महत्वाच्या बातम्या
-
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअरने अल्पावधीत मजबूत परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. IPO लाँच झाल्याच्या अवघ्या 2 महिन्यांच्या आत मॅनकाइंड फार्मा शेअर्सची किंमत 55 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते मॅनकाइंड फार्मा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. (Mankind Pharma)
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | 7 रुपयाचा पेनी शेअर! आरओ ज्वेल्स शेअरमध्ये बंपर तेजी, स्टॉक वाढीचे कारण पाहून गुंतवणूक करा
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदीसाठी गर्दी केली. मागील आठवड्यात कंपनीच्या शेअर्सनी दोन वेळा अप्पर सर्किट तोडले होते. तर शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी देखील आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअरची किंमत 4.81 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर क्लोज झाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून गुंतवणूकीचा निर्णय घ्या
Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. जुलै 2004 मध्ये TCS नंतर टाटा समूहाच्या कोणत्याही कंपनीचा IPO लाँच झाला नव्हता. आता तुम्हाला टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 11 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मागील आठवड्यात SEBI ने टाटा टेक्नॉलॉजी IPO ला मंजुरी दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
PAN Aadhaar Link | बोंबला! पॅन-आधार लिंकिंगची मुदत संपली, कोणाला दिलासा आणि कोणाचे पॅन रद्द झाले, जाणून घ्या सर्व काही
PAN Aadhaar Link | पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. यावेळीही लिंकिंगची मुदत वाढविण्यात येईल, अशी अपेक्षा बहुतांश लोकांना होती, मात्र सरकारकडून यासंदर्भात अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. आता आजपासून म्हणजे 1 जुलैपासून आधार-पॅन लिंक केल्यास पूर्वीपेक्षा जास्त दंड भरावा लागू शकतो. (PAN Aadhaar Linking)
2 वर्षांपूर्वी -
Jindal Saw Share Price | मालामाल शेअर! जिंदाल सॉ शेअरने सहा महिन्यात 132% परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, कारण काय?
Jindal Saw Share Price | मागील 3 वर्षात जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 जून 2020 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड कंपनीचे शेअर 58.20 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी जिंदाल सॉ लिमिटेड स्टॉक 256.85 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी जिंदाल साँ लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.70 टक्क्यांच्या घसरणीसह 255.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअर्स एका दिवसात 6 टक्के घसरले, नेमकं कारण काय? सविस्तर माहिती वाचा
Adani Transmission Share Price| अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरणीसह 773.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये ब्लॉक डीलमुळे ही पडझड पाहायला मिळाली होती. (Adani Transmission Share)
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी IPO ला प्रचंड प्रतिसाद, स्टॉक लिस्टिंगसाठी तयार, ग्रे मार्केट कामगिरी जाणून घ्या
ideaForge Technology IPO | आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी या ड्रोन निर्माता कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO एकूण 106.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात.गुंतवणूक केली. IPO चा रिटेल कोटा 85.16 पट सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 80.58 पट सबस्क्राईब झाला होता. पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा कोटा 125.81 पट सबस्क्राईब झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
PPF Interest Rate | तुम्ही PPF सह कोणत्या सरकारी बचत योजनेत पैसे गुंतवता? व्याज दरात झाले बदल | PPF Calculator
PPF Interest Rate | बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. जर तुम्हीही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर यापुढे तुम्हाला जास्त व्याजाचा फायदा मिळणार आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. सरकारने यावेळी आरडीच्या व्याजदरात ०.३ टक्के वाढ केली आहे. बँक ठेवींवरील वाढत्या व्याजदराच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. (PPF Calculator)
2 वर्षांपूर्वी -
Rules Changes From 1st July | क्रेडिट कार्डपासून LPG पर्यंत पुढील महिन्यात होणार अनेक मोठे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम
Rules Changes From 1st July | जुलै महिना सुरू झाला असून नव्या महिन्याबरोबर नवे बदल, नवे नियम येणार आहेत. दर महिन्याला काही नवे नियम लागू होतात, त्याच वेळी आपल्या खिशाशी निगडीत अनेक सुधारणा होतात, गरज असते, नवे बदल होतात. यावेळीही काही गोष्टी बदलत आहेत. 1 जुलै 2023 पासून काय बदल होत आहे ते पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Wipro TCS & Infosys Shares | आयटी शेअर्सला नेमकं झालंय तरी काय? विप्रो, TCS, इन्फोसिस शेअर्स थंडगार का पडले आहेत? पुढे काय?
Wipro TCS & Infosys Shares | यूएस आणि युरोपमध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर भारतीय आयटी कंपन्यांनी मागील दोन वर्षांत निराशाजनक कामगिरी केली आहे. जून 2021 पासून टॉप चार आयटी कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे जबरदस्त नुकसान केले आहे. विप्रो कंपनीच्या शेअरमध्ये मागील दोन वर्षात 30.11 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
PKH Ventures IPO | पीकेएच वेंचर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, कमाईची मोठी संधी, IPO तपशील तपासून घ्या
PKH Ventures IPO | पीकेएच वेंचर्स या बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी कंपनीचा IPO आज 30 जून 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO चा आकार 379 कोटी रुपये असेल. हा IPO 4 जुलै 2023 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला ठेवला जाईल. पीकेएच वेंचर्स कंपनीने आपल्या IPO शेअरची किंमत बँड 140-148 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊ IPO चे सविस्तर तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Share | अदानी ग्रुप शेअरमध्ये जबरदस्त तेजी, स्टॉक खरेदी करून फायदा कमावणार? सर्व शेअरची कामगिरी जाणून घ्या
Adani Group Shares | मागील काही महिन्यांपासून अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांच्या शेअरमधील अस्थरीतेमुळे भारतीय गुंतवणुकदार घाबरले आहेत. तर दुसरीकडे परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. यामुळे अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्यांचे शेअर्स मागील 4 महिन्यांत जबरदस्त वाढले आहेत. यूएस-स्थित GQG कंपनीने मागील बुधवारी अदानी ग्रुपचे 1 अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Rate Price | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार घसरला, 4000 रुपयांनी स्वस्त सोनं खरेदीची संधी, तुमच्या शहरातील नवे दर तपासा
Gold Rate Price | गेल्या काही दिवसांत विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून घसरण सुरू आहे. उच्चांकापासून आतापर्यंत सोने सुमारे 4000 रुपयांनी तर चांदी 9000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. सोन्याचे दागिने खरेदी करण्याची योजना आखणारे लोक ही मोठी डील पाहिल्यानंतर खूप खूश आहेत. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. काही काळापूर्वी सोन्याने ६१ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने 77 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. (Gold Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर पुन्हा तेजीत, शेअर आज अप्पर सर्किट तोडतोय, तेजीचा फायदा घेणार? तपशील वाचा
Brightcom Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 30 रुपये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 31.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Brightcom Group Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Senco Gold IPO | कमाईची सुवर्ण संधी! सेन्को गोल्ड IPO लाँच होतोय, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, IPO तपशील जाणून घ्या
Senco Gold IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मालामाल होऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सेन्को गोल्ड या कंपनीचा IPO 4 जुलै 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सैन्को गोल्ड कंपनीचा IPO 6 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूकीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांना 3 जुलै रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. (Senco Gold Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम शेअर तेजीत वाढणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? स्टॉकची कामगिरी आणि परतावा डिटेल्स
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीच्या समभागांनी बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवारी सुरुवातीच्या काही तासात टिटागढ रेल सिस्टीम वॅगन्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 529.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Permanent Magnets Share Price | मालामाल शेअर! परमनंट मॅग्नेट शेअरने गुंतवणूकदारांना 11940% परतावा दिला, डिटेल्स वाचून पैसे गुंतवा
Permanent Magnets Share Price | परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात परमनंट मॅग्नेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 11,940 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी परमनंट मॅग्नेट कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12 लाख रुपये झाले असते.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Scooters Share Price | आज स्टॉक मार्केटमध्ये नजरा महाराष्ट्र स्कूटर्स शेअरवर, नेमकं कारण काय? स्टॉक तपशील जाणून घ्या
Maharashtra Scooters Share Price | महाराष्ट्र स्कूटर्स या मिडकॅप कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कारण कंपनीचे शेअर्स उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहेत. बुधवारी महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचे शेअर्स 5460 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 5,476.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मजबूत तेजी, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये इतक्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत ताळेबंदमुळे शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Cold Drink Alert | सावधान! तुम्ही सुद्धा कोल्ड ड्रिंक पिता किंवा च्युइंगगम खाता? हा रिपोर्ट वाचून कोल्ड ड्रिंकसारखे थंड व्हाल
Cold Drink Alert | जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संशोधन संस्थेने आपल्या अभ्यासात असे आढळले आहे की कृत्रिम स्वीटनर पेयांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असू शकतात. पुढील महिन्यात हा अभ्यास प्रसिद्ध होणार आहे. अभ्यासात असे आढळले आहे की कोल्ड ड्रिंक्स आणि च्युइंगगममध्ये कर्करोगास कारणीभूत घटक देखील असू शकतात.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL