महत्वाच्या बातम्या
-
Vegetable Markets | आधीचे बुरे दिन बरे होते? अच्छे दिनच्या नादात रोजच्या भाज्या आणि चिकनचे दर सारखेच झाले, महागाई शिगेला पोहोचली
Inflation Effect | मागील १० वर्षात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात रोज लागणारा भाजीपाला सुद्धा परवडत नाही अशी स्थिती झाली आहे. मिळकत वाढेना आणि महागाई नियंत्रीत होईना अशा दुहेरी कात्रीत सामान्य लोकं अडकली आहेत. २०२४ मध्ये ‘अच्छे दिन आणे वाले है’ असे नारे देत आणि महागाई-बेरोजगारी कमी करण्याचे वचन देतं पंतप्रधान पदावर विराजमान झालेले नरेंद्र मोदी आता लोकांना ‘बजरंगबली की जय बोलून मतदान करा’ असं भर सभेतून सांगताना महागाईवर एक शब्द देखील बोलताना दिसत नाहीत. त्यात आता इतर नैसर्गिक परिणामांमुळे महागाई अजून वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
NPS Login | पगारदारांनो! NPS नियमात बदल, 60 टक्क्यांपर्यंत रक्कम हप्त्यात काढता येणार, नवा नियम कधी लागू होणार?
NPS Login | पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (पीएफआरडीए) या आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात एक विशेष नवीन नियम लागू करू शकते. या अंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे (एनपीएस) खातेदार ६० टक्के रक्कम पद्धतशीरपणे काढू शकतात. यापूर्वी केवळ एकदाच पैसे काढण्याची परवानगी होती. पीएफआरडीएच्या या बदलाचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे एनपीएस लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nykaa Share Price | नायका शेअरमध्ये तेजी! 1 महिन्यात शेअरची किंमत 15 टक्के वाढली, गुंतवणूक करून तेजीचा फायदा घेणार?
Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ई-कॉमर्स कंपनी नायकाचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 138.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 145.50 रुपये किमतीवर पोहचले होते. नायका कंपनीच्या शेअर्समधील तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना होत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सच्या शोधात आहात? सोम डिस्टिलरीज आणि टिळकनगर इंडस्ट्रीज शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Multibagger Stocks | आज या लेखात आपण 2 अशा कंपन्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या दोन कंपन्या मुख्यतः मद्य निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. या कंपन्याचे नाव आहे, सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. मागील एका वर्षभरात या मद्य कंपनीच्या शेअर्सनी आपल्या स्टॉक धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.
2 वर्षांपूर्वी -
Mishtann Foods share Price | 12 रुपयाचा मिष्टान्न फूड शेअर जबरदस्त तेजीत, पैसा गुणाकारात वाढवतोय, आजही 9.03% अप्पर सर्किटवर
Mishtann Foods share Price | मागील एका महिन्यापासून मिष्टान्न फूड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील एका महिन्यात मिष्टान्न फूड कंपनीच्या शेअरची किंमत 7.25 रुपये किमतीवरून 9.70 रुपये किमतीवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 33.79 टक्के परतवा कमावला आहे. मिष्टान्न फूड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 11.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ पोहचला आहे.
2 वर्षांपूर्वी -
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, 1 महिन्यात शेअरने 30.22% परतावा दिला
MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आजही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 23.98 रुपये किमतीवर पोहचले होते. 9 जून 2023 पासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 23.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
RITES Share Price | झिम्बाब्वे रेल्वेकडून या सरकारी कंपनीला 664 कोटी रुपयांची ऑर्डर, शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
RITES Share Price | ‘राइट्स’ला यापूर्वीच रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसेसकडून (RITES) मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. झिम्बाब्वे रेल्वेने या कंपनीला हे काम दिले आहे. या प्रकल्पाची किंमत ६६४ कोटी ७३ लाख रुपये आहे. या वर्क ऑर्डरची माहिती शेअर बाजाराला मिळताच कंपनीचे शेअर्स गगनाला भिडण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी राइट्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक वधारला.
2 वर्षांपूर्वी -
SBI Bank Special Schemes | एसबीआय बँकेच्या 'या' योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवा मोठा परतावा, बॅंकेत रांगा वाढल्या
SBI Bank Special Schemes | स्टेट बँक ऑफ इंडिया अनेकदा आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त बचत योजना सुरू करते. यावेळीही गुंतवणूकदारांना चांगली संधी आहे. खरं तर एसबीआयच्या या दोन खास योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकाला सामान्य मुदत ठेवीपेक्षा जास्त व्याज दर दिला जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोनं खरेदीची चांगली संधी, भाव खूप खाली घसरला, जाणून घ्या आजचे नवे दर
Gold Price Today | जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त बातमी आहे. आजचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर पाहा. आज देशात 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,580 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,580 रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, शेअर पुढील काळात तेजीत येणार
Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरने इंट्रा-डे ट्रेडमध्ये 440 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढीचे प्रमुख कारण म्हणजे, युरोप आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून कंपनीला मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
2 वर्षांपूर्वी -
Adani Green Energy Share Price | अदानी ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, गुंतवणूकदारांना फायदा होणार? सविस्तर माहिती
Adani Green Energy Share Price| अदानी समूहचा भाग असलेल्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला आशिया खंडात अक्षय ऊर्जा क्षेत्रात पहिले स्थान मिळाले आहे. रिसर्च अँड रेटिंग एजन्सी ISS ESG ने आपल्या रेटिंगमध्ये अदानी ग्रीन कंपनीला आशियात प्रथम क्रमांकाने गौरवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स शेअरमध्ये बंपर तेजी येणार? फायदा घेण्यासाठी नेमकं कारण जाणून घ्या
Titagarh Wagons Share Price | टिटागढ़ रेल सिस्टीम्स आणि भारत सरकारच्या मालकीच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्स मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली आहे. Titagarh Rail Systems आणि BHEL कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कन्सोर्टियमने वंदे भारत गाड्या बनवण्याचा करार केला आहे. टिटागढ रेल सिस्टीम कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 432 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या पातळी किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी शेअरमध्ये बंपर तेजी, नेमकं कारण काय? एका बातमीने खरेदी वाढली
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीबाबत मोठी बातमी आली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून 52 कोटी रुपये मूल्याची मोठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ही बातमी पसरताच पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स तेजीत आले. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 4.62 टक्के वाढीसह 580.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Gulshan Polyols Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या गुलशन पॉलिओल्स शेअरवर फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
Gulshan Polyols Share Price | गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 5=या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीने या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. एक्स बोनस तारीख आणि रेकॉर्ड तारीख पुढील आठवड्यात असेल, याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी गुलशन पॉलिओल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.73 टक्के वाढीसह 278.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | फायदा घ्या! 15 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर रोज अप्पर सर्किट तोडतोय, बक्कळ कमाई होतेय, स्टॉकची माहिती
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजी वाढत आहेत. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षांत 760 टक्के मजबूत झाले आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 15.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.76 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | अदानी शेअर्समध्ये आता गुंतवणूक करावी का? तज्ज्ञांनी अदानी गृपच्या 3 शेअर्सचे विश्लेषण करून दिलेली रेटिंग पहा
Adani Group Shares | हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स क्रॅश झाले होते. आणि गुंतवणुकदारांना फार मोठा नुकसान सहन करावा लागला होता. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन कंपनीच्या शेअर धारकांना जबर फटका बसला आहे. सध्या नवीन गुंतवणूकदारांसाठी हे तीन शेअर्स 50 ते 81 टक्के स्वस्त किमतीवर उपलब्ध आहेत. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची किंमत 3550.75 रुपयेवरून घसरून 672.25 रुपयेवर आली आहे. तर अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअरची किंमत 2657 रुपयेवरून घसरून 831.30 रुपयेवर आली आहे. अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरमध्ये तर 41 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2024.90 रुपयेवरून 983.80 रुपयांपर्यंत घसरला होता.
2 वर्षांपूर्वी -
Kalyan Jewellers Share Price | कल्याण ज्वेलर्स शेअर तेजीत, 1 दिवसात शेअरने 17.16 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी
Kalyan Jewellers Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 17.16 टक्के वाढीसह 133.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. एका दिवसात कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या 64 लाख शेअर्सची ट्रेडिंग पाहायला मिळाली होती. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.16 तक्के नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Wipro Share Buyback | विप्रो शेअर गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! कंपनीने केली जबरदस्त घोषणा, लॉस रिकव्हर करण्याची सुवर्ण संधी
Wipro Share Buyback | भारतातील सर्वात मोठ्या दिग्गज IT कंपनीपैकी एक विप्रो कंपनीने शेअर्स बायबॅकची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड तारीख म्हणून 16 जून 2023 हा दिवस निश्चित केला आहे. विप्रो कंपनीच्या बायबॅकचा आकार 12,000 कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीचे शेअर्स 1.93 टक्के घसरणीसह 388.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.20 टक्के घसरणीसह 380.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेत गुंतवणूक करा, अल्पावधीत गुंतवणूक होईल दुप्पट, व्याजाचा दर पहा
Post Office Scheme | भविष्यातील गरजा आणि आर्थिक धोके पाहता प्रत्येकजण काही ना काही बचत करतो. त्यासाठी तो अशा गुंतवणूक योजनांच्या शोधात आहे, ज्यात पैसे गुंतवल्यानंतर त्याचे पैसेही झपाट्याने वाढतील आणि त्यात कोणतीही जोखीम नाही. जर तुम्हीही अशाच बचत योजनेच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसशी संबंधित अशाच एका स्कीमबद्दल सांगत आहोत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून भविष्यात शांत झोपू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरने पुन्हा अप्पर सर्किट तोडला, स्टॉकमधील तेजीने गुंतवणुकदार अल्पावधीत मालामाल
Brightcom Group Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 30.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 9 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. त्याच वेळी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA