशील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Karnavati Finance Share Price | Karnavati Finance Stock Price | BSE 538928)
2 वर्षांपूर्वी -
Growington Ventures India Share Price | या मिडकॅप कंपनीने जाहिर केला भरघोस लाभांश, लाभांशाचे प्रमाण आणि स्टॉक डिटेल्स पहा
Growington Ventures India Share Price | सध्या शेअर बाजारात लाभांश वितरीत करण्याचा सिझन सुरु आहे. अेनक कंपन्यानी आपल्या शेअरधारंकाना भरघोस लाभांश वाटप केले आहेत. आता या यादीत एका कर्जमुक्त कंपनीचे नावही सामिल झाले आहे. आपण ज्या कंपनीबद्दल बोलतोय तिचे नाव आहे, ‘ग्रोविंगटन व्हेंचर इंडिया लिमिटेङ’. या मिड कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना २८० टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Growington Ventures India Share Price | Growington Ventures India Stock Price | BSE 539222)
2 वर्षांपूर्वी -
Mahindra Group Shares | महिंद्रा उद्योग समूहाचे शेअर्स वर्षभरात 100% वाढले, या 5 शेअरची नवीन टार्गेट प्राईस पहा
Mahindra Group Shares | भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या ‘महिंद्रा उद्योग समूह’ चा भाग असलेल्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. यात मल्टिनॅशनल बिझनेस हाऊस महिंद्रा, ऑटोमोबाईल्स, ऑटो उपकरणे, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट यांसारख्या व्यवसायांशी संबंधित कंपन्या सामील आहेत. Ace इक्विटी डेटानुसार महिंद्रा उद्योग समूहाचा भाग असलेल्या पाच कंपन्याच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. महिंद्रा उद्योग समूहाच्या आठ सूचीबद्ध कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत, ज्यानी जबरदस्त वाढ नोंदवली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Taylormade Renewables Share Price | या शेअर अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय, अवघ्या 2 महिन्यात 1 लाखावर दिला 3 लाख परतावा
Taylormade Renewables Share Price | ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. BSE निर्देशांकावर सूचीबद्ध असलेली ही कंपनी नूतनीकरणक्षम उर्जा सेवा प्रदान करते. या कंपनीचे बाजार भांडवल 118.83 कोटी रुपये आहे. ‘टेलोरमेड रिणीवेबल्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी 4.99 टक्के वाढीसह 120.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स 0.041 टक्के वाढीसह 121.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52-आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 126.95 रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Taylormade Renewables Share Price | Taylormade Renewables Stock Price | BSE 541228)
2 वर्षांपूर्वी -
Disa India Share Price | या कंपनीने जाहीर केला प्रति शेअर 100 रुपये लाभांश, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड तारीख सेव्ह करा
Disa India Share Price | स्टॉक मार्केटमध्ये चांगल्या स्टॉकवर पैसे लावणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळतो. योग्य किमतीवर स्टॉक खरेदी केल्यास एकीकडे उच्च परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते तर दुसरीकडे लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट असे इतर फायदे देखील मिळतात. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 100 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘डिसा इंडिया’. या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 100 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे, आणि त्यासाठी 21 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | पैसाच पैसा! फक्त एका आठडव्यात 39 टक्के परतावा देणारे शेअर्स, स्टॉक लिस्ट सेव्ह करा
Hot Stocks | मागील आठवड्यात अनेक कंपन्यांच्या शेअरने तेजी नोंदवली होती. यात ‘न्यूक्लियर सॉफ्टवेअर एक्सपोर्ट्स’, ‘झेन टेक्नॉलॉजी’ यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात 39 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. याशिवाय काही कंपन्याच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. चला तर जाणून घेऊ दोन अशा स्टॉकबद्दल ज्यानी नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोनं-चांदीच्या दरांना ब्रेक? पटापट आजचे 10 ग्राम सोन्याचे दर पहा
Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीचा भाव 65 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 56587 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 65712 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
SBI Mutual Fund | सरकारी बँक! एसबीआय म्युच्युअल फंडाची नवी योजना लाँच, आत्ताच संधी फायदा घ्या
SBI Mutual Fund | बाजारात गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची चांगली संधी आहे. म्युच्युअल फंड हाऊस एसबीआय म्युच्युअल फंडाने इक्विटी सेगमेंटमध्ये एक नवी योजना सुरू केली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाचे एनएफओ एसबीआय डिव्हिडंड यील्ड फंड सब्सक्रिप्शन २० फेब्रुवारीपासून उघडले आहे. इक्विटी-थीमॅटिक श्रेणीतील एनएफओ 6 मार्च 2023 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला असेल. ही ओपन एंडेड योजना आहे. म्हणजेच गुंतवणूकदार मॅच्युरिटीवरच पैसे काढू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Softrak Venture Investment Share | मस्तच! फक्त 3 महिन्यांत दिला 1754 टक्के परतावा, या शेअरची तुफान खरेदी होतेय, डिटेल्स पहा
Softrak Venture Investment Share | ‘सॉफ्टरॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंट’ या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बक्कळ कमाई करून दिली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 3 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 7.23 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचली आहे. त्याचवेळी हा स्टॉक नोव्हेंबर 2023 मध्ये 0.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, जी त्याची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी होती. या कंपनीचे बाजार भांडवल 3.67 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Softrak Venture Investment Share Price | Softrak Venture Investment Stock Price | BSE 531529)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | मजबूत कमाईची संधी! हे 5 शेअर्स 38% पर्यंत परतावा देऊ शकतात, नोट करा डिटेल्स
Stocks To Buy | शेअर बाजारात अस्थिरता आहे. जागतिक भावनांबरोबरच देशांतर्गत कारखान्यांचा ही बाजारावर परिणाम होत आहे. शेवटच्या सत्रात (१७ फेब्रुवारी) भारतीय बाजार घसरणीसह बंद झाले. कंपन्यांच्या कमाईचा हंगामही सुरू आहे. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दिसत आहेत. ब्रोकरेज हाऊसेसने अशा 5 शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये सध्याच्या किमतीपेक्षा ३८ टक्क्यांपर्यंत दमदार परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा ग्रुपचा खात्रीलायक शेअर, स्टॉकमध्ये तुफानी तेजी येतेय, टार्गेट प्राईस जाणून घ्या
Indian Hotels Share Price | शेअर बाजारत टाटा समुहाच्या शेअरवर गुंतवणूकदारांचा जबरदस्त विश्वास आहे कारण, टाटा समुहातील शेअर आपल्या शेअरधारकांना कधीही निराश करत नाही. म्हणुन बऱ्याच वेळा शेअरबाजातील तज्ञ देखील टाटा समुहातील शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत असतात. सध्या शेअर बाजारातील तज्ञांचे लक्ष टाटा समुहाचा भाग असलेल्या ‘इंडियन हॉटेल्स’ या कंपनीच्या शेअरवर आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर्स ०.५० टक्के वाढीसह ३१६.५० रुपये किमतीजवळ ट्रेड करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या कंपनीत खूप मोठी बाजी लावली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Finance Share Price | अल्पावधित 1076 टक्के परतावा देणारा शेअर स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार का?
Mufin Green Finance Share Price | ‘मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड’ या स्मॉल कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २:१ या प्रमाणात शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी या कंपनीचे शेअर २५९ रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल ६५१.५४ कोटी रुपये आहेत. ही कंपनी मुख्यत: वित्त सेवा क्षेत्रात नॉन बँकींग वित्तीय कंपनी म्हणुन काम करते. कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी कर्ज देते. कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारी २:१ या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Mufin Green Finance Share Price | Mufin Green Finance Stock Price | BSE 542774)
2 वर्षांपूर्वी -
Macfos IPO | हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, शेअरची किंमत प्रीमियममध्ये ट्रेड करतेय, पहा GMP
Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई-कॉमर्स कंपनीचा आयपीओ सध्या गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा आयपीओ मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पर्यत गुंतवणीकीसाठी खूला असेल. गुंतवणुकदारांनी या आयपीओ ला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. मॅकफॉस लिमिटेड कंपनीचा आयपीओ आतापर्यत ३ पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. कंपनीने शेअरची किंमत बँड ९६ रुपये ते १०२ रुपये दरम्यान ठेवली आहे. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax | तुमच्या कमाई पैकी कोणत्या उत्पन्नावर टॅक्स आकारला जात नाही? फायद्याचे मुद्दे जाणून घ्या
Income Tax | दरवर्षी कर भरण्यापूर्वी गुंतवणुकीचा पुरावा देण्याची तयारी सुरू होते. नोकरदारांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी गुंतवणूक आणि पुरावे सादर करणे खूप महत्वाचे आहे. अशा वेळी आपले पैसे कोठे सुरक्षित आहेत हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे आणि आपल्याला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. वर्षाला अडीच लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर आकारला जातो. परंतु, उत्पन्न कमी किंवा जास्त असेल, कुठे कर आकारला जाणार नाही हे माहित असेल तर तुम्हीही आरामात बसू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Power of Attorney | पॉवर ऑफ अटॉर्नी म्हणजे काय? यामुळे खरोखरच मालमत्तेवर मालकी हक्क मिळतो का? लक्षात ठेवा अन्यथा...
Power of Attorney | या महागाईच्या युगात मालमत्ता खरेदी ही काही छोटी गोष्ट नाही आणि हे आपल्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. एखादी व्यक्ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी आपले सर्व रक्त आणि घाम पणाला लावते. तर दुसरीकडे आयुष्याची संपूर्ण कमाई खर्च करून स्वप्नातील घर बांधणाऱ्यांची कमतरता नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल