महत्वाच्या बातम्या
-
BCL Industries Share Price | कमाईदार शेअर! 1200 टक्के परतावा दिला, स्टॉक पुन्हा तेजीत, खरेदी करावा का?
BCL Industries Share Price | कोविड 19 ने गुंतवणुकदारांना शेअर बाजारात स्वस्तात एंट्री घेण्याची संधी दिली, आणि नंतरच्या काळात शेअर बाजारात बरेच चढ उतार पाहायला मिळाले. या काळातही अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला. यापैकी एक कंपनी म्हणजे ‘बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेड’. या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या कालावधीत कंपनीच्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांनी 1200 टक्के परतावा कमावला आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.85 टक्के वाढीसह 430.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | BCL Industries Share Price | BCL Industries Stock Price | BSE 524332 | NSE BCLIND)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | सुवर्ण संधी! सोनं तब्बल 3000 रुपयांनी स्वस्त झालंय, आजचे सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | गेल्या महिन्याच्या अखेरीस सोन्याने 58,800 चा उच्चांक गाठला होता. पण आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं त्याच्या विक्रमी उच्चांकी पातळीवरून जवळपास 3,000 रुपयांनी स्वस्त झालं आहे. वायदा बाजारात या आठवड्यात सोन्यात सातत्याने सरासरी घसरण पाहायला मिळाली. दोन आठवड्यांपूर्वी ५८,८०० च्या पातळीची परीक्षा घेणारे सोने गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी ५६,१०० रुपयांवर आले आहे, म्हणजेच त्याचा भाव २,७०० रुपयांवर आला आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर पुन्हा तेजीत, स्टॉकवर तज्ञांनी नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स नोट करा
Nazara Technologies Share Price | शेअर बाजारात काही शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना सातत्याने परतावा कमावून देत असत. असाच एक स्टॉक आहे, ‘नजारा टेक्नॉलॉजी’. तज्ञांनी या स्टॉकमध्ये संधी मिळेल तेव्हा खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात हा स्टॉक 350 रुपये वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)
2 वर्षांपूर्वी -
Gail India Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! 1 लाखावर दिला 1 कोटी परतावा, फ्री बोनस शेअर्सचा सपाटा, खरेदी करावा?
Gail India Share Price | ‘गेल इंडिया’ या महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील वीस वर्षात एक लाख रुपयेवर 82 लाख परतावा मिळवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने बोनस शेअरच्या आधारे आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. गेल इंडिया कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकाना 5 वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 95.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 115.67 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 83 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
2 वर्षांपूर्वी -
ITR Filing Last Date | अलर्ट! ITR भरण्याची तारीख जाहीर, आयटीआर भरण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा..अन्यथा दंड!
ITR Filing Last Date | देशातील करदात्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असेल. २०२३-२४ या नव्या मूल्यांकन वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. साधारणत: आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असते. यावर्षी कर विवरणपत्र भरण्याची ही शेवटची तारीख असेल, अशी अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | तिमाही निकालानंतर शेअरची किंमत 7.55 रुपयांवर, स्टॉकची पुढील वाटचाल कशी राहणार पहा
Vodafone Idea Share Price | ‘व्होडाफोन आयडिया’ या कर्जबाजारी दूरसंचार कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 7,990 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. 2021-22 च्या याच तिमाहीमध्ये ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीला 7,234.1 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab | अरेव्वा! नव्या टॅक्स प्रणालीत असा आहे खेळ, हे लोक घेऊ शकतील भक्कम फायदा, तुम्ही आहात त्यात?
Income Tax Slab | भारतात त्या लोकांना इन्कम टॅक्स भरावा लागतो, ज्यांचे उत्पन्न करपात्र आहे. त्याचवेळी नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्ससंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करदात्यांना फायदा व्हावा या उद्देशाने वैयक्तिक आयकर प्रणालीत अनेक बदल प्रस्तावित केले आहेत. प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली असून करस्लॅबची पुनर्रचना करण्यात आली आहे. तसेच, नवीन कर प्रणाली सर्वांसाठी डिफॉल्ट प्रणाली करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yasho Industries Share Price | 750 टक्के परतावा देणारा शेअर 29 टक्क्यांनी स्वस्त होताच दिग्गज गुंतवणूकदाराने स्टॉक खरेदी केले
Yasho Industries Share Price | शेअर बाजारात अनेक लोक पैसे लावून आज करोडपती झाले आहेत. अशा दिग्गज गुंतवणूकदाराना फॉलो करणारा वर्ग देखील खूप मोठा आहे. नवखे गुंतवणुकदार सुरुवातीला अशा दिग्गज लोकांच्या पोर्टफोलिओचे अनुसरण करतात. तुम्ही देखील मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीनुसार निर्णय घेत असाल तर तुमच्यासाठी कडक बातमी आली आहे. मागील एका वर्षात दिग्गज गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘यशो इंडस्ट्रीज’ या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दीर्घ काळात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 रुपयांवरून वाढून 1332 रुपयांवर पोहोचली आहे. यातून स्थितीगत गुंतवणूकदारांनी दीर्घकाळात 1250 टक्के परतावा कमावला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Yasho Industries Share Price | Yasho Industries Stock Price | BSE 541167)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | करोडपती करणारा शेअर 74% स्वस्त झाल्यानंतर स्टॉक खरेदी पुन्हा वाढली, नेमकं कारण काय?
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण पहायला मिळत होती. मात्र कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टॉकने 11 टक्के पेक्षा जास्त उसळी घेतली. आज गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.51 टक्के वाढीसह 26.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एक वर्षापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वैताग दिला होता. या दरम्यान शेअरची किंमत जवळपास 74 टक्के खाली आली. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने 30 टक्क्यांची पडझड नोंदवली आहे. मात्र मागील काही दिवसापासून स्टॉकमध्ये खरेदी पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांत ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरची किंमत 4.68 टक्के वाढली आहे. 2021 मध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी स्टॉकची खरी लायकी! म्हणजे ट्रू व्हॅल्युएशन, 20 दिवसात शेअर्स 70% कोसळले
Adani Group Shares | अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाचे शेअर्स हादरले आहेत. २४ जानेवारीरोजी हिंडेनबर्ग यांनी आपल्या अहवालात अदानी समूहाविषयी ८८ प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासून अदानी समूहाचे शेअर्स विकण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या अहवालानंतर गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्येही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे.
2 वर्षांपूर्वी -
ITR Tax Filing | सर्व ट्रॅक होतंय! तुमच्या उत्पन्नाच्या प्रकरणात 'या' सर्व गोष्टींचा समावेश असतो, तुम्ही करता का?
ITR Tax Filing | जर तुम्हीही करदाते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टॅक्स लपवण्याचा किंवा वाचवण्याचा कोणताही चुकीचा प्रयत्न तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकतो. यासंदर्भात प्राप्तिकर विभागाने यापूर्वीच इशारा दिला आहे. अशा कामात एखादी व्यक्ती गुंतल्याचे आढळल्यास आयटी विभाग त्याच्याकडून दंड वसूल करेल. करचुकवेगिरीमुळे करातून वाचलेल्या एकूण रकमेवर दंड आकारला जाऊ शकतो. अनेकदा करदात्याने उत्पन्न कमी किंवा खोटे असल्याचे अधोरेखित करून करदायित्व कमी करण्याचा प्रयत्न केला, तर कलम २७० अ च्या आधारे करदात्याला दंडासाठी जबाबदार धरले जाईल.
2 वर्षांपूर्वी -
SBI FD Interest Hike | एसबीआय ग्राहकांसाठी खूशखबर, बँकेने एफडी व्याजदर वाढवले, नवीन व्याजाचे दर पहा
SBI FD Interest Hike | भारतीय रिझर्व्ह बँकेने ८ फेब्रुवारी रोजी रेपो दरात ०.२५ टक्के वाढ जाहीर केली होती. रेपो दरात वाढ झाल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकठेवींवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात 25 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयने २ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याज वाढवले आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयचे एफडीवरील सुधारित दर 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Torrent Power Share Price | या कंपनीच्या तिमाही नफ्यात 88% वाढ, मोठा डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड तारखेची नोंद घ्या
Torrent Power Share Price | टॉरेंट ग्रुपचा भाग असलेल्या ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 88 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 694.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2021 या तिमाहीत कंपनीने 369.45 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने आपल्या तिमाही निकालांसह शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Torrent Power Share Price | Torrent Power Stock Price | BSE 532779 | NSE TORNTPOWER)
2 वर्षांपूर्वी -
EKI Energy Share Price | बापरे! तब्बल 2066 टक्क्यांहून अधिक परतावा देणारा शेअर 44% स्वस्त झाला, खरेदी करावा?
EKI Energy Share Price | आज शेअर बाजारात बरीच उलढाल पाहायला मिळाली. कमजोर तिमाही निकालामुळे तेजीमुळे अनेक शेअरमध्ये मोठी घसरण झाली. ‘ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस’ कंपनीच्या स्टॉकबाबतही असेच काहीसे घडले आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के लोअर सर्किटसह 632.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. एका आठवड्यात या कंपनीचे शेअरस तब्बल 44.66 टक्के खाली आले आहेत. आज देखील स्टॉक 10 टक्के पडला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | EKI Energy Services Share Price | EKI Energy Services Stock Price | BSE 543284)
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | कमाईची संधी! स्वस्त झालेल्या पेटीएम शेअरवर 32 टक्के परतावा मिळू शकतो, नवी टार्गेट प्राईस पहा
Paytm Share Price | डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ ची मूळ कंपनी ‘वन 97 कम्युनिकेशन्स’ च्या शेअरमध्ये आज किंचित घसरण पहायला मिळाली आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 टक्के घसरणीसह 640.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये सुमारे 16 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीच्या निकालांमुळे गुंतवणूक आणि संशोधन संस्था ‘मॅक्वेरी रिसर्च’ पेटीएम कंपनीच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली, आणि त्यावर 850 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली, जी सध्याच्या किंमतीपेक्षा 32 टक्के अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
SIP Calculator | 5000 रुपयांच्या SIP वर 1 कोटी परतावा मिळत आहे, या टॉप 5 म्युच्युअल फंड स्कीम नोट करा
SIP Calculator | दीर्घकालीन गुंतवणुक करून मजबूत पैसा कमावण्यासाठी म्युच्युअल फंड उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP पद्धतीने गुंतवणूक केली तर, तुम्हाला आणखी फायदा होऊ शकतो. SIP मध्ये गुंतवणूक करताना दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. दीर्घ काळात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणुकदार मजबूत परतावा कमवू शकता. अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मालामाल केले आहे. आज या लेखात आपण अशाच काही म्युचुअल फंड योजनांची माहिती पाहणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर भावातील पेनी शेअर्स, बँक FD च्या वार्षिक व्याजा इतका परतावा दर दिवशी मिळतोय
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्स सुमारे २४२.८३ अंकांच्या वाढीसह ६१२७५.०९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी 86.00 अंकांच्या वाढीसह 18015.80 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय आज बीएसईवर एकूण ३,६०० कंपन्यांचे व्यवहार झाले, त्यापैकी सुमारे १,७८६ शेअर्स वधारले आणि १,६७७ शेअर्स घसरले. तर १३७ कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत कोणताही फरक पडला नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | RLF Share Price | Agio Paper Industries Share Price | Howard Hotel Share Price | Pratik Panels Share Price | Madhur Industries Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Bosch Share Price | जोरदार कमाई! या शेअरच्या गुंतवणुकीवर 4500% परतावा मिळाला, आता 200% डिव्हीडंड जाहीर
Bosch Share Price | ‘बॉश लिमिटेड’ या ऑटो घटक आणि उपकरणे बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 200 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘बॉश लिमिटेड’ कंपनीने लाभांश पेमेंट करण्यासाठी 22 फेब्रुवारी 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. ही लार्ज कॅप कंपनी ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि बांधकाम तंत्रज्ञान, औद्योगिक तंत्रज्ञान आणि मोबिलिटी सोल्यूशन्स विभागांमध्ये तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करण्याचे काम करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Bosch Share Price | Bosch Stock Price | BSE 500530 | NSE BOSCHLTD)
2 वर्षांपूर्वी -
Disa India Share Price | मस्तच! या शेअरवर 1000% मल्टिबॅगर डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल वाचा
Disa India Share Price | ‘DISA India Ltd’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त खुश खबर जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 100 रुपये म्हणजेच 1000 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी ‘DISA India Ltd’ कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 7,797.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘DISA India Ltd’ कंपनीचे बाजार भांडवल 1,131.37 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Banco Products India Share Price | Banco Products India Stock Price | BSE 500039 | NSE BANCOINDIA)
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies Share Price | या IPO स्टॉकने अल्पावधीत मालामाल केले, शेअर पुन्हा तेजीत येतोय, कारण काय?
Kfin Technologies Share Price | ‘केफिन टेक्नोलॉजी’ या वित्तीय सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल नुकताच जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 79 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा PAT 53 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 29.8 कोटी रुपये होता. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 315.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Kfin Technologies Share Price | Kfin Technologies Stock Price | BSE 543720 | NSE KFINTECH)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल