महत्वाच्या बातम्या
-
शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारकडून ट्विटर बंद करण्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याच्या धमक्या - माजी सीईओ जॅक डोर्सी
Jack Dorsey Twitter Former CEO | ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या ताज्या मुलाखतीनंतर भारतीय जनता पक्षावर देशभरातून हल्लाबोल सुरु झाला आहे. 2021 मध्ये शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने ट्विटरवर खूप दबाव आणला होता, असा आरोप डॉर्सी यांनी एका मुलाखतीत केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Authum Investment Infra Share Price | बापरे! फक्त 3 वर्षांत गुंतवणुकदारांना 4353% परतावा देणारा कुबेर शेअर, खरेदी करावा का?
Authum Investment Infra Share Price | ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 4353 टक्के नफा मिळवून दिला आहे. 12 जून 2020 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 हा स्टॉक 326 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.53 लाख रुपये झाले आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 0.91 टक्के वाढीसह 327.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअरमध्ये कमालीची तेजी, स्वस्त झालेला शेअर आता पैसा वेगात वाढवतोय, स्टॉक प्राईस पहा
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कमालीची चढ-उतार पाहायला मिळत आहे. याकाळात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! महागाई भत्ता थेट 50 टक्क्यांवर, कर्मचारी आणि पेंशनर्सना किती रक्कम मिळणार?
Govt Employees DA Hike | जुलै महिन्याच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ होण्यापूर्वीच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा सुमारे 9000 रुपयांची थेट वाढ होणार आहे. सरकार डीए मध्ये कधी वाढ करणार आहे पाहूया.
2 वर्षांपूर्वी -
Bosch Share Price | बॉश लिमिटेड शेअरच्या गुंतवणूकदारांना मिळणार डिव्हीडंड, जाहीर होताच शेअरची खरेदी वाढली
Bosch Share Price | बॉश लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 10 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 280 लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. पूर्वीच्या तुलनेत यावेळी बॉश लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांना अधिक लाभांश देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 210 रुपये लाभांश वाटप केला होता.आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 18,818.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपच्या व्होल्टास शेअरने 9951% परतावा दिला, आता शेअरची नवीन टार्गेट प्राईस जाहीर
Voltas Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या व्होल्टास या फ्रिज आणि एसी बनवणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या मते व्होल्टास कंपनीचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीपासून 16 टक्के आणखी वाढू शकतात. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के वाढीसह 791.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
ZF Commercial Vehicle Share Price | करोडपती शेअर! ZF कमर्शिअल व्हेईकल शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती केले, परतावा चेक करा
ZF Commercial Vehicle Share Price | शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना झटपट करोडपती बनवले आहे. यापैकीच एक ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया कंपनीचे शेअर्स देखील आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO| टाटा टेक्नॉलॉजी IPO लाँच होण्यास सज्ज, गुंतवणूक करून फायदा घेणार? आधी IPO तपशील जाणून घ्या
Tata Technologies IPO | मागील काही महिन्यांपासून टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO येणार, अशी बातमी येत होती. आता मात्र गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली आहे. पुढील महिन्यांत टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त असल्याने कंपनीच्या IPO ला सेबीची मान्यता मिळाली आहे. या IPO इश्यूमुळे आयपीओ मुळे शेअर मार्केटमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळेल, असे तज्ञांचे मत आहे. मागील वर्षी एलआयसी, पेटीएमसह अनेक मोठ्या कंपन्यांचे IPO आले. मात्र त्यांनी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली होती. अशा परिस्थितीत, आता गुंतवणूकदारांना टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO कडून खूप अपेक्षा लागल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जोरदार घसरले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 59834 रुपयांवर खुला झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 59,976 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Inox Winds Share Price | आयनॉक्स विंड्स शेअर तेजीत! मागील 3 वर्षात 350% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 25% परतावा
Inox Winds Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याच्या आहे. आज या लेखात आपण आयनॉक्स विंड्स कंपनीच्या शेअर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आयनॉक्स विंड्स कंपनीच्या स्टॉकने मागील 1 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 64.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या मल्टीबॅगर स्टॉक गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयनॉक्स विंड्स लिमिटेड कंपनीला नुकताच मोठी ऑर्डर मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी आयनॉक्स विंड्स कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 145.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत
2 वर्षांपूर्वी -
CMS Info Systems Share Price | CMS इन्फो सिस्टम्स शेअरमध्ये मोठी उलाढाल, शेअरधारकांनी काय करावे? स्टॉक डिटेल वाचून निर्णय घ्या
CMS Info Systems Share Price| शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स कोसळले होते. मात्र आज हा स्टॉक तेजीत धावत आहे. खरे तर CMS इन्फो सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या प्रवर्तकांनी त्यांचे काही शेअर्स विकले आहेत. या प्रवर्तकांमध्ये सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्सने सीएमएस इन्फो सिस्टीम कंपनीचे 13.7 टक्के भागभांडवल 638 कोटी रुपयेच्या ब्लॉक डीलद्वारे खुल्या बाजारात विकले आहेत. कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार मार्च 2023 च्या तिमाहीपर्यंत सायन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स कंपनीकडे CMS इन्फो सिस्टीम्स कंपनीचे 60.24 टक्के भाग भांडवल होते. आता त्यांचे भाग भांडवल 60.24 टक्केवरून घसरून 46.54 टक्केवर आले आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.70 टक्के वाढीसह 321.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Loyal Equipments Share Price | मालामाल शेअर! लॉयल इक्विपमेंट्स शेअरने एका महिन्यात 71 टक्के परतावा दिला, डिटेल्स पाहा
Loyal Equipments Share Price | शेअर बाजारात अनेक लोक गुंतवणूकीसाठी चांगले शेअर्स शोधत असतात. मात्र त्यांना चांगले शेअर्स मिळत नाही. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकचे नाव आहे, लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॉयल इक्विपमेंट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 127 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 5 दिवसांत लॉयल इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स 109 रुपयेवरून वाढून 127 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात स्टॉकने गुंतवणूकदारांना 10.60 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.66 टक्के घसरणीसह 129.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! एका वर्षात 312 टक्के परतावा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Multibagger Stock | माझगांव डॉक शिपबिल्डर्स या सरकारी मालकीच्या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 312.75 टक्के नफा मिळवून दिला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी BSE-500 इंडेक्समधील टॉप गेनर्स कंपनी मानली जाते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 229.65 रुपये होती. नीचांक पातळी किमतीच्या तुलनेत या शेअरची किंमत 338 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.16 टक्के वाढीसह 1,047.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजी! पण तेजीचे कारण काय? गुंतवणुकदारांना होणार बंपर फायदा
Tata Motors Share Price | दीर्घ काळानंतर टाटा ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आपण ज्या IPO बद्दल चर्च करतोय त्याचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. नुकताच या कंपनीने सेबीकडे आयपीओसाठी कागदपत्रे दाखल केले होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO जेव्हापासून लाँच झाला आहे, तेव्हापासून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के वाढीसह 563.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bizotic Commercial IPO | बिझोटिक कमर्शियल IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, फायदा घेण्यासाठी IPO तपशील जाणून घ्या
Bizotic Commercial IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर, तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. आजपासून म्हणजेच 12 जून 2023 पासून रोजी बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तुम्ही या IPO मध्ये 15 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. बिझोटिक कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 175 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Wagons Share Price | टिटागड वॅगन्स शेअरमध्ये खरेदी वाढली, 1 वर्षात गुंतवणूकदारांनी 282% परतावा दिला, शेअरची कामगिरी पाहा
Titagarh Wagons Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागड वॅगन्स कंपनीचे शेअर 8 टक्क्यांच्या वाढीसह 427 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. स्टॉकमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, निधी संकलनासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने बैठक आयोजित केली होती. यासोबत Titagarh Wagons कंपनीला BHEL कंपनीच्या सहकार्याने 80 वंदे भारत ट्रेन बनवण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे. आज सोमवार दिनांक 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के घसरणीसह 413.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO GMP Today | IKIO लायटिंग कंपनीचा IPO सूचीबद्ध होण्यास सज्ज, शेअरची ग्रे मार्केट किंमत तेजीत वाढत आहे
IKIO Lighting IPO GMP Today | IKIO लायटिंग कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. IKIO लायटिंग कंपनीचा IPO 3 दिवस गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. याकाळात हा IPO 75 पट सबस्क्राइब झाला होता. IPO च्या शेवटच्या दिवशी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 163 पट सबस्क्राईब झाला होता. ज्या गुंतवणूकदारांनी IKIO लायटिंग कंपनीच्या IKIO लायटिंग कंपनीच्या IPO स्टॉकवर पैसे लावले होते, ते आता शेअर वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. IKIO लायटिंग कंपनी 13 जून 2023 रोजी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी -
Free Aadhaar Card Update | फ्री आधार अपडेट करण्याची शेवटची संधी, उरले 3 दिवस, नंतर 100 रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील
Free Aadhaar Card Update | आधार कार्ड हे देशातील सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. आज आधारमध्ये अचूक आणि अद्ययावत तपशील असणे अत्यंत आवश्यक आहे. आधारमध्ये तुमचे नाव, पत्ता, फोटो, बायोमेट्रिक डेटा अशी महत्त्वाची माहिती असते. आधारमधील माहिती बदलण्यासाठी सामान्यत: तुमच्याकडून शुल्क आकारले जाते.
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Shares | लिस्ट सेव्ह करा! हे आहेत झटपट पैसा वाढवणारे 10 शेअर्स, 3 महिन्यात 100 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय
Quick Money Shares | गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार सकारात्मक कामगिरी दाखवत आहे. या तीन महिन्यांत अनेक शेअर्सनी बाजारात चांगली कामगिरी केली आहे. आज आपण अशाच 10 शेअर्सबद्दल बोलणार आहोत. ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. चला जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Captain Pipes Share Price | अवघ्या 1 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 11 लाख रुपये परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर खरेदी करणार का?
Captain Pipes Share Price | प्रत्येक व्यक्ती शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमावण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हीही मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल सांगत आहोत ज्याने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे भांडवल 1 लाख रुपयांवरून 11 लाख रुपयांपर्यंत वाढवले आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL