महत्वाच्या बातम्या
-
Adani Enterprises FPO | सामान्य गुंतवणूकदारांनी पाठ फिरवताच अदाणींची अबू धाबी, दोहा आणि रियाधला धावाधाव...आणि
Adani Enterprises FPO | हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायजेस या कंपनीच्या एफपीओने ही मर्यादा ओलांडली. सोमवारी अबुधाबीस्थित इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने उपकंपनीमार्फत एफपीओमध्ये ४० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. समूहाच्या कंपन्यांमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kirloskar Pneumatic Company Share Price | मस्तच! या शेअरने 195% परतावा प्लस 125% डिव्हीडंडची कमाई, शेअर डिटेल्स
Kirloskar Pneumatic Company Share Price | भारतीय उद्योग क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे, किर्लोस्कर. किर्लोस्कर उद्योग समूहाचे अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकीच एक कंपनी म्हणजे ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड’. ही कंपनी तेल, वायू, पोलाद, सिमेंट, रेल्वे, संरक्षण आणि सागरी उद्योगांना सेवा प्रदान करते. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर जाहीर केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र विद्यमान शेअर धारकांना 125 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड’ ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 3,573.39 कोटी रुपये आहे. आज (मंगळवार ३१ जानेवारी २०२३) हा शेअर 4.29% वधारून 569 रुपयांवर क्लोज झाला आहे. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kirloskar Pneumatic Company Share Price | Kirloskar Pneumatic Company Stock Price | BSE 505283)
2 वर्षांपूर्वी -
Dixon Technologies India Share Price | हा शेअर 22% स्वस्त झाला, आता स्वस्तात खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस?
Dixon Technologies Share Price | खराब तिमाही निकाल जाहीर केल्याने ‘डिक्सन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअरची किंमत कोसळली आहे. खराब तिमाही निकालानंतर डिक्सन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के लोअर सर्किट लागला होता आणि शेअरची किंमत 691 रुपये पडली. एका दिवसात शेअरची किंमत इतकी पडली की स्टॉक 2673.05 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. स्टॉकने 2673.05 रुपये ही 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला जबरदस्त नुकसान सहन करावा लागला आहे. कंपनीच्या कमाईमध्ये 22 टक्के घट झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Dixon Technologies India Share Price | Dixon Technologies India Stock Price | BSE 540699 | NSE DIXON)
2 वर्षांपूर्वी -
Kotak Mahindra Bank Share Price | संयम पाळणाऱ्यांना या बँकेच्या शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 11 कोटी परतावा दिला, डिटेल्स पहा
kotak Mahindra Bank Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करणे जखमीचे असते, मात्र तरीही लोक त्यात गुंतवणूक करतात कारण त्यातून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांनी जर योग्य संशोधन करून चांगल्या शेअरमध्ये पैसे लावले तर दीर्घ कालावधीमध्ये त्यांना चांगला परतावा मिळू शकतो. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवले आहे. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत..या स्टॉक चे नाव आहे, ‘कोटक महिंद्रा बँक’. मागील वीस वर्षात ‘कोटक महिंद्रा बँक’ च्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती बनवली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kotak Mahindra Bank Share Price | Kotak Mahindra Bank Stock Price | BSE 500247 | NSE KOTAKBANK)
2 वर्षांपूर्वी -
Zensar Technologies Share Price | IT क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणुकदारांना लाभांश वाटप करणार, स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक
Zensar Technologies Share Price | ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ ही आयटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीवरून असे समजते की, लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख पुढच्या आठवड्यात आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या स्टॉक बद्दल अधिक माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zensar Technologies Share Price | Zensar Technologies Stock Price | BSE 504067 | NSE ZENSARTECH)
2 वर्षांपूर्वी -
Container Corporation of India Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरने करोडपती केले, बोनस शेअर्सने केला चमत्कार, स्टॉक डिटेल्स
Container Corporation of India Share Price | स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ गुंतवणूक होल्ड केल्यास बोनस, लाभांश, स्टॉक्स स्प्लिट, बाय बॅक, यांसारखे सर्व बेनिफिट मिळतात. आज या लेखात आपण अशा एका सरकारी कंपनीच्या शेअर बद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या शेअर धारकांना 4 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. या सरकारी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एक लाखाच्या गुंतवणुकीवर एक कोटी पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीबद्दल सविस्तर माहिती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Container Corporation of India Share Price | Container Corporation of India Stock Price | BSE 531344 | NSE CONCOR)
2 वर्षांपूर्वी -
ITC Share Price | आयटीसी स्टॉक वाढतोय, नेमकं कारण काय? या स्टॉकने गुंतवणुकदारांना किती कमाई करून दिली
ITC Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव असताना आयटीसी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. एकीकडे शेअर बाजारात जबरदस्त पडझड पाहायला मिळत होती तर दुसरीकडे आयटीसी कंपनीचे शेअर 2 टक्क्यांच्या वाढीसह 348 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयटीसी कंपनीने 348 रुपये ही आपली 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. दिवसाच्या अखेरीस शेअरची किंमत 361.90 रुपये पर्यंत पोहोचली होती आणि शेअरने नवीन उच्चांक पातळी निर्माण केली. आज (मंगळवार ३१ जानेवारी २०२३) हा शेअर 2.19% वधारून 352 रुपयांवर क्लोज झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, ITC Share Price | ITC Stock Price | BSE 500875 | NSE ITC)
2 वर्षांपूर्वी -
Captain Pipes Share Price | या शेअरने 1 वर्षात 1000% परतावा दिला, प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहा
Captain Pipes Share Price | ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील एक वर्षात आल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1,000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या स्मॉल-कॅप कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, यात बोनस शेअर्स वाटप आणि स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर केला जाहीर करण्यात आला आहे. या कंपनीच्या संचालकांनी 27 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत निर्णय जाहीर केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)
2 वर्षांपूर्वी -
Caplin Point Laboratories Share Price | छुपा रुस्तम पेनी शेअर! गुंतवणूकदारांना केलं करोडपती, स्टॉक डिटेल जाणून घ्या
Caplin Point Lab Share Price | शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत, जे रातोरात गुंतवणूकदारांचे नशीब बदलू शकतात. जे गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी शेअर बाजारात पैसे लावतात, त्यांना संयमाचे सुवर्ण फळ मिळते. असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यानी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. ‘कॅपलिन पॉइंट लॅब’ या फार्मा क्षेत्रातील कंपनीने लोकांना मालामाल केले आहेत. 20 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 725.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Stocks | अदानी ग्रुपचे शेअर्स निम्म्या दरावर आले, या शेअर्सचे भवितव्य काय? काय करावे?
Adani Group Stocks | गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज सलग चौथ्या दिवशी विक्री पाहायला मिळत आहे. काही शेअर्समध्ये सातत्याने लोअर सर्किट पाहायला मिळत आहे. अदानी एंटरप्रायजेसचा एफपीओही खराब दिसत आहे. सततच्या घसरणीमुळे गौतम अदानी समूहाचे अनेक शेअर्स सध्या एका वर्षाच्या उच्चांकी पातळीपेक्षा निम्म्या किंवा त्यापेक्षा कमी दराने व्यवहार करत आहेत. सध्या या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. याबाबत ते संभ्रमात असून, त्यात पुढे कोणती रणनीती ठेवायची, याचीही त्यांना भीती वाटते. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या ग्रुप शेअर्सवरील निगेटिव्ह रिपोर्टमुळे ही भावना बिघडली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | आजचे चिल्लर भावातील पेनी शेअर्स, पैशाचा छापखाना, 1 दिवसात 20% पर्यंत परतावा देणारे पेनी स्टॉक्स
Penny Stocks | केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी मंगळवारी शेअर बाजार किरकोळ तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स आज 0.8 टक्के म्हणजेच 49.49 अंकांनी वधारून 59,549.90 वर बंद झाला. तर 50 शेअर्सचा निफ्टी 13.20 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 17662.15 वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँका आणि वित्तीय संस्थांच्या शेअर्सचे वर्चस्व होते. बँक निफ्टी आज २६७ अंकांनी वधारून बंद झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Penny Shares | Penny Stocks | Goyal Associates Share Price | Sharanam Infraprojects and Trading Share Price | Sadhna Broadcast Share Price | Sathavahana Ispat Share Price | Divine Impex Share Price | Karan Woo-Sin Share Price | Gopal Iron Steels Co Gujarat Share Price)
2 वर्षांपूर्वी -
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | 29 दिवसात 500% परतावा, हा शेअर आता खरेदी करावा?
PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | एखाद्या कंपनीने २९ बिझनेस डेमध्ये गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिल्याचे तुम्हाला कळले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरीच्या व्यवसायाशी संबंधित पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी आहे. कंपनीच्या आयपीओने सुमारे २९ दिवसांत मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
SRF Share Price | लॉटरी शेअर! 1 शेअर वर 4 फ्री बोनस शेअर्स मिळताच 1 लाखाचे 24.50 कोटी झाले, स्टॉक डिटेल्स
SRF Share Price | गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने तयार केलेल्या मल्टीबॅगर स्टॉक्सपैकी एसआरएफ शेअर्स हा एक आहे. या केमिकल स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 2021 मध्ये नियमित डिव्हीडंड आणि बोनस शेअर दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा निव्वळ परतावा आणखी वाढला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SRF Share Price | SRF Stock Price | BSE 503806 | NSE SRF)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Shares | बीएसई आणि एनएसई अदानी ग्रुपचा मदतीला, शेअर्सवरील सर्किट फिल्टर लिमिट बदलला
Adani Group Shares | अदानी समूहाच्या शेअर्सची विक्री आज सलग चौथ्या दिवशीही सुरू आहे. किंबहुना फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या ग्रुप शेअर्सवरील निगेटिव्ह रिपोर्टमुळे भावना बिघडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेअर बाजार बीएसई आणि एनएसईने अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनच्या लोअर सर्किट लिमिटमध्ये कपात केली आहे. यामध्ये ही मर्यादा २० टक्क्यांवरून १० टक्के करण्यात आली आहे. म्हणजेच आता त्यामध्ये १० टक्के घसरणीवरच लोअर सर्किट बसविण्यात येणार आहे. गौतम अदानी यांच्या शेअर्सवरील शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना अधिक तोट्यापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअर्स आज तेजीत, 1 दिवसात 5% पेक्षा अधिक परतावा, स्टॉकबाबत पुढे काय होणार
TTML Share Price | शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी टी टी एम एल कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के घसरणीसह 77.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा शेअर 5.10% वधारून 79.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. टीटीएमएल शेअर्सने 77.10 रुपये ही आपली नवीन 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील ट्रेडिंग सेशनमध्ये 3.88 टक्के कमजोरी सह क्लोज झाले होते. YTD आधारे टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 15.09 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात TTML कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50.37 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या काळात शेअरची किंमत 157 रुपयांवरून 77.95 रुपयेवर आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)
2 वर्षांपूर्वी -
Vinny Overseas Share Price | अल्पावधीत शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले, प्लस फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट
Vinny Overseas Share Price | ‘विनी ओव्हरसीज लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने एका वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना आणखी एक भेट देण्याची तयारी करत आहे. एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 40 रुपयांनी वाढवून 218.85 रुपयांवर पोहचली आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 447% पडता व कमावला होता. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक नुकताच पार पडली होती, ज्यात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या बोर्ड सदस्यांनी नुकतेच 13:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Vinny Overseas Share Price | Vinny Overseas Stock Price | BSE 543670 | NSE VINNY)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर विक्रमी उच्चांकी पातळीवरून घसरले, आजचे सोन्या-चांदीचे ताजे दर पहा
Gold Price Today | या आठवड्यात सोने विक्रमी उच्चांकी पातळीच्या खाली घसरल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यात सोने ५७,२०० च्या वर गेले होते. तथापि, वायदे बाजारात तो अजूनही मजबूत आहे. आज, मंगळवार, 31 जानेवारी 2023 रोजी सोने अल्प वाढीसह उघडले आहे. गोल्ड फ्युचर्स (MCX गोल्ड) रुपये 86 किंवा 0.15% वाढून 56,868 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडले. सोमवारी तो 56,782 च्या पातळीवर बंद झाला. चांदीचे वायदे (MCX) 54 रुपये किंवा 0.08 टक्क्यांनी घसरून 68,535 रुपये प्रति किलोवर उघडले. मागील सत्रात तो ६८,५८९ रुपयांवर बंद झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees Salary | होय! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीवर मोठी दुहेरी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाची घोषणा होऊ शकते
Govt Employees Salary | केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी ला लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची नवी घोषणा करू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेवटचा सातवा वेतन आयोग 8 वर्षांपूर्वी आला होता. अशा परिस्थितीत सरकार आठव्या वेतन आयोगाची घोषणा करणार की त्याच्या जागी नवी व्यवस्था येणार? यावर मोठी घोषणाही होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Salaried Middle Class | सरकार पगारदार वर्गाला या 5 प्रकारे देणार लाभ, स्टँडर्ड डिडक्शन वाढणार
Salaried Middle Class | केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. अशा तऱ्हेने सरकार नोकरदार वर्गाला मोठी भेट देऊ शकते. मध्यमवर्गीयांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार काही वेगळे मार्ग अवलंबू शकते. त्यासाठी अर्थसंकल्पात या ५ घोषणांची अपेक्षाही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सर्वाधिक आयकर पगारदार वर्गाकडून येतो. अशा परिस्थितीत अर्थमंत्र्यांनी करमर्यादा वाढवण्याची घोषणा केली तरी आश्चर्य वाटायला नको. याशिवाय स्टँडर्ड डिडक्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme Money | अर्थसंकल्पापूर्वी पीपीएफ योजनेच्या मर्यादेत मोठे अपडेट, होऊ शकतात हे बदल, तुमचा फायदा की नुकसान?
PPF Scheme Money | केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून लोकांना अनेक फायदेही मिळतात. त्याचबरोबर यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफ या योजनेचा ही समावेश आहे. पीपीएफच्या माध्यमातून लोक दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतात. त्याचबरोबर पीपीएफमध्ये गुंतवणूक करून लोकांना टॅक्स बेनिफिट्सतसेच गुंतवणुकीचा लाभ घेता येईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल