महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | स्वस्त सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये मजबूत तेजी, नवीन टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार का?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी सोल्युशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत आहेत. स्टॉकमध्ये इतक्या वाढीचे कारण म्हणजे कंपनीचे ऑर्डर बुक आणि मजबूत ताळेबंदमुळे शेअर्समध्ये ही वाढ पाहायला मिळत आहे. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Cold Drink Alert | सावधान! तुम्ही सुद्धा कोल्ड ड्रिंक पिता किंवा च्युइंगगम खाता? हा रिपोर्ट वाचून कोल्ड ड्रिंकसारखे थंड व्हाल
Cold Drink Alert | जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग संशोधन संस्थेने आपल्या अभ्यासात असे आढळले आहे की कृत्रिम स्वीटनर पेयांमध्ये कर्करोगास कारणीभूत घटक असू शकतात. पुढील महिन्यात हा अभ्यास प्रसिद्ध होणार आहे. अभ्यासात असे आढळले आहे की कोल्ड ड्रिंक्स आणि च्युइंगगममध्ये कर्करोगास कारणीभूत घटक देखील असू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा एलेक्सि शेअरने 21800% परतावा दिला, आता स्टॉक खरेदी अजून वाढली, फायदा घेणार?
Tata Elxsi Share Price | टाटा एलेक्सि या टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. याकाळात टाटा एलेक्सि कंपनीचे शेअर्स 90 रुपयेवरून वाढून 7500 रुपयेवर पोहचले आहेत. टाटा एलेक्सि कंपनीने आपल्या आयुष्यकाळात शेअर धारकांना 21,814.29 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Remedium Lifecare Share Price | एक नंबर! रेमिडियम लाइफकेअर शेअरने 6 महिन्यात दिला 3000% परतावा, आजही अप्पर सर्किट तोडतोय
Remedium Lifecare Share Price | रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत बंपर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स देणार आहे. रेमिडियम लाइफकेअर लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 23 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत गुंतवणूकदारांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली होती. या बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 29 जुलै 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता. (Remedium Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण पूर्ण झाले, शेअर मध्ये जबरदस्त तेजी येणार, स्टॉक तपशील जाणून घ्या
Reliance Capital Share Price | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कर्जबाजारी कंपनीला हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने खरेदी केले आहे. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपयेची बोली जाहीर केली आहे. आणि कर्जदात्याची 99 टक्के मते इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीला मिळाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Digital India Exposed | सहा महिन्यांत 15 हजार 598 कोटींचा तोटा, मोदी सरकारने इंटरनेट बंद केल्याने अर्थव्यवस्थेवर इतका बोजा वाढला
Digital India Exposed | मणिपूर, पंजाबसह देशातील अनेक भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वारंवार इंटरनेट बंद करण्याची वेळ मोदी सरकारवर आली. पण यामुळे सर्वसामान्यांना त्रास तर होतोच, शिवाय त्याचा आर्थिक व्यवहारांवरही खूप वाईट परिणाम होतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात भारताने इंटरनेट शटडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांत आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
PAN-Aadhaar Linking | पॅन-आधार लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, नाही केल्यास इतका दंड भरावाच लागणार
PAN-Aadhaar Linking | 1000 रुपयांच्या दंडासह पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून म्हणजेच आज आहे. ज्यांनी आपले पॅन आधारशी लिंक केलेले नाही त्यांनी आजच ही प्रक्रिया पूर्ण करावी. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना अधिक वेळ देण्यासाठी मुदतवाढ दिली होती.
2 वर्षांपूर्वी -
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या
Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक एक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 3.71 टक्के वाढीसह 135.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mufin Green Finance Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | मल्टिबॅगर पॉलीकॅब इंडिया शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 3,538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉकवर आउटपरफॉर्मर रेटिंग दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करतोय, टायटन शेअरने 101000% परतावा दिला, शेअर आजही खरेदीला टॉप
Tata Group Share | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्सने नवीन विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. टायटन कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी 3044 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर स्टॉक 3024.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1827.15 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Charges | क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी महत्वाचं, 'ही' शुल्क भरावी लागणार, किती ते पहा
Credit Card Charges | आजच्या काळात क्रेडिट कार्ड हे एक उत्तम आर्थिक साधन बनले आहे. गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डधारकांना कोणतीही अडचण न येता एका मर्यादेपर्यंत पैसे सहज मिळतात. ग्राहकांना अनेक सुविधा देणारे क्रेडिट कार्ड आपल्यासोबत खूप जबाबदारीही घेऊन येते. जाणून घेऊया क्रेडिट कार्डधारकांना वेळोवेळी कोणते शुल्क भरावे लागते.
2 वर्षांपूर्वी -
Canara Bank Share Price | सरकारी बँकेचा शेअर! कॅनरा बँकेच्या शेअरवरटार्गेट प्राईस जाहीर, तज्ज्ञांचा सल्ला आणि फायदा जाणून घ्या
Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काळात मजबूत नफा देऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. या सरकारी बँकेच्या शेअर्सबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असे तज्ञ म्हणतात. 36 पैकी 25 तज्ञांनी कॅनरा बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 400 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तर शेअर बाजारातील काही तज्ञांनी कॅनरा बँकेच्या शेअरवर 375 रुपये ही सरासरी लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sheela Foam Share Price | शीला फोम कंपनीचे शेअर्स तेजीत, कंपनीच्या एका डीलची चर्चा शेअर बाजारात होत आहे, जाणून घ्या सविस्तर
Sheela Foam Share Price | शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी शीला फोम कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह पेक्षा 1,270 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शीला फोम कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका बातमीमुळे पाहायला मिळत आहे. शीला फोम कंपनी आपली प्रतिस्पर्धी कंपनी कर्ल ऑन एंटरप्रायझेस खरेदी करणार आहे, अशी बातमी शेअर बाजारात चर्चेचा विषय बनली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाखाचे झाले 1.20 कोटी, शेअर डिटेल्स जाणून घ्या
Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड या कापड उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत बेसुमार नफा कमावून दिला आहे. मागील वर्षांत फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून 400 रुपयांवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी ग्रुपमधील अदानी पॉवर सहित इतर शेअर्समध्ये काय हालचाली, कोणते नफ्यात आणि कोणते तोट्यात?
Adani Power Share Price | अदानी समुहाचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड एसईझेड आणि इतर सहा कंपनीचे बाजार भांडवल 10 लाख कोटी रुपयेच्या पुढे गेले आहे. अदानी समूहाचा भाग असलेल्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 9.96 लाख कोटी रुपयांवरून 14,200 कोटी रुपयांनी वाढून 10.10 लाख कोटी रुपयेच्या पार गेले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉकमधील वाढीचे नेमकं कारण काय? मालामाल होण्याची संधी
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पहायला मिळाली होती. सुरुवातीच्या काही तासात टाटा मोटर्स स्टॉक 2 टक्के वाढीसह 576.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ सेबीने मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा मोटर्स स्टॉकची लक्ष किंमत 624 रुपयेवरून वाढून 690 रुपये जाहीर केली आहे. (Tata Motors Share)
2 वर्षांपूर्वी -
JTL Industries Share | JTL इंडस्ट्रीज मल्टीबॅगर शेअर बाबत तज्ज्ञ उत्साही, स्टॉक खरेदीचा सल्ला, सविस्तर माहिती पाहून निर्णय घ्या
JTL Industries Share | JTL इंडस्ट्रीज या लोखंड आणि स्टील पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी 5.35 टक्के वाढीसह 359.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Kamdhenu Share Price | कामधेनू शेअरने एका दिवसात 11% परतावा दिला, फ्री बोनस शेअर्स सुद्धा जाहीर, रेकॉड डेट पाहून फायदा घ्या
Kamdhenu Share Price | कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर एक अतिरिक्त शेअर मोफत मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
BCL Industries Share Price | 1700 टक्के परतावा देणारा बीसीएल इंडस्ट्रीज शेअर स्प्लिट होणार, सोबत मिळणार भरघोस डिव्हीडंड
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड घोषणेच्या पार्श्वभूमीवर जबरदस्त तेजीत आले आहेत. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिट आणि डिव्हिडंड लाभ देण्याची घोषणा केली आहे. मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.68 टक्के परतावा कमावून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, 5 दिवसात 6.47 टक्के परतावा, स्वस्तात खरेदी करून फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ऑर्डर्स आणि बॅलन्स शीटमधील मजबूत वाढीमुळे तेजीत आले आहेत. बुधवार दिनांक 29 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.76 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 जुलै 2022 रोजी हा स्टॉक 5.43 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL