महत्वाच्या बातम्या
-
Home Loan EMI | घर दुसऱ्याच्या नावावर, पण EMI तुम्ही भरत आहात? तुम्हाला टॅक्स सवलतीचा फायदा मिळेल का?
Home Loan EMI | अनेकदा मालमत्ता नोंदणी आणि इतर कागदपत्रांमध्ये पैसे वाचविण्यासाठी कर्जदार आपल्या पत्नीच्या नावावर मालमत्तेची नोंदणी करतो. अशा तऱ्हेने त्यांना आता या कर्जावर करसवलत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही असू शकते आणि हे घर पूर्णपणे त्याच्या पत्नीच्या नावावर आहे की ती देखील घरातील काही भागधारक आहे यावर अवलंबून असेल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | अबब! 2 वर्षात 1 लाखांवर दिला 67 लाख परतावा, सलग 9 दिवस अप्पर सर्किट, कमाईदार स्टॉकची डिटेल्स
Multibagger Stocks | शेअर बाजारात मागील बऱ्याच काळापासून अस्थिरता आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात सेन्सेक्स निर्देशांक 2.22 टक्क्यांनी खाली आला आहे, एका वर्षात सेन्सेक्समध्ये फक्त 1.95 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारात गोंधळ असूनही असे काही शेअर्स आहेत ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. यापैकीच एक स्टॉक आहे, ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स’. या कंपनीच्या शेअरने मागील.अडीच वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1 लाखावर 67 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. ‘बॉम्बे सुपर हायब्रीड सीड्स’ ही कंपनी शेतकऱ्यांना विविध पिकांचे उच्च दर्जाचे बियाणे पुरवते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bombay Super Hybrid Seeds Share Price | Bombay Super Hybrid Seeds Stock Price | NSE BSHSL)
2 वर्षांपूर्वी -
Coromandel International Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 9,718% परतावा आणि 600% डिव्हीडंड दिला, पैसा ओतणार स्टॉक
Coromandel International Share Price | ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने डिसेंबर 2022 मधील तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. आणि सोबत कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा कंपनीने 6 रुपये प्रति शेअर म्हणजेच शेअरच्या दर्शनी किमतीच्या 600 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी ‘कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 0.96 टक्के घसरणीसह 872.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Coromandel International Share Price | Coromandel International Stock Price | BSE 506395 | NSE COROMANDEL)
2 वर्षांपूर्वी -
Quant Mutual Fund | टॉप 5 योजनांची लिस्ट सेव्ह करा, योजनांनी अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे 4 पट वाढवले आहेत
Quant Mutual Fund | शेअर बाजारात मागील काही काळापासून घसरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्या स्टॉकमध्ये पैसे लावावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यासाठी तज्ञांनी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज या लेखात आपण क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांची माहिती घेणार आहोत, ज्यानी मागील 3 वर्षात लोकांना चार पट परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंड योजनांनी अवघ्या 1 लाख रुपये गुंतवणूकीवर 4 लाखांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप पाच म्युचुअल फंड योजनाची सविस्तर माहिती. (Quant Mutual Fund Scheme, Quant Mutual Fund SIP – Direct Plan | Quant Fund latest NAV today | Quant Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Tax on Insurance | डोक्याला ताप! इन्शुरन्सच्या मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर टॅक्स लागू होणार
Tax on Insurance | आयुर्विमा (एलआयसी) मधील गुंतवणुकीसंदर्भात सरकारने मोठी घोषणा केली आहे. जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यावरील वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर सरकारला टॅक्स भरावा लागेल. मात्र ही पॉलिसी (इन्शुरन्स पॉलिसी) एप्रिलपूर्वी किंवा नंतर खरेदी केलेल्यांना लागू आहे. मात्र, ही अट आधीच सुरू असलेल्या पॉलिसीला लागू होणार नाही. दाव्याच्या अटी आणि शर्तींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केली असेल तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Naapbooks Share Price | या शेअरने 1 महिन्यात 39% परतावा, काल 1 दिवसात 20% परतावा दिला, तेजीतील शेअर खरेदी करणार?
Naapbooks Share Price | शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी नॅपबुक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 69.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील बरेच दिवस स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता, मात्र शुक्रवारी या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात खळबळ उडवून दिली. पडझडीच्या वातावरणात या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर क्लोज झाले होते. नॅपबुक्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर लागले कारण, कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली ज्यावर स्टॉकने सकारात्मक प्रतिसाद दिला. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Naapbooks Share Price | Naapbooks Stock Price | BSE 543351)
2 वर्षांपूर्वी -
Comfort Fincap Share Price | या शेअरने 3 वर्षात 1773% परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिट होतोय, स्वस्तात खरेदीची संधी
Comfort Fincap Share Price | ‘कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड’ वित्त सेवा प्रदान करणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने शेअर विभाजन करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आणि सोबत कंपनीने 1 : 5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 98.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे बाजार भांडवल 106.72 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Comfort Fincap Share Price | Comfort Fincap Stock Price | BSE 535267)
2 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये अस्थिरता कायम, आता मोठं कारण आलं समोर, स्टॉकचं काय होणार?
Yes Bank Share Price | खासगी क्षेत्रातील येस बँकेच्या समभागांची विक्री सुरूच आहे. दरम्यान, बँकेच्या व्यवस्थापनात मोठा बदल झाला आहे. येस बँकेने राजन पेंटल यांची २ फेब्रुवारी २०२३ पासून तीन वर्षांसाठी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. राजन पेंटल हे सध्या येस बँकेत रिटेल बँकिंगचे जागतिक प्रमुख आहेत. नोव्हेंबर २०१५ पासून ते येस बँकेचा भाग आहेत. कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्याबरोबरच राजन हे पेंटल बँकेच्या रिटेल बँकिंग पोर्टफोलिओचे नेतृत्व करणार आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
2 वर्षांपूर्वी -
Lotus Chocolate Company Share Price | मुकेश अंबानींच्या इंट्रीनंतर लय भाव खातोय शेअर, 1 महिन्यात 400% परतावा, स्टॉक डिटेल्स
Lotus Chocolate Company Share Price | शेअर बाजारात अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे, त्यामुळे अनेक कंपन्याचे शेअर्स खाली आले आहेत. अशा वेळी एका चॉकलेट कंपनीचे शेअर्स सुसाट धावत आहेत. मुकेश अंबानींसोबत डील झाल्यानंतर ‘लोटस चॉकलेट’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मागील एका महिनाभरात लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स अप्रतिम वेगाने वाढले आहेत. Lotus Chocolate Company Limited चे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 5 टक्के अप्पर सर्किटवर 395.35 रुपयावर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Lotus Chocolate Company Share Price | Lotus Chocolate Company Stock Price | BSE 523475)
2 वर्षांपूर्वी -
Titan Company Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या या शेअरने झुनझुनवालांना प्रचंड पैसा दिला, आता नवी टार्गेट प्राईस पहा
Titan Company Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टायटन’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढीसह 2,458.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पुढील काळात टायटन कंपनीचे शेअर्स 3200 रुपये किंमत ओलांडू शकतात, असे तज्ञांना वाटते. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टायटन कंपनीने 951 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला होता. शुक्रवारी तिमाही निकाल जाहीर करताच कंपनीचे शेअर्स 6.51 टक्के वाढले होते. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2790 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Titan Company Share Price | Titan Company Stock Price | BSE 500114 | NSE TITAN)
2 वर्षांपूर्वी -
Mirae Asset Mutual Fund | मिरे अॅसेटने नवीन फ्लेक्सी कॅप फंड लाँच केला, दीर्घ मुदतीत मोठा परतावा, योजनेची डिटेल्स
Mirae Asset Mutual Fund | मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने मिरे अॅसेट फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नवीन फंड ऑफर (एनएफओ) सब्सक्रिप्शनसाठी 3 फेब्रुवारी 2023 रोजी उघडेल आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी बंद होईल. या फंडाचे व्यवस्थापन मिरे अॅसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड करते. कंपनीचे फंड मॅनेजर वृजेश कसेरा असतील. या फंडात किमान सुरुवातीची गुंतवणूक 5,000 रुपये असेल, त्यानंतर 1 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवता येईल. मिरे अॅसेट फ्लेक्सी कॅप फंडनिफ्टी ५० टीआरआयच्या तुलनेत बेंचमार्क केला जाईल. (Mirae Asset Mutual Fund Scheme, Mirae Asset Mutual Fund SIP – Direct Plan | Mirae Asset Fund latest NAV today | Mirae Asset Mutual Fund latest NAV and ratings)
2 वर्षांपूर्वी -
Home Buying Tips | घर खरेदी करणार असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा नुकसान अटळ, आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल
Home Buying Tips | भारतातील कोट्यवधी लोकांना स्वत:चे असे घर हवे असेल, जिथे ते राहू शकतील आणि त्यांच्या इच्छेनुसार ते सजवू शकतील. अनेकजण सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजन करू लागतात. मात्र घाईगडबडीत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी आपण घर खरेदी करण्यास तयार आहात की नाही हे जाणून घ्या. जाणून घेऊया घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | अदानी गॅसचा शेअर गॅसवर, 5 दिवसात 51% खाली कोसळला, कंपनीचा गॅस संपण्याच्या मार्गावर?
Adani Total Gas Share Price | अदानी उद्योग समूहामधील कंपन्यांच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी समूहातील सर्व कंपन्याचे शेअर्स लोअर सर्किटवर ट्रेड करत आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘अदानी टोटल गॅस’ चे शेअर्स सध्या 5.00 टक्के घसरणीसह 1,622.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 51 टक्के खाली पडले आहेत. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी ग्रुपमधील सर्व शेअर्समध्ये उतरती कळा लागली. या अहवालात अदानी उद्योग समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेअर्सवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Adani Total Gas Share Price | Adani Total Gas Stock Price | BSE 542066 | NSE ATGL)
2 वर्षांपूर्वी -
Bajaj Finance Share Price | चमत्कारी शेअर! या स्टॉकने 1 लाख रुपयांवर तब्बल 12 कोटी रुपये परतावा दिला, आजही आहे फेव्हरेट
Bajaj Finance Share Price | बजाज उद्योग समूहाचा भाग असलेल्या बजाज फायनान्स या कंपनीने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षात बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयेवरून वाढून 5500 रुपयांच्या पार गेली आहे. या नॉन – बँकिंग वित्तीय कंपनीच्या शेरनी आपल्या शेर धारकांना 1,20,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. बजाज फायनान्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 7777 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची भावना आठवड्याची नीचांक पातळी किंमत 5235.60 रुपये होती. शुक्रवारी (०३ फेब्रुवारी २०२३) हा शेअर 5.19% वाढीसह 6,014 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Bajaj Finance Share Price | Bajaj Finance Stock Price | BSE 500034 | NSE BAJFINANCE)
2 वर्षांपूर्वी -
Stocks To Buy | टॉप 10 शेअरची लिस्ट, अल्पावधीत देतील 60 टक्क्यांपर्यंत परतावा, कमाईची मोठी संधी
Stocks To Buy | 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री ‘निर्मला सीतारामन’ यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. शेअर बाजारात त्या दिवशी तेजी पहायला मिळाली आणि निफ्टी निर्देशांक 18000 अंकावर पोहोचला होता. अदानी समूहाच्या शेअरची विक्री, आयुर्विमा आणि निवडक बँकिंग शेअर्सवर आलेला दबाव यामुळे शेअर बाजारात पडझड झाली. आज निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले. सध्या शेअर बाजारात अदानी प्रकरणामुळे जबरदस्त अस्थिरता आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. अशा वेळी कोणते शेअर्स खरेदी करावे आणि कोणत्या शेअर पासून लांब राहावे, हे गुंतवणुकदारांना समजावे म्हणून तज्ञांनी काही शेअरची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत तुम्हाला तज्ञांनी काही शेअर आणि त्यांची लक्ष किंमत दिली आहे, ज्यात तुम्ही गुंतवणुक करु शकता. एंजल वनच्या तज्ञांनी सखोल संशोधन करून या शेअरची लिस्ट जाहीर केली आहे, जे आपण खरेदी करू शकता. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात जी अस्थिरता पाहायला मिळाली त्यात गुंतवणुकदारांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kabra Extrusion Technik Share Price | GNA Axles Share Price | HCL Technologies Share Price | Mahindra And Mahindra Share Price | Bandhan Bank Share Price | ITC Share Price | Polycab India Share Price | Amara Raja Batteries Share Price | Carborundum Universal Share Price | Hindustan Aeronautics Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sharda Cropchem Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 400% परतावा देणारा मल्टिबॅगेर शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Sharda Cropchem Share Price | ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. विशेषत: पोस्ट-कोविड रिबाउंडमध्ये या स्टॉकने लोकांना मालामाल केले आहे. एप्रिल 2020 पासून ते आजपर्यंत, या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 105 रुपयेवरून 520 रुपयेवर पोहचली आहे. या दरम्यानच्या काळात गुंतवणूकदारांनी 400 टक्के परतावा कमावला आहे. नुकताच आनंद राठी फर्मच्या तज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचा अंदाज वर्तवला आहे. आनंद राठी फर्मच्या अहवालानुसार, ‘शारदा क्रॉपकेम’ कंपनीचे शेअर पुढील 2-3 महिन्यात 620 रुपये पर्यंत वाढू शकतात. सध्या गुंतवणूक करणारे लोक पुढील काळात यातून 20 टक्के परतावा कमवू शकतात. शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.73 टक्के घसरणीसह 481.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sharda Cropchem Share Price | Sharda Cropchem Stock Price | BSE 538666 | NSE SHARDACROP)
2 वर्षांपूर्वी -
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का?
Sterling Tools Share Price | ‘स्टर्लिंग टूल्स’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई निर्देशांकावर 2.20 टक्के घसरणीसह 364.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे कारण म्हणजे डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे. बरेच दिवस कंपनीचे शेअर्स तेजीत ट्रेड करत होते, मात्र आज स्टॉकमध्ये किंचित पडझड पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे स्टर्लिंग टूल्स कंपनीचे शेअर्स बाजारात अस्थिरता असताना हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. आज मात्र स्टॉक लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sterling Tools Share Price | Sterling Tools Stock Price | BSE 530759 | NSE STERTOOLS)
2 वर्षांपूर्वी -
Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल
Sunteck Realty Share Price | रियल्टी क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘सनटेक रियल्टी’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 0.23 टक्के घसरणीसह 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. आज सुरुवातीच्या काही तासात निफ्टी आणि सेन्सेक्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते. मात्र दिवसा अखेर दोन्ही निर्देशांकामध्ये कमालीची रिकवरी पाहायला मिळाली. ‘सनटेक रियल्टी’ कंपनीने डिसेंबर 2022 तिमाहीत उत्कृष्ट निकाला जाहीर केले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 59000 रुपये लावले होते, ते लोक आज लखपती झाले आहे. जबरदस्त तिमाही निकालानंतर शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या स्टॉकमध्ये 70 टक्क्यापर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय ब्रोकरेज फर्मने सनटेक रियल्टी कंपनीच्या शेअरची नवीन टार्गेट प्राईस 590 रुपये निश्चित केली आहे. आज हा स्टॉक 347.65 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sunteck Realty Share Price Share Price | Sunteck Realty Stock Price | BSE 512179 | NSE SUNTECK)
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार
Income Tax Slab 2023 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वैयक्तिक प्राप्तिकरातील मूळ सवलतीची मर्यादा वाढवून ३,००,००० रुपये केली आहे, आतापर्यंत ती अडीच लाख रुपये होती. अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा १५ लाखरुपयांवरून ३० लाख रुपये केली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ३० लाख रुपयांपर्यंतच्या बचतीवर चांगला व्याजदर मिळणार असल्याने त्यांना पेन्शनच्या स्वरूपात मिळणारी रक्कम वाढणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण?
Star Health & Allied Insurance Share Price | दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी ‘रेखा झुनझुनवाला’ यांच्या पोर्टफोलिओमधील विमा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘स्टार हेल्थ’ कंपनीचे शेअर्स काही दिवसांपूर्वी वार्षिक नीचांक किंमत पातळीवर घसरले होते. त्यानंतर स्टॉक मध्ये थोडी सुधारणा झाली, आणि शेअरची किंमत अवघ्या चार दिवसांत 15 टक्क्यांनी वाढली. स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 1.69 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Star Health & Allied Insurance Share Price | Star Health & Allied Insurance Stock Price | BSE 543412 | NSE STARHEALTH)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल