महत्वाच्या बातम्या
-
Emami Share Price | प्रसिद्ध कंपनी प्रचंड नफ्यात, शेअरवर डिव्हीडंड जाहीर, रेकॉर्ड डेट आधी खरेदी करणार?
Emami Share Price | ‘इमामी लिमिटेड’ या भारतीय एफएमसीजी कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत लाभांश वाटप करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 4 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. डिसेंबर 2022 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. मागील एका वर्षात इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी इमामी कंपनीचे शेअर्स 1.86 टक्के घसरणीसह 416.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Emami Share Price | Emami Stock Price | BSE 531162 | NSE EMAMILTD)
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | आयटीसी कंपनीला जबरदस्त तिमाही नफा, शेअर तेजीत, अनेक ब्रोकरेज फर्मने दिली नवीन टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
ITC Share Price | ‘आयटीसी लिमिटेड’ कंपनीच्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. तिमाही निकालानंतर आयटीसी कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयटीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 388.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर क्लोज झाले होते. आता विविध ब्रोकरेज फर्मने आयटीसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयटीसी कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 374.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)
2 वर्षांपूर्वी -
Target Maturity Funds | टार्गेट मॅच्युरिटी फंड म्हणजे काय? त्याचे 3 मोठे फायदे कोणते? सर्वकाही जाणून घ्या
Target Maturity Funds | टार्गेट मॅच्युरिटी फंड (टीएमएफ) ही डेट म्युच्युअल फंड योजना आहे जी इक्विटी इंडेक्स फंडांसारखीच आहे. मात्र, एक मोठा फरक आहे, कारण हे फंड अंडरलाइंग बॉन्ड इंडेक्सला ट्रॅक करतात. अशा प्रकारे या योजनांना डेट फंडातील निष्क्रिय गुंतवणुकीचा पर्याय बनवण्यात आला आहे. नावात ‘टार्गेट’ या शब्दाचा समावेश असल्याने असे समजू शकते की टीएमएफच्या पोर्टफोलिओमध्ये असे रोखे असतात जे फिक्स्ड मॅच्युरिटी डेट्ससह मूलभूत बाँड इंडेक्सचा भाग असतात. पोर्टफोलिओमधील रोखे मुदतपूर्तीपर्यंत ठेवले जातात आणि होल्डिंग कालावधीत भरलेले व्याज फंडात पुन्हा गुंतविले जाते.
2 वर्षांपूर्वी -
KBS India Share Price | होय! तब्बल 1,956% परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर स्प्लिट मुळे प्रचंड स्वस्त होणार, खरेदी करावा का?
KBS India Share Price | ‘केबीएस इंडिया’ या वित्त पुरवठा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यासाठी रेकॉर्ड तारीख ही जाहीर केली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 86.59 कोटी रुपये आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती, त्यात कंपनीने 1:10 या प्रमाणात स्टॉक विभाजन करण्याची घोषणा केली होती. मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.53 टक्के वाढीसह 87.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KBS India Share Price | KBS India Stock Price | BSE 530357)
2 वर्षांपूर्वी -
IRCTC Railway Service | रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने सुरू केली नवी सेवा, प्रवासावेळी जागेवर ऑनलाईन मिळेल मदत
IRCTC Railway Service | भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सेवा सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वेने खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. प्रवाशांना ऑनलाइन जेवण देण्याची सुविधा रेल्वेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता रेल्वेने प्रवाशांना व्हॉट्सॲपद्वारे जेवण मागवण्याचा पर्याय दिला आहे. जर तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचून तुम्ही स्वत:साठी जेवणही मागवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! ईपीएफचे पैसे कट होतं असतील तर सावधान, आता या नव्या नियमांचा परिणाम होणार
My EPF Money | केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नॉन पॅन कार्ड प्रकरणांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) काढण्यावरील टीडीएसच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. आता सरकारने नॉन पॅन प्रकरणांमध्ये ईपीएफ काढण्याच्या करपात्र भागावरील टीडीएस दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आणला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) रेकॉर्डमध्ये पॅन अद्ययावत न झालेल्या पगारदारांना ईपीएफमधून पैसे काढण्यावर कापण्यात आलेल्या टीडीएसमुळे मदत होण्याची अपेक्षा आहे.
2 वर्षांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअर 1 दिवसात 24% वाढला
Vodafone Idea Share Price | भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीमध्ये इक्विटी रूपांतरण प्रस्ताव मंजूर केला आहे. सध्या केंद्र सरकार ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनी मधील सर्वात मोठी गुंतवणुकदार बनली आहे. म्हणजे Vi कंपनी टेलिकॉम क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी खाजगी कंपनी बनली आहे. या संदर्भात भारत सरकार आणि व्होडाफोन आयडिया यांच्यात बराच काळ चर्चा आणि विचार विमर्श सुरू होता. ज्याला भारत सरकारने शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी हिरवा कंदील दाखवला आहे. भारत सरकारने ‘व्होडाफोन आयडिया’ कंपनीची थकबाकी इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचा मंजुर केला आहे. स्पेक्ट्रम लिलावाचे हप्ते जमा न करू शकल्याने थकलेले व्याज आणि AGR देय रक्कम पूर्णपणे इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित करण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.94 टक्के वाढीसह 7.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. काल (सोमवार, ०६ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 24% वाढला होता. तर आज सकाळी (मंगळवार, ०७ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 3.64% वाढीसह 8.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vodafone Idea Share Price | Vodafone Idea Stock Price | BSE 532822 | NSE IDEA)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | आनंदाची बातमी! आज सोन्याचे दर कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील नवे दर तपासा
Gold Price Today | आज सकाळपासून देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात तफावत आहे. अशा तऱ्हेने आम्ही महाराष्ट्रातील बहुतांश मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. यामध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम दराने दिली जात आहे. एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर करविरहित असल्याने देशातील बाजारांच्या दरात तफावत राहणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Global Capital Markets Share Price | अबब! या शेअरने 1 लाखावर दिला 50 लाख रुपये परतावा, स्टॉक स्प्लिटने पैसा पटीत वाढला, डिटेल्स
Global Capital Markets Share Price | शेअर बाजारात नुसता पैसे लावून फायदा होत नाही, तर त्यासाठी संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही मजबूत फंडामेंटल असेलल्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर, तुम्हाला दीर्घ काळात जबरदस्त परतावा मिळेल यात शंका नाही. असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात करोडोपती केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Global Capital Markets Share Price | Global Capital Markets Stock Price | BSE 530263)
2 वर्षांपूर्वी -
Sanmit Infra Share Price | लॉटरी शेअर! 5500 टक्के परतावा, आता 1:10 प्रमाणात स्टॉक स्प्लिट, स्टॉक रेकॉर्ड पातळीवर
Sanmit Infra Share Price | ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 2022 या वर्षात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकपैकी एक आहेत. YTD आधारे स्टॉकमध्ये 150 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने नुकताच 1:10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करून एक्स-स्प्लिट व्यवहार केले. 17 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.70 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘सन्मित इन्फ्रा’ कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के वाढीसह 73.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. उच्चांक किंमत स्पर्श केल्यावर स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकिंग सुरू झाली होती. आता पुन्हा एका स्टॉक तेजीत आला असून गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला सुरुवात केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sanmit Infra Share Price | Sanmit Infra Stock Price | BSE 532435)
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | दोन सरकारी कंपन्यांचे IPO लवकरच बाजारात लाँच होणार, कंपनी आणि IPO डिटेल्स पहा
IPO Investment | भारत सरकार अनेक सरकारी कंपन्याचे निर्गुंतवणुकीकरण करण्याच्या उद्देशाने पाऊल पुढे टाकत चालली आहे. आधी सरकारने LIC चा IPO आणला, जो फ्लॉप गेला. आणि आता भारत सरकार ‘IREDA’ आणि सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी सल्लागार कंपनी ‘वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपन्याचे IPO आणण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव ‘तुहिन कांत पांडे’ यांनी जाहीर निवेदनात ही माहिती दिली. या दोन्ही कंपन्यांचे IPO पुढील आर्थिक वर्षात बाजारात येऊ शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IREDA Share Price | IREDA Stock Price | WAPCOS Share Price | WAPCOS Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Promoters Pledged Shares | अदानी ग्रुपच्या प्रोमोटर्सनी गहाण ठेवलेले शेअर्स सोडवले, 9100 कोटींचं कर्ज फेडणार
Adani Promoters Pledged Shares | अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री होत असताना एक मोठी बातमी समोर येत आहे. रॉयटर्स आणि काही प्रसारमाध्यमांच्या सूत्रांच्या हवाल्याने अदानी समूहातील काही कंपन्यांनी आपले तारण ठेवलेले शेअर्स जारी केल्याचे वृत्त आहे. ज्यासाठी या कंपन्यांच्या प्रवर्तकांकडून सामन्यापूर्वीच ११० दशलक्ष डॉलरची मुदत देण्यात आली आहे. ग्रुप शेअर्समध्ये सातत्याने विक्री झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी हे करण्यात आल्याचे मानले जात आहे. रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या निगेटिव्ह रिपोर्टनंतर अदानी एंटरप्रायजेससह बहुतांश शेअर्समध्ये 9 दिवसांपासून सलग विक्री सुरू आहे. या शेअर्सची किंमत १ वर्षांच्या उच्चांकी पातळीवरून ६५ टक्क्यांनी घसरली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Medico Remedies Share Price | मस्तच! 150 टक्क्यांहून अधिक परतावा शेअर, आता स्टॉक स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदीची संधी
Medico Remedies Share Price | सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आणि कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अशा काळात काही कंपन्यानी स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. सध्या जर तुम्ही स्टॉक स्प्लिटचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. या फार्मा कंपनीचे शेअर्स विभाजन करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मेडिको रेमेडीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के घसरणीसह 306.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Medico Remedies Share Price | Medico Remedies Stock Price | BSE 540937 | NSE MEDICO)
2 वर्षांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 11296% परतावा दिला, आता नवी टार्गेट प्राईस तपासा
Ashok Leyland Share Price | 2023 या नवीन वर्षात व्यावसायिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अशोक लेलैंड’ चे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ञ स्टॉक बाबत निराश पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2022 या तिमाहीचे निकाल मजबूत असूनही ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने ‘अशोक लेलँड’ कंपनीच्या शेअरवर 116 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने या कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. कारण शेअरची किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 25 टक्क्यांनी खाली जाऊ शकते. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी ‘अशोक लेलैंड’ कंपनीचे शेअर 0.75 टक्के घसरणीसह 152.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ashok Leyland Share Price | Ashok Leyland Stock Price | BSE 500477 | NSE ASHOKLEY)
2 वर्षांपूर्वी -
Integrated Technologies Share Price | स्वस्त शेअरने पैशाचा पाऊस, 1 महिन्यात 150% परतावा, स्टॉक डिटेल्स पहा
Integrated Technologies Share Price | संमिश्र जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक कमकुवत आहेत. सेन्सेक्स मध्ये जवळपास ३५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी १७७५० च्या जवळ आला आहे. आजच्या व्यवहारात बँक आणि आर्थिक शेअर्समध्ये काही प्रमाणात खरेदी होत आहे. तर आय आणि मेटल शेअर्समध्ये विक्री होत आहे. सध्या सेन्सेक्समध्ये ३ अंकांची तूट असून तो ६०,५०८.९६ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 92 अंकांच्या घसरणीसह 17,761.85 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. जागतिक संकेतांबद्दल बोलायचे झाले तर आशियाई बाजार दबावाखाली आहेत, तर अमेरिकन बाजारही शुक्रवारी घसरणीसह बंद झाले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Integrated Technologies Share Price | Integrated Technologies Stock Price | BSE 531889)
2 वर्षांपूर्वी -
IDFC First Bank Share Price | 59 रुपयांचा बँकिंग शेअर, 110% डिव्हीडंड जाहीर, पुढेही बक्कळ परतावा देईल हा स्टॉक, खरेदी करणार?
IDFC First Bank Share Price | चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ने जबरदस्त कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 मधील तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 1392.32 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 272.05 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ ने मागील आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीमध्ये 18.23 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 29.71 कोटी रुपये निव्वळ कमाई केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 53.75 कोटी रुपये होती. ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ कंपनी आयडीएफसी लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग , इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट बँकिंग यासह विविध सेवा प्रदान करते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IDFC First Bank Share Price | IDFC First Bank Stock Price | BSE 539437 | NSE IDFCFIRSTB)
2 वर्षांपूर्वी -
TV Today Network Share Price | प्रति शेअर 1340% डिव्हीडंड, 1 दिवसात शेअर 15 टक्क्यांनी वाढला, स्टॉक डिटेल्स पहा
TV Today Network Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदार जेव्हा मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा त्याला कंपनी तर्फे अनेक फायदे मिळतात. बोनस शेअर्स, लाभांश, स्टॉक स्प्लिट या माध्यमातून शेअरधारक पैसे कमावत असतात. म्हणून शेअर बाजाराशी संबंधित तज्ज्ञ गुंतवणूक दीर्घकाळ होल्ड करण्याचा सल्ला देतात. अशा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला लाभांश आणि बोनस इत्यादी देतात. अशीच एक कंपनी आहे जिने आपल्या शेअर धारकांना 67 रुपये प्रति शेअर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टीव्ही टुडे नेटवर्क’. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.58 टक्के वाढीसह 301.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TV Today Network Share Price | TV Today Network Stock Price | BSE 532515 | NSE TVTODAY)
2 वर्षांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा तिथे नो घाटा! या शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ञ म्हणाले खरेदी करा, टार्गेट प्राईस पाहा
Indian Hotels Share Price | टाटा उद्योग समूहाच्या अनेक कंपन्या शेअर बाजारात व्यवहार करत आहेत. यापैकी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ ही देखील आहे. 1899 साली जमशेटजी टाटा यांनी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनीची स्थापना केली होती. कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून मुख्य हॉटेल ‘ताजमहाल पॅलेस’ मुंबईत आहे. ही कंपनी ताज, विवांता, सिलेक्शन, द गेटवे, जिंजर यांसारख्या ब्रँड अंतर्गत जगातील 4 विविध खंडांमध्ये 107 ठिकाणी 250 हून अधिक हॉटेल्स आणि 10 देशांमध्ये 21,000 हून अधिक रूम्स चालवत आहेत. नुकताच कंपनीने आपल्या तिमाही निकाल जाहीर केले, आणि त्यावरून तज्ञांनी स्टॉक पुढील काळात आणखी चांगली कामगिरी करू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | पीपीएफ योजना, सर्वाधिक परताव्यासह अनेक फायदे मिळतील, फायद्याची माहिती जाणून घ्या
PPF Scheme | भारत सरकार देशातील प्रत्येक घटकासाठी विविध योजना राबवते. यापैकी अनेक अल्पबचत योजना आहेत ज्यामध्ये आपण गुंतवणुकीवर मजबूत परतावा मिळवू शकता. २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही अद्याप टॅक्स प्लॅनिंग केले नसेल तर नक्की करा. जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला मजबूत परताव्यासह करसवलतीचा लाभ मिळेल तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये आपल्याला सुरक्षेची 100 टक्के हमी मिळते. या योजनेअंतर्गत तुम्ही पोस्ट ऑफिससह कोणत्याही सरकारी बँकेत खाते उघडू शकता. आम्ही तुम्हाला या योजनेच्या संपूर्ण तपशीलाची माहिती देत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Bharat Agri Fert & Realty Share Price | मल्टिबॅगर शेअर, बंपर 666% परतावा प्लस स्टॉक स्प्लिट तडका, स्टॉक डिटेल्स पहा
Bharat Agri Fert & Realty Share Price | जेव्हा एखादा गुंतवणूकदार शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावतो, तेव्हा त्याला लाभांश, बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट यासारखे फायदे मिळतात. अशीच एक कंपनी आहे, जिने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात जबरदस्त फायदे मिळवून दिले आहेत. या कंपनीचे आहे, ‘भारत अॅग्री फर्टिलायझर्स अँड रियल्टी लिमिटेड’. मागील एक वर्षभरात या खत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता कंपनीने आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bharat Agri Fert & Realty Share Price | Bharat Agri Fert & Realty Stock Price | BSE 531862)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल